1. सकारात्मक शुभ संक
े त
परदेशी गुंतवणूकदारांकडून 2व34चा सपाटा व ओमाय3ॉनने बा=धत ?@णांAया संBयेतील
वाढEमुळे बाजारात पसरलेले भीतीचे वातावरण यामुळे होत असलेLया घसरणीत सरLया
सNताहाAया पOहLया Oदवशी PनदQशांक धोRयाAया पातळी जवळ आले होते. पण
ओमाय3ॉनAया संभाTय संसगाUAया तीVतेशी संबं=धत =चंता कमी झाLयाने जागPतक बाजारात
तेजीची लाट आलE. भारतीय भांडवलE बाजार पुXहा उसळी घेऊन वर आला. अधूनमधून
होणारE नफा वसूलE बाजारावर मोठे प]रणाम घडवू शकलE नाहE. ]रझवU बँक
े ने पत धोरण ‘जैसे
थे’ राखLयाने बाजाराने देखील पत धोरणाचे bवागत क
े ले. सरकारE बँका, धातु, बांधकाम व
पायाभूत सु2वधा cेdातील क
ं पXयांना असलेLया मागणीAया जोरावर बाजाराAया महeवाAया
PनदQशांकात सNताह अखेर सुमारे दोन टRयांची वाढ झालE.
टाटा मोटर्स: क
ं पनीने जानेवारE मOहXयापासून माल वाहतूक4Aया वाहनांAया fकं मती दोन ते
अडीच टRयाने वाढवgयाचा PनणUय घेतला आहे. क
ं पनीAया पOहLया सहा मOहXयांतील
काम=गरEवर सेमी क
ं डRटरAया तुटवhयामुळे प]रणाम झाला होता. पण ऑRटोबर व नोTहjबरचे
2व34चे आकडे चांगले आले होते. दोXहE मOहXयांमधे मालवाहु वाहनांमधील आघाडी कायम
ठेवत 2व34मधे अनु3मे २० व १५ टRक
े वाढ तर oवासी वाहन 2व34तहE क्रमश: वाढ झालE.
भारतात 2वकLया जाणाqया इलेRsEकल वाहनांमधे सtया क
ं पनीचा सeतर टRक
े वाटा आहे.
समुहातील इतर क
ं पXयांAया सहकायाUने टाटा मोटर्स इलेRsEकल वाहनांसाठu लागणारE संपूर्ण
पयाUवरण Tयवbथा तयार कvन आघाडीवर राहणार आहे. अॅLयुxमPनयम व पोलादाAया fकं मती
आता िbथर होत आहेत व सेमी क
ं डRटरAया पुरवzयातहE काहE मOहXयात सुधारणा होणार
आहे. eयामुळे दोन वषा|चे लc ठेवून क
ं पनीमधे गुंतवणूक4ला वाव आहे.
गोदरेज 2ॉपट5ज: गेलE काहE वषQ मंदEचा सामना करणाqया बांधकाम cेdातील गोदरेज
oॉपट}जमधे गुंतवणूक4ची संधी आहे. गेLया वषाUतील नुकसानीAया तुलनेत क
ं पनीने या
आ=थUक वषाUAया पOहLया सहा मOहXयांत चांगलE काम=गरE बजावलE आहे. नवीन घरांAया
खरेदEAया न~दणीतहE वाढ झालE आहे. मुंबई क
j ÄEत Tयवसाय करणाqया हE क
ं पनी OदLलEत
मोRयाAया Oठकाणी नवा oकLप टEडीआय समुहाAया मदतीने सुv करEत आहे. आता क
ं पनीचे
३ oकLप OदLलEत सुv झाले आहेत. क
ं पनीAया एक
ू ण भागभांडवलाAया फRत दहा टRक
े
Oहbसा fकरकोळ गुंतवणूकदारांकडे आहे. सtयाAया बाजार भावात या क
ं पनीAया समभागांमधे
गुंतवणूक4ची संधी आहे.
आयजीएल: घरगुती इंधन वायूAया fकं मती मधे दर वाढ होत असLयामुळे नÉयावर प]रणाम
होgयाAया भीतीने इंÄobथ गॅसचे समभाग गेले सहा मOहने दबावाखालE आहेत. परंतु पेsोल
2. पेcा सीएनजी PनÑया fकं मतीमधे उपलÖध असLयामुळे eयाची मागणी काहE खालE येणार
नाहE. आयजीएल वाढलेले इंधन वायूचे दर Üाहकांकडून वसूल करEत आहे. सtया मOहXयाला
पंधरा हजारापय|त वाहने सीएनजीसाठu ?पांतरEत होत आहेत. eयामुळे कजाUचे oमाण शूXयवत
असणाqया या क
ं पनीAया नÉयावर फारसा प]रणाम होणार नाहE. सtयाची बाजारभावाची
पातळी खरेदEची संधी देत आहे.
आयट;सी: क
ं पनी १४ तारखेला संbथाeमक गुंतवणूकदारांना व 2वeतीय 2वàलेषकांना पुढEल
धेâय धोरणांबाबत माOहती देणार आहे. xसगारेट, हॉटेल, शेतक4 उeपादने, एफएमसीजी,
माOहती तंdäान अशा अनेक एकãdत Tयवसायांमुळे क
ं पनीAया समभागांना गेलE अनेक वषQ
यो@य बाजार मूLय xमळत नTहते. या Tयवसायांचे 2वलगीकरण करgयाची काहE खास घोषणा
क
े लE तर eयाचे समभागांवर सकाराeमक प]रणाम Oदसतील.
<ह>दु?तान युAनBलCहर: हE एक सदा ह]रत क
ं पनी िजची उeपादने, नाममुÄा व TयावसाPयक
नेतृeव सवUçुत आहे. दEघU मुदतीसाठuAया गुंतवणूक4त या क
ं पनीने कायमच नफा xमळवून
Oदला आहे. क
ं पनीने जीएसक
े Aया XयुsEशन Tयवसायाचे अ=धÜहण पूणU क
े ले आहे. हॉxलURस
नाममुÄेAया अंतगUत नवी उeपादने सादर कvन XयुsEशन Tयवसाय दुNपट क
े ला आहे. क
ं पनीला
इंधन व खाéय तेलाAया वाढeया fकं मतींचा भार सोसावा लागला आहे. eयामुळे सtया
क
ं पनीचा समभाग गेLया सहा मOहXयांAया Xयूनतम पातळीवर आहे. पण सवU प]रिbथतींवर
मात करgयाची cमता असलेलE हE क
ं पनी उeपादनाAया fकं मती वाढवून नफा पातळी पूर्ववत
आणेल. दEघU मुदतीसाठu क
ं पनीAया समभागात खरेदEची संधी आहे.
या सNताहात जाहEर होणारे अमे]रकन फ
े डरलचे धोरण, काहE सरकारE बँकांAया खासगी
करणाबाबत संसदेत सादर होऊ शकणारे 2वधेयक व भारतीय अथUTयवbथेशी संल@न आकडेवारE
बाजारावर प]रणाम करतील. ओमाय3ॉनची भीती कमी झाLयामुळे बाजारात मोzया पडझडीची
अपेcा नाहE.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com