1. 1
५४९) मत – Judgment
आयु यात अनेक वेळा आपण समोर या माणसाब ल मत दशन करत असतो. समोरचा माणूस जे हा थमच
आप याला भेटतो, ते हा या या बा य पाव न, देहबोल तून, या या कप यांव न आपण मनात या मनात
या या ब ल एक तमा तयार करतो व आपल प हल त या देतो.
जे हा संवाद वाढतो, वचारांचे आदान - दान होते, ते हा आपले थम मत बदलू लागते. काह वेळा तो माणूस
येक भेट त वेगळा भासू लागतो व आपण च ावतो, काह वेळा असे होत नसताना सु ा आपल या माणसा या
बाबतीतील मते वनाकारण / काह कारणांमुळे बदलत असतात.
अथात ह सगळी कसरत चाललेल असते ती के वळ काह तकावर, अ याच कार या अनुभवावर. यामुळेच ह मते
बदलत राहतात.
आपण जे हा हणतो क मी अमुक माणसाला ओळखतो. कधी वचार के ला आहे क याचा नेमका अथ काय ?
आपण कती ट के या माणसाला ओळखतो? या नाचे उ तर आ म व वासाने आपण देऊच शकत नाह ,
कारण ख या अथाने आपण याला ओळखतच नसतो. याची बाजू, याला आलेले अनुभव, याची जडण घडण
आप याला मा हत नसते.
या माणसाने अं गकारले या नणयावर भा य कर यापूव वचार करा. या याकडे नेमके कोणते पयाय होते
याची मा हती तु हाला सवाथाने असणे श य नाह . या या पूढे नेमके कोणते वक प होते? हे सु ा
आप याला मा हत नसते. याची कारण मीमांसा आपण कशी बरे ओळखणार ? आपण या या भू मके त श
शकलो तरच कदा चत आप याला हे कळेल. या या सव बल थानांची व कमजोर थानाशी आपल ओळख असेल
असे नाह . याने उराशी बाळगलेल व ने, नराशा, या या
मनातील - दयातील नेम या भावना आपण कसे बरे ओळखणार? काळजावर दगड ठेवून याने असे वागणे /
बोलणे / दसणे अं गकारले असेल, याची क पना आप याला असेल का?
यामुळे अ या तुटपुं या मा हती या आधारे समोर या ब ल मत दशन करताना वचार करा. आपण वत:
परफे ट आहोत का? दुस या या भू मके त आपण श शकतो का? ते हडी आपल कु वत आहे का?
वषयाचा आवाका खूप मोठा आहे. काह लोकांना समोर या ब ल मत दे याची फार घाई असते. परंतु आप या
अप रप व मत दशनाने समोरचा दुखावला जाणार नाह याची काळजी घेणे ह तुमची जबाबदार आहे असे मला
वाटते.
सुधीर वै य
०४-१२-२०१७