1. जोखीम टाळ)याकडे कल
जाग$तक बाजारातील घडामोडींची गडद सावल4 असले7या गे7या स9ताहात भारतीय बाजारात
काह4 अपवाद वगळता क
ं प>यां?या क
ु ठ7याच क
ं प>यां?या $नकालाचे Cवागत झाले नाह4.
अमेEरकन रोखे बाजारातील Gयाज परताGया?या दरात अचानक आले7या उसळीने व क??या
इंधन तेला?या दर वाढ4ने जगातील सवMच बाजार ढवळून $नघाले. गुंतवणूकदारांची जोखीम
Pमता कमी झाल4. भारतीय बाजारातह4 Qवदेशी गुंतवणूकदारां?या QवSTचा सपाटा व नफा
वसूल4चा जोर यामुळे से>सेWस व $नXट4ला साडेतीन टWWयांचा तडाखा बसला. Gयापक
बाजारातह4 QवST?या जोराने दोन टWWयांची घट झाल4. उ?च मु7यावर Gयवहार होणाYया
सवMच समभागात नफा वसूल4 झाल4.
सर7या स9ताहात अनेक क
ं प>यांनी नऊ म[ह>यांचे $नकाल जाह4र क
े ले. बजाज ऑटो?या
वाहन QवSTचे आकडे दहा टWयांनी खाल4 आले. पण वाढQवले7या ]कं मतींमुळे नXयाचे ^माण
राखता आले. _सएट टायर?या $नकालातह4 वाहन उaयोगावरचा ताण पाहbयात आला. सcया
गुंतवणूकTसाठd वाहन Pेeा?या थोडे दूरच राह4लेले चांगले. [हंदुCतान यु$न_लGहर QवSTत क
े वळ
दोन टWक
े वाढ साधता आल4 पण वाढवले7या ]कं मतींमुळे नXयाचे ^माण राखता आले.
ए_शयन पे>gस?या _मळकतीत २५ टWक
े तर नXयात १८ टWक
े वाढ झाल4. क
ं पनी
उlपादनां?या ]कं मती वाढवून क??या मालातील दर वाढ mाहकांकडून वसूल कn शकते व
रंगां?या नक्त QवSTतील होणार4 वाढ या क
ं पनी?या जमेची बाजू आहेत. एल अpड ट4 इ>फोटेक
व एल अpड ट4 टॅWनॉलॉजी या दो>ह4 क
ं प>यांनी उlतम $नकाल जाह4र क
े ले पण बाजारातील
पडझडीची झळ अशा वर?या हवेला लागले7या समभागांना जाCत बसल4. या मागे क
ं प>यां?या
कामsगर4चा संबंध नाह4. lयामुळे यांचे भाव नGया खरेद4साठd आकषMक आहेत. बजाज
फायना>स, माuड v4 सारwया क
ं प>यांनी उlतम $नकाल जाह4र क
े ले. पण $नकालांनंतर
lयां?याह4 समभागात मोठd घसरण झाल4.
टाटा एलॅ1सी: बाजारातील पडझडीत अपवाद ठरला टाटा एलॅWसी. बाजारात मा[हती तंexान
Pेeातील सवM समभाग पडत असताना या समभागात १६ टWक
े वाढ झाल4. टाटा एलॅWसी ह4
ऑटोमो[टGह, zॉडकाCट, क{यु$नक
े श>स, हे7थक
े अर आ|ण vा>सपोट}शन अशा उaयोगांसाठd
जगातील आघाडी?या ~डझाइन आ|ण तंexान सेवा ^दाlयांपैकT एक आहे. Wलॉउड, GहचMयुअल
Eरअॅ_लट4, कृ Åeम बुिcदमlता अशा अaयावत तंeझान Pेeातील या क
ं पनीचे समभाग कधी
घसरण होईल तेGहा जमवावेत.
मा3ड 45: क
ं पनीची _मळकत सलग चौÖया $तमाह4त पाच टWयांहून जाCत ^माणात वाढल4
आहे. गे7या वषाM?या तुलनेत ह4 वाढ ३६ टWक
े आहे. क
ं पनीला नXयाचे ^माणह4 ३४ टWक
े
2. राखता आले आहे. क
ं पनीला Wलॉऊड टेWनॉलॉजी वर आधार4त सेवांसाठd १० नवीन क
ं eाटे
गे7या तीन म[ह>यांत _मळाल4. क
ं पनीला लासMन अpड टुzोचे पाठबळ आहे व ]करकोळ
गुंतवणूकदारांकडील समभागांचे ^माण फWत साडे तेरा टWक
े आहे. मा[हती तंexान Pेeातील
^गतीमधे सहभागी होbयासाठd सcया $नकालानंतर झालेल4 घसरणीत क
े लेल4 खरेद4 सहा
म[ह>यांत फायदा _मळवून देईल.
अ74ाटेक 8सम9ट: अ7vाटेक _समâटचे $तमाह4 $नकाल बाजाराला सुखद धWका देणारे ठरले.
वाढ4व माल वाहतूक व इंधनावर4ल खचाMमुळे नXयाचे ^माण घटले असले तर4 $नGवळ
नXयात झालेल4 आठ टWक
े वाढ बाजारा?या अपेPेपेPा जाCत ठरल4. $नकालांनंतर बाजारात
सकारात्मक ^$त]Sया आल4. सरले7या $तमाह4त अवकाळी पाऊस व सणासुद4?या [दवसांमुळे
_समäटची मागणी घटलेल4 होती जी पुढ?या $तमाह4त पु>हा पूवãसारखी होईल. इंधनाचे दरह4
आता िCथर झाले आहेत. थोåया घसरणीची वाट पाहून या समभागांत खरेद4 करावी.
या स9ताहातील या घडामोडींकडे लP ठेवा.
• कोफोर्ज, अ]क7या काळे, आयआयएफएल, मोतीलाल ओसवाल, एनआयआयट4 _ल.
vा>सपोटM कॉरपोरेशन या क
ं प>या ~डसäबर अखेर?या $तमाह4चे $नकाल व अंतEरम
लाभांश जाह4र करतील.
• मpगलोर Eरफायनर4, लॉरस लॅब, _स9ला, एसबीआय कार्ड, कोलगेट, अॅिWसस बँक,
कोटक बँक, माèती सुझुकT, Qप~डलाईट, लासMन अpड टुzो या क
ं प>या ~डसäबर अखेर?या
$तमाह4चे $नकाल जाह4र करतील.
• अदानी Qव7मर या खाaयतेल व वCतू $नमाMlया क
ं पनीची ^ाथ_मक समभाग QवST २७
जानेवार4ला सुn होईल.
• अमेEरकन फ
े डरलची Gयाज दर आढावा बैठक
क
ं प>यां?या नऊ म[ह>यांचे $नकाल उlसाहवधMक येत आहेत. चीन खेर4ज आणखी एका
पुरवठादारावर अवलंबुन राहbया?या जाग$तक धोरणांचा फायदा भारता?या अथMGयवCथेला
होणार आहे. बँकांचे ताळेबंद सुधारलेले आहेत. तंexान क
ं प>यांना ~डिजटायझेशन?या
मागणीचा फायदा _मळत आहे. ]करकोळ गुंतवणूकदार मोëया ^माणात बाजारात सहभागी
झाले आहेत. lयामुळे द4घM मुदतीसाठd बाजाराचा कल उ>नतीचा असला तर4 अ7प
मुदतीमधील Gयाज दर वाढ व इंधन दर वाढ बाजाराला काबूत ठेवतील. या म[ह>याचा हा
शेवटचा आठवडा अस7यामुळे वायदे बाजाराची मा_सक सौदा पूतã होईल. अथMसंक7पा?या
आधीचा स9ताह अस7यामुळे असणार4 अ$निíचतता व अमेEरकन फ
े डरल?या बैठकTकडे सवMच
बाजारांचे लागलेले लP यामुळे या आठवåयात बाजारात पराकोट4ची अिCथरता असेल.