1. 99) Wealth, Poverty & Happiness
मुक
े श अंबानी सकाळी अन्टिलिय बंगळ्यात संगमरवरी डायलनंग टेबि वर बसिे होते. समोर चांदीच्या थाळीत
लबनलमठाची, लबन लतखटाची, लबना मसाल्याची
भेंडीची भाजी आलि लबन तेिाची चपाती होती, गरम क
े िेिे लमनरि पािी होते.
सात हजार कोटींचे घर, दहा नोकर नाष्टा वाढत होते, एसी लिरत होते, गारेगार हवा देत होती.
इमारती खािून प्रदू षिाचे धुराडे धूर ओकत होते.
अशा वातावरिात अंबानी नाष्टा करत होते.......
इकडे शेतात दू र बांधावर शेत मजूर बसिा होता. त्यानेही लशदोरी सोडिी, त्यात तेि िाविेिी चपाती, हळद-
मसािा-तेि टाकिेिी भेंडीचीच भाजी होती, सोबत होता कांदा व ठे चा. बरोबर तोंडी िावायिा िुसिुशीत मेथीची
भाजी, प्यायिा मटक्ांतिे थंडगार पािी होते.
समोर लहरवे गार शेत, लपक
े वाऱ्यावर डोित होते, थंडगार वारा, पक्ष्ांचा लकिलबिाट.आलि तो आरामात न्याहरी
करत होता.
सात अरब करोडचा मािक जे खात होता तेच 200 रुपये रोजंदारीचा शेत मजूर खात होता. पि चलवष्ट खात होता
आता सांगा, दोघांत काय िरक होता.
अंबानी पन्नास वषााचा होता आलि मजूरही पन्नास वषााचाच होता.
नाष्ट्यानंतर अंबानी बीपी, मधुमेहाची गोळी खात होते आलि शेतमजूर चुना िावून पान खात होता.
कमी क
ु िीच नाही, मोठा क
ु िीच नाही.
म्हिून आनंद शोधू नका. आनंद लनमााि करा कारि आनंद लनमीती वर GST 0% आहे. स्वतः चा शोध स्वतः मध्ये
घ्या. बाकी सगळ Google वर आहे.?
Have A Zakkas Day...!!!