Mais conteúdo relacionado

स्टोरी आर्क.pdf

 1. टोरी आक र्क MTC Film School
 2. कथेतील नाट्यमय घटनांचा प्रेक्षकांवर भाव नक प रणाम होत असतो. हा प रणाम सकारात्मक आ ण नकारात्मक असा असतो. कथेतील नायकाच्या बाबतीत चांगली घटना घडली तर प्रेक्षकांना चांगले वाटते आ ण वाईट घटना घडली तर वाईट वाटते. या चांगले वाईट वाटण्याचा आलेख काढला जातो. कथेतील घटनाक्रमानुसार प्रेक्षकांच्या भावनेत होत जाणाऱ्या अपे क्षत बदलांचा आलेख म्हणजे टोरी आक र्क ! याला प्लॉट पॅटनर्क, नरे टव आक र्क , टोरी लाईन, टोरी मॅप, टोरी शेप असेही म्हणतात! आपण याला ‘कथा आलेख’ म्हणू शकतो! कथेचा भाव नक- मानसशा त्रीय प रणामांचा अभ्यास जगभर अनेक वद्यापीठांमध्ये होत आहे. टोरी आक र्क - कथा आलेख MTC Film School
 3. टोरी आक र्क - वद्यापीठ अभ्यास वमार्माँट वद्यापीठ, ब लर्लिंग्टन व ऍडलेड वद्यापीठ, ऑ ट्रे लया या दोन वद्यापीठांनी असाच एक अभ्यास क े ला – आ टर्क फ शयल इंटे लिजअन्स आ ण डेटा माय नंग वापरून त्यांनी पावणेदोन हजार कथांचे वश्लेषण क े ले आ ण त्यांना असे सापडले की या सवर्क कथांचे टोरी मॅप काढले असता हे सवर्क फक्त सहा प्रकारातच वभागले जात आहेत. म्हणजेच टोरी मॅपचे फक्त सहा मुख्य प्रकार आहेत. MTC Film School
 4. टोरी आक र्क - कथा आलेख वाईट घटना / ि थती कथेची सुरवात कथेचा शेवट चांगली घटना / ि थती MTC Short Film School MTC Film School
 5. वाईट घटना / ि थती कथेची सुरवात चांगली घटना / ि थती कथेचा शेवट Rags To Riches (Rise) - समृद्धी/ प्रगती या प्रकारात मुख्य पात्र वाईट ि थतीत असते, ते प्रगती करत या ि थतीतून उतुंग झेप घेते. MTC Film School
 6. लक्ष MTC Film School
 7. कथेची सुरवात वाईट घटना / ि थती चांगली घटना / ि थती कथेचा शेवट MTC Short Film School Tragedy/ Riches To Rags (Fall) – शोकां तका (अधोगती) या प्रकारात कथेच्या सुरवातीला मुख्य पात्र चांगल्या ि थतीत असते, त्याची अधोगती होत होत शेवटी अ तशय वाईट ि थतीत पोहचते. MTC Film School
 8. गॉडफादर - भाग 1 MTC Film School
 9. कथेची सुरवात वाईट घटना / ि थती चांगली घटना / ि थती कथेचा शेवट MTC Short Film School Man In A Hole (Fall-Rise) – खड्ड्यामध्ये मनुष्य (अधोगती-प्रगती) या प्रकारात कथेच्या सुरवातीला मुख्य पात्र चांगल्या ि थतीत असते, त्याची अधोगती होते ते वाईट ि थतीत पोहचते. पण या वाईट ि थतीतून ते बाहेर पडते, परत चांगल्या ि थतीमध्ये परतते. MTC Film School
 10. दृश्यम MTC Film School
 11. कथेची सुरवात वाईट घटना / ि थती चांगली घटना / ि थती कथेचा शेवट MTC Short Film School Icarus (Rise-Fall) – इकारस (प्रगती-अधोगती) या प्रकारात कथेच्या सुरवातीला मुख्य पात्र वाईट ि थतीत असते, त्याची प्रगती होते ते चांगल्या ि थतीत पोहचते. पण या ि थतीतून परत अधोगती होते, शेवटी वाईट ि थतीमध्ये परतते. MTC Film School
 12. बाहुबली भाग 1 MTC Film School
 13. कथेची सुरवात वाईट घटना / ि थती चांगली घटना / ि थती कथेचा शेवट MTC Short Film School Cinderella (Rise-Fall-Rise) – संड्रेला (प्रगती-अधोगती- प्रगती) कथेच्या सुरवातीला मुख्य पात्र वाईट ि थतीत असते, त्याची प रि थती बदलते ते चांगल्या ि थतीत पोहचते. पण यातून परत अधोगती होते, वाईट ि थतीमध्ये परतते. पण ही ि थती फार काळ टकत नाही आ ण शेवटी चांगल्या ि थतीमध्ये पोहचते. MTC Film School
 14. दंगल MTC Film School
 15. कथेची सुरवात वाईट घटना / ि थती चांगली घटना / ि थती कथेचा शेवट MTC Short Film School Oedipus (Fall-Rise-Fall) – इ डपस (अधोगती-प्रगती-अधोगती) कथेच्या सुरवातीला मुख्य पात्र चांगल्या ि थतीत असते, त्याची प रि थती बदलते ते वाईट ि थतीत पोहचते. पण या ि थती मधून परत प्रगती होते, मात्र ह चांगली प रि थती फार काळ टकत नाही आ ण शेवटी ते वाईट ि थतीमध्ये पोहचते. MTC Film School
 16. सैराट MTC Film School
 17. कथेची रचना करण्यापूवर्वी असा आक र्क – कथेचा कणा – आधी ठरवून घेतला जातो न मग या कण्याभोवती कथेच्या शरीराची न मर्कती क े ली जाते! कथा रचली जाते! कणा/ मूळ ढाचा MTC Film School
 18. वाईट घटना / ि थती कथेची सुरवात चांगली घटना / ि थती कथेचा शेवट कथा मूळ आक र्क भोवती रचतात कथा आधी दाख वल्याप्रमाणे एकदम आराखड्याप्रमाणे तंतोतंत रचत नाहीत तर त्याच्या आसपास रचत जातात. MTC Film School
 19. मतेश ताक े , पुणे 9890601116 MTC Film School चत्रपट ब्लॉग लंक - FilmStudybyMiteshTake.Movie.Blog