SlideShare uma empresa Scribd logo
1 de 7
8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क
ू ल, म्हापसा- गोवा 1
सािरकते – श्री दिनकर प्रतापराव भोंसले
जनता हायस्क
ू ल, म्हापसा – गोवा
भ्रमणध्वनी क्रमाांक – ९०११९८१२७६
इ – मेल – dinkarao999@gmail.com
8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क
ू ल, म्हापसा- गोवा 2
सव्यय- ल िंग,वचन,ववभक्ती काळ
या नुसार बद णारे शब्द
अव्यय- ल िंग,वचन,ववभक्ती इत्यादींचा
कोणताही पररणाम न होणारे शब्द
१)
8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क
ू ल, म्हापसा- गोवा 3
(१) खार तुरुतुरु पळते. (कशी पळते ? - तुरुतुरु)
(२) आजी का गावा ा गे ी. (कधी गे ी? - का )
(३) येथे शा ेय पुस्तक
े ममळतात. (कोठे ममळतात? - येथे)
(४) ददवसातून एकदा व्यायाम करावा.(वकती वेळा व्यायाम करावा ?- एकदा )
'
खा ी काही वियाववशेषणाांची उदाहरणे दद ी आहेत.
पटापट,सावकाश, अ ीकडे, गेच,खु ून,खूप,एकदम, सांथ,जवळ,सतत, लजकडेततकडे,का , ताबडतोब,आकषषक,टकमका,सांध्याकाळी इत्यादी
क्रियाविशेषण अव्यय
खालील वाक्ये वाचा व अधोरेखखत शबिाांकडे नीट लक्ष िया :
(१) सलोनी धावते . (२) सलोनी िेगाने धावते.
िुसऱ्या वाक्यात ‘वेगाने' या शबिाने सलोनी कशी धावते, हे साांगगतले
आहे. ‘वेगाने' या शबिाने ‘धावते' क्रक्रयापिाबद्िल ववशेष मादहती
साांगगतली आहे. ‘िेगाने' हे ‘धावते' या क्रक्रयापिाचे ववशेषण आहे. यालाच
क्रियाविशेषण म्हणतात; म्हणून ‘वेगाने' हे क्रक्रयाववशेषण आहे.
क्रक्रयाववशेषण हे अववकारी असल्यामुळे त्याला अव्यय म्हणतात.
8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क
ू ल, म्हापसा- गोवा 4
खालील वाक्यांतील अधोरेखखत शब्दांकडे नीट लक्ष दया :
(१) चिमणी झाडावर बसली.
(२) घराजवळ तलाव आहे.
(३) नीला ददवाळीनंतर येईल.
(४) बाळासाठी फळे आणली.
वरील वाक्यांतील अधोरेखखत शब्द त्यांच्या आधीच्या शब्दांना (नामांना) जोडून आले
आहेत. उदा.,
(१) 'वर' हा शब्द 'झाड' या नामाला जोडून आला आहे.
(२) 'जवळ हा शब्द ‘घर' या नामाला जोडून आला आहे.
(३) 'नंतर' हा शब्द 'ददवाळी' या नामाला जोडून आला आहे.
(४) 'साठी' हा शब्द 'बाळ' या नामाला जोडून आला आहे. ।
अशा प्रकारे ‘वर, जवळ, नंतर, साठी ' हे शब्द आधीच्या शब्दांना जोडून आल्यामुळे
त्यांना शब्दयोगी (योग म्हणजे जुळणे) असे म्हणतात.
हे शब्द अववकारी असल्यामुळे त्यांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात. एखादा ववशशष्ट
शब्द नामाला जोडून येतो; त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदा., पूवी, पयंत,
पासून, ऐवजी. लक्षात ठेवा.
शबियोगी अव्यय
8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क
ू ल, म्हापसा- गोवा 5
उभयान्वयी अव्यय
उभयान्वयी अव्यय खा ी वाक्ाांती अधोरेखखत शब्दाांकडे नीट क्ष दया :
(१) सरोज ा सुयषफ
ु व गु ाब ही फ
ु े आवडतात.
(२) वववेक ा पेन वकिं वा पेन्सि पादहजे.
(३) ववद्या घरी पोहोच ी आणण पावसा ा सुरवात झा ी.
(४) घर बांद आहे परांतु गेट उघडेच आहे.
(५) ददपा ी चाांग े गुण ममळवी ; कारण ती हुशार आहे.
वरी वाक्ाांती अधोरेखखत शब्द कोणते कायष करतात ते पाहू :
(१) 'व या शब्दाने ‘मोगरा व गु ाब’ हे दोन शब्द जोड े आहेत.
(२) 'वकिं वा' या शब्दाने ' पेन व पेन्सि ' हे दोन शब्द जोड े आहेत.'
(३) 'आणण' या शब्दाने ' ववद्या घरी पोहोच ी व पावसा ा सुरवात झा ी.' ही दोन वाक्े जोड ी आहेत.
(४) 'परांतु' या शब्दानेही पुढची-मागची दोन वाक्े जोड ी आहेत.
(५) 'कारण' या शब्दानेसुद्धा दोन वाक्े जोड ी आहेत.
अशा प्रकारे 'व, वकिं वा, आणण, परांतु, कारण' हे शब्द दोन शब्दाांना वकिं वा दोन वाक्ाांना जोडतात; म्हणून
त्याांना उभयान्वयी (उभय = दोन, अन्वय = जोडणे) अव्यये म्हणतात.
दोन शब्द वकिं वा दोन वाक्े जोडण्याचे कायष करणाऱ्या अववकारी शब्दा ा उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा., आणण, व, परांतु, वकिं वा, पण, अथवा, म्हणून, कारण, की, यासाठी, जर-तर, जरी-तरी.
8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क
ू ल, म्हापसा- गोवा 6
क
े िलप्रयोगी अव्यय
खा ी वाक्ाांती अधोरेखखत शब्दाांकडे नीट क्ष दया :
(१) अहाहा! वकती सुांदर मांददर आहे हे ! (२) अरेरे ! हे फार वाईट झा े.
(३) अबब ! क
े वढा प्रचांड वाडा आहे हा ! (४) शाब्बास ! असाच छान खेळ खेळत जा.
(५) ठीक ! मी सहा वाजता बागेत येईन. (६) छे ! मी त्याांना ओळखत नाही.
(७) छी: ! म ा ती गोष्ट अलजबात साांगू नकोस. (८) अच्छा ! म्हणजे तुम्ही सैमनक आहात तर.
आपण वाक्ाांच्या द्वारे आप े ववचार प्रकट करत असतो. पण कधी कधी आपल्या मनात दाटून आ े ी
एखादी (आश्चयाषची, आनांदाची, दुःखाची अशी कोणतीतरी) भावना एखादया उद्गाराच्या साह्याने एकदम
प्रकट होते. वरी वाक्ाांती 'अहाहा', 'अरेरे', 'अबब', 'शाब्बास', 'ठीक', 'छे', 'छी:', 'अच्छा' हे शब्द म्हणजे
माणसाच्या मनाती भावना व्यक्त करणारे उद्गार आहेत. म्हणूनच अशा शब्दाांना उद्गारवाचक शब्द म्हणतात.
या शब्दाांनाच व्याकरणात क
े व प्रयोगी अव्यये असे म्हणतात. म्हणून, 'अहाहा', 'अरेरे', 'अबब', 'शाब्बास',
'ठीक', 'छे', 'छीुः', 'अच्छा' हे शब्द क
े व प्रयोगी अव्यये होत.
भावना व्यक्त करणाऱ्या कोणत्याही उद्गारवाचक शब्दापुढे उद्गारलचन्ह (!) दयायचे असते.
मनाती आनांद, आश्चयष, द:ख वकिं वा अन्य भावना दशषवणाऱ्या अववकारी शब्दा ा क
े व प्रयोगी अव्यय असे
म्हणतात. उदा., वाहवा, शाब्बास, व्वा, ओहो, अबब, अगां बाई, अरे बापरे, अरेरे, हाय हाय, इश्श, छट्, अांहां,
अच्छा , हूां इत्यादी
8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क
ू ल, म्हापसा- गोवा 7
सादरकर्ते – श्री ददनकर प्रर्तापराि भोंसले
जनर्ता हायस्क
ू ल, म्हापसा – गोिा
भ्रमणध्िनी िमाांक – ९०११९८१२७६
इ – मेल – dinkarao999@gmail.com

Mais conteúdo relacionado

Mais procurados

hindi ppt for class 8
hindi ppt for class 8hindi ppt for class 8
hindi ppt for class 8
Ramanuj Singh
 
Adjectives HINDI
Adjectives HINDIAdjectives HINDI
Adjectives HINDI
Somya Tyagi
 

Mais procurados (20)

samas
samassamas
samas
 
HINDI BHASHA KA VIBHINNU ROOP
HINDI BHASHA KA VIBHINNU ROOPHINDI BHASHA KA VIBHINNU ROOP
HINDI BHASHA KA VIBHINNU ROOP
 
pratyay
pratyaypratyay
pratyay
 
Karak ppt
Karak ppt Karak ppt
Karak ppt
 
Lakh ki chudiyaan
Lakh ki chudiyaanLakh ki chudiyaan
Lakh ki chudiyaan
 
hindi ppt for class 8
hindi ppt for class 8hindi ppt for class 8
hindi ppt for class 8
 
Cbse class 10 hindi a vyakaran vaky ke bhed aur pariwartan
Cbse class 10 hindi a vyakaran   vaky ke bhed aur pariwartanCbse class 10 hindi a vyakaran   vaky ke bhed aur pariwartan
Cbse class 10 hindi a vyakaran vaky ke bhed aur pariwartan
 
विज्ञान सौरमण्डल PPT BY सुरुचि पुष्पजा
विज्ञान सौरमण्डल PPT BY सुरुचि पुष्पजाविज्ञान सौरमण्डल PPT BY सुरुचि पुष्पजा
विज्ञान सौरमण्डल PPT BY सुरुचि पुष्पजा
 
Hindi Grammar Karak (Case)
Hindi Grammar Karak (Case) Hindi Grammar Karak (Case)
Hindi Grammar Karak (Case)
 
Tense in hindi
Tense in hindiTense in hindi
Tense in hindi
 
Marathi Grammar ppt.pdf
Marathi Grammar  ppt.pdfMarathi Grammar  ppt.pdf
Marathi Grammar ppt.pdf
 
upsarg
upsargupsarg
upsarg
 
Adjectives HINDI
Adjectives HINDIAdjectives HINDI
Adjectives HINDI
 
Story of village palampur, class ix. social science economics.
Story of village palampur, class ix. social science economics.Story of village palampur, class ix. social science economics.
Story of village palampur, class ix. social science economics.
 
Hindi Grammar
Hindi GrammarHindi Grammar
Hindi Grammar
 
karam karak ppt
karam karak pptkaram karak ppt
karam karak ppt
 
सर्वनाम
सर्वनामसर्वनाम
सर्वनाम
 
upsarg
upsargupsarg
upsarg
 
noun in hindi
noun in hindinoun in hindi
noun in hindi
 
हिंदी व्याकरण- क्रिया
हिंदी व्याकरण- क्रियाहिंदी व्याकरण- क्रिया
हिंदी व्याकरण- क्रिया
 

मराठी व्याकरण शब्दांच्या जाती भाग २

  • 1. 8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क ू ल, म्हापसा- गोवा 1 सािरकते – श्री दिनकर प्रतापराव भोंसले जनता हायस्क ू ल, म्हापसा – गोवा भ्रमणध्वनी क्रमाांक – ९०११९८१२७६ इ – मेल – dinkarao999@gmail.com
  • 2. 8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क ू ल, म्हापसा- गोवा 2 सव्यय- ल िंग,वचन,ववभक्ती काळ या नुसार बद णारे शब्द अव्यय- ल िंग,वचन,ववभक्ती इत्यादींचा कोणताही पररणाम न होणारे शब्द १)
  • 3. 8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क ू ल, म्हापसा- गोवा 3 (१) खार तुरुतुरु पळते. (कशी पळते ? - तुरुतुरु) (२) आजी का गावा ा गे ी. (कधी गे ी? - का ) (३) येथे शा ेय पुस्तक े ममळतात. (कोठे ममळतात? - येथे) (४) ददवसातून एकदा व्यायाम करावा.(वकती वेळा व्यायाम करावा ?- एकदा ) ' खा ी काही वियाववशेषणाांची उदाहरणे दद ी आहेत. पटापट,सावकाश, अ ीकडे, गेच,खु ून,खूप,एकदम, सांथ,जवळ,सतत, लजकडेततकडे,का , ताबडतोब,आकषषक,टकमका,सांध्याकाळी इत्यादी क्रियाविशेषण अव्यय खालील वाक्ये वाचा व अधोरेखखत शबिाांकडे नीट लक्ष िया : (१) सलोनी धावते . (२) सलोनी िेगाने धावते. िुसऱ्या वाक्यात ‘वेगाने' या शबिाने सलोनी कशी धावते, हे साांगगतले आहे. ‘वेगाने' या शबिाने ‘धावते' क्रक्रयापिाबद्िल ववशेष मादहती साांगगतली आहे. ‘िेगाने' हे ‘धावते' या क्रक्रयापिाचे ववशेषण आहे. यालाच क्रियाविशेषण म्हणतात; म्हणून ‘वेगाने' हे क्रक्रयाववशेषण आहे. क्रक्रयाववशेषण हे अववकारी असल्यामुळे त्याला अव्यय म्हणतात.
  • 4. 8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क ू ल, म्हापसा- गोवा 4 खालील वाक्यांतील अधोरेखखत शब्दांकडे नीट लक्ष दया : (१) चिमणी झाडावर बसली. (२) घराजवळ तलाव आहे. (३) नीला ददवाळीनंतर येईल. (४) बाळासाठी फळे आणली. वरील वाक्यांतील अधोरेखखत शब्द त्यांच्या आधीच्या शब्दांना (नामांना) जोडून आले आहेत. उदा., (१) 'वर' हा शब्द 'झाड' या नामाला जोडून आला आहे. (२) 'जवळ हा शब्द ‘घर' या नामाला जोडून आला आहे. (३) 'नंतर' हा शब्द 'ददवाळी' या नामाला जोडून आला आहे. (४) 'साठी' हा शब्द 'बाळ' या नामाला जोडून आला आहे. । अशा प्रकारे ‘वर, जवळ, नंतर, साठी ' हे शब्द आधीच्या शब्दांना जोडून आल्यामुळे त्यांना शब्दयोगी (योग म्हणजे जुळणे) असे म्हणतात. हे शब्द अववकारी असल्यामुळे त्यांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात. एखादा ववशशष्ट शब्द नामाला जोडून येतो; त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदा., पूवी, पयंत, पासून, ऐवजी. लक्षात ठेवा. शबियोगी अव्यय
  • 5. 8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क ू ल, म्हापसा- गोवा 5 उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय खा ी वाक्ाांती अधोरेखखत शब्दाांकडे नीट क्ष दया : (१) सरोज ा सुयषफ ु व गु ाब ही फ ु े आवडतात. (२) वववेक ा पेन वकिं वा पेन्सि पादहजे. (३) ववद्या घरी पोहोच ी आणण पावसा ा सुरवात झा ी. (४) घर बांद आहे परांतु गेट उघडेच आहे. (५) ददपा ी चाांग े गुण ममळवी ; कारण ती हुशार आहे. वरी वाक्ाांती अधोरेखखत शब्द कोणते कायष करतात ते पाहू : (१) 'व या शब्दाने ‘मोगरा व गु ाब’ हे दोन शब्द जोड े आहेत. (२) 'वकिं वा' या शब्दाने ' पेन व पेन्सि ' हे दोन शब्द जोड े आहेत.' (३) 'आणण' या शब्दाने ' ववद्या घरी पोहोच ी व पावसा ा सुरवात झा ी.' ही दोन वाक्े जोड ी आहेत. (४) 'परांतु' या शब्दानेही पुढची-मागची दोन वाक्े जोड ी आहेत. (५) 'कारण' या शब्दानेसुद्धा दोन वाक्े जोड ी आहेत. अशा प्रकारे 'व, वकिं वा, आणण, परांतु, कारण' हे शब्द दोन शब्दाांना वकिं वा दोन वाक्ाांना जोडतात; म्हणून त्याांना उभयान्वयी (उभय = दोन, अन्वय = जोडणे) अव्यये म्हणतात. दोन शब्द वकिं वा दोन वाक्े जोडण्याचे कायष करणाऱ्या अववकारी शब्दा ा उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदा., आणण, व, परांतु, वकिं वा, पण, अथवा, म्हणून, कारण, की, यासाठी, जर-तर, जरी-तरी.
  • 6. 8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क ू ल, म्हापसा- गोवा 6 क े िलप्रयोगी अव्यय खा ी वाक्ाांती अधोरेखखत शब्दाांकडे नीट क्ष दया : (१) अहाहा! वकती सुांदर मांददर आहे हे ! (२) अरेरे ! हे फार वाईट झा े. (३) अबब ! क े वढा प्रचांड वाडा आहे हा ! (४) शाब्बास ! असाच छान खेळ खेळत जा. (५) ठीक ! मी सहा वाजता बागेत येईन. (६) छे ! मी त्याांना ओळखत नाही. (७) छी: ! म ा ती गोष्ट अलजबात साांगू नकोस. (८) अच्छा ! म्हणजे तुम्ही सैमनक आहात तर. आपण वाक्ाांच्या द्वारे आप े ववचार प्रकट करत असतो. पण कधी कधी आपल्या मनात दाटून आ े ी एखादी (आश्चयाषची, आनांदाची, दुःखाची अशी कोणतीतरी) भावना एखादया उद्गाराच्या साह्याने एकदम प्रकट होते. वरी वाक्ाांती 'अहाहा', 'अरेरे', 'अबब', 'शाब्बास', 'ठीक', 'छे', 'छी:', 'अच्छा' हे शब्द म्हणजे माणसाच्या मनाती भावना व्यक्त करणारे उद्गार आहेत. म्हणूनच अशा शब्दाांना उद्गारवाचक शब्द म्हणतात. या शब्दाांनाच व्याकरणात क े व प्रयोगी अव्यये असे म्हणतात. म्हणून, 'अहाहा', 'अरेरे', 'अबब', 'शाब्बास', 'ठीक', 'छे', 'छीुः', 'अच्छा' हे शब्द क े व प्रयोगी अव्यये होत. भावना व्यक्त करणाऱ्या कोणत्याही उद्गारवाचक शब्दापुढे उद्गारलचन्ह (!) दयायचे असते. मनाती आनांद, आश्चयष, द:ख वकिं वा अन्य भावना दशषवणाऱ्या अववकारी शब्दा ा क े व प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदा., वाहवा, शाब्बास, व्वा, ओहो, अबब, अगां बाई, अरे बापरे, अरेरे, हाय हाय, इश्श, छट्, अांहां, अच्छा , हूां इत्यादी
  • 7. 8/19/2021 दिनकर प्रतापराव भोंसले, जनता हायस्क ू ल, म्हापसा- गोवा 7 सादरकर्ते – श्री ददनकर प्रर्तापराि भोंसले जनर्ता हायस्क ू ल, म्हापसा – गोिा भ्रमणध्िनी िमाांक – ९०११९८१२७६ इ – मेल – dinkarao999@gmail.com