SlideShare uma empresa Scribd logo
1 de 20
उत्तम आरोग्याचे मंत्र
उत्तम आरोग्याचे सोपे मंत्र
• जीवनासाठी आहार हा प्राणमय आहे.
• आहारामुळे स्वास््य टिकू न राहते. आहारामुळे वणण, प्रततभा, सुख, बळ
ममळते. प्रत्येकाने टहतकर आहाराचे सेवन व काही तनयमाांचे पालन
करणे गरजेचे असते. या तनयमाांना शास्राने ‘आहारववधिवविान’ सांबोिले
जाते.
• आपले शरीर आपल्याला तनरोगी राखायचे असेल तर आपण शरीराची
काळजी घेतली पाटहजे. म्हणून योग्य व्यायाम, सांतुमलत भोजन व
आराम अत्यांत महत्त्वाचा आहे.
• ववश्वातील सवाणत मोठे आश्चयण म्हणजे आपले शरीर आपल्याला
तनरोगी राखायचे असेल तर आपण शरीराची काळजी घेतली पाटहजे.
म्हणून योग्य व्यायाम, सांतुमलत भोजन व आराम अत्यांत महत्त्वाचा
आहे.
भुके चे तीन प्रकार आहेत
१. हहतभूक– सात्त्वक आहार (तेच खाल्ले पाटहजे जे लाभदायक आहे).
२. ममतभूक– (भुके पेक्षा कमी खाणे).
३. ऋतभूक– (आहार ऋतुला अनुकू ल असावा).
गरजेपेक्षा जास्त खाल्लां की पोि बबघडतां. 90 िक्के आजार तर पोि साफ
नसल्यामुळे होतात. म्हणून नेहमी पोि साफ राहील, याची काळजी घ्या.
पोट साफ ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय-
• *दररोज सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमि पाणी त्यात थोडे मलांबू
व मि िाकू न ते पाणी घोि घोि प्यावे.
(टीप- सकाळी उठल्यावर तोंड न धुता हे पाणी प्यावे. कारण सकाळची
लाळ आपल्या पोटात जाणे अत्यंत गरजेचे आहे.)
• सकाळ- सांध्याकाळ कोमि पाण्यातून बरफळाचूणण घ्यावे.
• पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, पाणी वपताना नेहमी बसून व घोि घोि
पद्ितीने प्यावे. पाण्याचा घोि तोंडात फफरवून नांतरच प्यावे. कारण
पाण्याबरोबरच तोंडातील लाळ आपल्या पोिात जाणे अत्यांत महत्त्वाचे
आहे.
• सकाळी पोिभर जेवा. खरां तर सुयाणस्तानांतर जेवून करू नये. रारी दूि
फकां वा फळाांचा रस घ्यावा.
• रारी पोिभर किीही जेवू नये.
आपण दोन कारणांसाठी जेवतो.
1) शक्ती ममळववण्यासाठी, 2) चवीसाठी.
फकती तरी पदाथण आपण फक्त चवीसाठी खातो, त्यात काही पौत्टिकता
असो फकां वा नसो, कदाधचत ते शरीराला अपायकारकही ठरत असतील.
आपण म्हणतो की, ‘आपण जगण्यासाठी खातो’ पण खरां तर असे
आढळून आले आहे की, ‘आपण खाण्यासाठी जगतो.’
• ककती व कधी खाल्ले पाहहजे-
सामान्य माणूस टदवसातून दोन फकां वा तीन वेळचे जेवण घेतो. खरां तर
सकाळी व्यायामानांतर मोड आलेली कडिान्ये खावीत, कटिकरी लोकाांनी
व्यायामानांतर न्याहारी करावी. त्यानांतर 3-4 तासाांनी दुपारचे जेवण,
त्यानांतर सूयाणस्ताआिी दुपारचे जेवण, त्यानांतर सुयाणस्ताआिी हलके
जेवण. खरां तर सकाळी उठताच पाणी, दुपारी जेवणानांतर ताक आणण
रारी झोपण्यापूवी गरम दूि वपणे अमृतासमान मानले जाते.
• ननरोगी जीवनाचे रहस्य
• भुके पेक्षा कमी खा.
• सकाळी लवकर उठा व चालायला लागा.
• एखादा खेळ खेळा, खेळणे हा सुद्िा व्यायामच आहे.
• सकाळी चालून आल्यावर भूक चाांगली लागते त्यावेळी मोड आलेले कडिान्ये खा.
• सािे जेवण खा. जेवण करताना प्रसन्न मनाने जेवा, भाांडू नका. काळजी न करता
जेवा, चावून चावून खा, जेवताना न हसता, न बोलता एकाग्र मनाने व आनांदाने
जेवा.
• जेवण करताना गाजर, मुळा, िोमॅिोल मेथी, कडिान्य, ताक, आमिी फकां वा
मोसमानुसार कच्चच्चया भाज्या खाव्यात.
• कणणक कोंड्यासह खा. शक्य असल्यास हाताने दळलेले खा.
जेवताना मध्येच पाणी वपऊ नका. (असे के ल्यास जठराग्नी ववझतो व अन्न
सडते.)
• वाढता हृदयरोग- या रोगाने सगळीकडे थैमान घातले आहे. जगातील
अत्यािुतनक वैद्यकीय उपचारही तनकामी ठरले. म्हणून शेविी दोन-
तीन लाख खचण करून ‘बायपास’ची अल्पायुषी सोय करण्यात आली. या
ऑपरेशन नांतर 4-5 वषाांचे लुळे पाांगले यमयातनेने भरलेले जीवन
जगता येते एवढेच मार खरे. ही वस्तुत्स्थती लक्षात घेऊन अमेररके तील
हृदयरोगरस्त मांडळी वेगाने तनसगोपचाराकडे वळू लागली आहेत.
• गॅस्ट्स्िक अल्सर- पोि साफ नसेल तर अनेक आजार होतात. त्यात
आम्लता फकां वा ऍमसडडिी जास्त काळपयांत टिकू न राटहली तर त्याचेच
पयणवसान अल्सरमध्ये होते. स्री- पुरुषाांना होणारा हा रोग ऍमसडीिीच्चया
कारणाांनीच उद्वतो. असे व्रण आकाराने अिाण फकां वा एक इांचाच्चया
व्यासापयांतचे टदसून येतात. किीकिी रुग्णाला त्यामुळेच उलिीही होते.
हायड्रोक्लोररक ऍमसडचा दुटप्रभाव हळूहळू अल्सरच्चया टठकाणी होत
राटहला तर ही जखम खोलवर पसरत जाते आणण आमाशयाच्चया
मभांतीलाच तिद्र पाडते व रोग्याचा मृत्यु होतो.
भोजनाआिी जठराच्चया ववमशटि भागात दुखणे आणण जेवण होताच
दुखणे थाांबणे हे अल्सरचे महत्त्वाचे लक्षण होय.
• उपचार- तनत्श्चत व कमी वेळात सुिारणा घडववण्याचा मागण म्हणजेच
लांघनधचफकत्सा होय.
लांघनानांतर तीन टदवस दुिीभोपळा व काकडी एकर मशजवून त्याचे
गाळलेले सूप द्यावे (ततखि मीठ न घालता).भुके प्रमाणे टदवसातून चार-
पाच वेळा 200 ममलीग्रॅम पयांत देता येते. नांतर हळूहळू सकाळी कपभर
कोमि पाण्यात मलांबाचा दहा/बारा रस घालून प्यावे.
• आहाराबद्दल महत्त्वाची माहहती-
• आहारात गोड, कडू, ततखि, आांबि, तुरि व खारि या सवण चवीांच्चया पदाथाांचा समावेश असावा.
• आहारातील साखर, तेल, तूप, नारळ याांचे प्रमाण कमी करावे. जेवणाच ममठाचे प्रमाण कमी करावे. मलांबाच्चया
रसाचा वापर वाढवावा. लोणची, पापड, तळलेले पदाथण रोज खाऊ नयेत. माांसाहारी पदाथाणत सािारणपणे मीठ
जास्त घातले जाते म्हणून ते कमी करावेत फकां वा त्यातील ममठाचे प्रमाण कमी करावे.
• हवाबांद डब्यातील पदाथण कमी खावेत. त्यात सोडडयमचे प्रमाण अधिक असते. रोज ताजे व घरी कमी तेलात
बनवलेले पदाथण खावेत.
• िोमॅिो सॉस कमी खावा. जॅम, मुरांबे काही टदवस पूणण वज्यण करावेत.
• डाएटिांगबद्दल चुकीचे समज नसावेत.
• डाएटिांग म्हणजे सांतुमलत आहार.
• वजन कमी करण्यासाठी अचानक खाणे- वपणे फार कमी के ल्यास अपाय होऊ शकतो.
• वजन कमी करण्यासाठी सरसकि सगळाच आहार कमी न करता तेल, तूप, साखर व अन्य चरबीयुक्त पदाथण
कमी करावेत. भरपूर पाणी प्यावे.
• एकावेळी भरपूर जेवण्याऐवजी टदवसभर थोडे थोडे खावे.
• सकाळी उठल्याबरोबर चहा न घेता एक िोमॅिो खावा. यामुळे खूप वेळ भूक लागत नाही व वजनावर तनयांरण राहते.
• वजन कमी करण्यासाठी अन्य कोणत्याही मागाांपेक्षा शारीररक श्रमाांनीच अन्न पचववणे हा उपाय आहे.
• जेवणापूवी िोमॅिो सूप प्यावे व लगेच जेवावे. जेवण कमी जाते व पोिही भरते. मार सूपमध्ये क्रीम घालू नये. इतर कोणतेही जास्त
‘फॅ िस’ असलेले सूप घेऊ नये.
• डाएटिांग करताना आहारातील ‘फॅ िस’चे प्रमाण कमी करणे आवश्यक असते. यासाठी ताक, सूप फकां वा दूि घेण्यापूवी पातळ
मलमलच्चया कपड्यात खडा घेऊन तो द्रव पदाथाणच्चया पृटठभागाशी बुडवून गोल गोल फफरवावा. सवण ‘फॅ िस’ कपड्याला धचकिून येतात.
• जीवनासाठी आहार हा प्राणमय आहे. आहारामुळे स्वास््य टिकू न राहते. आहारामुळे वणण, प्रततभा, सुख, बळ ममळते. प्रत्येकाने टहतकर
आहाराचे सेवन काही तनयमाांचे पालन करणे गरजेचे असते. या तनयमाांना शास्राने ‘आहारववधिवविान’ सांबोिले जाते.
• अन्नग्रहण करण्याची जागा स्वच्चि, मन प्रसन्न व सुगांधित असावी. जेवणापूवी प्रत्येकाने हातपाय, तोंड स्वच्चि िुवावे. स्वच्चि वस्र
घालून मग जेवणास बसावे. जेवणासाठी वापरावयाची सवण भाांडी स्वच्चि व नीिनेिकी असावीत.
• जेवण गरम गरम सेवन करावे, ते त्स्नग्ि असावे.
• अतत घाई- घाईने अथवा एकदम सावकाशपणे जेवण करू नये.
• जेवताना फार बोलू नये. जास्त हसू नये.
• जेवताना आहारावर पूणणपणे लक्ष कें द्रीत करावे.
• गरम जेवण चववटि असते. अत्ग्न प्रदीप्त होतो व जेवण लवकर पचते.
• शरीरातील वातदोषाचे योग्य वहन होते. कफदोष सांतुमलत राहतो
खालील 5 स्ट्स्ितीमध्ये आहार सेवन करू नये.
• खालील 5 स्ट्स्ितीमध्ये आहार सेवन करू नये.
• अध्यशन
एकदा जेवण के ले की थोड्या वेळातच पुन्हा जेवण करणे म्हणजे
‘अध्यशन’ होय.चाांगल्या पचनाची लक्षणे जाणवण्यासाठी सािारणत: 3-
4 तासाांचा अविी लागतो. या कालाविीआिी पुन्हा अन्नग्रहण के ल्यास
अजीणण, उलिी- जुलाब होणे अशी लक्षणे टदसून येतात. म्हणूनच पूवीचे
खाल्लेले अन्न पचल्यामशवाय अत्जबातच जेवण करू नये.
•
खालील 5 स्ट्स्ितीमध्ये आहार सेवन करू नये.
• ववषमाशन
• जेवणाची वेळ नसताना जर थोडे अथवा अधिक जेवण के ले तर ववषमाशन होय. अवेळी
भोजन करणे म्हणजे आजाराांना आमांरण होय. म्हणून ववषमाशन िाळावे.
• समशन
शरीर प्रकृ तीला जे अनुकू ल आहे ते प्यकारक पदाथण व जे प्रततकू ल (नको असलेले) ते
अप्यकर पदाथण असे एकबरत सेवन करणे म्हणजेच समशन होय. यामुळे शरीरातील
वात- वपत्त- कफ या बरदोषाांचा प्रकोप होतो. दारु सेवन व दुग्िाहार हे समशन होय.
• अनशन
अन्न सेवन न करणे, उपवास करणे म्हणजेच अनशन होय. दीघणकालीन उपवास के ल्याने
शरीर घिकाांचे पोषण होत नाही. यामुळे कु पोषणजन्य वातप्रकोप होतो. तसेच शरीराची
ताकद, काांती नटि होते. ज्ञानेंटद्रयाांची कायणक्षमता नाश पावते. शरीरातील सारभूत भाग
म्हणजेच ओज नाहीसे होऊन ववववि वातववकार तनमाणण होतात.
खालील 5 स्ट्स्ितीमध्ये आहार सेवन करू नये.
• ववरूद्धाशन
ववरुद्ि प्रकारचा आहार सेवन के ल्याने ववववि आजार उत्पन्न होतात.
देशववरुद्ध- ज्या देशातील अथवा प्रदेशात जसे वातावरण असेल त्याच्चया समान गुणाांनी
युक्त आहार सेवन के ल्यास दोषप्रकोप होतो. उदा. उटण प्रदेशात वपत्तदोषाचे प्रािान्य
असते. अशा टठकाणी उटण- तीक्ष्ण, लघु गुणाांचा आहार घेणे हे देशववरुद्ि आहे.
कालववरुद्ध- थांडीच्चया टदवसात फ्रीजमिील अन्नपाणी सेवन करणे हे कालववरुद्ि आहे.
अग्नीववरुद्ध- आपली पचनशक्ती जशी आहे त्याप्रमाणे हा आहार होय. म्हणजेच मांद
अत्ग्न असताना मैदायुक्त पदाथण खाणे हे अग्नीववरुद्ि आहे.
मात्राववरुद्ध- काही आहारीय द्रव्ये समान मारेमध्ये घेणे हे मारेववरुद्ि होय. उदा. मि व
तूप हे समान मारेत सेवन के ल्यास ववषवत काम करते.
सात््यववरुद्ध- आपल्या शरीराला सात्म्य असणाऱ्या गुणाांववरोिी अन्न हे सात्म्यववरुद्ि
होय. यामुळे ववववि आजार उत्पन्न होतात.
दोषववरुद्ध- शरीरप्रकृ ती (वात-वपत्त-कफ प्रिान) जशी असेल त्यानुसार फकां वा बरदोषापैकी
कोणत्या दोषाची अनावश्यक वाढ झाली असेल त्यानुसार आहार घेणे हे दोषववरुद्ि
होय.कफप्रिान प्रकृ तीच्चया व्यक्तीने कफदोषाचा प्रकोप झालेला असताना कोरड्या पदाथाांचे
सेवन करणे चुकीचे आहे.
खालील 5 स्ट्स्ितीमध्ये आहार सेवन करू नये.
• संस्कारववरुद्ध- अन्नपदाथाांवर ववमशटि सांस्कार करून बनववलेला आहार (मशजववणे,
तळणे, वाफवणे इ.) हा शरीरात व्यािी, आजार उत्पन्न करत असल्यास हे अन्न
सांस्कारववरुद्ि आहे. उदा. दही गरम करणे.
वीययववरुद्ध- उटण व शीत असे वीयाणचे दोन प्रकार पडतात. या दोन्ही वीयाांचे अन्नपदाथण
आहारात समाववटि करणे हे वीयणववरुद्ि आहे. उदा. ततखि आमिी व दूि एकर करून
खाणे.दूि हे शीतवीयाणचे असते तर आमिी उटण वीयाणत्मक असते.
कोष्ठववरुद्ध- आपल्या शरीरात पचनासाठी उपयुक्त भागाला कोटठ सांबोितात.
बोलीभाषेत यालाच ‘कोठा’ म्हणतात. या कोटठाच्चया ववरुद्ि गुणाांचा आहार म्हणजेच
कोटठववरुद्ि होय. कोठा चाांगला असुनसुद्िा जर हलक्या गुणाांचे कोरडे पदाथण खाणे हे
कोटठववरुद्िी होय.
अवस्िा- क्रमववरुद्ि- मानवी शरीर जन्मानांतर तीन अवस्थाांमिून जात असते.
बाल्यावस्था, प्रौढावस्था व वृद्िावस्था. या ततन्ही अवस्थेत बरदोषाांपैकी एका दोषाचे
प्रमाण हे तनसगणत: इतर दोघाांच्चया तुलनेत जास्त असते. म्हणून त्या त्या दोषाला
सांतुमलत ठेवणारा आहार घेतल्यास आरोग्य टिकू न राहते. उदा. बालकाांमध्ये कफ दोष
प्राबल्याने असतो. म्हणूनच वाढत्या वयानुसार पौत्टिक परांतु कफप्रकोप न करणारा
आहार मुलाांना द्यावा.
पररहाराववरुद्ध-
ववमशटि स्वरुपाच्चया आहारानांतर ववमशटठ क्रम (पररहारआचरण) पाळावा लागतो. त्याला
आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला आहे.
• 1) प्रकृ ती
आहारीय घिकाचे अांगभूत गुण म्हणजेच त्याची प्रकृ ती होय. यामध्ये उटण-थांड; मऊ-
कठीण, धचकि- कोरडेपण अशा गुणाांचा ववचार करावा. पदाथाांच्चया गुणावरून तो सेवन
करावा अथवा नाही, याचा तनणणय घ्यावा. ज्या व्यक्तीांना वपत्ताचा रास जास्त होतो
अशा व्यक्तीांनी जास्त ततखि, मसालेदार व आांबवलेले पदाथण खाऊ नयेत.
• 2) करण-
करण म्हणजे ‘सांस्कार’ होय. एखाद्या पदाथाणवर करण म्हणजेच सांस्कार करण्यामुळे
त्याचे मुळचे गुण बदलून त्यामध्ये नवीन गुण उत्पन्न होतात.
उदा. दूि आिवून तयार के लेली बासुांदी पचायला जड असते. गहू, ताांदूळ भाजून
बनवलेले भाजणीचे पीठ पचायला हलके असते.
दुिात सुांठ पावडर िाकू न उकळल्यास ते पचायला हलके बनते.
म्हणून सांस्काररत पदाथाांचा आहारात समावेश करताना योग्य तनणणय घ्यावा लागतो.
आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला
आहे.
• 3) संयोग-
दोन अथवा दोनपेक्षा जास्त घिक ममसळून पदाथण बनववण्याच्चया फक्रयेला ‘सांयोग’ म्हणतात. सांयोगातून
बनलेला पदाथण पूवीच्चया द्रव्याांच्चया गुणाांपेक्षा वेगळ्या गुणाचा असतो.
उदा. बाजरीच्चया वपठाची भाकरी खाल्ल्यास पोि गच्चचच वाितांय अशी काहीजण तक्रार करतात. कारण
बाजरी रुक्ष (कोरडी) गुणाची असते. परांतु बाजरीच्चया वपठाची भाकरी थापत असताना त्यात पाांढरे अथवा
काळे तीळ लावल्यास पोिात वात िरत नाही. कारण तीळामध्ये असणारी त्स्नग्िता ही वाताच्चया वहन
(वाहणे) या कामाला उपयुक्त ठरते. भाकरीचे योग्य पचन होते.
आांब्याचा रस सेवन करताना त्यात साजूक तूप व ममरेपूड ममसळावी म्हणजे पचायला हलका असतो.
शरीर प्रकृ तीला अनुकू ल पदाथाांचे सेवन करताना सांयोगवविी फार उपयोगी ठरते.
• 4) राशी-आहाराच्चया बाबतीत राशीचा अथण “मारा’ म्हणजेच प्रमाण असा आहे.
सवणग्रह व पररग्रह असे 2 प्रकार मानले जातात.
सांपूणण आहाराचा एकबरत ववचार सवणग्रह राशीत के ला जातो. यानुसार त्याची मारा ठरववली जाते.
पररग्रह राशीत आहारातील के वळ ववमशटि घिकाचा ववचार करून जेवणाचे प्रमाण ठरववले जाते.
जेवणात चपाती, बासुांदी, भजी, बिाट्याची भाजी असे पचायला जड पदाथण असतील तर अशा जेवणाची
मारा तनत्श्चतच कमी असावी. म्हणजेच थोड्या प्रमाणात सेवन करावे.
जेवणाच्चया तािात भाजणीच्चया पीठाचे थालीपीठ व जवसाची चिणीसारखे पचनाला हलके पदाथण असतील
तर त्याची मारा (प्रमाण) किी तरी वाढली तरी पचनावर ववशेष ताण पडत नाही.
आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला
आहे.
• 5) देश-िान्य ज्या प्रदेशात उत्पन्न होते तो प्रदेश म्हणजे देश होय. या
प्रदेशाचा व त्यातून घेतलेल्या िान्याचा परस्पराांशी गुणसांबांि असते. अशा
िान्य गुणाांवर जेवणाचे प्रमाण ठरववणे आरोग्यदायी ठरते.
नागपूर, सोलापूर या टठकाणी उटणता जास्त असते. तेथे उत्पन्न होणारे िान्य
हलकी पचण्यास सुलभ असतात. तेथील व्यक्तीांची पचनशक्तीही अशी िान्ये
शरीरसात्म्य (सामावून) करवून घेणारी असते.
कोकणात होणारा ताांदूळ हा पौत्टिक मानला जातो. कारण तेथील वातावरण हे
ताांदुळातील गुणाांना पूरक असते.
• 6) काल-कोणत्या वेळी आपण आहार घेतो तो काळ आहाराचे पोषकत्व
ठरववण्यास कारणीभूत होतो. शरीरातील पचनसांस्थेत वपत्ताचे स्रवण होण्याच्चया
वेळी घेतलेला आहार व्यवत्स्थत पचतो. इतर वेळी घेतलेल्या अन्न घिकाांचे
योग्य पचन न झाल्याने अग्नी मांद होवून आजाराांना आमांरण ममळते.
कालाच्चया या प्रकाराला “तनत्यग काल’ म्हिले जाते. यानुसार जेवण के ल्यास
दोषाांचा प्रकोप िाळला जातो.
आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला
आहे.
• आवस्ट्स्िक काल-आजाराच्चया कोणत्या अवस्थेत कसा आहार घेतल्यास शरीरोपयोगी ठरतो
याला आवत्स्थक काल म्हणतात. उदा. जुलाब होत असल्यास पेज अथवा सूप्स असा आहार
घेतल्याने पचनसांस्था चाांगली राहते.
कु पोषणात पचनाचा ववचार करून टदलेल्या आहाराचा तनत्श्चत फायदा होतो.
• 7) उपयोग संस्िा-
वर उल्लेख के लेल्या आहाराच्चया तनयमाांचे पालन करून आहार सेवन करण म्हणजेच उपयोग
सांस्था होय.
• 8) उपयोक्ता-भोजन करणाऱ्या (स्वत: जेवण सेवन करणारी व्यक्ती) म्हणजेच उपयोक्ता होय.
प्रत्येक मनुटयाने स्वत:चे वय, ताकद, अग्नी, अन्नसात्म्यता याांचा सारासार ववचार करून
स्वत:ला योग्य आहाराची मारा ठरवावी.
जेवताना पाणी वपण्याबाबतीत तनयम-
आपण जेवणाच्चया आिी खूप पाणी वपले तर पचनशक्ती मांदावते. आहार कमी सेवन के ला
जातो. यामुळे शरीर कृ श बनते. जेवणानांतर लगेच भरपूर पाणी वपल्यास वजन वाढते.
जेवणानांतर अगदी घोि- घोि पाणी वपल्यामुळे शरीरफक्रया व्यवत्स्थत होते. आरोग्य चाांगले
राहते. अपचन झाल्यास पाणी वपण्यामुळे फायदा होतो. जेवण झाल्यावर एक तासाने पाणी
वपल्यास शरीराला ताकद ममळते.

Mais conteúdo relacionado

Semelhante a उत्तम आरोग्याचे मंत्र (9)

Kushtha chikitsa - Charak samhita
Kushtha chikitsa  - Charak samhitaKushtha chikitsa  - Charak samhita
Kushtha chikitsa - Charak samhita
 
सुदृढ गर्भारपण
सुदृढ गर्भारपणसुदृढ गर्भारपण
सुदृढ गर्भारपण
 
Ayurved Presentation
Ayurved PresentationAyurved Presentation
Ayurved Presentation
 
Breast feeding/स्तनपान
Breast feeding/स्तनपानBreast feeding/स्तनपान
Breast feeding/स्तनपान
 
रोग
रोगरोग
रोग
 
रोग
रोगरोग
रोग
 
Bhasmak.pptx
Bhasmak.pptxBhasmak.pptx
Bhasmak.pptx
 
Chchardi
ChchardiChchardi
Chchardi
 
Tarpana.pptx
Tarpana.pptxTarpana.pptx
Tarpana.pptx
 

Mais de Wechansing Suliya

How to use 'not only but also
How to use 'not only but alsoHow to use 'not only but also
How to use 'not only but alsoWechansing Suliya
 
How to develop self confidence
How to develop self confidenceHow to develop self confidence
How to develop self confidenceWechansing Suliya
 
How to record a sound in a laptop
How to record a sound in a laptopHow to record a sound in a laptop
How to record a sound in a laptopWechansing Suliya
 
HRM-12-Traning and Development
HRM-12-Traning and DevelopmentHRM-12-Traning and Development
HRM-12-Traning and DevelopmentWechansing Suliya
 
6 habits which initiates creativity
6 habits which initiates creativity6 habits which initiates creativity
6 habits which initiates creativityWechansing Suliya
 
कौनसा प्यार सच होता है
कौनसा प्यार सच होता हैकौनसा प्यार सच होता है
कौनसा प्यार सच होता हैWechansing Suliya
 
क्या होती है दोस्ती?
क्या होती है दोस्ती?क्या होती है दोस्ती?
क्या होती है दोस्ती?Wechansing Suliya
 
झगड़े से बचने के ८ उपाय जिवन मंत्र-१
झगड़े से बचने के ८ उपाय जिवन मंत्र-१झगड़े से बचने के ८ उपाय जिवन मंत्र-१
झगड़े से बचने के ८ उपाय जिवन मंत्र-१Wechansing Suliya
 
HRM 6-Human Resource Information System
HRM 6-Human Resource Information SystemHRM 6-Human Resource Information System
HRM 6-Human Resource Information SystemWechansing Suliya
 
Hrm 5-human resource planning
Hrm 5-human resource planningHrm 5-human resource planning
Hrm 5-human resource planningWechansing Suliya
 
Hrm 5-human resource planning
Hrm 5-human resource planningHrm 5-human resource planning
Hrm 5-human resource planningWechansing Suliya
 

Mais de Wechansing Suliya (17)

How to use as soon as
How to use as soon asHow to use as soon as
How to use as soon as
 
How to use 'not only but also
How to use 'not only but alsoHow to use 'not only but also
How to use 'not only but also
 
How to develop self confidence
How to develop self confidenceHow to develop self confidence
How to develop self confidence
 
How to record a sound in a laptop
How to record a sound in a laptopHow to record a sound in a laptop
How to record a sound in a laptop
 
Good habits which grow life
Good habits which grow lifeGood habits which grow life
Good habits which grow life
 
HRM-12-Traning and Development
HRM-12-Traning and DevelopmentHRM-12-Traning and Development
HRM-12-Traning and Development
 
Skin care
Skin careSkin care
Skin care
 
6 habits which initiates creativity
6 habits which initiates creativity6 habits which initiates creativity
6 habits which initiates creativity
 
Hrm 11-succession planning
Hrm 11-succession planningHrm 11-succession planning
Hrm 11-succession planning
 
कौनसा प्यार सच होता है
कौनसा प्यार सच होता हैकौनसा प्यार सच होता है
कौनसा प्यार सच होता है
 
क्या होती है दोस्ती?
क्या होती है दोस्ती?क्या होती है दोस्ती?
क्या होती है दोस्ती?
 
झगड़े से बचने के ८ उपाय जिवन मंत्र-१
झगड़े से बचने के ८ उपाय जिवन मंत्र-१झगड़े से बचने के ८ उपाय जिवन मंत्र-१
झगड़े से बचने के ८ उपाय जिवन मंत्र-१
 
HRM 6-Human Resource Information System
HRM 6-Human Resource Information SystemHRM 6-Human Resource Information System
HRM 6-Human Resource Information System
 
Hrm 2-hrm scenario in india
Hrm 2-hrm scenario in indiaHrm 2-hrm scenario in india
Hrm 2-hrm scenario in india
 
Hrm 5-human resource planning
Hrm 5-human resource planningHrm 5-human resource planning
Hrm 5-human resource planning
 
Hrm 5-human resource planning
Hrm 5-human resource planningHrm 5-human resource planning
Hrm 5-human resource planning
 
Hrm 2-hrm scenario in india
Hrm 2-hrm scenario in indiaHrm 2-hrm scenario in india
Hrm 2-hrm scenario in india
 

उत्तम आरोग्याचे मंत्र

  • 2. उत्तम आरोग्याचे सोपे मंत्र • जीवनासाठी आहार हा प्राणमय आहे. • आहारामुळे स्वास््य टिकू न राहते. आहारामुळे वणण, प्रततभा, सुख, बळ ममळते. प्रत्येकाने टहतकर आहाराचे सेवन व काही तनयमाांचे पालन करणे गरजेचे असते. या तनयमाांना शास्राने ‘आहारववधिवविान’ सांबोिले जाते. • आपले शरीर आपल्याला तनरोगी राखायचे असेल तर आपण शरीराची काळजी घेतली पाटहजे. म्हणून योग्य व्यायाम, सांतुमलत भोजन व आराम अत्यांत महत्त्वाचा आहे. • ववश्वातील सवाणत मोठे आश्चयण म्हणजे आपले शरीर आपल्याला तनरोगी राखायचे असेल तर आपण शरीराची काळजी घेतली पाटहजे. म्हणून योग्य व्यायाम, सांतुमलत भोजन व आराम अत्यांत महत्त्वाचा आहे.
  • 3. भुके चे तीन प्रकार आहेत १. हहतभूक– सात्त्वक आहार (तेच खाल्ले पाटहजे जे लाभदायक आहे). २. ममतभूक– (भुके पेक्षा कमी खाणे). ३. ऋतभूक– (आहार ऋतुला अनुकू ल असावा). गरजेपेक्षा जास्त खाल्लां की पोि बबघडतां. 90 िक्के आजार तर पोि साफ नसल्यामुळे होतात. म्हणून नेहमी पोि साफ राहील, याची काळजी घ्या.
  • 4. पोट साफ ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय- • *दररोज सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमि पाणी त्यात थोडे मलांबू व मि िाकू न ते पाणी घोि घोि प्यावे. (टीप- सकाळी उठल्यावर तोंड न धुता हे पाणी प्यावे. कारण सकाळची लाळ आपल्या पोटात जाणे अत्यंत गरजेचे आहे.) • सकाळ- सांध्याकाळ कोमि पाण्यातून बरफळाचूणण घ्यावे. • पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, पाणी वपताना नेहमी बसून व घोि घोि पद्ितीने प्यावे. पाण्याचा घोि तोंडात फफरवून नांतरच प्यावे. कारण पाण्याबरोबरच तोंडातील लाळ आपल्या पोिात जाणे अत्यांत महत्त्वाचे आहे. • सकाळी पोिभर जेवा. खरां तर सुयाणस्तानांतर जेवून करू नये. रारी दूि फकां वा फळाांचा रस घ्यावा. • रारी पोिभर किीही जेवू नये.
  • 5. आपण दोन कारणांसाठी जेवतो. 1) शक्ती ममळववण्यासाठी, 2) चवीसाठी. फकती तरी पदाथण आपण फक्त चवीसाठी खातो, त्यात काही पौत्टिकता असो फकां वा नसो, कदाधचत ते शरीराला अपायकारकही ठरत असतील. आपण म्हणतो की, ‘आपण जगण्यासाठी खातो’ पण खरां तर असे आढळून आले आहे की, ‘आपण खाण्यासाठी जगतो.’
  • 6. • ककती व कधी खाल्ले पाहहजे- सामान्य माणूस टदवसातून दोन फकां वा तीन वेळचे जेवण घेतो. खरां तर सकाळी व्यायामानांतर मोड आलेली कडिान्ये खावीत, कटिकरी लोकाांनी व्यायामानांतर न्याहारी करावी. त्यानांतर 3-4 तासाांनी दुपारचे जेवण, त्यानांतर सूयाणस्ताआिी दुपारचे जेवण, त्यानांतर सुयाणस्ताआिी हलके जेवण. खरां तर सकाळी उठताच पाणी, दुपारी जेवणानांतर ताक आणण रारी झोपण्यापूवी गरम दूि वपणे अमृतासमान मानले जाते.
  • 7. • ननरोगी जीवनाचे रहस्य • भुके पेक्षा कमी खा. • सकाळी लवकर उठा व चालायला लागा. • एखादा खेळ खेळा, खेळणे हा सुद्िा व्यायामच आहे. • सकाळी चालून आल्यावर भूक चाांगली लागते त्यावेळी मोड आलेले कडिान्ये खा. • सािे जेवण खा. जेवण करताना प्रसन्न मनाने जेवा, भाांडू नका. काळजी न करता जेवा, चावून चावून खा, जेवताना न हसता, न बोलता एकाग्र मनाने व आनांदाने जेवा. • जेवण करताना गाजर, मुळा, िोमॅिोल मेथी, कडिान्य, ताक, आमिी फकां वा मोसमानुसार कच्चच्चया भाज्या खाव्यात. • कणणक कोंड्यासह खा. शक्य असल्यास हाताने दळलेले खा. जेवताना मध्येच पाणी वपऊ नका. (असे के ल्यास जठराग्नी ववझतो व अन्न सडते.)
  • 8. • वाढता हृदयरोग- या रोगाने सगळीकडे थैमान घातले आहे. जगातील अत्यािुतनक वैद्यकीय उपचारही तनकामी ठरले. म्हणून शेविी दोन- तीन लाख खचण करून ‘बायपास’ची अल्पायुषी सोय करण्यात आली. या ऑपरेशन नांतर 4-5 वषाांचे लुळे पाांगले यमयातनेने भरलेले जीवन जगता येते एवढेच मार खरे. ही वस्तुत्स्थती लक्षात घेऊन अमेररके तील हृदयरोगरस्त मांडळी वेगाने तनसगोपचाराकडे वळू लागली आहेत.
  • 9. • गॅस्ट्स्िक अल्सर- पोि साफ नसेल तर अनेक आजार होतात. त्यात आम्लता फकां वा ऍमसडडिी जास्त काळपयांत टिकू न राटहली तर त्याचेच पयणवसान अल्सरमध्ये होते. स्री- पुरुषाांना होणारा हा रोग ऍमसडीिीच्चया कारणाांनीच उद्वतो. असे व्रण आकाराने अिाण फकां वा एक इांचाच्चया व्यासापयांतचे टदसून येतात. किीकिी रुग्णाला त्यामुळेच उलिीही होते. हायड्रोक्लोररक ऍमसडचा दुटप्रभाव हळूहळू अल्सरच्चया टठकाणी होत राटहला तर ही जखम खोलवर पसरत जाते आणण आमाशयाच्चया मभांतीलाच तिद्र पाडते व रोग्याचा मृत्यु होतो. भोजनाआिी जठराच्चया ववमशटि भागात दुखणे आणण जेवण होताच दुखणे थाांबणे हे अल्सरचे महत्त्वाचे लक्षण होय.
  • 10. • उपचार- तनत्श्चत व कमी वेळात सुिारणा घडववण्याचा मागण म्हणजेच लांघनधचफकत्सा होय. लांघनानांतर तीन टदवस दुिीभोपळा व काकडी एकर मशजवून त्याचे गाळलेले सूप द्यावे (ततखि मीठ न घालता).भुके प्रमाणे टदवसातून चार- पाच वेळा 200 ममलीग्रॅम पयांत देता येते. नांतर हळूहळू सकाळी कपभर कोमि पाण्यात मलांबाचा दहा/बारा रस घालून प्यावे.
  • 11. • आहाराबद्दल महत्त्वाची माहहती- • आहारात गोड, कडू, ततखि, आांबि, तुरि व खारि या सवण चवीांच्चया पदाथाांचा समावेश असावा. • आहारातील साखर, तेल, तूप, नारळ याांचे प्रमाण कमी करावे. जेवणाच ममठाचे प्रमाण कमी करावे. मलांबाच्चया रसाचा वापर वाढवावा. लोणची, पापड, तळलेले पदाथण रोज खाऊ नयेत. माांसाहारी पदाथाणत सािारणपणे मीठ जास्त घातले जाते म्हणून ते कमी करावेत फकां वा त्यातील ममठाचे प्रमाण कमी करावे. • हवाबांद डब्यातील पदाथण कमी खावेत. त्यात सोडडयमचे प्रमाण अधिक असते. रोज ताजे व घरी कमी तेलात बनवलेले पदाथण खावेत. • िोमॅिो सॉस कमी खावा. जॅम, मुरांबे काही टदवस पूणण वज्यण करावेत. • डाएटिांगबद्दल चुकीचे समज नसावेत. • डाएटिांग म्हणजे सांतुमलत आहार. • वजन कमी करण्यासाठी अचानक खाणे- वपणे फार कमी के ल्यास अपाय होऊ शकतो. • वजन कमी करण्यासाठी सरसकि सगळाच आहार कमी न करता तेल, तूप, साखर व अन्य चरबीयुक्त पदाथण कमी करावेत. भरपूर पाणी प्यावे. • एकावेळी भरपूर जेवण्याऐवजी टदवसभर थोडे थोडे खावे.
  • 12. • सकाळी उठल्याबरोबर चहा न घेता एक िोमॅिो खावा. यामुळे खूप वेळ भूक लागत नाही व वजनावर तनयांरण राहते. • वजन कमी करण्यासाठी अन्य कोणत्याही मागाांपेक्षा शारीररक श्रमाांनीच अन्न पचववणे हा उपाय आहे. • जेवणापूवी िोमॅिो सूप प्यावे व लगेच जेवावे. जेवण कमी जाते व पोिही भरते. मार सूपमध्ये क्रीम घालू नये. इतर कोणतेही जास्त ‘फॅ िस’ असलेले सूप घेऊ नये. • डाएटिांग करताना आहारातील ‘फॅ िस’चे प्रमाण कमी करणे आवश्यक असते. यासाठी ताक, सूप फकां वा दूि घेण्यापूवी पातळ मलमलच्चया कपड्यात खडा घेऊन तो द्रव पदाथाणच्चया पृटठभागाशी बुडवून गोल गोल फफरवावा. सवण ‘फॅ िस’ कपड्याला धचकिून येतात. • जीवनासाठी आहार हा प्राणमय आहे. आहारामुळे स्वास््य टिकू न राहते. आहारामुळे वणण, प्रततभा, सुख, बळ ममळते. प्रत्येकाने टहतकर आहाराचे सेवन काही तनयमाांचे पालन करणे गरजेचे असते. या तनयमाांना शास्राने ‘आहारववधिवविान’ सांबोिले जाते. • अन्नग्रहण करण्याची जागा स्वच्चि, मन प्रसन्न व सुगांधित असावी. जेवणापूवी प्रत्येकाने हातपाय, तोंड स्वच्चि िुवावे. स्वच्चि वस्र घालून मग जेवणास बसावे. जेवणासाठी वापरावयाची सवण भाांडी स्वच्चि व नीिनेिकी असावीत. • जेवण गरम गरम सेवन करावे, ते त्स्नग्ि असावे. • अतत घाई- घाईने अथवा एकदम सावकाशपणे जेवण करू नये. • जेवताना फार बोलू नये. जास्त हसू नये. • जेवताना आहारावर पूणणपणे लक्ष कें द्रीत करावे. • गरम जेवण चववटि असते. अत्ग्न प्रदीप्त होतो व जेवण लवकर पचते. • शरीरातील वातदोषाचे योग्य वहन होते. कफदोष सांतुमलत राहतो
  • 13. खालील 5 स्ट्स्ितीमध्ये आहार सेवन करू नये. • खालील 5 स्ट्स्ितीमध्ये आहार सेवन करू नये. • अध्यशन एकदा जेवण के ले की थोड्या वेळातच पुन्हा जेवण करणे म्हणजे ‘अध्यशन’ होय.चाांगल्या पचनाची लक्षणे जाणवण्यासाठी सािारणत: 3- 4 तासाांचा अविी लागतो. या कालाविीआिी पुन्हा अन्नग्रहण के ल्यास अजीणण, उलिी- जुलाब होणे अशी लक्षणे टदसून येतात. म्हणूनच पूवीचे खाल्लेले अन्न पचल्यामशवाय अत्जबातच जेवण करू नये. •
  • 14. खालील 5 स्ट्स्ितीमध्ये आहार सेवन करू नये. • ववषमाशन • जेवणाची वेळ नसताना जर थोडे अथवा अधिक जेवण के ले तर ववषमाशन होय. अवेळी भोजन करणे म्हणजे आजाराांना आमांरण होय. म्हणून ववषमाशन िाळावे. • समशन शरीर प्रकृ तीला जे अनुकू ल आहे ते प्यकारक पदाथण व जे प्रततकू ल (नको असलेले) ते अप्यकर पदाथण असे एकबरत सेवन करणे म्हणजेच समशन होय. यामुळे शरीरातील वात- वपत्त- कफ या बरदोषाांचा प्रकोप होतो. दारु सेवन व दुग्िाहार हे समशन होय. • अनशन अन्न सेवन न करणे, उपवास करणे म्हणजेच अनशन होय. दीघणकालीन उपवास के ल्याने शरीर घिकाांचे पोषण होत नाही. यामुळे कु पोषणजन्य वातप्रकोप होतो. तसेच शरीराची ताकद, काांती नटि होते. ज्ञानेंटद्रयाांची कायणक्षमता नाश पावते. शरीरातील सारभूत भाग म्हणजेच ओज नाहीसे होऊन ववववि वातववकार तनमाणण होतात.
  • 15. खालील 5 स्ट्स्ितीमध्ये आहार सेवन करू नये. • ववरूद्धाशन ववरुद्ि प्रकारचा आहार सेवन के ल्याने ववववि आजार उत्पन्न होतात. देशववरुद्ध- ज्या देशातील अथवा प्रदेशात जसे वातावरण असेल त्याच्चया समान गुणाांनी युक्त आहार सेवन के ल्यास दोषप्रकोप होतो. उदा. उटण प्रदेशात वपत्तदोषाचे प्रािान्य असते. अशा टठकाणी उटण- तीक्ष्ण, लघु गुणाांचा आहार घेणे हे देशववरुद्ि आहे. कालववरुद्ध- थांडीच्चया टदवसात फ्रीजमिील अन्नपाणी सेवन करणे हे कालववरुद्ि आहे. अग्नीववरुद्ध- आपली पचनशक्ती जशी आहे त्याप्रमाणे हा आहार होय. म्हणजेच मांद अत्ग्न असताना मैदायुक्त पदाथण खाणे हे अग्नीववरुद्ि आहे. मात्राववरुद्ध- काही आहारीय द्रव्ये समान मारेमध्ये घेणे हे मारेववरुद्ि होय. उदा. मि व तूप हे समान मारेत सेवन के ल्यास ववषवत काम करते. सात््यववरुद्ध- आपल्या शरीराला सात्म्य असणाऱ्या गुणाांववरोिी अन्न हे सात्म्यववरुद्ि होय. यामुळे ववववि आजार उत्पन्न होतात. दोषववरुद्ध- शरीरप्रकृ ती (वात-वपत्त-कफ प्रिान) जशी असेल त्यानुसार फकां वा बरदोषापैकी कोणत्या दोषाची अनावश्यक वाढ झाली असेल त्यानुसार आहार घेणे हे दोषववरुद्ि होय.कफप्रिान प्रकृ तीच्चया व्यक्तीने कफदोषाचा प्रकोप झालेला असताना कोरड्या पदाथाांचे सेवन करणे चुकीचे आहे.
  • 16. खालील 5 स्ट्स्ितीमध्ये आहार सेवन करू नये. • संस्कारववरुद्ध- अन्नपदाथाांवर ववमशटि सांस्कार करून बनववलेला आहार (मशजववणे, तळणे, वाफवणे इ.) हा शरीरात व्यािी, आजार उत्पन्न करत असल्यास हे अन्न सांस्कारववरुद्ि आहे. उदा. दही गरम करणे. वीययववरुद्ध- उटण व शीत असे वीयाणचे दोन प्रकार पडतात. या दोन्ही वीयाांचे अन्नपदाथण आहारात समाववटि करणे हे वीयणववरुद्ि आहे. उदा. ततखि आमिी व दूि एकर करून खाणे.दूि हे शीतवीयाणचे असते तर आमिी उटण वीयाणत्मक असते. कोष्ठववरुद्ध- आपल्या शरीरात पचनासाठी उपयुक्त भागाला कोटठ सांबोितात. बोलीभाषेत यालाच ‘कोठा’ म्हणतात. या कोटठाच्चया ववरुद्ि गुणाांचा आहार म्हणजेच कोटठववरुद्ि होय. कोठा चाांगला असुनसुद्िा जर हलक्या गुणाांचे कोरडे पदाथण खाणे हे कोटठववरुद्िी होय. अवस्िा- क्रमववरुद्ि- मानवी शरीर जन्मानांतर तीन अवस्थाांमिून जात असते. बाल्यावस्था, प्रौढावस्था व वृद्िावस्था. या ततन्ही अवस्थेत बरदोषाांपैकी एका दोषाचे प्रमाण हे तनसगणत: इतर दोघाांच्चया तुलनेत जास्त असते. म्हणून त्या त्या दोषाला सांतुमलत ठेवणारा आहार घेतल्यास आरोग्य टिकू न राहते. उदा. बालकाांमध्ये कफ दोष प्राबल्याने असतो. म्हणूनच वाढत्या वयानुसार पौत्टिक परांतु कफप्रकोप न करणारा आहार मुलाांना द्यावा. पररहाराववरुद्ध- ववमशटि स्वरुपाच्चया आहारानांतर ववमशटठ क्रम (पररहारआचरण) पाळावा लागतो. त्याला
  • 17. आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला आहे. • 1) प्रकृ ती आहारीय घिकाचे अांगभूत गुण म्हणजेच त्याची प्रकृ ती होय. यामध्ये उटण-थांड; मऊ- कठीण, धचकि- कोरडेपण अशा गुणाांचा ववचार करावा. पदाथाांच्चया गुणावरून तो सेवन करावा अथवा नाही, याचा तनणणय घ्यावा. ज्या व्यक्तीांना वपत्ताचा रास जास्त होतो अशा व्यक्तीांनी जास्त ततखि, मसालेदार व आांबवलेले पदाथण खाऊ नयेत. • 2) करण- करण म्हणजे ‘सांस्कार’ होय. एखाद्या पदाथाणवर करण म्हणजेच सांस्कार करण्यामुळे त्याचे मुळचे गुण बदलून त्यामध्ये नवीन गुण उत्पन्न होतात. उदा. दूि आिवून तयार के लेली बासुांदी पचायला जड असते. गहू, ताांदूळ भाजून बनवलेले भाजणीचे पीठ पचायला हलके असते. दुिात सुांठ पावडर िाकू न उकळल्यास ते पचायला हलके बनते. म्हणून सांस्काररत पदाथाांचा आहारात समावेश करताना योग्य तनणणय घ्यावा लागतो.
  • 18. आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला आहे. • 3) संयोग- दोन अथवा दोनपेक्षा जास्त घिक ममसळून पदाथण बनववण्याच्चया फक्रयेला ‘सांयोग’ म्हणतात. सांयोगातून बनलेला पदाथण पूवीच्चया द्रव्याांच्चया गुणाांपेक्षा वेगळ्या गुणाचा असतो. उदा. बाजरीच्चया वपठाची भाकरी खाल्ल्यास पोि गच्चचच वाितांय अशी काहीजण तक्रार करतात. कारण बाजरी रुक्ष (कोरडी) गुणाची असते. परांतु बाजरीच्चया वपठाची भाकरी थापत असताना त्यात पाांढरे अथवा काळे तीळ लावल्यास पोिात वात िरत नाही. कारण तीळामध्ये असणारी त्स्नग्िता ही वाताच्चया वहन (वाहणे) या कामाला उपयुक्त ठरते. भाकरीचे योग्य पचन होते. आांब्याचा रस सेवन करताना त्यात साजूक तूप व ममरेपूड ममसळावी म्हणजे पचायला हलका असतो. शरीर प्रकृ तीला अनुकू ल पदाथाांचे सेवन करताना सांयोगवविी फार उपयोगी ठरते. • 4) राशी-आहाराच्चया बाबतीत राशीचा अथण “मारा’ म्हणजेच प्रमाण असा आहे. सवणग्रह व पररग्रह असे 2 प्रकार मानले जातात. सांपूणण आहाराचा एकबरत ववचार सवणग्रह राशीत के ला जातो. यानुसार त्याची मारा ठरववली जाते. पररग्रह राशीत आहारातील के वळ ववमशटि घिकाचा ववचार करून जेवणाचे प्रमाण ठरववले जाते. जेवणात चपाती, बासुांदी, भजी, बिाट्याची भाजी असे पचायला जड पदाथण असतील तर अशा जेवणाची मारा तनत्श्चतच कमी असावी. म्हणजेच थोड्या प्रमाणात सेवन करावे. जेवणाच्चया तािात भाजणीच्चया पीठाचे थालीपीठ व जवसाची चिणीसारखे पचनाला हलके पदाथण असतील तर त्याची मारा (प्रमाण) किी तरी वाढली तरी पचनावर ववशेष ताण पडत नाही.
  • 19. आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला आहे. • 5) देश-िान्य ज्या प्रदेशात उत्पन्न होते तो प्रदेश म्हणजे देश होय. या प्रदेशाचा व त्यातून घेतलेल्या िान्याचा परस्पराांशी गुणसांबांि असते. अशा िान्य गुणाांवर जेवणाचे प्रमाण ठरववणे आरोग्यदायी ठरते. नागपूर, सोलापूर या टठकाणी उटणता जास्त असते. तेथे उत्पन्न होणारे िान्य हलकी पचण्यास सुलभ असतात. तेथील व्यक्तीांची पचनशक्तीही अशी िान्ये शरीरसात्म्य (सामावून) करवून घेणारी असते. कोकणात होणारा ताांदूळ हा पौत्टिक मानला जातो. कारण तेथील वातावरण हे ताांदुळातील गुणाांना पूरक असते. • 6) काल-कोणत्या वेळी आपण आहार घेतो तो काळ आहाराचे पोषकत्व ठरववण्यास कारणीभूत होतो. शरीरातील पचनसांस्थेत वपत्ताचे स्रवण होण्याच्चया वेळी घेतलेला आहार व्यवत्स्थत पचतो. इतर वेळी घेतलेल्या अन्न घिकाांचे योग्य पचन न झाल्याने अग्नी मांद होवून आजाराांना आमांरण ममळते. कालाच्चया या प्रकाराला “तनत्यग काल’ म्हिले जाते. यानुसार जेवण के ल्यास दोषाांचा प्रकोप िाळला जातो.
  • 20. आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला आहे. • आवस्ट्स्िक काल-आजाराच्चया कोणत्या अवस्थेत कसा आहार घेतल्यास शरीरोपयोगी ठरतो याला आवत्स्थक काल म्हणतात. उदा. जुलाब होत असल्यास पेज अथवा सूप्स असा आहार घेतल्याने पचनसांस्था चाांगली राहते. कु पोषणात पचनाचा ववचार करून टदलेल्या आहाराचा तनत्श्चत फायदा होतो. • 7) उपयोग संस्िा- वर उल्लेख के लेल्या आहाराच्चया तनयमाांचे पालन करून आहार सेवन करण म्हणजेच उपयोग सांस्था होय. • 8) उपयोक्ता-भोजन करणाऱ्या (स्वत: जेवण सेवन करणारी व्यक्ती) म्हणजेच उपयोक्ता होय. प्रत्येक मनुटयाने स्वत:चे वय, ताकद, अग्नी, अन्नसात्म्यता याांचा सारासार ववचार करून स्वत:ला योग्य आहाराची मारा ठरवावी. जेवताना पाणी वपण्याबाबतीत तनयम- आपण जेवणाच्चया आिी खूप पाणी वपले तर पचनशक्ती मांदावते. आहार कमी सेवन के ला जातो. यामुळे शरीर कृ श बनते. जेवणानांतर लगेच भरपूर पाणी वपल्यास वजन वाढते. जेवणानांतर अगदी घोि- घोि पाणी वपल्यामुळे शरीरफक्रया व्यवत्स्थत होते. आरोग्य चाांगले राहते. अपचन झाल्यास पाणी वपण्यामुळे फायदा होतो. जेवण झाल्यावर एक तासाने पाणी वपल्यास शरीराला ताकद ममळते.