1. पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांच्या
आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू
ठेवण्याबाबत...
महाराष्ट्र शासन
पययटन व सांस्क
ृ भतक कायय भविाग,
शासन भनर्यय,क्रमांक: मपुभव-2021/ प्र.क्र.36/सांका.-2.
मादाम कामा मागय,हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-400 032.
भदनांक :- 25 ऑगस्ट, 2021.
संदिय : 1. भवत्त भविाग शासन भनर्यय क्र. असंक-1004/प्र.क्र. 12(िाग-2)/2004/भवत्तीय
सुधारर्ा-1, भद. 4.10.2004.
2. समाज कल्यार्, सांस्क
ृ भतक कायय, भक्रडा व भवशेष सहाय्य भविाग क्र. संकीर्य-
2001/प्र.क्र. 298/सां.का.2, भद. 23.3.2006.
3. भवत्त भविाग शासन भनर्यय क्र. पदभन 2016/प्र.क्र.8/16/आ.पु.क भद. 12.02.2020.
4. पययटन व सांस्क
ृ भतक कायय भविाग शासन भनर्यय क्र. मपुभव-2021/प्र.क्र.36/सां.का.2,
भद. 08/03/2021.
5. संचालक, पुराभिलेख संचालनालय यांचे पत्र जा.क्र.पुरा.संचा/हंपमु/10/प्रशा/2020/
बी-/1771,भद. 23.08.2021.
6. भवत्त भविाग शासन भनर्यय क्र. पदभन 2016/प्र.क्र.8/16/आ.पु.क. भद. 10/08/2021.
शासन भनर्यय:-
या भविागाच्या प्रशासकीय भनयंत्रर्ाखालील पुराभिलेख संचालनालयाच्या
आस्थापनेवरील 41 अस्थायी पदे भद. 31/08/2021 पयंत पुढे चालू ठेवण्यास संदिाभधन क्रमांक 4
येथील भद. 08/03/2021 च्या शासन भनर्ययानुसार मंजूरी देण्यात आली होती. आता संचालक,
पुराभिलेख संचालनालय यांनी संदिय क्र. 5 येथील पत्रान्वये त्यांच्या आस्थापनेवरील 41 अस्थायी
पदांना मुदतवाढ देण्याबाबत प्रस्ताव सादर क
े ला आहे. संदिय क्र. 6 येथील शासन भनर्ययानुसार
भवत्त भविागाने अस्थायी पदांना भद. 01/09/2021 ते भद. 28/02/2022 पयंत मुदतवाढ
देण्याबाबत प्रशासकीय भविागास अभधकार प्रदान क
े ले आहेत. पुराभिलेख भविागाकडून प्राप्त
प्रस्तावाच्या अनुषंगाने खालील अटींच्या अधीन राहून पुराभिलेख संचालनालयातील सोबतच्या
भववरर्पत्रात नमूद क
े लेल्या 41 अस्थायी पदांना भद.01/09/2021 ते भद. 28/02/2022 पयंत पुढे
चालू ठेवण्यास या शासन भनर्ययान्वये मंजूरी देण्यात येत आहे:-
1) ज्या प्रयोजनाथय ही पदे भनमार् क
े ली आहेत त्याच प्रयोजनाथय त्या पदाचा भवभनयोग
करण्यात यावा.
2) या पदांपैकी कोर्तेही पद सहा मभहन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी भरक्त नाही.
3) या पदांवरील अपेभक्षत खचय मंजूर अनुदानातून िागभवण्यात यावा.
2. याबाबतचा खचय “मागर्ी क्र. झेडडी-2, 2205 कला व संस्क
ृ ती (00) 104 पुराभिलेख (01)
(02) पुराभिलेख कायालय (2205 1795) (01) वेतन या लेखाभशषाखाली सन 2021-22 या
आर्थथक वषात मंजूर आर्थथक तरतूदीतून िागभवण्यात येईल. भवत्त भविाग शासन भनर्यय
भद.10/08/2021 अन्वये भदलेल्या सूचनांच्या अनुषंगाने योग्य ती काययवाही करावी.
2. शासन भनर्यय क्रमांकः मपुभव-2021/ प्र.क्र.36/सांका.-2.
पृष्ट्ठ 3 पैकी 2
3. हा शासन भनर्यय भवत्त भविाग शासन भनर्यय क्र. असंक-1004/प्र.क.12 (िाग-2)/2004/
भवत्तीय सुधारार्ा-1, भद. 4.10.2004 व भवत्त भविाग शासन भनर्यय क्र. पदभन
2016/प्र.क्र.8/16/आ.पु.क. भद. 10/08/2021 अन्वये प्रशासकीय भविागाला प्रदान क
े लल्या
अभधकारानूसार भनगयभमत करण्यात येत आहे.
सदर शासन भनर्यय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संक
े तस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संक
े तांक 202108251522291123 असा आहे. हा शासन
भनर्यय भडजीटल स्वाक्षरीने साक्षांभकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(प्रसाद महाजन)
अवर सभचव, महाराष्ट्र शासन.
प्रभत,
1. संचालक, पुराभिलेख संचालनालय, मुंबई.
2. महालेखापाल महाराष्ट्र-1 (लेखा व अनुज्ञेयता / लेखा पभरक्षा) मुंबई.
3. अभधदान व लेखा अभधकारी, मुंबई.
4. भनवासी लेखा पभरक्षा अभधकारी,मुबई.
5. भवत्त भविाग, मंत्रालय,मुंबई.
6. कायासन अभधकारी (आस्था.) पययटन व सांस्क
ृ भतक भविाग, मंत्रालय, मुंबई.
7. पुराभिलेख कायालय पुर्े / कोल्हापूर/ नागपूर/ औरंगाबाद
(संचालक, पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांचे मार्
य त)
8. भजल्हा कोषागार कायालय पुर्े/ कोल्हापूर/ नागपूर/ औरंगाबाद.
9. भनवड नस्ती.-सां.का.2.
Prasad Mahadeo
Mahajan
Digitally signed by Prasad Mahadeo Mahajan
DN: CN = Prasad Mahadeo Mahajan, C = IN, S =
Maharashtra, O = Government of Maharashtra, OU =
Tourism & Cultural Affairs Department
Date: 2021.08.25 16:33:23 +05'30'