SlideShare uma empresa Scribd logo
1 de 24
Baixar para ler offline
1
** शब्दभेद **
2
** शब्दभेद **
शब्दभेद
कवी – श्री.सुजित रंगनाथ फलके
पत्ता
मु.पो. ब्राह्मणवाडा
ता.अकोले
जि.अहमदनगर
मो.९०११२२६६०४
प्रकाशक
अजिंक्य प्रकाशन
गणपती रािूर
ता. भोकरदन
जि .औरंगाबाद
मुखपृष्ठ –
सौ.वंदना फलके
अक्षर जुळवणी
अजिंक्य इंटरप्रायिेस
३५ िालना मोंढा बािार
िालना.९४०४०२३५९३
3
** शब्दभेद **
अपपण
छत्रपती शशवाजी महाराज,
राजमाता जजजाऊ ,क्ाांतीज्योती साववत्रीबाई फु ले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आांबेडकर तसेच माझे
आई – वडील आणण शशक्षण क्षेत्रात अववरत कायप करणाऱ्या माझ्या तमाम शशक्षक प्राध्यापक बांधू
भगिनीांना सहृदयी, भावपूवपक समवपपत
4
** शब्दभेद **
दोन शब्द
माझा िन्म तसा खेडे गावातला सह्याद्रीच्या कु शीतील पेशवे कालीन गढी असलेले िंगलांनी
वेढलेले अहमदनगर जिल्हह्यातील अगस्ती मुनींच्या पावन अकोल्हयातील ब्राह्मणवाडा हे गाव. गरीब
कु टुंब,आई वडील शेतकरी, चार भावंडे असे एकं दरीत.परंतु आई वडडलांनी आम्हा चारही भावंडाना
हलाखीच्या परजस्थतीत उत्तम आणण चांगले शशक्षण,संस्कार ददले. त्यांच्या या त्यागामुळेच आम्ही
तीन भावंडे शशक्षण क्षेत्रात उत्तम कायय करत आहोत. दोघी बदहणी शशक्षक्षका आहेत, भाऊ उत्तम
शेती करतो अन मी औरंगाबाद शसल्हलोड येथे प्राथशमक शशक्षक आहे. त्यांच्याच पुण्याईने आम्ही
यशाची नवी नवी शशखरे पदक्ांत करत आहोत. प्रगती करतो आहोत.
शशक्षणातील आवड दह त्यांच्या मुळेच आहे.ग्रामीण भागात वाढलो त्यामुळे शहरी झगमगाट
कधी अनुभवला नव्हता परंतु िसे िसे कळायला लागले तसे वाटले कक आपले ग्रामीण िीवन
ककती छान आहे या पेक्षा ?.मनातील अनेक भावनांना वाव शमळत होता तोच भाव मी पानांनवर
उतरवत होतो. समािातील, माझ्या शशक्षण क्षेत्रातील एकं दरीतच समाि मनातील िे काही मनाला
भावलं, जयांची चीड आली त्या भावना पुढे होऊन कववता बनल्हया.
तसे पदाववके पासुंच मी कववता करायचो परंतु कधीही कोणाला वाचून ककं वा समिून
सांगण्याचा प्रयत्न के ला नाही.असे करावे असे वाटले नाही कारण माझ्या मनातील भावना मोकळ्या
करण्याचे ते माझे एकमेव साधन होते. भावना व्यक्त करण्याची ही पद्धत माझ्या पत्नीला मादहत
होती. ततने सवयच कववता वाचून घेतल्हया आणण ह्या कववता तुमच्या भावना लोकांनाही कळू द्या
असा आग्रह धरला. त्या सवाांना ही खूप आवडतील सवाांना आपल्हयाच वाटतील म्हणून हा छोटासा
प्रयत्न मी के ला आहे.यातील माझ्या भावना तुम्हांलाही भावातील अशी आशा करतो.
या संग्रहातील बऱ्याचशा कववता इतर माशसक ,वावषयक, पाक्षक्षका मध्ये वेळोवेळी छापण्यात
आल्हया आहेत. िनता दरबार या दूरदशयन वरील काययक्मात ही यातील कववतेचे वाचन झाले आहे
.ककशोर,िीवन शशक्षण,सृिन वावषयक अंक, ववद्रोही यातही कववता ददसतील. सवाांचा एक संग्रह
म्हणून हा छोटासा प्रयत्न.
या कववतासंग्रहाला पुस्तक रूप येण्यासाठी अनेकांनी मदत के ली आहे त्यांचा उल्हलेख करणे
आवश्यक वाटते. कववतेची गोडी लावणाऱ्या सौ. बांगर मैडम (प्राचायय महात्मा गांधी अध्यापक
ववद्यालय पुणे) श्री. हनवते सर ( अधधव्याखाता पुणे डायट ),कववता वाचून प्रेरणा देणाऱ्या दोघी
बदहणी , शसद्धीकी सर (अहमदनगर ), सुवप्रया चाळके (रत्नाधगरी), रुपेश वाकचौरे (संगमनेर),मोठी
5
** शब्दभेद **
ताई सववता शशंगोटे(पुणे), आमच्या वादहनी डॉ. सववता फलके (िुन्नर), अशी अनेक नावे घेता येतील.
माझ्या प्रत्येक कायायत मला साथ देणारी माझी पत्नी वंदना.माझ्या यशाला साि देणारी माझ्या
सदैव सोबती असते. आई वडडलांचेच आशीवायद सोबतच असतात. पुस्तकाची छपाई आणण मुद्रणाचे
काम करणारे आमचे परम शमत्र अंकु श काळे.( अजिंक्य डडजिटल वडय) आणण मला तनयशमत कायय
मग्न पाहून साथ देणारे, प्रेरणा देणारे ,वेळोवेळी मदत करणारे माझे सवयच जिवलग शमत्र धामणे
सर ,सूययवंशी सर ,सोमवंशी सर ,माकां डे सर सवाांचे मनापासून आभार.
हा काव्य संग्रह आपल्हया हाती देतांना खूप आनंद होत.आपण माझ्या वेड्या भावनाचे स्वागतच
कराल या बाबत माझ्या मनात तीळ मात्रही शंका नाही.हा कववता संग्रह तन मन धनाने आपल्हया
हाती देत आहे.
सुजित फलके
(सहशशक्षक)
पंचायत सशमती शसल्हलोड
औरंगाबाद
6
** शब्दभेद **
१. मी शशक्षक बोलतो आहे
अपेक्षाांच्या ओझ्याचा
मी भार पेलतो आहे
ऐका कु णीतरी ऐका
मी शशक्षक बोलतो आहे  धृ 
नवी उमेद, नवा उत्साह,
नवी कायपप्रेरणा
अशा समाज सेवेची
मी सुरुवात करतो आहे
ऐका कु णीतरी ऐका
मी शशक्षक बोलतो आहे  १ 
स्वप्न मनात सुांदर ,
आदशप, सुांदर अशी असेल शाळा
सवप स्वप्नाांचा हहरमोड
शमत्रानो पहहल्या हदवशीच झाला
हातात झाडू घेऊन
शाळा पररसर स्वच्छ के ला
रुपडे पालटावे शाळेचे
म्हणून झिडतो आहे  २ 
हसरी, बोलकी, तेजोवीत
आपली हह भावी वपढी
हहणवीत असे शशकवा आम्हाला
एकाच िलका करी
आज नाही उद्या बाळानो
असे रोज ढकलतो आहे
काय साांिू त्याांना कािदात
मी पुरता बुडलो आहे  3 
दुपार होता आठवण येई
स्वयांपाकी असल्याची
आवाज हदला मुलाांना
वेळ मध्यान्ह भोजनाची
शशजला कक नाही ताांदूळ
वेळ चव पाहण्याची
हातात भाांडी घेऊन
मुलाांना वाढतो आहे  ४ 
ववडा उचलला शासनाने
आम्हा आधुननक करण्याचा
झालो वेडे आता
डाटा ककती ककती भरायचा
सरल,शालार्प,शशष्यवृत्ती
सवप ऑनलाईन करायचा
क्याफे वाल्याांच्या आता मी
हाता पाया पडतो आहे  ५ 
खेळ खांडोबा झाला
मुलाांचा अन आमचा
खुचीत बसून आदेश काढतात
कायदा याांच्या घराचा
एकदाच काय ते करा
ननकाल लावा कायमचा
व्यर्ा ककती ककती साांिू
जीव जळतो आहे  ६ 
राहू द्या सवप बाजूला
एकच तुम्ही करा
शाळा म्हणजे शशक्षक ववद्यार्ी
हाच आदशप पाळा
इतर कामे तुमच्या सोयीने
तुम्ही बबनधास्त करा
समजून ववनांती एवढी
शशक्षणाचे दान माितो आहे ७
ऐका कु णीतरी ऐका
मी शशक्षक बोलतो आहे
7
** शब्दभेद **
२. शशक्षकयोिी
भगीरथ प्रयत्न करून पोहोचवी
शशक्षणगंगा घरोघरी //
ज्ञानसुयायची पहाट सोनेरी
उघडली कवाडे नव्यायुगी //
युगायुगांची अखंड प्रथाही
या प्रथेचे आम्ही नवे धनी //
ज्ञानाियनाची देउन पाखर
ददली िगास खरी दृष्टी नवी //
सकलांस देउन ववद्यादान हे
अनुसरली नवीन अतुल्हय तनती //
पाझरुन स्वतःपरी ज्ञानददव्याने
ककत्येक प्रकाशशल्हया ददव्य जयोती //
तनत्यानंद सुखी भावे मनाला
पाहून त्या शशक्षक्षत वपढ्याची प्रगती //
साथय झाला हा िन्म िगती
िेव्हा घडलो एक शशक्षक म्हणूनी //
िन्मोिन्मी हेच कमय घडो देवा
बनव आम्हास खरा शशक्षणयोगी//
8
** शब्दभेद **
3. नरशसांह सांभाजी
दहंदुत्वाची आण संभािी
स्वातंत्र्याचे भान संभािी //
मराठयांचा दैददप्यमान
मराठी स्वाशभमान संभािी //
ग्रंथ संपदा शलहून अमुल्हय
संस्कृ तीची िान संभािी //
शत्रूच्या अंगावर गेला
तो गुगुयनारा छावा संभािी //
गतनमाच्या गोटात घुसून
उठवी झांिावात संभािी //
युध्दात सदैव ववियी
शौयायची शान संभािी //
अनंत यातना भोगून सुध्दा
यमाचा बाप संभािी //
रक्तात जयाच्या स्वराजय भक्ती
तो सळसळता लाव्हा संभािी //
शभमा तटाने पादहला तो
प्रेरणेचा हुंकार संभािी //
धचखल फे क अगतनक झेलून
चाररत्र्याची खाण संभािी //
िगला तो अल्हप िरी
संघषायचे रान संभािी //
छत्रपतीचा हा वारस खरा
नरशसंह अवतार संभािी //
देव असे हा त्रत्रभुवनी आमुचा
प्रत्येकाच्या नसानसांत संभािी //
9
** शब्दभेद **
४. // साववत्रीची मी लेक //
साववत्री माय थोर शशक्षणाची िननी
कृ ताथय होऊनी ठेववते माथा तव चरणी //धृ//
माय तुझी दह लेक होती अिान
तुझ्याच मायेने आि उभारते छान
काय वणयवु तुझी थोर महती//१//
चुल अन मुल हे होते माझे िग
तुझ्याच उभारणीने मी आि गाठते शशखर
नाही रादहले मी कु णाची बनून खेळणी//२//
मान अपमान ककती िन्म सोसला
तुझ्याच एका दठणगीने आसमंत पेटला
स्त्री शक्तीचा िागर आता पडतोय अंगवळणी //३//
तु पहा मायी तुझ्या रोपट्याचे झाले वन
यशाची सवय शशखरे घालती लोटांगण
तुझ्याच क्ांतीची दह नव मशाल पेटली //४//
राहुदे हात नेहमी माझ्यावर
शमळूदे तुझ्या पंखाची उब िीवनभर
‘साववत्रीची लेक मी’ अशी ललकारी नभी घुमली //५//
10
** शब्दभेद **
नमन तुिला हे नारी शक्ती
तूच या ववश्वाचीआहेस स्फू ती
असंख्य अगाद रुपे तुझी
अलौककक तुझी ही कीती //धृ //
होउन माता उदरी ववश्व तनमयते
वात्सल्हयगामी तु त्यास पोसते
संस्कारांचे ददव्य बीि आंकु रुनी
आकारास आणते एक सद्वतयनी //१//
बनून भायाय साथ देशी तु
जिवनातील खरी परीपुती तु
शशकउनी माया प्रेम ममता
घडवीत असे तु आयुष्यमूती //२//
िन्मता तु अंश प्रेमाचा
बंधनाची वेगळी प्रधचती घडे
सद्गुणाची आदशय शशदोरी
त्यामुळे अखंड कु ळे तु उद्घारते //3//
सौजवल तनमयल प्रेमाचा झरा
अतुल्हय अतुर लागे सवय िीवा
बरसते िेव्हा बनून प्रेमधारा
होइ प्रफु जल्हलत समस्त ही धरती //4//
उपकरा तुझ्या िगी तोड नाही
कल्हपना ववश्वाची तुझ्या वीणा नाही
वणयण्यास तुला शब्द नाही
अशी तु अतूट दैवातीत नवशक्ती //5//
५.नारी शक्ती
11
** शब्दभेद **
६. अजस्तत्व
अजस्तत्व तुझे भु लोकी
कधी भासलेच नाही
श्रद्धा फक्त मनात
िाणीव कधी झालीच नाही //
दाखवून भय तुझे
लोक दहत साधतात
उभारुनी मंददरे तुझी
नवा व्यापार थाटतात //
दुध फळे भोग तुला
अपयण हे करतात
शभकारी पायरीचे
पायापडून मागतात //
दान देउन लक्ष कोटीचे
पापे आपली शलपतात
लाच देउनच तुला
कमययोग साधतात //
ठावूक नसावी रुपे
तुझीच तुला येथील
िाती धमय पंथात तु नांदे
रुपे तुझी ककती ककती ? //
तुझे उरुस तुझीच यात्रा
कामी पडते का तुझी मात्रा
नावाने तुझ्या हे सगळे
गोर गरीब लूटतात //
आत्मी िर वास्तव्य तुझे
का तु ना भेटे कधी
स्वाथायच्या या दुतनयेत
तूच ववसरला माणुसकी //
काय वाटते तुला हे पाहून
यांना कसे कळनार
प्रश्न अजस्तत्वाचा तुझ्या
तु कधी रे िागनार //
12
** शब्दभेद **
७.मीच एक शजक्तशाली
स्वप्नाचे असे पंख माझे
आकाश ठेनगे झाले िगी //
पाहून माझी इच्छाशक्ती
सागराला ही वाटे शभती //
लौककक माझ्या तेिाचा
सुययककरणे झाकळती //
शौयायचे करता वणयन
वविेची झाली मंदगती //
कारुण्याचा भाव िगता
धो धो बरसती आम्रसरी //
माया माझ्या ह्रदयाची
न तोले भार धरा क्षणभरी //
धैयय अचाट ददसता समोर
पवयत माना झुकवती //
प्रेमाचा माझ्या शोध घेण्या
नद्यांची झाली धारा उलटी //
पाहण्या माझी ददव्य कांती
चंद्रसुयय एकरुपे प्रकटती //
आत्मववश्वास माझी शक्ती
म्हणून मी काळाचा अधधपती //
सुंदर रमनी ही भव्यसृष्टी
सामर्थययवान हीचा मी प्रिापती //
13
** शब्दभेद **
८. चेहरा
कु णी कसे तर कु णी कसे
ददसते सगळे वरवरती //
कु णी सुखी तर कु णी दुखी
सांगे चेहरा क्षणोक्षणी //
प्रेम कु णाला द्वेष कु णाला
भावच सांगे पदोपदी //
माया ममता अन वत्सल्हय
करुणेचा पाझर आंतरी //
समोर ददसता आप्त कोणी
हस्य खुलते हो गाली //
अल्हलड उनाड मन भोळे
भाषा त्याची मुखावरी //
भक्तीचा गंध वेगळा
चैतन्य प्रफु ल्हल झरकावी //
कोणाचाही नसे सरखा
अजस्तत्व वेगळे ितनकरी //
हसता मनोहर सुंदर ददसे
आनंदाची खरी अनुभूती //
के ववलवाणा ददसता कु णी
भाव सगळा दाटे उरी //
ककमया ही देवाची
अद्भुतरम्य चेहरानीती //
14
** शब्दभेद **
९. ननलपज्ज जीव
नाही वाटली कधी लाि
या बोलक्या िीवाला
हृदयीचा वववेक याचा
हद्दपार झाला //धृ//
धीट झाले हात याचे
लाच घेण्याला
घोटीत असे हा लाळ
काम साधताना //१//
कली याच्या पोटात वसे
घात करण्याला
नीतीचा फक्त उच्चार
मुखी वदताना //२//
बोलताना भासे िसे
जिवलग हा आपुला
वेळ प्रसंगी आठवता
वाटे हा कोण होता //3//
तोले नाती शब्दात
खेळ मांडे संस्करांचा
मी पणा मनी ठेउन
कं ठीत असे जिवनाला //४//
स्वाशभमान याचा फक्त
शब्द बनवून राहीला
लाचारीचे िगत िीने
हा आयुष्य सरला //५//
दोष देइ आयुष्यभर
सख्या परक्याना
दुतोंडी बोले हा
ना विन शब्दाला //६//
शेवटी आयुष्याच्या
देव धमायला लागला
प्रश्न पडे ववधात्याला
हा कोणत्या योनीतला? //७//
एक तनमयल एक काळी
बािु असे मनाला
द्वंद्वात नुसता भाग दाखवूनी
हा फसवी स्वतःला //८//
देवालाही न चुकवे मुळीच
सांगे शुद्ध तनमयल आत्मा
देव शेवटी त्रासून बोले
का मी तुला असा घडवीला? //९//
15
** शब्दभेद **
१०. आई
आभाळागत छाया अन
सागरागत माया देणारी .............माझी आई //
लहान असताना मोठ करणारी अन
मोठ झाल्हयावर लहानागत िपणारी ...........माझी आई //
िीवनातल िगण्यातलं सवय सार अन
प्रेमाची उगवणारी सुंदर पहाट ...............माझी आई //
संस्काराच ववद्यापीठ अन
प्रत्येक गोष्टीतलं ज्ञानपीठ ................माझी आई //
प्रेमाने िग जिंकायला शशकवणारी अन
माणुसकीची िाण देणारी ..............माझी आई //
16
** शब्दभेद **
११.ववश्वस्वरूपा
ततशमरातुनी तेिाकडे
तू नेई नविीवना
प्रकाशुनी तनत्य ददनी तू
अखंड स्पशे धरा //१//
अंश बनुनी तू देहाचा
तेिीवीत करतोस िीवा
हररत कानांची करून सांगत
उपिीवी सवय िीवा //२//
तेिोवलयाची फे कू न पाखर
बनवीशी तेिोघना
तनशेच्या त्या अनंत घनातून
बरसवशी िलधारा //3//
शाश्वत हे नवचैतन्य िगी
तू प्रेरतो ववश्वस्वरूपा
आनंत कणांची करून उधळण
आरंशभतो नवयुगा //4//
सवयश्रेष्ठ तू आहेस दाता
सवय रचनेचा तूच वपता
दान देऊनी अलौककक मंगल
उद्धारतोस सवय िीवा //5//
17
** शब्दभेद **
१२. एक प्रश्न ्रमम्हदेवाला
स्वप्नी एकदा स्वगी होतो
देवलोकात गेले होतो
ब्रम्हा समोर करून बैठक
प्रश्न मनातील मांडत होतो //
बुद्धी देऊन या िीवाला
काय फलश्रुती साधे तुला ?
मुक्या िीवास णा बुद्धी ना बोली
तरी टे स्वतः ची मयायदा पाळी //
बहु गुणांचा होऊन धनी
धरेवर सवयत्र याची मनमानी
तनसगायचे मोडीत तनयम
खेळे हा स्वाथी खेळी //
नष्ट करण्यास हाच पुढे
वाचववण्यासही हाच रडे
सवय काही स्वतः करून
मोडली याने कालचक्ाची गती //
ब्रम्ह बोले हा ववसरला मला
स्वतः तो ईश्वर झाला
प्रकृ तीलाच देऊन आव्हाने
पायी धोंडा मारीत गेला //
काय भववष्य याचे आतां
प्रारब्ध गेले अंधारात
शशक्षा कोणती अन काय ती
काळच ठरवेल याचा घात //
18
** शब्दभेद **
१३. मी एकटा
इतक एकट तर
आभाळालाही वाटले नसेल,
माझ्या इतका तर
पाऊस ही रडला नसेल,
इतका शांत तर
वाराही वाहत नसेल,
माझ्या इतकी तर
नदीही वादहली नसेल,
इतक वेड तर
फु लपाखरू ही झाले नसेल,
माझ्या इतक तर
भुंगा ही कफरला नसेल,
इतक रणरणत् तर
उन्ह ही पडलं नसेल,
माझ्या इतकी कळकळ
त्याला का वाटली असेल,
माझे दुखरे मन
ते काय वेड िाणत असेल?
19
** शब्दभेद **
१४. //माझा ववद्यार्ी राजहांस//
ज्ञानाची भूक तुझी
शशक्षणानेच होईल पुरी
तुझ्या या भुके साठी
ज्ञान कण भरववण मी //धृ//
अगणणक संकटे पुढे
उंचच उंच डोंगर कडे
या अवघड वळणातुनी
सोपा मागय दावीन मी //१//
अंधारलेले िग सारे
स्पधेचे युग हे खरे
ववझलेल्हया याच ददव्यांतून
ज्ञान जयोत लावीन मी //२//
स्वप्न पहा तू खूप मोठी
क्षक्षततिाच्याही पलीकडची
तुझ्या या ददव्य स्वप्नांना
पंखांचा साि चढवेल मी //३//
िे करशील ते उत्तम असावे
उदात्त उन्नत स्वीकायय असावे
तुझ्या त्या कायायला पुरेल ती
ज्ञान शशदोरी देईन मी // ४//
कमी कु ठेही तू ना पडे
प्रत्येक प्रकाश वाट तुझ्याकडे
याच वाटेवरचा रािहंस खरा
तुला प्रत्यक्ष बनवीन मी //५//
20
** शब्दभेद **
१५. मुळीच वाईट वाटत नाही
चुकू न माकू न मास्तर झालो असे अनेक बोलत असतात
शशक्षकाला ककं मत शून्य असे स्वतःच सांगत असतात
यात तर्थय मुळीच नाही असे मी म्हणत नाही
शशक्षक झालो याचे मुळीच वाईट वाटत नाही //
वगायत िेव्हा माझ्यासमोर हसरे उत्सुक डोळे खुलतात
सांधगतलेला शब्दन शब्द लक्ष देऊन ऐकत असतात
अशावेळी माझ्या मनात नवे नवे स्फु रते काही
शशक्षक झालो याचे मुळीच वाईट वाटत नाही //
हाताखाली शशकू न कोणी मोठा कतयबगार होतो
क्वधचत कोठे भेट होता मनापासून आदर करतो
मोत्याचे हे पीक आले असे मनात वाटते काही
शशक्षक झालो याचे मुळीच वाईट वाटत नाही //
ददवसेंददवस स्पधाय कलह अधधक तीव्र होत आहे
स्पधेच्या या कोलाहलात गुंतागुंत वाढत आहे
तरीदेखील कोठेतरी चांगले काही रुित असते
छोट्या छोट्या रोपांनाही िगण्याची धडपड असते
यासवय धडपडीत असते काही माझे काही
शशक्षक झालो याचे मुळीच वाईट वाटत नाही //
21
** शब्दभेद **
१६. माझा देव शशवबा
इततहासाच्या नभी तळपली
शशवबाची तलवार
लाखो माना मुिरा करती
छत्रपतीस वारंवार // धृ //
अभूत असा देव भूवरी
देहाने िन्माला
धन्य िगती कू स झाली
ततथे हा शशवांश प्रकटला
मराठा बाणा िगी गियतो
ऐका प्रत्येन्तेचा टंकार //१//
मॉ ं जििाऊची शशकवण ददव्य
आिन्म अनुसरली
माथा चरणी ठेऊन तयांच्या
शपथ स्वराजयाची घेतली
िाणता ऐसा होणे नाही
ना कधी ववश्व पाहणार
शशवशंभूचा खरा अंश िो
भव्य ददव्यच स्फु रनार
सूयायसम िो नभे तळपला
प्रकाशीला दृष्ट अंधकार //3//
पावन कधीच झाला िन्म िेव्हा
िेव्हा उपिलो महाराष्रात
रात्रंददवस स्पशयतो या मातीला
िी साक्ष शशवबाच्या शौयायत
नुसते नाव गौरववता शशवबाचे
समस्त वपढ्यानवपढ्या प्रेराणार //4//
ववियश्री मग सारथी झाली
उधशळले अश्व चौफे र //२//
22
** शब्दभेद **
१७.उभारी
आयुष्याच्या पटलावर
डाव नवा खेळून पहा
नको संपवू िीवन असे
उभारी नव्याने घेऊन पहा //
किय म्हणिे िीवन नाहीं
कफटेल आि काही उद्याही
सावलीतील तुझ्या वपलांना
नको आणूस तु रस्त्यावरती //
बायको शभक मागेल तुझी
मुले कफरतील दरोदारी
कशाला करतोस सांग मग
सुखी आयुष्याची राखरांगोळी //
वृद्ध माता वपत्यास आधार तु
िीवनातील सवयस्व फक्त तु
सांग कशाला रडवतो त्याना
असे हृदय वपळवटुनी //
सरकार सावकार सगळे सारखे
नाही रादहला कोणी वाली
दुखाच्या भवसागरातून आता
गाठ ककनारा घेउन उभारी //
मुक्या िनावरांच्या िाण तु जिवाला
का सांग मुकावे त्यांनी धन्याच्या मायेला
काळी आई स्तब्ध उभी आडवते तुला
नको ववझवु वात ददव्याची //
मुके िीव ते आशेने बघततल
धनी असा का तनिला म्हणतील
ववना हुंकारी अश्रूंच्या त्याच्या
का घालतोस घाव जिव्हारी //
शपथ तुला काळ्या आईची लेका
नको पेटवू सगळे रान असे हे
येईल कधीनाकधी दया त्या ववधात्याला
कर तयारी बळाने नव्या आध्यायाची //
23
** शब्दभेद **
१८ .भूलर्ापा
अरे वेड्या ककती कष्टतो दे सोडून हे काम रे
चल माझ्या संगतीने दाखवतो प्रगतीची वाट रे //
तनवडून फक्त येउ देत मला दे फक्त तु साथ रे
कायापालटच करतो पंचक्ोशीचा करतो उद्याची बात रे //
पक्की घरे, वीि ,रस्ता ,तनमयल पाणी शेताशेतात पाट रे
कशाला मागे राहायच दोस्ता धरु प्रगतीची कास रे //
भुलथापांचे बीि सोनेरी कशी लावतय तुमची वाट रे
ववकास प्रगती उन्नती पररवतयन हे फक्त शब्दकोशात रे //
पैसा सुववधा उद्योगधंदे आमच्या वपढ्यांची चाल रे
एक ददवसाचा रािा तु बाकी पाच वषे गुलाम रे //
मदहना भर नाही ववझनार ईस्टेटची आमच्या आग रे
हक्काच्या पैशासाठी तुलाच रगडावे लागेल नाक रे //
पगार पेंशन बखळ आम्हाला तुमचाच हा प्रताप रे
लाचारीचे िीवन िगत पडून रहा दारात रे //
आम्हीच आता रािे तुमचे लोकशाहीचे फक्त नाव रे
सुशशक्षक्षत आडानी वेड्यांच्या दुतनयेत यशस्वी ही चाल रे //
24
** शब्दभेद **

Mais conteúdo relacionado

Mais procurados

Triveni makarandchya
Triveni makarandchyaTriveni makarandchya
Triveni makarandchya
Mahesh Rokade
 
Deshi daruche dukan
Deshi daruche dukanDeshi daruche dukan
Deshi daruche dukan
marathimug
 
shri-shivlilamrut-श्रीशिवलीलामृत
shri-shivlilamrut-श्रीशिवलीलामृतshri-shivlilamrut-श्रीशिवलीलामृत
shri-shivlilamrut-श्रीशिवलीलामृत
marathivaachak
 

Mais procurados (20)

161) dashamya
161) dashamya161) dashamya
161) dashamya
 
Mi ani maza dev
Mi ani maza dev  Mi ani maza dev
Mi ani maza dev
 
Relationship bhulbhuliaya
Relationship   bhulbhuliayaRelationship   bhulbhuliaya
Relationship bhulbhuliaya
 
500) spandane & kavadase 20
500) spandane & kavadase   20500) spandane & kavadase   20
500) spandane & kavadase 20
 
Spandane & kavadase
Spandane & kavadaseSpandane & kavadase
Spandane & kavadase
 
480) love walking
480) love   walking480) love   walking
480) love walking
 
Samarth Ramdas Swami Part 1
Samarth Ramdas Swami Part 1Samarth Ramdas Swami Part 1
Samarth Ramdas Swami Part 1
 
Old age sandhya chhaya
Old age   sandhya chhayaOld age   sandhya chhaya
Old age sandhya chhaya
 
10 a -bhrugu shilpa samhita -marathi
10 a -bhrugu shilpa samhita -marathi10 a -bhrugu shilpa samhita -marathi
10 a -bhrugu shilpa samhita -marathi
 
Nityopasanakram
NityopasanakramNityopasanakram
Nityopasanakram
 
Triveni makarandchya
Triveni makarandchyaTriveni makarandchya
Triveni makarandchya
 
Deshi daruche dukan
Deshi daruche dukanDeshi daruche dukan
Deshi daruche dukan
 
वसुंधरेचा जन्मसोहळा आकलन आणि आस्वाद
वसुंधरेचा जन्मसोहळा   आकलन आणि आस्वादवसुंधरेचा जन्मसोहळा   आकलन आणि आस्वाद
वसुंधरेचा जन्मसोहळा आकलन आणि आस्वाद
 
shri-shivlilamrut-श्रीशिवलीलामृत
shri-shivlilamrut-श्रीशिवलीलामृतshri-shivlilamrut-श्रीशिवलीलामृत
shri-shivlilamrut-श्रीशिवलीलामृत
 
Eityarth 2
Eityarth 2Eityarth 2
Eityarth 2
 
Vikramadity
VikramadityVikramadity
Vikramadity
 
Spandane poems 01 65
Spandane poems 01 65Spandane poems 01 65
Spandane poems 01 65
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Shapit wela gajanan mule
Shapit wela gajanan muleShapit wela gajanan mule
Shapit wela gajanan mule
 
Ya geetarthachi thori avinash nagarkar
Ya geetarthachi thori avinash nagarkarYa geetarthachi thori avinash nagarkar
Ya geetarthachi thori avinash nagarkar
 

Semelhante a शब्दभेद सुजित फलके.Pdf

झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdfझुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
Kshtriya Panwar
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
spandane
 
चांगदेव-पासष्टी
चांगदेव-पासष्टीचांगदेव-पासष्टी
चांगदेव-पासष्टी
marathivaachak
 

Semelhante a शब्दभेद सुजित फलके.Pdf (20)

167) sakhe tuzyasathi
167) sakhe tuzyasathi167) sakhe tuzyasathi
167) sakhe tuzyasathi
 
शालेय गीत संग्रह.pdf
शालेय गीत संग्रह.pdfशालेय गीत संग्रह.pdf
शालेय गीत संग्रह.pdf
 
शालेय गीत संग्रह.pdf
शालेय गीत संग्रह.pdfशालेय गीत संग्रह.pdf
शालेय गीत संग्रह.pdf
 
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdfझुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
 
ज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान .pptx
ज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी  छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान  .pptxज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी  छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान  .pptx
ज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान .pptx
 
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfThe  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
 
Section iv my spandane poems
Section iv   my spandane poemsSection iv   my spandane poems
Section iv my spandane poems
 
Pawari boli पवारी बोली। ।
Pawari boli पवारी बोली।                  ।Pawari boli पवारी बोली।                  ।
Pawari boli पवारी बोली। ।
 
441) selfie
441) selfie441) selfie
441) selfie
 
557) spandane & kavadase 26
557) spandane & kavadase   26557) spandane & kavadase   26
557) spandane & kavadase 26
 
झुंझुरका बाल इ मासिक मार्च 2023
झुंझुरका बाल इ मासिक मार्च 2023झुंझुरका बाल इ मासिक मार्च 2023
झुंझुरका बाल इ मासिक मार्च 2023
 
अध्ययन निष्पत्ती म्हणजे ? (WHAT IS LEARNING OUTCOMES?)
अध्ययन निष्पत्ती म्हणजे ? (WHAT IS LEARNING OUTCOMES?)अध्ययन निष्पत्ती म्हणजे ? (WHAT IS LEARNING OUTCOMES?)
अध्ययन निष्पत्ती म्हणजे ? (WHAT IS LEARNING OUTCOMES?)
 
Section 13 - Book Reviews.pdf
Section 13 - Book Reviews.pdfSection 13 - Book Reviews.pdf
Section 13 - Book Reviews.pdf
 
Section 13 - Book Reviews.pdf
Section 13 - Book Reviews.pdfSection 13 - Book Reviews.pdf
Section 13 - Book Reviews.pdf
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
 
169) gato tuzech mi gungan
169) gato tuzech mi gungan169) gato tuzech mi gungan
169) gato tuzech mi gungan
 
592) spandane & kavadase 31
592) spandane & kavadase   31592) spandane & kavadase   31
592) spandane & kavadase 31
 
चांगदेव-पासष्टी
चांगदेव-पासष्टीचांगदेव-पासष्टी
चांगदेव-पासष्टी
 
झुंझुरका जून 2021.pdf
झुंझुरका जून 2021.pdfझुंझुरका जून 2021.pdf
झुंझुरका जून 2021.pdf
 
582) spandane & kavadase 28
582) spandane & kavadase   28582) spandane & kavadase   28
582) spandane & kavadase 28
 

Mais de Sujit falke

Mais de Sujit falke (11)

विसर्ग असणारे शब्द
विसर्ग असणारे शब्द विसर्ग असणारे शब्द
विसर्ग असणारे शब्द
 
अनुस्वार असणारे शब्द
अनुस्वार असणारे शब्द अनुस्वार असणारे शब्द
अनुस्वार असणारे शब्द
 
एक काना दोन मात्रा असणारे शब्द
एक काना दोन मात्रा असणारे शब्दएक काना दोन मात्रा असणारे शब्द
एक काना दोन मात्रा असणारे शब्द
 
एक काना एक मात्रा असणारे शब्द
एक काना एक मात्रा असणारे शब्द एक काना एक मात्रा असणारे शब्द
एक काना एक मात्रा असणारे शब्द
 
दुसरा उकार असणारे शब्द
दुसरा उकार असणारे शब्द दुसरा उकार असणारे शब्द
दुसरा उकार असणारे शब्द
 
उकार असणारेशब्द
उकार असणारेशब्द उकार असणारेशब्द
उकार असणारेशब्द
 
पहिली वेलांटी असणारे शब्द
पहिली वेलांटी असणारे शब्द पहिली वेलांटी असणारे शब्द
पहिली वेलांटी असणारे शब्द
 
अक्षर शब्द
अक्षर शब्द अक्षर शब्द
अक्षर शब्द
 
काना असणारे शब्द
काना असणारे शब्द काना असणारे शब्द
काना असणारे शब्द
 
भूमिती संबोध
भूमिती  संबोध भूमिती  संबोध
भूमिती संबोध
 
जिल्हास्तर प्रगत शाळा सादरीकरण कोटनांद्रावाडी
जिल्हास्तर प्रगत शाळा सादरीकरण कोटनांद्रावाडी जिल्हास्तर प्रगत शाळा सादरीकरण कोटनांद्रावाडी
जिल्हास्तर प्रगत शाळा सादरीकरण कोटनांद्रावाडी
 

शब्दभेद सुजित फलके.Pdf

  • 2. 2 ** शब्दभेद ** शब्दभेद कवी – श्री.सुजित रंगनाथ फलके पत्ता मु.पो. ब्राह्मणवाडा ता.अकोले जि.अहमदनगर मो.९०११२२६६०४ प्रकाशक अजिंक्य प्रकाशन गणपती रािूर ता. भोकरदन जि .औरंगाबाद मुखपृष्ठ – सौ.वंदना फलके अक्षर जुळवणी अजिंक्य इंटरप्रायिेस ३५ िालना मोंढा बािार िालना.९४०४०२३५९३
  • 3. 3 ** शब्दभेद ** अपपण छत्रपती शशवाजी महाराज, राजमाता जजजाऊ ,क्ाांतीज्योती साववत्रीबाई फु ले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आांबेडकर तसेच माझे आई – वडील आणण शशक्षण क्षेत्रात अववरत कायप करणाऱ्या माझ्या तमाम शशक्षक प्राध्यापक बांधू भगिनीांना सहृदयी, भावपूवपक समवपपत
  • 4. 4 ** शब्दभेद ** दोन शब्द माझा िन्म तसा खेडे गावातला सह्याद्रीच्या कु शीतील पेशवे कालीन गढी असलेले िंगलांनी वेढलेले अहमदनगर जिल्हह्यातील अगस्ती मुनींच्या पावन अकोल्हयातील ब्राह्मणवाडा हे गाव. गरीब कु टुंब,आई वडील शेतकरी, चार भावंडे असे एकं दरीत.परंतु आई वडडलांनी आम्हा चारही भावंडाना हलाखीच्या परजस्थतीत उत्तम आणण चांगले शशक्षण,संस्कार ददले. त्यांच्या या त्यागामुळेच आम्ही तीन भावंडे शशक्षण क्षेत्रात उत्तम कायय करत आहोत. दोघी बदहणी शशक्षक्षका आहेत, भाऊ उत्तम शेती करतो अन मी औरंगाबाद शसल्हलोड येथे प्राथशमक शशक्षक आहे. त्यांच्याच पुण्याईने आम्ही यशाची नवी नवी शशखरे पदक्ांत करत आहोत. प्रगती करतो आहोत. शशक्षणातील आवड दह त्यांच्या मुळेच आहे.ग्रामीण भागात वाढलो त्यामुळे शहरी झगमगाट कधी अनुभवला नव्हता परंतु िसे िसे कळायला लागले तसे वाटले कक आपले ग्रामीण िीवन ककती छान आहे या पेक्षा ?.मनातील अनेक भावनांना वाव शमळत होता तोच भाव मी पानांनवर उतरवत होतो. समािातील, माझ्या शशक्षण क्षेत्रातील एकं दरीतच समाि मनातील िे काही मनाला भावलं, जयांची चीड आली त्या भावना पुढे होऊन कववता बनल्हया. तसे पदाववके पासुंच मी कववता करायचो परंतु कधीही कोणाला वाचून ककं वा समिून सांगण्याचा प्रयत्न के ला नाही.असे करावे असे वाटले नाही कारण माझ्या मनातील भावना मोकळ्या करण्याचे ते माझे एकमेव साधन होते. भावना व्यक्त करण्याची ही पद्धत माझ्या पत्नीला मादहत होती. ततने सवयच कववता वाचून घेतल्हया आणण ह्या कववता तुमच्या भावना लोकांनाही कळू द्या असा आग्रह धरला. त्या सवाांना ही खूप आवडतील सवाांना आपल्हयाच वाटतील म्हणून हा छोटासा प्रयत्न मी के ला आहे.यातील माझ्या भावना तुम्हांलाही भावातील अशी आशा करतो. या संग्रहातील बऱ्याचशा कववता इतर माशसक ,वावषयक, पाक्षक्षका मध्ये वेळोवेळी छापण्यात आल्हया आहेत. िनता दरबार या दूरदशयन वरील काययक्मात ही यातील कववतेचे वाचन झाले आहे .ककशोर,िीवन शशक्षण,सृिन वावषयक अंक, ववद्रोही यातही कववता ददसतील. सवाांचा एक संग्रह म्हणून हा छोटासा प्रयत्न. या कववतासंग्रहाला पुस्तक रूप येण्यासाठी अनेकांनी मदत के ली आहे त्यांचा उल्हलेख करणे आवश्यक वाटते. कववतेची गोडी लावणाऱ्या सौ. बांगर मैडम (प्राचायय महात्मा गांधी अध्यापक ववद्यालय पुणे) श्री. हनवते सर ( अधधव्याखाता पुणे डायट ),कववता वाचून प्रेरणा देणाऱ्या दोघी बदहणी , शसद्धीकी सर (अहमदनगर ), सुवप्रया चाळके (रत्नाधगरी), रुपेश वाकचौरे (संगमनेर),मोठी
  • 5. 5 ** शब्दभेद ** ताई सववता शशंगोटे(पुणे), आमच्या वादहनी डॉ. सववता फलके (िुन्नर), अशी अनेक नावे घेता येतील. माझ्या प्रत्येक कायायत मला साथ देणारी माझी पत्नी वंदना.माझ्या यशाला साि देणारी माझ्या सदैव सोबती असते. आई वडडलांचेच आशीवायद सोबतच असतात. पुस्तकाची छपाई आणण मुद्रणाचे काम करणारे आमचे परम शमत्र अंकु श काळे.( अजिंक्य डडजिटल वडय) आणण मला तनयशमत कायय मग्न पाहून साथ देणारे, प्रेरणा देणारे ,वेळोवेळी मदत करणारे माझे सवयच जिवलग शमत्र धामणे सर ,सूययवंशी सर ,सोमवंशी सर ,माकां डे सर सवाांचे मनापासून आभार. हा काव्य संग्रह आपल्हया हाती देतांना खूप आनंद होत.आपण माझ्या वेड्या भावनाचे स्वागतच कराल या बाबत माझ्या मनात तीळ मात्रही शंका नाही.हा कववता संग्रह तन मन धनाने आपल्हया हाती देत आहे. सुजित फलके (सहशशक्षक) पंचायत सशमती शसल्हलोड औरंगाबाद
  • 6. 6 ** शब्दभेद ** १. मी शशक्षक बोलतो आहे अपेक्षाांच्या ओझ्याचा मी भार पेलतो आहे ऐका कु णीतरी ऐका मी शशक्षक बोलतो आहे धृ नवी उमेद, नवा उत्साह, नवी कायपप्रेरणा अशा समाज सेवेची मी सुरुवात करतो आहे ऐका कु णीतरी ऐका मी शशक्षक बोलतो आहे १ स्वप्न मनात सुांदर , आदशप, सुांदर अशी असेल शाळा सवप स्वप्नाांचा हहरमोड शमत्रानो पहहल्या हदवशीच झाला हातात झाडू घेऊन शाळा पररसर स्वच्छ के ला रुपडे पालटावे शाळेचे म्हणून झिडतो आहे २ हसरी, बोलकी, तेजोवीत आपली हह भावी वपढी हहणवीत असे शशकवा आम्हाला एकाच िलका करी आज नाही उद्या बाळानो असे रोज ढकलतो आहे काय साांिू त्याांना कािदात मी पुरता बुडलो आहे 3 दुपार होता आठवण येई स्वयांपाकी असल्याची आवाज हदला मुलाांना वेळ मध्यान्ह भोजनाची शशजला कक नाही ताांदूळ वेळ चव पाहण्याची हातात भाांडी घेऊन मुलाांना वाढतो आहे ४ ववडा उचलला शासनाने आम्हा आधुननक करण्याचा झालो वेडे आता डाटा ककती ककती भरायचा सरल,शालार्प,शशष्यवृत्ती सवप ऑनलाईन करायचा क्याफे वाल्याांच्या आता मी हाता पाया पडतो आहे ५ खेळ खांडोबा झाला मुलाांचा अन आमचा खुचीत बसून आदेश काढतात कायदा याांच्या घराचा एकदाच काय ते करा ननकाल लावा कायमचा व्यर्ा ककती ककती साांिू जीव जळतो आहे ६ राहू द्या सवप बाजूला एकच तुम्ही करा शाळा म्हणजे शशक्षक ववद्यार्ी हाच आदशप पाळा इतर कामे तुमच्या सोयीने तुम्ही बबनधास्त करा समजून ववनांती एवढी शशक्षणाचे दान माितो आहे ७ ऐका कु णीतरी ऐका मी शशक्षक बोलतो आहे
  • 7. 7 ** शब्दभेद ** २. शशक्षकयोिी भगीरथ प्रयत्न करून पोहोचवी शशक्षणगंगा घरोघरी // ज्ञानसुयायची पहाट सोनेरी उघडली कवाडे नव्यायुगी // युगायुगांची अखंड प्रथाही या प्रथेचे आम्ही नवे धनी // ज्ञानाियनाची देउन पाखर ददली िगास खरी दृष्टी नवी // सकलांस देउन ववद्यादान हे अनुसरली नवीन अतुल्हय तनती // पाझरुन स्वतःपरी ज्ञानददव्याने ककत्येक प्रकाशशल्हया ददव्य जयोती // तनत्यानंद सुखी भावे मनाला पाहून त्या शशक्षक्षत वपढ्याची प्रगती // साथय झाला हा िन्म िगती िेव्हा घडलो एक शशक्षक म्हणूनी // िन्मोिन्मी हेच कमय घडो देवा बनव आम्हास खरा शशक्षणयोगी//
  • 8. 8 ** शब्दभेद ** 3. नरशसांह सांभाजी दहंदुत्वाची आण संभािी स्वातंत्र्याचे भान संभािी // मराठयांचा दैददप्यमान मराठी स्वाशभमान संभािी // ग्रंथ संपदा शलहून अमुल्हय संस्कृ तीची िान संभािी // शत्रूच्या अंगावर गेला तो गुगुयनारा छावा संभािी // गतनमाच्या गोटात घुसून उठवी झांिावात संभािी // युध्दात सदैव ववियी शौयायची शान संभािी // अनंत यातना भोगून सुध्दा यमाचा बाप संभािी // रक्तात जयाच्या स्वराजय भक्ती तो सळसळता लाव्हा संभािी // शभमा तटाने पादहला तो प्रेरणेचा हुंकार संभािी // धचखल फे क अगतनक झेलून चाररत्र्याची खाण संभािी // िगला तो अल्हप िरी संघषायचे रान संभािी // छत्रपतीचा हा वारस खरा नरशसंह अवतार संभािी // देव असे हा त्रत्रभुवनी आमुचा प्रत्येकाच्या नसानसांत संभािी //
  • 9. 9 ** शब्दभेद ** ४. // साववत्रीची मी लेक // साववत्री माय थोर शशक्षणाची िननी कृ ताथय होऊनी ठेववते माथा तव चरणी //धृ// माय तुझी दह लेक होती अिान तुझ्याच मायेने आि उभारते छान काय वणयवु तुझी थोर महती//१// चुल अन मुल हे होते माझे िग तुझ्याच उभारणीने मी आि गाठते शशखर नाही रादहले मी कु णाची बनून खेळणी//२// मान अपमान ककती िन्म सोसला तुझ्याच एका दठणगीने आसमंत पेटला स्त्री शक्तीचा िागर आता पडतोय अंगवळणी //३// तु पहा मायी तुझ्या रोपट्याचे झाले वन यशाची सवय शशखरे घालती लोटांगण तुझ्याच क्ांतीची दह नव मशाल पेटली //४// राहुदे हात नेहमी माझ्यावर शमळूदे तुझ्या पंखाची उब िीवनभर ‘साववत्रीची लेक मी’ अशी ललकारी नभी घुमली //५//
  • 10. 10 ** शब्दभेद ** नमन तुिला हे नारी शक्ती तूच या ववश्वाचीआहेस स्फू ती असंख्य अगाद रुपे तुझी अलौककक तुझी ही कीती //धृ // होउन माता उदरी ववश्व तनमयते वात्सल्हयगामी तु त्यास पोसते संस्कारांचे ददव्य बीि आंकु रुनी आकारास आणते एक सद्वतयनी //१// बनून भायाय साथ देशी तु जिवनातील खरी परीपुती तु शशकउनी माया प्रेम ममता घडवीत असे तु आयुष्यमूती //२// िन्मता तु अंश प्रेमाचा बंधनाची वेगळी प्रधचती घडे सद्गुणाची आदशय शशदोरी त्यामुळे अखंड कु ळे तु उद्घारते //3// सौजवल तनमयल प्रेमाचा झरा अतुल्हय अतुर लागे सवय िीवा बरसते िेव्हा बनून प्रेमधारा होइ प्रफु जल्हलत समस्त ही धरती //4// उपकरा तुझ्या िगी तोड नाही कल्हपना ववश्वाची तुझ्या वीणा नाही वणयण्यास तुला शब्द नाही अशी तु अतूट दैवातीत नवशक्ती //5// ५.नारी शक्ती
  • 11. 11 ** शब्दभेद ** ६. अजस्तत्व अजस्तत्व तुझे भु लोकी कधी भासलेच नाही श्रद्धा फक्त मनात िाणीव कधी झालीच नाही // दाखवून भय तुझे लोक दहत साधतात उभारुनी मंददरे तुझी नवा व्यापार थाटतात // दुध फळे भोग तुला अपयण हे करतात शभकारी पायरीचे पायापडून मागतात // दान देउन लक्ष कोटीचे पापे आपली शलपतात लाच देउनच तुला कमययोग साधतात // ठावूक नसावी रुपे तुझीच तुला येथील िाती धमय पंथात तु नांदे रुपे तुझी ककती ककती ? // तुझे उरुस तुझीच यात्रा कामी पडते का तुझी मात्रा नावाने तुझ्या हे सगळे गोर गरीब लूटतात // आत्मी िर वास्तव्य तुझे का तु ना भेटे कधी स्वाथायच्या या दुतनयेत तूच ववसरला माणुसकी // काय वाटते तुला हे पाहून यांना कसे कळनार प्रश्न अजस्तत्वाचा तुझ्या तु कधी रे िागनार //
  • 12. 12 ** शब्दभेद ** ७.मीच एक शजक्तशाली स्वप्नाचे असे पंख माझे आकाश ठेनगे झाले िगी // पाहून माझी इच्छाशक्ती सागराला ही वाटे शभती // लौककक माझ्या तेिाचा सुययककरणे झाकळती // शौयायचे करता वणयन वविेची झाली मंदगती // कारुण्याचा भाव िगता धो धो बरसती आम्रसरी // माया माझ्या ह्रदयाची न तोले भार धरा क्षणभरी // धैयय अचाट ददसता समोर पवयत माना झुकवती // प्रेमाचा माझ्या शोध घेण्या नद्यांची झाली धारा उलटी // पाहण्या माझी ददव्य कांती चंद्रसुयय एकरुपे प्रकटती // आत्मववश्वास माझी शक्ती म्हणून मी काळाचा अधधपती // सुंदर रमनी ही भव्यसृष्टी सामर्थययवान हीचा मी प्रिापती //
  • 13. 13 ** शब्दभेद ** ८. चेहरा कु णी कसे तर कु णी कसे ददसते सगळे वरवरती // कु णी सुखी तर कु णी दुखी सांगे चेहरा क्षणोक्षणी // प्रेम कु णाला द्वेष कु णाला भावच सांगे पदोपदी // माया ममता अन वत्सल्हय करुणेचा पाझर आंतरी // समोर ददसता आप्त कोणी हस्य खुलते हो गाली // अल्हलड उनाड मन भोळे भाषा त्याची मुखावरी // भक्तीचा गंध वेगळा चैतन्य प्रफु ल्हल झरकावी // कोणाचाही नसे सरखा अजस्तत्व वेगळे ितनकरी // हसता मनोहर सुंदर ददसे आनंदाची खरी अनुभूती // के ववलवाणा ददसता कु णी भाव सगळा दाटे उरी // ककमया ही देवाची अद्भुतरम्य चेहरानीती //
  • 14. 14 ** शब्दभेद ** ९. ननलपज्ज जीव नाही वाटली कधी लाि या बोलक्या िीवाला हृदयीचा वववेक याचा हद्दपार झाला //धृ// धीट झाले हात याचे लाच घेण्याला घोटीत असे हा लाळ काम साधताना //१// कली याच्या पोटात वसे घात करण्याला नीतीचा फक्त उच्चार मुखी वदताना //२// बोलताना भासे िसे जिवलग हा आपुला वेळ प्रसंगी आठवता वाटे हा कोण होता //3// तोले नाती शब्दात खेळ मांडे संस्करांचा मी पणा मनी ठेउन कं ठीत असे जिवनाला //४// स्वाशभमान याचा फक्त शब्द बनवून राहीला लाचारीचे िगत िीने हा आयुष्य सरला //५// दोष देइ आयुष्यभर सख्या परक्याना दुतोंडी बोले हा ना विन शब्दाला //६// शेवटी आयुष्याच्या देव धमायला लागला प्रश्न पडे ववधात्याला हा कोणत्या योनीतला? //७// एक तनमयल एक काळी बािु असे मनाला द्वंद्वात नुसता भाग दाखवूनी हा फसवी स्वतःला //८// देवालाही न चुकवे मुळीच सांगे शुद्ध तनमयल आत्मा देव शेवटी त्रासून बोले का मी तुला असा घडवीला? //९//
  • 15. 15 ** शब्दभेद ** १०. आई आभाळागत छाया अन सागरागत माया देणारी .............माझी आई // लहान असताना मोठ करणारी अन मोठ झाल्हयावर लहानागत िपणारी ...........माझी आई // िीवनातल िगण्यातलं सवय सार अन प्रेमाची उगवणारी सुंदर पहाट ...............माझी आई // संस्काराच ववद्यापीठ अन प्रत्येक गोष्टीतलं ज्ञानपीठ ................माझी आई // प्रेमाने िग जिंकायला शशकवणारी अन माणुसकीची िाण देणारी ..............माझी आई //
  • 16. 16 ** शब्दभेद ** ११.ववश्वस्वरूपा ततशमरातुनी तेिाकडे तू नेई नविीवना प्रकाशुनी तनत्य ददनी तू अखंड स्पशे धरा //१// अंश बनुनी तू देहाचा तेिीवीत करतोस िीवा हररत कानांची करून सांगत उपिीवी सवय िीवा //२// तेिोवलयाची फे कू न पाखर बनवीशी तेिोघना तनशेच्या त्या अनंत घनातून बरसवशी िलधारा //3// शाश्वत हे नवचैतन्य िगी तू प्रेरतो ववश्वस्वरूपा आनंत कणांची करून उधळण आरंशभतो नवयुगा //4// सवयश्रेष्ठ तू आहेस दाता सवय रचनेचा तूच वपता दान देऊनी अलौककक मंगल उद्धारतोस सवय िीवा //5//
  • 17. 17 ** शब्दभेद ** १२. एक प्रश्न ्रमम्हदेवाला स्वप्नी एकदा स्वगी होतो देवलोकात गेले होतो ब्रम्हा समोर करून बैठक प्रश्न मनातील मांडत होतो // बुद्धी देऊन या िीवाला काय फलश्रुती साधे तुला ? मुक्या िीवास णा बुद्धी ना बोली तरी टे स्वतः ची मयायदा पाळी // बहु गुणांचा होऊन धनी धरेवर सवयत्र याची मनमानी तनसगायचे मोडीत तनयम खेळे हा स्वाथी खेळी // नष्ट करण्यास हाच पुढे वाचववण्यासही हाच रडे सवय काही स्वतः करून मोडली याने कालचक्ाची गती // ब्रम्ह बोले हा ववसरला मला स्वतः तो ईश्वर झाला प्रकृ तीलाच देऊन आव्हाने पायी धोंडा मारीत गेला // काय भववष्य याचे आतां प्रारब्ध गेले अंधारात शशक्षा कोणती अन काय ती काळच ठरवेल याचा घात //
  • 18. 18 ** शब्दभेद ** १३. मी एकटा इतक एकट तर आभाळालाही वाटले नसेल, माझ्या इतका तर पाऊस ही रडला नसेल, इतका शांत तर वाराही वाहत नसेल, माझ्या इतकी तर नदीही वादहली नसेल, इतक वेड तर फु लपाखरू ही झाले नसेल, माझ्या इतक तर भुंगा ही कफरला नसेल, इतक रणरणत् तर उन्ह ही पडलं नसेल, माझ्या इतकी कळकळ त्याला का वाटली असेल, माझे दुखरे मन ते काय वेड िाणत असेल?
  • 19. 19 ** शब्दभेद ** १४. //माझा ववद्यार्ी राजहांस// ज्ञानाची भूक तुझी शशक्षणानेच होईल पुरी तुझ्या या भुके साठी ज्ञान कण भरववण मी //धृ// अगणणक संकटे पुढे उंचच उंच डोंगर कडे या अवघड वळणातुनी सोपा मागय दावीन मी //१// अंधारलेले िग सारे स्पधेचे युग हे खरे ववझलेल्हया याच ददव्यांतून ज्ञान जयोत लावीन मी //२// स्वप्न पहा तू खूप मोठी क्षक्षततिाच्याही पलीकडची तुझ्या या ददव्य स्वप्नांना पंखांचा साि चढवेल मी //३// िे करशील ते उत्तम असावे उदात्त उन्नत स्वीकायय असावे तुझ्या त्या कायायला पुरेल ती ज्ञान शशदोरी देईन मी // ४// कमी कु ठेही तू ना पडे प्रत्येक प्रकाश वाट तुझ्याकडे याच वाटेवरचा रािहंस खरा तुला प्रत्यक्ष बनवीन मी //५//
  • 20. 20 ** शब्दभेद ** १५. मुळीच वाईट वाटत नाही चुकू न माकू न मास्तर झालो असे अनेक बोलत असतात शशक्षकाला ककं मत शून्य असे स्वतःच सांगत असतात यात तर्थय मुळीच नाही असे मी म्हणत नाही शशक्षक झालो याचे मुळीच वाईट वाटत नाही // वगायत िेव्हा माझ्यासमोर हसरे उत्सुक डोळे खुलतात सांधगतलेला शब्दन शब्द लक्ष देऊन ऐकत असतात अशावेळी माझ्या मनात नवे नवे स्फु रते काही शशक्षक झालो याचे मुळीच वाईट वाटत नाही // हाताखाली शशकू न कोणी मोठा कतयबगार होतो क्वधचत कोठे भेट होता मनापासून आदर करतो मोत्याचे हे पीक आले असे मनात वाटते काही शशक्षक झालो याचे मुळीच वाईट वाटत नाही // ददवसेंददवस स्पधाय कलह अधधक तीव्र होत आहे स्पधेच्या या कोलाहलात गुंतागुंत वाढत आहे तरीदेखील कोठेतरी चांगले काही रुित असते छोट्या छोट्या रोपांनाही िगण्याची धडपड असते यासवय धडपडीत असते काही माझे काही शशक्षक झालो याचे मुळीच वाईट वाटत नाही //
  • 21. 21 ** शब्दभेद ** १६. माझा देव शशवबा इततहासाच्या नभी तळपली शशवबाची तलवार लाखो माना मुिरा करती छत्रपतीस वारंवार // धृ // अभूत असा देव भूवरी देहाने िन्माला धन्य िगती कू स झाली ततथे हा शशवांश प्रकटला मराठा बाणा िगी गियतो ऐका प्रत्येन्तेचा टंकार //१// मॉ ं जििाऊची शशकवण ददव्य आिन्म अनुसरली माथा चरणी ठेऊन तयांच्या शपथ स्वराजयाची घेतली िाणता ऐसा होणे नाही ना कधी ववश्व पाहणार शशवशंभूचा खरा अंश िो भव्य ददव्यच स्फु रनार सूयायसम िो नभे तळपला प्रकाशीला दृष्ट अंधकार //3// पावन कधीच झाला िन्म िेव्हा िेव्हा उपिलो महाराष्रात रात्रंददवस स्पशयतो या मातीला िी साक्ष शशवबाच्या शौयायत नुसते नाव गौरववता शशवबाचे समस्त वपढ्यानवपढ्या प्रेराणार //4// ववियश्री मग सारथी झाली उधशळले अश्व चौफे र //२//
  • 22. 22 ** शब्दभेद ** १७.उभारी आयुष्याच्या पटलावर डाव नवा खेळून पहा नको संपवू िीवन असे उभारी नव्याने घेऊन पहा // किय म्हणिे िीवन नाहीं कफटेल आि काही उद्याही सावलीतील तुझ्या वपलांना नको आणूस तु रस्त्यावरती // बायको शभक मागेल तुझी मुले कफरतील दरोदारी कशाला करतोस सांग मग सुखी आयुष्याची राखरांगोळी // वृद्ध माता वपत्यास आधार तु िीवनातील सवयस्व फक्त तु सांग कशाला रडवतो त्याना असे हृदय वपळवटुनी // सरकार सावकार सगळे सारखे नाही रादहला कोणी वाली दुखाच्या भवसागरातून आता गाठ ककनारा घेउन उभारी // मुक्या िनावरांच्या िाण तु जिवाला का सांग मुकावे त्यांनी धन्याच्या मायेला काळी आई स्तब्ध उभी आडवते तुला नको ववझवु वात ददव्याची // मुके िीव ते आशेने बघततल धनी असा का तनिला म्हणतील ववना हुंकारी अश्रूंच्या त्याच्या का घालतोस घाव जिव्हारी // शपथ तुला काळ्या आईची लेका नको पेटवू सगळे रान असे हे येईल कधीनाकधी दया त्या ववधात्याला कर तयारी बळाने नव्या आध्यायाची //
  • 23. 23 ** शब्दभेद ** १८ .भूलर्ापा अरे वेड्या ककती कष्टतो दे सोडून हे काम रे चल माझ्या संगतीने दाखवतो प्रगतीची वाट रे // तनवडून फक्त येउ देत मला दे फक्त तु साथ रे कायापालटच करतो पंचक्ोशीचा करतो उद्याची बात रे // पक्की घरे, वीि ,रस्ता ,तनमयल पाणी शेताशेतात पाट रे कशाला मागे राहायच दोस्ता धरु प्रगतीची कास रे // भुलथापांचे बीि सोनेरी कशी लावतय तुमची वाट रे ववकास प्रगती उन्नती पररवतयन हे फक्त शब्दकोशात रे // पैसा सुववधा उद्योगधंदे आमच्या वपढ्यांची चाल रे एक ददवसाचा रािा तु बाकी पाच वषे गुलाम रे // मदहना भर नाही ववझनार ईस्टेटची आमच्या आग रे हक्काच्या पैशासाठी तुलाच रगडावे लागेल नाक रे // पगार पेंशन बखळ आम्हाला तुमचाच हा प्रताप रे लाचारीचे िीवन िगत पडून रहा दारात रे // आम्हीच आता रािे तुमचे लोकशाहीचे फक्त नाव रे सुशशक्षक्षत आडानी वेड्यांच्या दुतनयेत यशस्वी ही चाल रे //