1. Inline
image 1
२५५) समःयेचे िनराकरण :
माणसा या आयुंयात समःया येत राहतात. समःयेिशवाय आयुंयाला गंमत नाह . सुख - दु:ख हा िनसगाचा िनयम
आहे. ू येक माणूस ा चबातून जात असतो. काह वेळा ा समःया आपण ओढवून घेतले या असतात, तर काह वेळा
ा समःया आप या निशबाचा भाग बनून येतात.
समःया आ यानंतर होणारा प रणाम माणसाग णक आ ण प र ःथतीनुसार बदलत असतो. सुखा या काळात ताठपणे
वावरणार माणसे गभगळ त होतात. (जसे गजर वाफवले क मऊ होते याूमाणे) काह माणसे हळवी असतात, पण
समःया आ यानंतर समःयेशी लढ यासाठ यां या अंगात वीरौी संचारते. मन घ ट क न ह मंडळ समःयेचा
सामना करतात. (जसे अंडे उकड वले क कडक होते याूमाणे) काह माणसे कॉफ पावडरसारखी समःयेत वरघळून
जातात. समःयेचीच समःया बनतात.
समःया उदभवतात कारण दर वेळेला आप या मनाूमाणे गो ी घडत नाह त. आप या अपे ा पूण होत नाह त. ूचंड
ूमाणात प रौम क न ह अपे त यश िमळत नाह . आपण ठरव याूमाणे गो ी का घडत नाह त ाचा ूथम वचार
करा. असे का होते ? मागदशनासाठ माझा लेख वाचा. िलंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-
Articles/69-abj-ttp-p_technique.pdf
समःयेवर उपाय शोधत असाल तर ूथम या समःयेचा मनापासून ःवीकार करा. या णी तु ह समःयेचा
ःवीकार कराल, या णी या समःयेचा तुम या मनावर ल ताण कमी झालेला आढळेल. यानंतर समःया
सोड व यासाठ तु ह यशःवी ूय क शकाल.
समःया सोड व यासाठ काह ट स दे याचा ूय करत आहे. शांतपणे वाचा - वचार करा - आ ण उपयोग करा. नवीन
काह सुचले तर मला कळवायला वस नका.
१ ) मनापासून व ास ठेवा क ू येक समःयेला उ र असतेच.
२) नेमक समःया काय आहे ? समःयेचे ःव प काय आहे? समःयेला तु ह जबाबदार आहात का ? समःया
सोड व याची ूाथिमक जबाबदार तुमची आहे का? समःयेला उपाय आहे का? उपायासाठ काय - कती कं मत मोजावी
लागेल? ह कं मत मोज याची तुमची तयार आहे का ? ा ू ांची उ रे शोधलीत तर तुमचे अध काम फ े.
३) समःया सोड व यासाठ डो याने (ॄेन) वचार करा. भावने या आहार जाऊन समःया सुटत नाह त असा माझा
file:///D:/Downloads/255) Problem Solving.htm
1 of 3 24-07-2013 6:17 PM
2. अनुभव आहे.
४) समःयेचा उपाय बरेच वेळा समःयेतच दडलेला असतो. समःयेचा शांतपणे वचार करा.
५) समःयेचे ःव प, कारणे याचा अ यास करा. समःया सोड व यासाठ तु हाला काय तयार करावी लागेल ाचा
वचार करा.
६) समःये संदभातील मा हतीचे पृथ करण करा .
७) समःयेचे कारण आ ण समःयेचे ःव प यांचा परःपर संबंध अ यासा. संबंध नसलेली कारणे अ यासा .
८) ा सव घटकांचा कोणतीह पूवपीठ का ल ात न घेता अ यास करा.
९) समःयेचे मूळ कारण - समःयेचा गाभा शोधा.
१० ) समःयेकडे वेगवेग या ीकोनातून - सकारा मक ीकोनातून बघा. अिधक ववेचनासाठ माझा लेख Thank
God वाचा. िलंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/38-ThankGod.pdf
११ ) समःयेचे िनराकरण कर यासाठ तुम याकडे असले या श चा आढावा या. असे के याने तुमचे मानिसक बळ
वाढेल. अशी समःया तुम या मा हतीत कोणाला भेडसावत होती का? असेल तर याने ती समःया कशी सोड वली?
याचे मागदशन या.
१२ ) कोणतीह समःया कुं पणावर बसून सुटत नसते. समःयेपासून पळ काढूनह उपयोग नसतो. यामुळे समःयेला
िभडा. समःयेचे उ र शोध यासाठ मुहूत शाधू नका. It is necessary that whenever there is a problem, you
should go to “Gemba” Gemba is a Japanese word, which means “the real place”.
१३ ) समःया सोड वणे हणजे एक ूकारची event management असते.
१४ ) समःया कशी सोडवायची - कसा वचार करायचा याचा लेख - जोखा एका case study या मा यमातून सांगायचा
ूय के ला आहे. िलंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles
/117_Problem_Solving_New_Perspective.pdf
१५ ) Friends, I have successfully deployed the above approach for solving various problems
encountered in Life. I have developed a Technique named as AJB / TTP –possibility of solving the
problems. If you can look at a problem by your brain, it will look small but if you look at the
problem by heart, then you may feel that it is unmanageable.
तु हाला आयुंयात जे हा कोणती समःया येईल ते हा ा ट सचा आधार या आ ण समःया सोड व याचा ूय करा.
काह नवीन मु े सुचले तर माऽ मला कळवायला वस नका. बेःट ऑफ लक.
file:///D:/Downloads/255) Problem Solving.htm
2 of 3 24-07-2013 6:17 PM
3. सुधीर वै
१५-०७-२०१३
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com/
www.spandane.com
http://twitter.com/spandane
http://www.slideshare.net/spandane
STOP Virus, STOP SPAM, SAVE Bandwidth!
www.safentrix.com
file:///D:/Downloads/255) Problem Solving.htm
3 of 3 24-07-2013 6:17 PM