1. ६५७) पंदने आ ण कवडसे – ६०
०१) अजून संगणकात - laptop म ये Mother board च असतो. Father board नाह . यातूनच आईचे आप या
आयु यातील मह व अधोरे खत होत आहे.
०२) च यामुळे मी कमजोर डो यांवर वजय मळ वला, पण बालपणातील अनुभवाने मला आयु याकडे बघ याची
vision शकवल .
०३) कोरोनाचा नकाल कधी?
०४) को या या जा या माणेच आप या आयु यातह मोहाचे अ य जाळे असते. क टक जे हा को या या
जा यात अडकतो ते हा यातून सुटणे खूप कठ ण असते. माणसाची सु ा याहून वेगळी अव था नसते. मोहावर
वजय मळवा.मनाचा संयम आ ण न ह वाढवा.
०५) सुखी माणूस
या माणसाकडे सव सुखसोई - गो ट आहेत याला समाज सुखी आ ण ीमंत मानतो, पण खरेतर याला सुखी
हो यासाठ कोण याह गो ट ची गरज पडत नाह तो खरा सुखी आ ण ीमंत, असे मला वाटते.
०६) या ना यांम ये अनेक वष वैचा रक मतभेद असतात, ती नाती कोणा या सांग याव न / एखा या
घटनेनंतर, के वळ हातात हात घेऊन कं वा म या मा न सुरळीत होत नाह त.हौशी कौटुं बक स लागार हणून
के लेले एक नर ण.
०७) अनेक वेळा माणसाची खर ओळख पटायला एक ज म सु ा पुरत नाह .
०८) दसतं तसच असतं, असं दरवेळेला नसतं.
०९) तुम या घरात असले या चैनी व तूंवर (भले या वापरात का नसेनात) तुमची टेटस अवलंबून नसते.
१०) या माणसाला आ म व वास असतो याला दुस या या स ट फके टची गरज लागत नाह .
११) ेम करताना जर यावहा रक पातळीचे भान राखले, तर असे ेम ववाह यश वी होतात. ... एक नर ण
सुधीर वै य
२९-०५-२०२०