1
४९४) मत / स ला :
आप याला रोज या आयु यात पदोपद मत दे याचे संग येतात. आप याला हे कळत सु ा नाह क आपण जो
संवाद साधत आहोत, याचा मु य गाभा हा मत दशनाचा असतो.
मत देताना समोर यासाठ ' ेय कर काय ' आ ण समोर यासाठ ' य काय'
याची सीमा रेषा ठरवावी लागतेच. ेय कर बोलणे /मत देणे हे समोर यासाठ य असतेच असे नाह .
समोर याला काय ऐकायला आवडते या माणे मत दले, तर कालांतराने यो य ते न घड यास ती आपल सु ा
जबाबदार असते, याचे भान ठेवणे आव यक आहे.
येकाला मत वातं य आहे. कोणी क
ु ठ या धमाची कास धरावी, कोणी भ व याचा वेध यावा,
कोणी व ानाचा पाठ पुरावा करावा , हा खरेतर याचा याचा न आहे. जो पयत या वैयि तक मताचा इतरांना
ास होत नसेल, तर येकाने आपले मत ज र सांभाळावे.
दुस या या चुका सांगताना - मत देताना, आपणह चुका करतो का? हे तपासले तर बरे होईल. आपण जे हा एक बोट
दुस याकडे दाख वतो ते हा तीन बोटे आपणाकडे असतात, याचे भान ठेवणे आव यक आहे.
आप या चुकांसाठ आपण चांगले वक ल असतो. याचवेळी दुस यां या चुका सांग यासाठ उ तम जज असतो, हे
वा तव आहे.
मा या मते, कोणी वचार यानंतरच आपले मत यावे . अ यावेळी आपण जर ' ेय कर मत ' (समोर यासाठ
ेय कर - पण याला ऐकायला कदा चत आवडणार नाह ) देणार असू तर फारसा न पडत नाह . पण लोकांना '
य मत' आवडते . येकाला मत वातं य आहे, पण जे हा 'Your Right is at the cost of My Right ' अशी
प रि थती येते ते हा संघष अटळ असतो.
मत दे याची गरज लागते कारण चांगला माणूस बन यासाठ सु ा आप याला feedback आव यक
असतो. तु हाला एक घडलेला क साच सांगतो.
दोन दवसांपूव म ाकडे गेलो होतो. ग पा-ट पा झा या. चहा - फराळ झाला. मी नघणार, ए ह यात म ाचा नातू
हातात सहामाह पर ेचे नकाल प क घेऊन धावत आला व आनंदाने हणाला क आजोबा मला ८०% मळाले.
(नातू ५ वीत शकत आहे. - इं जी मा यम) याची आई बेड म मधून बाहेर आल . नकाल प ब घतले आ ण
हणाल क मला अंदाज होताच क तुझे कमीत कमी १२ - १५ % माक कापले जाणार आहेत. तुला खरेतर ९५ %
मळाले आहेत, पण पेपर कडक तपासले आहेत. यामुळे तु या बार क सार क चुकांचे माक टचरनी कापले
असणार.
2
आजीपण बाहेर आल व हणाल क माक चांगले आहेत व सुनेला समजावू लागल क याला वषय तर चांगला
कळला आहे. मोठा झाला क बार क सार क चुका तो सुधारेल. (१ ल पासून हेच संभाषण चालू आहे. पण अजून
सुधारणा नाह . अजून मोठा झाला नसेल.)
हा मुलगा hyperactive आहे. येक कामात घाई. सतत बदल हवा असतो. एका जागी ५ म नटे बसणार नाह .
एक खेळणे घेतले तर थो या वेळात दुसरे खेळणे लागेल. अ यास करताना दर १०-१५ म नटांनी वषय बदलेल.
मी अनेक वेळा सां गतले क याला सं याकाळी १० म नटे एका जागी फारशी हालचाल न करता बसायची सवय
लावा. हवेतर सवानी यान करत बसा, हणजे तो पण बसेल. याला समजावा क तू हुशार आहेस, याचे वेगळे
माणप मळणार नाह ये. तुझे माक बघून हे जगच ठरवेल, तुझी हुशार . यामुळे या या डो यात जो ९५ %
चा चुक चा संदेश register झाला आहे तो नघायला मदत होईल. हा स ला, मी नातू लहान अस यापासून देत आहे.
पण फारशी अंमलबजावणी होत नाह . कारण मुळात सून मानायला तयार नाह क तो hyperactive आहे आ ण
यामुळे याचे माक कापले जातात.
मी याचे अ भनंदन क न नघालो. म पण पाय मोकळे करायला मा या बरोबर नघाला. मी सहज वचारले क
या या व डलांचे काय मत? म हणाला क मुलाचे तर भलतेच मत आहे. तो हणतो क या शालेय श णात
काय दम नाह . (तो वत: IT Consultant आहे.) तो आता पासून नातवाला संगणक य णाल शकवणार आहे.
मी घर परतलो आ ण हा लेख लहायला घेतला. हेच च इतरह घर दस याची श यता आहे.
म ानो तुमचा काय स ला कवा मत ?
सुधीर वै य
१२‐१०‐२०१६