1. MANOHARBHAI SHIKSHAN PRASARAK MANDAL, ARMORI’S
MAHATMA GANDHI ARTS, SCIENCE & LATE N. P. COMMERCE
COLLEGE, ARMORI DIST- GADCHIROLI (M.S.) 441208
Affiliated to Gondwana University, Gadchiroli
Re-accredited by NAAC ‘A’ with 3.02 CGPA
Department of History
Asst. Prof. Pundlik M. Vyahadkar
2. हुमायूनचे प्रारंभिक जीवन :-
♦ जन्म काबूल येथे ६ माचच १५०८
♦ मृत्यू : २७ जानेवारी १५५६
♦ हुमायुनचा मकबरा : दिल्ली
♦ आईचे नाव माहीम बेगम
♦ पत्नी : हमीिा बेगम
♦ बाबराचा आवडता मुलगा
♦ तुकी, अरबी व फारसी िाषांचे अध्ययन
♦ बाबराने हुमायूनला बिक्शान प्रांताचा शासक म्हणून
ननयुक्त क
े ले.
♦ पाननपतच्या लढाईत तसेच खनुवा युद्धात हुमायूनने
प्रत्यक्ष िाग
♦ हुमायून दिल्लीच्या गािीवर- ३० डडसेंबर १५३०
♦ धाभमचकदृष्ट्या क्टर सुन्नी पंथीय
♦ हुमायुननामा- गुलबिन बेगम ( हुमायुनचे चररत्र)