SlideShare uma empresa Scribd logo
1 de 2
Baixar para ler offline
!बकट वाट
अमे$रक
े त महागाईने गे-या चाळीस वषा5तील उ8चांक मोडीत काढला आहे. >यामुळे अमे$रक@
मAयवतB बँक -‘फ
े डरल $रझव58या’ धोरणाबIलची भीती सर-या सKताहा8या सुरवातीला
आणखी गMहरN झालN होती. सKताहा8या पMह-याच Mदवशी जागSतक बाजारातील नकारा>मक
संक
े त लTात घेऊन भारतीय बाजारात मोठX घसरण झालN. Yमुख SनदZशांक पMह-याच Mदवशी
अडीच टक
े खालN आले. सKताहा8या दर]यान अमे$रकन ‘फ
े ड’ ने ^याज दरात ०.७५ ची
वाढ क
े लN व जुलै मMहcयांत परत एकदा अशीच वाढ करeयाचे संक
े त Mदले. महागाई
Sनयंfणाबाबत फ
े ड गांभीया5ने पावले उचलत आहे. अमे$रकन बाजाराला हे भावले व >यामुळे
तेथील बाजारात तेजीची ता>काळ YSतhiया MदसलN. पण दुसjयाच Mदवशी यातील फोलपणा
जाणवला कारण नजीक8या काळात अजून बरNच वाढ करावी लागेल. >यामुळे अमे$रकन
बाजार खालN आले. भारतीय बाजारहN सAया अमे$रक
े 8या बाजाराशी सुसंगती राखत आहेत.
>यामुळे रोजच होणाjया घसरणीने सKताह अखेर आपले Yमुख SनदZशांक पाच टयांहून
जाlत खालN आले.
सKताहातील काहN Sनवडक घटना:
• बजाज ऑटोने समभागां8या पुनख5रेदNची (बायबॅक) घोषणा लांबणीवर टाकलN. बजाज
ऑटो8या समभागात मोठX घसरण झालN. परंतू क
ं पनीकडे उपलoध असलेले रोकड
Yमाण बघता यावर पुcहा pवचार होऊ शक
े ल. पण हे समभाग ३६०० sपया खालN
आले तर नवीन खरेदNची संधी ठरेल.
• चालु आtथ5क वषा58या पMह-या SतमाहNत Y>यT करा8या संकलनात ४५ टक
े वाढ
झालN आहे. जगातील अनेक देश pवpवध संकटांचा सामना करNत असताना भारतीय
अथ5^यवlथा मजबूत असeयाचा हा संक
े त आहे.
'समेन्स: भारतातील इंिजSनअ$रंग, उजा5 ^यवlथापन, आरोxयाशी Sनगyडत तंfzान,
ऑटोमेशन व क
ं {ोल, रे-वे |सxनल्स व सुरTा YणालN अशा अनेक उ8च तां~fक सेवा देणाjया
Tेfांशी Sनगडीत या क
ं पनीचा ^यवसाय आहे. क
ं पनीकडे पMह-या सहा मMहcया8या अखेरNस
१७००० कोटNं8या मागeया आहेत. गे-या वषा58या तुलनेत >या ६० टयांनी जाlत आहेत.
क
ं पनीचे आtथ5क वष5 सKटÄबर अखेर संपते. सरकारN व खासगी भांडवलN Yक-पातील संधी
घेeयासाठX |समÄcस8या समभागांमधे गुंतवणूक करता येईल. पMह-या सहा मMहcयात से|म
क
ं डक्टर tचपचा तुटवडा, क88या माला8या hकं मतीतील वाढ व पुरवठा साखळीतील
अडचणींमुळे क
ं पनी8या नÅयावर प$रणाम झाला. पण पुढNल एक दोन वषा5चा pवचार करता
क
ं पनीमधील गुंतवणूक फायÇयाची होईल. गे-या काहN Mदवसातील बाजारातील तीÉ चढ
उतारात या क
ं पनीचे समभाग आपलN पातळी Mटकवून आहेत. हN जमेची बाजू आहे.
-रलाय1स इंड567ज: इंधन तेला8या जगभरातील वाढ>या मागणीमुळे $रफायSनंग मािज5नमधे
गेले काहN आठवडे सात>याने वाढ होत आहे. र|शया कडून इंधन तेल घेeयास लादलेले SनबÑध,
चीनने तेल Sनया5तीवर घातलेलN बंदN यामुळे इंधन तेला8या पुरवÖयामधे पोकळी Sनमा5ण
झालN आहे. याचा फायदा उठवायची त>परता $रलायcस मधे आहे. ह$रत उजा5 व
हायÜोजनsपी इंधन या उभर>या Tेfात $रलायcस आगेक
ु च करNत आहे. >यासाठX गे-या काहN
मMहcयात या Tेfातील तां~fक आघाडी असले-या आरईसी सोलर, अंबरN, |लtथयम वस5
फ
ॅ राyडयॉन अशा अनेक क
ं पcयांमधे भागीदारN क
े लN आहे. क
ं पनीचे दूरसंचार, hकरकोळ pवi@
दालने असे अcय ^यवसायहN जोराने Yगती करNत आहेत. >या ^यवसायांची lवतंf क
ं पनी
lथापन करeयाचीहN अपेTा आहे. $रलायcसचे समभाग या पडझडीमधे िlथर आहेत. >यामधे
गुंतवणूक करणे कमी जोखमीचे आहे.
मा9ती सुझुक>: पुढNल दोन ते अडीच वषा5त माsती सुझुक@ क
ं पनी नवीन मॉडेल बाजारात
सादर करNत आहे तसेच काहN मॉडे-सची नवी आवृ>ती बाजारात आणत आहे. एसयु^हN8या
पण नवीन मा|लका बाजारात येत आहेत. सेमी क
ं डक्टर चीप8या पुरवÖयात सुधारणा होत
आहे तसेच क88या माला8या hकं मती कमी होत आहेत. sपया8या तुलनेतील जपानी येन चा
pवSनमय दरहN क
ं पनीला फायÇयाचा होत आहे. सAया8या अSनिâचतते8या काळात हN एक
कमी जोखमीची गुंतवणूक मानता येईल.
गेलN दोन वषZ टाळेबंदN सारäया कठXण प$रिlथतीमधे बाजारात मोÖया तेजीचा उ>सव सुã
होता. आता उÇयोग ^यवसाय सुã झा-यावर माf बाजार tचंताålत आहे. असा pवरोधाभास
बाजारात पहायला |मळतो कारण बाजार भpवçयातील आशा-Sनराशे8या संक
े तावर YSतhiया
देत असतो. $रझव5 बँक
े ने योजलेले उपाय इंधनावरNल उ>पादन शु-कात क
े लेलN कपात या
सारäया उपायांनी hकरकोळ hकं मतींवर आधारNत महागाईचा दर एpYल मMहcया8या ७.७९
टयांवãन मे मMहcयात ७.०४ टक
े इतका खालN आला. हN Mदलासा देणारN आकडेवारN आहे.
मोसमी पावसाची काहN Mदवसात होणारN सुरवात यामधे आणखी Mदलासा देऊ शक
े ल. पण
अजूनहN महागाईचा दर $रझव5 बँक
े 8या सहनशील मया5दे8या वर आहे. आणखी ^याज दर वाढ
करावी लागणार आहे. अमे$रकन बाजारात रोäयांवरNल परतावा जो पयÑत वाढत आहे तो पयÑत
परदेशी गुंतवणूकदारां8या शेअर बाजारातील pवi@चा जोर कायम राहNल. र|शया युi
े नचे युè
व इंधनाचे दर यांचे मोठे आ^हान भारतीय अथ5^यवlथेपुढे आहे. >यामुळे येणारा काळ हा
शेअर बाजारात कमाई करeयासाठX ~बकट आहे यात शंका नाहN. गुंतवणूकदारांनी उ>तम
कामtगरN करणाjया व कजा5चे Yमाण कमी असणाjया क
ं पcयांवर लT क
Ä êNत क
े ले पाMहजे.

Mais conteúdo relacionado

Semelhante a June 20 2022.pdf (20)

May 24 2021
May 24 2021May 24 2021
May 24 2021
 
Jan 10 2022
Jan 10 2022Jan 10 2022
Jan 10 2022
 
Oct 25 2021
Oct 25 2021Oct 25 2021
Oct 25 2021
 
June 07 2021
June  07 2021June  07 2021
June 07 2021
 
Dec 20 2021
Dec 20 2021Dec 20 2021
Dec 20 2021
 
July 19 2021
July  19 2021July  19 2021
July 19 2021
 
Nov 15 2021
Nov 15 2021Nov 15 2021
Nov 15 2021
 
Sept 5 2022.pdf
Sept 5 2022.pdfSept 5 2022.pdf
Sept 5 2022.pdf
 
August 29 2022.pdf
August 29 2022.pdfAugust 29 2022.pdf
August 29 2022.pdf
 
Dec 26 2022.pdf
Dec 26 2022.pdfDec 26 2022.pdf
Dec 26 2022.pdf
 
Feb 14 2022
Feb 14 2022Feb 14 2022
Feb 14 2022
 
Dec 6 2021
Dec 6 2021Dec 6 2021
Dec 6 2021
 
Nov 1 2021
Nov 1 2021Nov 1 2021
Nov 1 2021
 
Apr 18 2022.pdf
Apr 18 2022.pdfApr 18 2022.pdf
Apr 18 2022.pdf
 
Dec 12 2022.pdf
Dec 12 2022.pdfDec 12 2022.pdf
Dec 12 2022.pdf
 
Oct 4 2021
Oct 4 2021Oct 4 2021
Oct 4 2021
 
July 26 2021
July  26 2021July  26 2021
July 26 2021
 
June 13 2022.pdf
June 13 2022.pdfJune 13 2022.pdf
June 13 2022.pdf
 
Jan 31 2022
Jan 31 2022Jan 31 2022
Jan 31 2022
 
Mar 28 2022.pdf
Mar 28 2022.pdfMar 28 2022.pdf
Mar 28 2022.pdf
 
Mais de spandane

19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
spandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
spandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
spandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
spandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
spandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
spandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
spandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
spandane
 
Mais de spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 
June 20 2022.pdf

  • 1. !बकट वाट अमे$रक े त महागाईने गे-या चाळीस वषा5तील उ8चांक मोडीत काढला आहे. >यामुळे अमे$रक@ मAयवतB बँक -‘फ े डरल $रझव58या’ धोरणाबIलची भीती सर-या सKताहा8या सुरवातीला आणखी गMहरN झालN होती. सKताहा8या पMह-याच Mदवशी जागSतक बाजारातील नकारा>मक संक े त लTात घेऊन भारतीय बाजारात मोठX घसरण झालN. Yमुख SनदZशांक पMह-याच Mदवशी अडीच टक े खालN आले. सKताहा8या दर]यान अमे$रकन ‘फ े ड’ ने ^याज दरात ०.७५ ची वाढ क े लN व जुलै मMहcयांत परत एकदा अशीच वाढ करeयाचे संक े त Mदले. महागाई Sनयंfणाबाबत फ े ड गांभीया5ने पावले उचलत आहे. अमे$रकन बाजाराला हे भावले व >यामुळे तेथील बाजारात तेजीची ता>काळ YSतhiया MदसलN. पण दुसjयाच Mदवशी यातील फोलपणा जाणवला कारण नजीक8या काळात अजून बरNच वाढ करावी लागेल. >यामुळे अमे$रकन बाजार खालN आले. भारतीय बाजारहN सAया अमे$रक े 8या बाजाराशी सुसंगती राखत आहेत. >यामुळे रोजच होणाjया घसरणीने सKताह अखेर आपले Yमुख SनदZशांक पाच टयांहून जाlत खालN आले. सKताहातील काहN Sनवडक घटना: • बजाज ऑटोने समभागां8या पुनख5रेदNची (बायबॅक) घोषणा लांबणीवर टाकलN. बजाज ऑटो8या समभागात मोठX घसरण झालN. परंतू क ं पनीकडे उपलoध असलेले रोकड Yमाण बघता यावर पुcहा pवचार होऊ शक े ल. पण हे समभाग ३६०० sपया खालN आले तर नवीन खरेदNची संधी ठरेल. • चालु आtथ5क वषा58या पMह-या SतमाहNत Y>यT करा8या संकलनात ४५ टक े वाढ झालN आहे. जगातील अनेक देश pवpवध संकटांचा सामना करNत असताना भारतीय अथ5^यवlथा मजबूत असeयाचा हा संक े त आहे. 'समेन्स: भारतातील इंिजSनअ$रंग, उजा5 ^यवlथापन, आरोxयाशी Sनगyडत तंfzान, ऑटोमेशन व क ं {ोल, रे-वे |सxनल्स व सुरTा YणालN अशा अनेक उ8च तां~fक सेवा देणाjया Tेfांशी Sनगडीत या क ं पनीचा ^यवसाय आहे. क ं पनीकडे पMह-या सहा मMहcया8या अखेरNस १७००० कोटNं8या मागeया आहेत. गे-या वषा58या तुलनेत >या ६० टयांनी जाlत आहेत. क ं पनीचे आtथ5क वष5 सKटÄबर अखेर संपते. सरकारN व खासगी भांडवलN Yक-पातील संधी घेeयासाठX |समÄcस8या समभागांमधे गुंतवणूक करता येईल. पMह-या सहा मMहcयात से|म क ं डक्टर tचपचा तुटवडा, क88या माला8या hकं मतीतील वाढ व पुरवठा साखळीतील अडचणींमुळे क ं पनी8या नÅयावर प$रणाम झाला. पण पुढNल एक दोन वषा5चा pवचार करता
  • 2. क ं पनीमधील गुंतवणूक फायÇयाची होईल. गे-या काहN Mदवसातील बाजारातील तीÉ चढ उतारात या क ं पनीचे समभाग आपलN पातळी Mटकवून आहेत. हN जमेची बाजू आहे. -रलाय1स इंड567ज: इंधन तेला8या जगभरातील वाढ>या मागणीमुळे $रफायSनंग मािज5नमधे गेले काहN आठवडे सात>याने वाढ होत आहे. र|शया कडून इंधन तेल घेeयास लादलेले SनबÑध, चीनने तेल Sनया5तीवर घातलेलN बंदN यामुळे इंधन तेला8या पुरवÖयामधे पोकळी Sनमा5ण झालN आहे. याचा फायदा उठवायची त>परता $रलायcस मधे आहे. ह$रत उजा5 व हायÜोजनsपी इंधन या उभर>या Tेfात $रलायcस आगेक ु च करNत आहे. >यासाठX गे-या काहN मMहcयात या Tेfातील तां~fक आघाडी असले-या आरईसी सोलर, अंबरN, |लtथयम वस5 फ ॅ राyडयॉन अशा अनेक क ं पcयांमधे भागीदारN क े लN आहे. क ं पनीचे दूरसंचार, hकरकोळ pवi@ दालने असे अcय ^यवसायहN जोराने Yगती करNत आहेत. >या ^यवसायांची lवतंf क ं पनी lथापन करeयाचीहN अपेTा आहे. $रलायcसचे समभाग या पडझडीमधे िlथर आहेत. >यामधे गुंतवणूक करणे कमी जोखमीचे आहे. मा9ती सुझुक>: पुढNल दोन ते अडीच वषा5त माsती सुझुक@ क ं पनी नवीन मॉडेल बाजारात सादर करNत आहे तसेच काहN मॉडे-सची नवी आवृ>ती बाजारात आणत आहे. एसयु^हN8या पण नवीन मा|लका बाजारात येत आहेत. सेमी क ं डक्टर चीप8या पुरवÖयात सुधारणा होत आहे तसेच क88या माला8या hकं मती कमी होत आहेत. sपया8या तुलनेतील जपानी येन चा pवSनमय दरहN क ं पनीला फायÇयाचा होत आहे. सAया8या अSनिâचतते8या काळात हN एक कमी जोखमीची गुंतवणूक मानता येईल. गेलN दोन वषZ टाळेबंदN सारäया कठXण प$रिlथतीमधे बाजारात मोÖया तेजीचा उ>सव सुã होता. आता उÇयोग ^यवसाय सुã झा-यावर माf बाजार tचंताålत आहे. असा pवरोधाभास बाजारात पहायला |मळतो कारण बाजार भpवçयातील आशा-Sनराशे8या संक े तावर YSतhiया देत असतो. $रझव5 बँक े ने योजलेले उपाय इंधनावरNल उ>पादन शु-कात क े लेलN कपात या सारäया उपायांनी hकरकोळ hकं मतींवर आधारNत महागाईचा दर एpYल मMहcया8या ७.७९ टयांवãन मे मMहcयात ७.०४ टक े इतका खालN आला. हN Mदलासा देणारN आकडेवारN आहे. मोसमी पावसाची काहN Mदवसात होणारN सुरवात यामधे आणखी Mदलासा देऊ शक े ल. पण अजूनहN महागाईचा दर $रझव5 बँक े 8या सहनशील मया5दे8या वर आहे. आणखी ^याज दर वाढ करावी लागणार आहे. अमे$रकन बाजारात रोäयांवरNल परतावा जो पयÑत वाढत आहे तो पयÑत परदेशी गुंतवणूकदारां8या शेअर बाजारातील pवi@चा जोर कायम राहNल. र|शया युi े नचे युè व इंधनाचे दर यांचे मोठे आ^हान भारतीय अथ5^यवlथेपुढे आहे. >यामुळे येणारा काळ हा शेअर बाजारात कमाई करeयासाठX ~बकट आहे यात शंका नाहN. गुंतवणूकदारांनी उ>तम कामtगरN करणाjया व कजा5चे Yमाण कमी असणाjया क ं पcयांवर लT क Ä êNत क े ले पाMहजे.