1. 1
६१०) वैजयंती व हनीस प
वैजयंती व हनीस स ेम नम कार
तु या स या या मन:ि थतीची मी क पना क शकतो. यामुळे माझे प बघून तुला कदा चत आ चय वाटेल.
अ या संगात मी लगेच फोनवर बोल याचे टाळतो. या संगातून सावर यासाठ , या माणसाला मान सक
शांततेची आव यकता असते. येक जणांने फोन क न तेच तेच वचा न आ ण तेच तेच सांगून तो माणूस
कं टाळून जातो. हा माझा अनुभव आहे आ ण यामुळे मी हा नयम पाळतो. अ यावेळी जर या माणसा वषयी या
काह आठवणी प ाने शेअर करता आ या, तर या माणसाला खूप बरे वाटते, मान सक आधार मळतो, असे माझे
नर ण आहे. असो.
तुझा कदा चत व वास बसणार नाह , पण बाळदादा या मृ यूपूव काह दवस मा या मनात पाल चुकचुकल होती.
तू, अमृता व अतुलाची WA DP लँक होती . अतुला व तु या पो ट, WA टेटस बंद झा या हो या. मनातील हा
वचार मी घरात बोलून सु ा दाख वला. दोन दवसांनी बाळदादाला हॉि पटल म ये भरती के याचे कानावर आले.
नेमक काय कॉि लके शन झाल आहे, हे सु ा कळले आ ण मग मा माझे मन बाळदादा या आठवणी जागवत
रा हले. social मी डया वर अनेक वष वावरत असताना, न ब घतले या म ांसंदभात असेच ठोकताळे अनुभवले
आहेत. असो.
बाळदादाचा आ ण माझा ऋणानुबंध ६३ वषाचा. तुला आ चय वाटणे वाभा वक आहे. सहा वषाचा असताना आ ह
सव भावंडे पु याला राहायला होतो. कारण माझे दादा TB या इलाजासाठ तळेगाव या हॉि पटल म ये होते. माझी
आई सु ा दादां या बरोबर होती. ताई, ीकांत, सुरेश आ ण मी पु याला काकांकडे नारायण पेठेत राहायला आलो
होतो. यावेळी बाळदादा १५ वषाचा असेल. मला याचा खूप आधार वाटे. माझे दादा हॉि पटल म ये असताना मला
एक नवीन दादा मळाला होता. हे नाते पुढे आयु यभर मनात घर क न रा हले.
तुला असे वाटेल क आमचा तर १९९६ सालानंतर य संवाद नाह . नातेसंबंधांसाठ संवाद आव यक असतो हे
मला मा य आहे, पण जो पयत संवादाची नाळ िजवंत आहे, तो पयत ते नाते चरत ण राहते. यासाठ संवाद
झालाच पा हजे असे नाह . य संवाद न होता आजह अनेक नाती मी जपल आहेत. आपणह ह ल व WA या
मा यमातून संवाद साधू लागलो. यानंतर फोनवर सु ा मनमोक या ग पा झा या. ते हा असे वाटले सु ा नाह
क १९९६ सालांनंतर २१ वषात आपण बोललो नाह .
बाळदादाची असं य पे मा या मृतीत आहेत. हे लह त असताना याचे येक पातील दशन मा या मनात
उमटत आहे. याचे म ांबरोबर ल वागणे, सायकल वर टांग मा न जाणे, सव म सायकल व न एकमेकांचे हात
ध न र ता अडवीत जाणे, फु टबॉल खेळून दमून आलेला बाळदादा, पर े यावेळी मन लावून अ यास करणारा,
काकां या खां याला खांदा लावून यवसायात मदत करणारा, हशेबाचे कचकट काम करणारा, कु टुंबातील नाते
संबंध जपणारा, अगद चुलत ब हणींचे माहेरपण करणारा, भावावर अ तशय ेम करणारा, आईची - काकूं ची
काळजी घेणारा, चुलत ब हणीचे बाळंपण करणारा. पानशेत या धरण फु ट नंतर नद पा ा या जवळ असले या
गो यातील हशींना वाच व यासाठ याने के लेल धडपड. कती पे आठवू अशी माझी अव था आहे. बाळदादा
उ तम इ हट मॅनेजर होता. बालवयात मा यावर इ हट मॅनेजरचे सं कार या याकडूनच झाले आहेत.
2. 2
व डलां या मृ यूनंतर समथपणे धंदा सांभाळणारा, मा या व डलां या अखेर या दवसात दर आठव याला मुंबईला
येऊन आ हा सवाना धीर देणारा, ीकांत या ल नात पुढाकार घेणारा, ल नानंतर सुरेशची उरळीकांचनला बदल
झाल ,
यावेळी याला मदत करणारा आ ण १९९६ या अपघातानंतर माझी वचारपूस करणारा. सव पे खूप
लोभसवाणी.
वैयि तक आयु यात यांने काह दु:खे पचवल .(आई - व डलांचा मृ यू, शामाचा मृ यू, जावयाचा मृ यू, भावाबरोबर
नमाण झालेले गैरसमज वगैरे ) आयु यातील दु:खे हा पूवसुकृ ताचा भाग असतो. पण या या चेह यावर ल
म क ल हा य कधी हरवले नाह . असे सवाग सुंदर आयु य यतीत करणा या या न शबी wheel चेअर वर ल
खळवून ठेवलेलं आयु य यावे, या गो ट चे मा वाईट वाटते.
मरण हे ेन या वासासारखे आहे. टेशन आले क सह वासी उतरतो, आपला वास चालूच राहतो. आयु यात
सु ा हाच नयम लागू पडतो. मृ यू हटलं क भय, दु:ख, वेदना काह टळत नाह त. जग यावरच अपरंपार ेम,
मोह, वासना सुटत नाह त. नकोशी झालेल शर रं ह खतपत पडतात. वेदना, सहन करत राहतात. मग अशांना शांत
मरण का येत नाह ? हणून आपण वचार क लागतो. देवा या दरबारात तर याय असतो का? अशी शंका मनात
येते.
आपले आयु य हणजे ज म आ ण मृ यू या मधील वास आहे. या दो ह गो ट आप या हातात
नाह त. Pascal (त ववे ता) हणतो क मृ यू न क आहे, फ त वेळ अ नि चत आहे. मग मृ यूब ल काळजी
कर यात काय अथ आहे? तर सु ा यवहारात आपण काळजी करत राहतो. अथात यात कोणाचाच दोष नाह .
बाळदादा खूपच भा यवान कारण याला तुझी समथ साथ मळाल . संसारातील सव जबाबदा या तू सुंदर र तीने
पार पाड यास. एक कु टुंब प तीचे फायदे आ ण तोटे असतात. पण ह अडचण तुला फारशी वाटल नाह . एकाच
वेळेला सून आ ण सासू अ या दुहेर भू मका सु ा तू चांग या र तीने नभाव यास. ह येक ीला जमणार
गो ट नाह , हे कौटुं बक स लागार हणून मु ाम नमूद करत आहे.
आता तुलाच खंबीर हावे लागेल. हषद, अतुला, अमृता, रेवती यांना तुलाच सांभाळावे लागणार आहे. काळ हेच
अ या नावर औषध असते हे मी तुला सांगायला नको.
मी व माझे कु टुंबीय तुम या दु:खात सहभागी आहोत. May his soul rest in peace. ___/__
मनातील भावना श दब के यानंतर आता जरा बरे वाटते आहे. तू सु ा वेळ मळेल ते हा तुम या वैवा हक
वाटचाल तील सुंदर णांना श द प दे याचा य न कर. तु या आठवणी कोणाला वाचायला दे याची सु ा गरज
नाह . पण तू हे संग परत जगशील, यामुळे तु या मनाला उभार येईल.
काह दवसांनी तुला फोन क रन. काळजी घे - उगाच काळजी क नकोस.
सुधीर वै य / ०९-०६-२०१९