Summarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Solving the mystery of Chemistry (MT-CET 2013)
1. Solving the mystery of Chemistry (MT-CET 2013)
विद्याथी वमत्ाांनो
१६ मे २०१३ रोजी होणाऱ्या MT – CET ह्या Examination मधील chemistry ह्या
विषयाचा उहापोह या लेखाद्वारे मी करणार आहे.
परीक्षेचे स्िरूप –
वमत्ाांनो तुम्हाला मावहत आहेच की सिव प्रश्न हे Multiple choice questions /objective
questions असणार आहेत. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही बोडाव्या परीक्षेम्ये सु्दा सोडविले आहेत. परां तु
MT – CET परीक्षेमधील MCQs ची difficulty level ( काठीण्य पातळी ) जास्त असू शकते.
परीक्षेचा कालािधी –
physics आवण chemistry ह्या दोन विषयाांसाठी एकवत्त ९० वमवनटाांचा कालािधी आहे. माझ्या मते
तुम्ही chemistry ह्या विषयाचा पेपर ३५ – ४० वम. म्ये पूणव के ल्यानांतरच physics चा पेपर
सोडिायला घ्या. ह्याचा एक सगळ्यात मोठा Advantage असा वमळतो की physics चा पेपर
सोडिायला तुम्हाला ५० – ५५ मी. वमळतील ज्या योगे तुम्ही physics चे जास्तीत जास्त बरोबर प्रश्न
सोडिू शकाल. मी तुम्हाला असे suggest करीन की chemistry ह्या विषया मधील सोपे प्रश्न तुम्ही प्रथम
सोडिा. E.g. chemistry in everyday life, ethers alcohols & phenols इ. chapter मधील
सोपे प्रश्न प्रथम सोडिा. Chemistry चे प्रश्न पवहल्याांदा सोडविण्यात एकच धोका असतो. या प्रश्नाांचे क्रमाांक ५१
पासून सुरु होतात. विद्याथी
चुकीने ५१ व्या प्रश्ना्या उत्तराचे डाकव सकव ल प्रश्न क्र १ समोर करतात. . या साठी chemistry ्या प्रश्नाांची उत्तरे
देताना
उत्तर पवत्के ्या १ ते ५० क्रमाांकािर कां पास बॉक्स ठे िा . म्हणजे सकव ल रां गविताना हात आपोआप ५१ क्रमाांकािर
जाईल.
2. Weightage? –
विद्याथी वमत्ाांनो, तुम्हाला मावहती आहे की तुम्या Board Examination साठी प्रत्येक
chapter चे Weightage वनवित आहे. परां तु MT – CET अश्या प्रकारचे कु ठलेही Weightage ठरलेले
नाही. मी फक्तएिढेच तुम्हाला साांगू इव्ितो की प्रत्येक chapter िरील. कमीत कमी एक MCQ हा नक्की
विचारणार आहेत.
Study material –
वमत्ाांनो, MT – CET chemistry चा पेपर हा सिवस्िी तुम्या बोडाव्या syllabus िर
आधाररत असणार आहे. त्यासाठी आपली chemistry ची Section – I आवण Section – II ्या
Textbook चे सखोल िाचन हे अत्यािश्यक आहे. त्याबरोबरच तुम्हाला जर शक्य असेल तर अजून सु्दा
तुम्ही NCERT ची १२ िी chemistry ची पुस्तके अिश्य विकत घ्या. तुम्ही जर NEET ि IIT (Main)
देणार असला तर १२ िी बरोबरच ११ िी ची सुद्धा NCERT ची पुस्तके विकत आणा. ह्या पुस्तकाांचा
तुम्हाला अश्या प्रकार्या Competitive examination साठी चाांगला उपयोग होईल.
Requirement
अशा स्पधावत्मक पररक्षाांम्ये, उज्िल यश वमळविण्यासाठी दोन गोष्टी आिश्यक आहेत.
१. Speed
२. Accuracy
यातली एखादीच गोष्ट पुरेशी नाही. ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त MCQ’s
सोडविण्याला पयावय नाही. माझ्या मते स्या दररोज ककमान २५ MCQ’s तुम्ही सोडविलेच पावहजेत ि
जस जशी परीक्षा जिळ येईल तस तसा हा नांबर िाढत जायला हिा. मित्रांनो MCQS सोडवळतरनर घडयरल
3. ऱरळन सोडळर. त्यरिले कठल्यर chapter चे MCQs किी ळेलरत होतरत ळ कठल्यर chapters च्यर MCQs
ू ु ु ु
नर जरस्ती ळेल ऱरगतो हे तम्हरऱर कले ऱ.
ु
अभ्यासाची पद्धत
मित्रांनो CET परीऺेसरठी अभ्यरस करतरनर तम्ही सितोऱ दृष्टीकोन ठे ळऱर परहहजे. एकच section/
ु
करही chapters जे आपल्यरऱर आळडतरत त्यरचेच MCQsपन्हर पन्हर सोडवळणे कटरऺरने टरलऱे
ु ु
परहहजे.तम्ही जो chapterतम्हरऱर अळघड जरतो, त्यरचर अभ्यरस प्रथि कऱर परहहजे. सोपे ळरटणररे
ु ु े
chapters नांतर अभ्यरसर.दररोज तम्ही दोन्ही sections चर अभ्यरस करर आणण MCQs सोडळन बघर.
ु ू
खूप सराव परीक्षा द्या.
वळद्यरथी मित्रांनो CET परीऺर ही तिच्यर ऻरनरची त्यरबरोबरच Application of knowledge ,mental
ु
alertness आणण psychological quotient तपरसणरर आहे. िषवभर तुम्ही जे आवण जेिढे MCQ’s सोडविले
आहेत . त्यातुन तुम्या लक्षात येईल की प्रत्येक प्रश्ना्या चार पयावयाांपैकी बरे चदा दोन पयावय अप्रस्तुत ( irrelevant
) ककिा चुकीचे असतात ि उरलेले दोन असे असतात की विद्याथी अगदीच गोंधळात पडतो . सरािाने त्यातील
बरोबर उत्तर ओळखता येते . हा सराि पुरेसा व्हािा म्हणून मी जास्तीत जास्त full portion tests द्यायचा आग्रह
धरीन . पवहल्या सहा tests पयंत तुम्हाला Physics, Chemistry चे सगळे १०० प्रश्न ९० वमवनटात सोडविणे
जमणार नाही. पण वनराश होऊ नका . प्रत्येक िषी प्रत्येक विद्यार्थयावची सुरुिातीला हीच अिस्था असते.या सहा
tests म्ये झालेल्या चुकाांकडे लक्ष द्या पण त्यातील गुण विसरून जा . साधारणपणे सातव्या tests नांतर तुम्हाला
९० वमवनटात १०० प्रश्न सोडविण्याचे तांत् जमू लागते. तुम्या तयारीचे खरे मूल्यमापन त्यानांतरच सुरु होते.
अशा सिव प्रश्न सोडविलेल्या आणखी पाच tests द्या म्हणजे हे तांत् पक्के होईल. या tests देताना, प्रत्येक tests म्ये
आपले गुण आधी्या test पेक्षा जास्त येतील याकडे वजदीने , आग्रहाने लक्ष द्या . खरोखरच प्रत्येक test म्ये गुण
िाढत गेले तर तुमचा आत्मविश्वास िाढत जाईल.
तुम्हाला अभ्यासासाठी आवण परीक्षेसाठी खूप खूप शुभे्िा.
प्रो. अरवळांद गरडगील
-Team Ednexa