2. भाांडवलाची सीमान्त लाभक्षमता म्हणजे यांत्रे , कारखाने इत्यादी
सांपत्तीची लाभदायकता होय कोणताही उत्पादक भाांडवली सांपत्तीत
गुांतवणूक करण्यापूवी त्या यांत्राच्या आयुष्यात प्राप्त होऊ शकणारी
अपेक्षक्षत ममळकत व त्या भाांडवली सांपत्तीच्या पुरवठा ककमतीची
(उत्पादन खचच) तुलना करतो
जर भावी ममळकत पुरवठा ककमतीच्या तुलनेत जास्त
असेल तर तो गुांतवणूक करतो. सूत्ररूपाने खालील प्रमाणे
4. कोणत्याही भाांडवली सांपत्तीचे अपेक्षक्षत आयुष्य असते
उत्पादक , गुांतवणूक करताांना भाांडवली सांपत्तीच्या
अपेक्षक्षत आयुष्यात दरवर्षी शुद्ध
उत्पन्न ककती ममळेल याचा अांदाज घेतो शुद्ध
उत्पन्न म्हणजे देखरेख दुरुस्ती इ... सवच खचच वजा जाता
ममळणारे उत्पन्न होय. थोडक्यात भाांडवली सांपत्तीची
अपेक्षक्षत ममळकत म्हणजे शुद्ध लाभ होय. जो त्या
सांपत्तीच्या आयुष्य भरात प्राप्त होतो.
5. सांयोजक गुांतवणूक करताना भाांडवली सांपत्तीच्या ककमतीचा
ककां वा उत्पादन खचाचचा ववचार करतो. यांत्राची पुरवठा ककां मत
म्हणजे त्याची उत्पादन करण्यासाठी लागणार उत्पादन खचच
होय.
ERR व SPC या द्वारे प्रा. ककन्स याांनी MEC ची
व्याख्या खालील प्रमाणे क
े ली
MEC त्या व्याजाच्या दराबरोबर असते ज्या दराने
कोणत्याही यांत्राच्या सांपूणच आयुष्यात वावर्षचक भावी ममळकतीचे
वतचमान मूल्य हे त्या यांत्राच्या पुरवठा ककमतीबरोबर असते.
थोडक्यात MEC कसरीचा तो दर दशचववतो कक ज्या दराने
सांपत्तीच्या भावी ममळकतीतून कसर कापण्यात यावी जेणे
करून ती त्या यांत्राच्या पुरवठा ककमतीबरोबर होईल.
6. वर्ष अपेक्षित
मिळकत
कसर दर वतषिान िूल्य
1 1100 10% 1000
2 2420 10% 2000
MEC काढण्याचे सूत्र खालीलप्रिाणे
Q1 Q2 QN
CR= ------- + ------- +………….+ -------
(1+r)1 (1+r)2 (1+r)N
CR = भाांडवलाची पुरवठा ककां मत
Q1,Q2,QN=दरवर्षी भाांडवला पासून ममळणारी अपेक्षक्षत प्राप्ती
r = वटावदर ककां वा कसर दर