SlideShare uma empresa Scribd logo
1 de 2
Baixar para ler offline
पत धोरणाकडे ल,
सर#या स&ताहाची सु,वात बाजाराने से2से3स4या हजार अंशा4या सलामीने क
े ल;. मोसमी
पावसाचे वेळेवर आगमन व Aयामुळे कृ षी उAपादनावर अनुक
ू ल पGरणाम होIयाचा अंदाज,
अमेGरक
े तील चलनवाढ आटो3यात येIयाचे संक
े त व चीन मधील MनबNध सैल होIया4या
बातमीने जागMतक बाजारात सकाराAमक भावना वाढ#या. Aयाचा पGरणाम आप#या बाजारात
Qदसला. पण अथSTयवUथे4या वाढ;बVल अMनिXचतता, अमेGरकन मYयवतZ बँक
े चे जून व जुलै
मQह2यातील Tयाज दर वाढवIयाचे संक
े त यामुळे बाजारात चढ उतार होत राह;ले. से2से3स व
Mन]ट; सलग Mतस^या आठव`यात वर गेले पण Aयांना बँक Mन]ट;चा सहभाग aमळाला नाह;
कारण GरझवS बँक
े 4या आगामी पत धोरणाआधी गुंतवणूकदारांनी सावध पवcा घेतला.
स.ताहातील काह1 2नवडक घटना:
• भारतीय आयुवSमा महामंडळ अथाSत एलआयसीने बाजारात सूgचबYद झा#यावर
पQह#यांदाच वाषSक Mनकाल जाह;र क
े ले. माचS अखेर4या Mतमाह;चा नफा कमी झाला
असला तर; वाषSक न]यात ३९ ट3क
े वाढ झाल; आहे. जीवन वlया4या बाजारपेठेत
७० ट3क
े QहUसा असले#या या क
ं पनीचे समभाग oाथaमक वpq मु#या4या खाल;
आले आहेत. अल्प मुदती4या उद;sटासाठt oाथaमक समभाग वpqत सहभागी
झाले#या गुंतवणूकदारांनी थोडा तोटा सोसून हे समभाग वकावेत व भांडवल मोकळे
करावे. पण दोन तीन वषS वाट पाहIयाची तयार; असेल तर Aयामधे ८०० vपयां4या
आसपास खरेद; क,न सरासर; खरेद; मू#य कमी करता येईल.
• पीएनबी, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यांनी गृह कजाSचे दर वाढवले आहेत.
]लोट;ंग दराने कजS घेतले#या वxयमान कजSदारांना देखील याचा फटका बसेल.
• अ#yाटेक aसमzटने १२ हजार कोट; vपये खचूSन उAपादन }मता वाढवIयाचा MनणSय
घेतला. Aयामुळे अ#yाटेक जगातील Mतस^या pमांकाची aसमzट उAपादक होईल. या
आधी अदानी समुहाने aसमzट }ेcात पदापSण क,न भारतातील सवाSत मोठt aसमzट
क
ं पनी होIयाचे मनसुबे जाह;र क
े ले होते. आता या }ेcात UपधाS ती~ होऊन
Äुवीकरणाला वेग येईल. Aयामुळे बाजारातील सवS aसमzट क
ं प2यांचे भाव गडगडले.
गुंतवणूकदारांनी अÅणी aसमzट क
ं पनीमधे गुंतवणूक करणेच Qहताचे ठरेल.
एमटार टे9नॉलॉजी: ह; क
ं पनी संर}ण, अंतGर} व स्व4छ उजाS अशा }ेcात कायSरत असून
ती ÉडआरÉडओ, 2यु3ल;अर पॉवर कॉरपोरेशन, इसरो, राफ
े ल सारáया क
ं प2यांबरोबर Tयवसाय
करते. क
ं पनी4या हातात ६५० कोट; vपयां4या मागIया आहेत. गे#या वषZ या क
ं पनीचे
समभाग दु&पट äकं मतीला सूचीबYद झाले होते. गे#या जानेवार;मधील २५५६ 4या पातळीवर
असलेले हे समभाग आता १५०० vपया खाल; आले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी नफा
वसूल; क
े #यामुळे ह; घसरण झाल; आहे. Aयामुळे Åोथ oकारामधील हे समभाग आता परत
Tहॅ#यु oकारात आले आहेत. क
ं पनीने नुकतेच ‘जीपी’ या लघु उxयोग क
ं पनीचे अgधग्रहण
क
े ले आहे. Aयामुळे क
ं पनी4या संर}ण वषयक उAपादनांना बळकट; aमळेल. क
ं पनी कायSरत
असले#या }ेcांचे भवsयातील महAव वचारात घेता हे समभाग राUत äकं मतीत aमळत आहेत.
आयआरट1सी: चौçया Mतमाह;त oगतीचा आलेख कायम राखत आयआरट;सीने वषाSची अखेर
चांगल; क
े ल;. ओमायpॉनचा पGरणाम गे#या वषाSत क
ं पनी4या aमळकतीवर झाला पण पुढचे
वषS अgधक चांगले जाईल. खानपान, पेय-जल व Mतäकटांचे आर}ण यामधे क
ं पनीची
एकाgधकारशाह; आहे. नTयाने सु, होणारे रे#वे मागS क
ं पनीला फायदा aमळवून देतील. गे#या
तीन मQह2यांत १८ ट33यांनी खाल; आलेले हे समभाग अजून खाल; आले कq गुंतवणूकqस
योéय होतील.
>ा?डवेल नॉट@न: Åाèडवेल नॉटSनने शेवट4या Mतमाह;त आकषSक कामgगर; क
े ल;. क
ं पनीची
उलाढाल १२ ट33यांनी वाढून ५५८ कोट; झाल; तर नफा साडे बारा ट33यांनी वाढून ९० कोट;
झाला. संपूणS वषाSसाठt उलाढाल दोन हजार कोट; व नफा २९६ कोट; झाला (२३ ट3क
े वाढ).
क
ं पनी उxयोगांना लागणार; ÅाèÉडंग, कट;ंग, पॉaलशींगची चाक
े व aसaलकॉन काबाSईड
बनवते. कारखानदार; उxयोगांना लागणारे उ4च दजाSचे &लॅिUटक व aसरॅaमक्सचे सुटे भागह;
क
ं पनी बनवते. क
ं पनीला जगातील नावाजले#या नॉटSन समूहाचे पाठबळ आहे. गेल; अनेक वषê
क
ं पनीकडे रोकड सुलभता असून कजाSचे oमाण शू2य आहे. सYया १७०० 4या पातळीतील हे
समभाग द;घS काल;न गुंतवणूकqसाठt उAतम आहेत.
गे#या मQह2याचे वUतु व सेवा कराचे संकलन थोडे खाल; असले तर; सतत ११ Tया
मQह2यात ते एक लाख कोट;ं4या वर आहे. औxयोgगक उAपादनाचा Mनदêशांक - पीएमआय ५४
4या वर असणे ह; देखील समाधानाची बाब आहे. गे#या आgथSक वषाSत भारता4या वकास दर
८.७ ट3क
े झाला. ओमायpॉनचे संकट व वाढणार; महागाई या पाXवSभुमीवर ह; आकडेवार;
जगात उजवी ठरल; असल; तर; वकास दर oAयेक Mतमाह;त कमी होत गेला आहे. पुढ;ल
काह; मQहने Tयाज दर वाढ;चे असतील Aयामुळे वUतूं4या मागणीचे oमाण कायम राह;ल का
हे पहावे लागेल. आgथSक आघाडीवर सरकार व GरझवS बँक äकतपत य़शUवी ठरते यावर
अथSTयवUथेची व पयाSयाने बाजाराची वाटचाल ठरेल. या स&ताहातील GरझवS बँक
े 4या Tयाज दर
धोरण सaमती4या बैठकqतील घोषणा आîण गTहनSरांचे भाsय बाजारासाठt महAवाचे असेल.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com

Mais conteúdo relacionado

Semelhante a June 06 2022.pdf (20)

August 29 2022.pdf
August 29 2022.pdfAugust 29 2022.pdf
August 29 2022.pdf
 
Stock market news July 11 2022.pdf
 Stock market news July 11 2022.pdf Stock market news July 11 2022.pdf
Stock market news July 11 2022.pdf
 
Feb 21 2022
Feb 21 2022Feb 21 2022
Feb 21 2022
 
Sept 27 2021
Sept 27 2021Sept 27 2021
Sept 27 2021
 
Sept 12 2022.pdf
Sept 12 2022.pdfSept 12 2022.pdf
Sept 12 2022.pdf
 
June 27 2022.pdf
June 27 2022.pdfJune 27 2022.pdf
June 27 2022.pdf
 
May 9 2022.pdf
May 9 2022.pdfMay 9 2022.pdf
May 9 2022.pdf
 
Nov 29 2021
Nov 29 2021Nov 29 2021
Nov 29 2021
 
May 31 2021
May 31 2021May 31 2021
May 31 2021
 
July 25 2022.pdf
July 25 2022.pdfJuly 25 2022.pdf
July 25 2022.pdf
 
Dec 12 2022.pdf
Dec 12 2022.pdfDec 12 2022.pdf
Dec 12 2022.pdf
 
June 21 2021
June  21 2021June  21 2021
June 21 2021
 
Oct 25 2021
Oct 25 2021Oct 25 2021
Oct 25 2021
 
July 19 2021
July  19 2021July  19 2021
July 19 2021
 
Oct 4 2021
Oct 4 2021Oct 4 2021
Oct 4 2021
 
June 07 2021
June  07 2021June  07 2021
June 07 2021
 
June 13 2022.pdf
June 13 2022.pdfJune 13 2022.pdf
June 13 2022.pdf
 
May 2 2022.pdf
May 2 2022.pdfMay 2 2022.pdf
May 2 2022.pdf
 
Nov 14 2022.pdf
Nov 14 2022.pdfNov 14 2022.pdf
Nov 14 2022.pdf
 
Oct 11 2021
Oct 11 2021Oct 11 2021
Oct 11 2021
 
Mais de spandane

19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
spandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
spandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
spandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
spandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
spandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
spandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
spandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
spandane
 
Mais de spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 
June 06 2022.pdf

  • 1. पत धोरणाकडे ल, सर#या स&ताहाची सु,वात बाजाराने से2से3स4या हजार अंशा4या सलामीने क े ल;. मोसमी पावसाचे वेळेवर आगमन व Aयामुळे कृ षी उAपादनावर अनुक ू ल पGरणाम होIयाचा अंदाज, अमेGरक े तील चलनवाढ आटो3यात येIयाचे संक े त व चीन मधील MनबNध सैल होIया4या बातमीने जागMतक बाजारात सकाराAमक भावना वाढ#या. Aयाचा पGरणाम आप#या बाजारात Qदसला. पण अथSTयवUथे4या वाढ;बVल अMनिXचतता, अमेGरकन मYयवतZ बँक े चे जून व जुलै मQह2यातील Tयाज दर वाढवIयाचे संक े त यामुळे बाजारात चढ उतार होत राह;ले. से2से3स व Mन]ट; सलग Mतस^या आठव`यात वर गेले पण Aयांना बँक Mन]ट;चा सहभाग aमळाला नाह; कारण GरझवS बँक े 4या आगामी पत धोरणाआधी गुंतवणूकदारांनी सावध पवcा घेतला. स.ताहातील काह1 2नवडक घटना: • भारतीय आयुवSमा महामंडळ अथाSत एलआयसीने बाजारात सूgचबYद झा#यावर पQह#यांदाच वाषSक Mनकाल जाह;र क े ले. माचS अखेर4या Mतमाह;चा नफा कमी झाला असला तर; वाषSक न]यात ३९ ट3क े वाढ झाल; आहे. जीवन वlया4या बाजारपेठेत ७० ट3क े QहUसा असले#या या क ं पनीचे समभाग oाथaमक वpq मु#या4या खाल; आले आहेत. अल्प मुदती4या उद;sटासाठt oाथaमक समभाग वpqत सहभागी झाले#या गुंतवणूकदारांनी थोडा तोटा सोसून हे समभाग वकावेत व भांडवल मोकळे करावे. पण दोन तीन वषS वाट पाहIयाची तयार; असेल तर Aयामधे ८०० vपयां4या आसपास खरेद; क,न सरासर; खरेद; मू#य कमी करता येईल. • पीएनबी, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यांनी गृह कजाSचे दर वाढवले आहेत. ]लोट;ंग दराने कजS घेतले#या वxयमान कजSदारांना देखील याचा फटका बसेल. • अ#yाटेक aसमzटने १२ हजार कोट; vपये खचूSन उAपादन }मता वाढवIयाचा MनणSय घेतला. Aयामुळे अ#yाटेक जगातील Mतस^या pमांकाची aसमzट उAपादक होईल. या आधी अदानी समुहाने aसमzट }ेcात पदापSण क,न भारतातील सवाSत मोठt aसमzट क ं पनी होIयाचे मनसुबे जाह;र क े ले होते. आता या }ेcात UपधाS ती~ होऊन Äुवीकरणाला वेग येईल. Aयामुळे बाजारातील सवS aसमzट क ं प2यांचे भाव गडगडले. गुंतवणूकदारांनी अÅणी aसमzट क ं पनीमधे गुंतवणूक करणेच Qहताचे ठरेल. एमटार टे9नॉलॉजी: ह; क ं पनी संर}ण, अंतGर} व स्व4छ उजाS अशा }ेcात कायSरत असून ती ÉडआरÉडओ, 2यु3ल;अर पॉवर कॉरपोरेशन, इसरो, राफ े ल सारáया क ं प2यांबरोबर Tयवसाय करते. क ं पनी4या हातात ६५० कोट; vपयां4या मागIया आहेत. गे#या वषZ या क ं पनीचे समभाग दु&पट äकं मतीला सूचीबYद झाले होते. गे#या जानेवार;मधील २५५६ 4या पातळीवर असलेले हे समभाग आता १५०० vपया खाल; आले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी नफा
  • 2. वसूल; क े #यामुळे ह; घसरण झाल; आहे. Aयामुळे Åोथ oकारामधील हे समभाग आता परत Tहॅ#यु oकारात आले आहेत. क ं पनीने नुकतेच ‘जीपी’ या लघु उxयोग क ं पनीचे अgधग्रहण क े ले आहे. Aयामुळे क ं पनी4या संर}ण वषयक उAपादनांना बळकट; aमळेल. क ं पनी कायSरत असले#या }ेcांचे भवsयातील महAव वचारात घेता हे समभाग राUत äकं मतीत aमळत आहेत. आयआरट1सी: चौçया Mतमाह;त oगतीचा आलेख कायम राखत आयआरट;सीने वषाSची अखेर चांगल; क े ल;. ओमायpॉनचा पGरणाम गे#या वषाSत क ं पनी4या aमळकतीवर झाला पण पुढचे वषS अgधक चांगले जाईल. खानपान, पेय-जल व Mतäकटांचे आर}ण यामधे क ं पनीची एकाgधकारशाह; आहे. नTयाने सु, होणारे रे#वे मागS क ं पनीला फायदा aमळवून देतील. गे#या तीन मQह2यांत १८ ट33यांनी खाल; आलेले हे समभाग अजून खाल; आले कq गुंतवणूकqस योéय होतील. >ा?डवेल नॉट@न: Åाèडवेल नॉटSनने शेवट4या Mतमाह;त आकषSक कामgगर; क े ल;. क ं पनीची उलाढाल १२ ट33यांनी वाढून ५५८ कोट; झाल; तर नफा साडे बारा ट33यांनी वाढून ९० कोट; झाला. संपूणS वषाSसाठt उलाढाल दोन हजार कोट; व नफा २९६ कोट; झाला (२३ ट3क े वाढ). क ं पनी उxयोगांना लागणार; ÅाèÉडंग, कट;ंग, पॉaलशींगची चाक े व aसaलकॉन काबाSईड बनवते. कारखानदार; उxयोगांना लागणारे उ4च दजाSचे &लॅिUटक व aसरॅaमक्सचे सुटे भागह; क ं पनी बनवते. क ं पनीला जगातील नावाजले#या नॉटSन समूहाचे पाठबळ आहे. गेल; अनेक वषê क ं पनीकडे रोकड सुलभता असून कजाSचे oमाण शू2य आहे. सYया १७०० 4या पातळीतील हे समभाग द;घS काल;न गुंतवणूकqसाठt उAतम आहेत. गे#या मQह2याचे वUतु व सेवा कराचे संकलन थोडे खाल; असले तर; सतत ११ Tया मQह2यात ते एक लाख कोट;ं4या वर आहे. औxयोgगक उAपादनाचा Mनदêशांक - पीएमआय ५४ 4या वर असणे ह; देखील समाधानाची बाब आहे. गे#या आgथSक वषाSत भारता4या वकास दर ८.७ ट3क े झाला. ओमायpॉनचे संकट व वाढणार; महागाई या पाXवSभुमीवर ह; आकडेवार; जगात उजवी ठरल; असल; तर; वकास दर oAयेक Mतमाह;त कमी होत गेला आहे. पुढ;ल काह; मQहने Tयाज दर वाढ;चे असतील Aयामुळे वUतूं4या मागणीचे oमाण कायम राह;ल का हे पहावे लागेल. आgथSक आघाडीवर सरकार व GरझवS बँक äकतपत य़शUवी ठरते यावर अथSTयवUथेची व पयाSयाने बाजाराची वाटचाल ठरेल. या स&ताहातील GरझवS बँक े 4या Tयाज दर धोरण सaमती4या बैठकqतील घोषणा आîण गTहनSरांचे भाsय बाजारासाठt महAवाचे असेल. सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com