1. !करकोळ घसरण
गे#या स'ताहातील प-ह#या -दवशीचा खरेद4चा उ6साह नंतर9या -दवसात मावळला. ख<नज
तेल व धातुंसार@या क9या माला9या Bकं मती मधील वाढ4ने महागाईचा धोका वाढFयाचे लGात
घेऊन गुंतवणूकदारांनी गे#या काह4 -दवसात वाढलेले धातु, मा-हती तंLMान सार@या GेLातील
क
ं पNयांचे व खासगी बँकाचे समभाग Rवक
ू न नफा पदरात पाडFयाचे धोरण अनुसरले तर
सरकार4 बँका व VाहकोभोWय वXतूं9या क
ं पNयां9या समभागांची खरेद4 क
े ल4. सा'ता-हक
तुलनेत Yमुख <नदZशांकात एक ट]याची घट झाल4.
चंबळ फ-ट_लाईझस_9या माच_ अखेर संपले#या <तमाह4 मधे Rव`aत वाढ झाल4 नाह4 तर4
नbयामधे १२६ ट]क
े वाढ झाल4. संपूण_ वषा_साठh क#या माला9या खचा_त व iयाजात झालेल4
बचत तसेच जास्त नफा देणाkया उ6पादनांची वाढ4व Rव`a अशा कारणांमुळे नbयाचे Yमाण
जाXत राह4ले. ये6या वषा_तील चांग#या पावसाचा अंदाज, नवीन राlयांमधे Rव`aसाठh क
े लेला
mशरकाव कजाnचे घटलेले Yमाण यामुळे नbयाचे Yमाण चांगले राह4ल. या समभागातील
गुंतवणूक एका वषाnमधे चांगला फायदा mमळवून देईल.
अ#oाटेक mसमpट9या <तमाह4तील नbयात ४५ ट]क
े घट झाल4. संपूण_ वषा_साठh नbयाचे
Yमाण कायम राह4ले. भारतातील सवा_त मोsया mसमpट क
ं पनीने नेहमीच चांगला परतावा -दला
आहे. परंतू सuयाचा भाव पाहता गुंतवणूकaसाठh थांबावे लागेल. ये6या तीन म-हNयात
टाळेबंद4मूळे मागणीत घट अपेwGत आहे व वाहतूकa9या समXया व इंधनाचे वाढते भाव
यामुळे नbयाचे Yमाण कमी होऊन समभाग कमी पातळीत खरेद4 करFयाची संधी येईल.
डाबरने बाजाराची थोडी <नराशा क
े ल4. माच_ अखेर9या Rव`aत ३० ट]क
े वाढ झाल4 असल4 तर4
काह4 Yमाणात ती गे#या वष{9या टाळेबंद49या काळातील तुलनेमुळे चांगल4 वाटते. क9या
माला9या वाढ6या Bकं मतींचा क
ं पनीला फटका बसला. आरोWय<नगा GेLातील अनेक नाममु|ा व
Vामीण भागातील क
ं पनीची पकड या क
ं पनी9या जमे9या बाजू आहेत. माच_ अखेर क
े लेल4
Bकं मत वाढ क
ं पनीला नbयाचे Yमाण कायम ठेवFयात मदत करेल. बाजारातील घसरणीमधे
थोडे थोडे खरेद4 क}न हे समभाग जमवFयासारखे आहेत.
टाटा Xट4ल सारखेच िजंडाल Xट4ल अड पॉवरचे <नकाल भ]कम आले आहेत. गे#या माच_9या
तुलनेत या माच_ अखेर9या <तमाह4त नफा २३ पट वाढला. गे#या वषा_तील ५७३ कोट4 एकÇLत
तोÉया मधून क
ं पनी ५५०० कोट4ं9या नbयात आल4 आहे. भारताबाहेर4ल पोलादा9या वाढ6या
Bकं मतींमूळे क
ं पनीने <नया_तीवर भर -दला. क
ं पनीवर4ल कजा_चे Yमाणह4 ३५ हजार कोट4ं व}न
२२ हजार कोट4ंवर आले आहे. पोलाद व अNय धातूं9या उंचावणाkया iयापार च`ात क
ं पनीला
2. चांगले भRवतiय आहे. शु`वार4 झाले#या घसरणीमुळे हे समभाग खरेद4साठh आकष_क
पातळीवर आले आहेत.
गोदरेज क
ं Ñयुमरचे समभाग <तमाह4 <नकाल जाह4र झा#यावर एका -दवसात २२ ट]यांनी वर
गेले. VाहकोभोWय वXतूं9या क
ं पनीमधे अशी वाढ फारच दुल_भ. क
ं पनी9या समभागांची गे#या
एक दोन वषा_तील कामÖगर4 <नराशा जनक होती. पण माच_ अखेर संपले#या वषा_तील
उ6साहवध_क <नकाल व Yमुख संचालकपद4 -हंदुXतान यु<नmलiहरमधून आले#या सुधीर
mसतापती यां9या नेमणुकaचे बाजाराने तुफान Xवागत क
े ले. नiया संचालकांची कारकaद_
ऑ]टोबर मधे सु} होणार अस#यामुळे पुढ4ल दोन वषाnकडे नजर ठेवून घसरणी9या काळात
क
ं पनीमधे गुंतवणूक करता येईल.
एmशयन पpÉस या आघाडी9या क
ं पनीने माच_ अखेर9या <तमाह4तील नbयात ८१ ट]क
े तर
वाRष_क नbयात साडेपंधरा ट]क
े वाढ जाह4र क
े ल4. बाजारात क
ं पनी9या समभागात ९ ट]यांची
वाढ झाल4. एâशी वषा_ची परंपरा व उ6कृ ãट Rवपणन iयवXथा असणार4 क
ं पनी नाRवNयपूण_
उ6पादने सादर करFयात अVेसर आहे. क
ं पनीचे समभाग खरेद4 करFयासाठh बाजारात कधीतर4
संधी येते तेiहाच 6याचा फायदा उठवायला लागेल.
करोना9या दुसर4 लाट थोपRवFयासाठh लागू क
े ल4 जाणार4 Yादेmशक टाळेबंद4 अथ_च`ाला खीळ
घालत आहे. जाग<तक Bकत{9या पतमानांकन संXथा, दलाल4 पेåया व Rव6तीय संXथा
भारतातील लसीकरणा9या मो-हमे9या वेगाबçल साशंक आहेत व 6यांनी आÖथ_क Rवकास दराचा
अंदाज आणखी खाल4 आणला आहे. यामुळे सuया जाह4र होणाkया क
ं पNयां9या माच_ अखेर
वषा_9या <नकालांव}न पुढ4ल वष_ह4 चांगले जाईल असे सरसकट काढलेले अनुमान घातक ठ}
शकते. रोजगार कमी झा#यामुले घटलेल4 `यश]ती, करोनामुळे असलेल4 अ<निéचतता व
6यामुळे मोठे खच_ टाळFयाची मानmसकता याचा पèरणाम VाहकोपभोWय वXतूं9या मागणीवर
काह4 काळ तर4 पडेल. गे#या स'ताहात मुहूता_9या -दवशी देखील वाहने व सोने खरेद4बाबत
-दसलेल4 उदासीनता हेच दश_Rवते. असे असले तर4 बाजाराचे अथ_iयवXथेशी फारकत घेऊन वर
जाFयाचे वत_न आपण गे#या वष{ अनुभवलेले आहे. 6यामुळे बाजारात मोठh घसरण अपेwGत
नाह4.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com