SlideShare a Scribd company logo
1 of 14
Download to read offline
भारत-चीन युद्ध १९६२
अ) प्रस्तावना
१. आशिया खंडातील भारत-चीन प्रादेशिक ववस्तार व लोकसंख्या या बाबतीत मोठी राष्ट्रें आहे. दोन्ही देिांना हहमालय
जवळ ववभाजजत क
े ले आहे.
२. दोन्ही देिांचा इततहास व संस्कृ ती प्राचीन असतानाही भारत- चीन यांच्यातील संबंध तुरडक होते.
३. ब्रिटीिांनी चीनिी व्यापार सुरू क
े ल्यानंतर भारत-चीन यांच्यात व्यापारी, राजककय संबंध सुरू झाले.
४. चीनमध्ये क्ांती होऊन (१९११) चीन प्रजासत्ताक झाला.
५. भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. तेव्हा प्रधानमंत्री नेहरं नी चीनचे महत्त्व लक्षात घेऊन चीनिी राजनीततक संबंध प्र
राजदूत म्हणून सरदार क
े . एम. पणीक्कर यांना चीन मध्ये तनयुक्त क
े ले.
६. चीनमध्ये १९४९ ला माओच्या नेतृत्वात साम्यवादी क्ांती झाली. साम्यवादी सरकार चे माओ अध्यक्ष तर चाऊ-एन
७. भारताने युनो मध्ये चीनला मदत क
े ली तर काश्मीर प्रश्नात चीनने भारताची बाजू उचलून धरली.
 अिाप्रकारे सुरवातीला संबंध चांगले होते परंतु पुढे ततबेट चा प्रश्न व सीमा वववादामुळे संबंध
ब्रबघडत जाऊन त्याचा पररणाम १९६२च्या भारत- चीन युद्धात झाला.
 युद्ध २० ऑक्टोबर १९६२ ते २१ नोव्हेंबर १९६२ या काळात चालले. पुढे चीननें एकाएकी युद्ध
बंदी घोवित क
े ली त्यामुळे युद्ध समाप्त झाले.
 युद्धात भारताचा पराभव तर चीनचा ववजय झाला अिा युद्धाची कारणे पुढील प्रमाणे.
ब – भारत-चीन युद्धाची कारणे
 ततबेट चा प्रश्न व भारत-चीन संबंध:
 १. ब्रिहटि ततबेटकडे मध्यस्थ राज्य (Buffer State) म्हणूनच पहात होते.
 २. ततबेट प्रत्यक्ष स्वतंत्र असला तरी १८ व्या ितकापासून चीनच्या तनयंत्रणाखाली होता.
 ३. मांचू राजवटीची समाप्ती होऊन चीन प्रजासत्ताक झाला (१९११) तेव्हा ततबेट ने चीनचे
तनयंत्रण नाकारत असल्याची घोिणा क
े ली परंतु चीननें ते मान्य क
े ले नाही. उलट ततबेट
चीनचा भाग असल्याचे घोवित क
े ले.
 ४. चीनने ततबेट मध्ये लष्ट्करी हालचाली सुरू क
े ल्या (१९५०) त्यामुळे भारतात अस्वस्थता
तनमााण झाली.
 ५. कोरीयन प्रश्नावर भारताने युरोपीय बाजू घेतली. तर चीनने भारत पाश्चात्य राष्ट्रांकडे
झुकत असल्याचा आरोप क
े ला.
 ६. चीनिी ित्रुत्व न करता भारताने ततबेट मधील हक्क िांततेच्या मागााने कायम ठेवण्याचा
प्रयत्न क
े ला.
 ७. ततबेट ने मे १९५१ मध्ये चीनच्या मागण्या मान्य क
े ल्या त्यानुसार ततबेटचे परराष्ट्र संबंध,
लष्ट्कर , दळणवळण इत्यादींवर चीनचे तनयंत्रण प्रस्थावपत झाले.
 ८. पंचिील करारानुसार (१९५४) भारताने ततबेट वरील आपले बरेच विाांचे अधधकार सोडून हदले. व
ततबेट वरील चीनचा अधधकार मान्य क
े ला. (अमेररक
े ने याला ववरोध क
े ला होता) त्यामुळे भारत-
चीन यांच्या सीमा सरळ एकमेकांिी जुडल्या.
 ९. प्रधानमंत्री नेहर संसदेत म्हणाले होते, ‘ततबेट एेेततहाशसक व सांस्कृ ततक दृष्ट्टीने चीनचाच भाग
आहे.
 १०. चीनी लष्ट्कराचे ततबेटींवर अत्याचार. ततबेटी टोळयांचे चीन ववरोधी बंड, त्याला भारताची फ
ु स
आहे असा चीनचा आरोप. त्यामुळे भारत- चीन संबंध दुरावण्यास सुरवात झाली.
 ११. ततबेटी नेता दलाई लामांनी भारतात आश्रय घेतला, भारताने त्यांना आश्रय हदला. चीनने
त्याववरद्ध आगपाखड क
े ली, भारत ततबेटींना चीन ववरद्ध भडकाववत असल्याचा चीनचा आरोप.
 १२. चीनच्या खोट्या व आक्स्ताळी भूशमक
े मुळे भारत-चीन संबंध ब्रबघडत जाऊन त्याची परीनती
युद्धात झाली.
२- सीमा वाद
 १ . सीमावाद ब्रिहटिांच्या काळापासून सुरू होता, आणण भारत- चीन युद्धाचे मुख्य कारण होते.
 २. भारत-चीन यांच्यातील सीमा तनजश्चत नव्हत्या. प्रदेि पवातीय असल्यामुळे त्यांच्यावर तनयंत्रण
ठेवणे दोनही देिांना कठीण होते, त्यामुळे त्या क्षेत्रातील लहान लहान राज्यानुसार सीमा ठरत असे.
 ३. चीनने १९५० मध्ये मैकमोहन सीमा रेिा मान्य नसल्याची घोिणा क
े ली.
 ४. गढवाल, शसल्की णखंड, अक्साई चीन, लडाख, नेपाल प्रदेि इत्यादी ठीकाणत्या सीमांवर भारत-
चीन यांच्यात वाद होता.
 ५. चीनने भारतीय सीमांच्या आतील प्रदेि चीनी नकािात दाखवून त्यावर अधधकार सांगणे सुरू
क
े ले
 ६. भारताला माहहती नसताना चीनने १९५२ ते १९५७ या काळात दक्षक्षण ततबेट व उत्तरेतील
णझन्गीयांग यांना जोडणारा महामागा बांधला. त्यामुळे सीमा प्रश्नाची जक्लष्ट्टता अधधक वाढली.
 ७. सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी झाल्या परंतु तोडगा तनघाला नाही व वाटाघाटी बंद
झाल्या.
३- चीनची ववस्तारवादी भूशमका
 १. चीन साम्यवादी क्ांतीनंतर (१९४९) जागततक सत्ता बनण्याच्या हदिेने वाटचाल कर
लागला.
 २. द्ववतीय महायुद्धा नंतर साम्राज्यवादी पाश्चात्य राष्ट्रांना आशिया खंडातील साम्राज्य
सोडावी लागू लागली. तेव्हा ती पोकळी भरून काढण्याचे चीनने ठरववले.
 ३. चीनने नव्याने तयार क
े लेल्या नकािामध्ये पूवीच्या साम्राज्याबरोबर भारतातील अक्साई
चीन, नेपाल इत्यादी प्रदेिांचा समावेि होता, त्याच्या प्राप्तीसाठी चीन व भारत यांच्यायात
संघिा सुरू झाला.
४ – चीनची महत्वाकांक्षा
 १. आशियातील बराच प्रदेि प्राप्त करून आशियातील क्मांक एकची िक्ती बनायचे व
आशियाचे नेतृत्व करायचे ही चीनची महत्वाकांक्षा होती.
 २. चीनच्या या महत्वाकांक्षेच्या आड भारत व जपान ही दोन राष्ट्रे येत होती.
 ३. महत्वाकांक्षेच्या पूतातेसाठी भारताला नमववने आवश्यक होते म्हणून चीनने आपला मोचाा
भारताकडे वढववला.
 ४. भारत लोकिाहीवादी तर चीन साम्यवादी होते, त्यामुळे दोघातील सैद्धांततक मतभेदही
संघिाास कारणीभूत ठरले.
५- चीनचे रशिया बाबतचे धोरण
 १. चीन व रशिया साम्यवादी राष्ट्रे असले तरी दोघात फारसे मैत्री संबंध नव्हते.
 २. चीनचा रशिया च्या आशियातील प्रदेिांवर डोळा होता.
 ३. रशिया भारताचे समथान करीत असे. भारत-चीन युद्धात भारत पाश्चात्य राष्ट्रांना मदत
मागेल रशिया भारतावर नाराज होईल.
 ४. नाराज रशिया मग भारताच्या भूशमक
े चे समथान करणार नाही असा चीन चा अंदाज होता.
६. - भारताची नामुष्ट्की करणे
 १. भारताच्या अशलप्ततावादी धोरणामुळे आशिया व आकिका खंडातील अनेक राष्ट्रांचे नेतृत्व
भारताकडे आले होते ते, आशियाचे नेतृत्व कर इजच्िणाऱ्या चीनला खटकत होते.
 २. अिा जस्थतीत युद्धात भारताचा पराभव क
े ला तर भारताच्या अशलप्ततावादी धोरणावरील
भारतीयांचा ववश्वास उडेल.
 ३. जनतेच्या अववश्वासामुळे नेहरू
ं च्या हातातील सत्ता जाईल परीणामी भारताच्या हातुन
आिो-आशियायी राष्ट्रांचे नेतृत्व जाईल अिी चीनला खात्री होती.
७- भारताच्या लष्ट्करी हालचाली
 १. सीमेवरील चीनची आक्मकता बघून भारताने सीमेवर लष्ट्करी चौक्या तनमााण क
े ल्या व
गस्त वाढववली.
 २. भारत-ततबेट कराराची मुदत संपल्यानंतर (जून १९६२) त्याचे नुतनीकरण करण्यास
भारताने नकार हदला.
 ३. सीमेवरील एका लहान चकमकीत चीनी सैतनकांना माघार घ्यावी लागली.
 ४. भारताला लष्ट्करी तयारी करायला वेळ शमळण्याची आधीच चीनने भारतावर आक्मण
करण्याचा तनणाय घेतला.
 चीनचे एक वररष्ट्ठ रणतनतीकार व राजककय सल्लागार वांग जजसी च्या मतानुसार, ‘१९६२ चे
भारत-चीन युद्ध एक दुखद घटना होती, युद्ध आवश्यक नव्हते’. त्यांच्या मते चीनचे
कद्दावर नेता माओत्से तुंग ने ‘ग्रेट लीप फॉरवडा’ (GLF) आंदोलनाच्या असफलतेमुळे
सत्ताधारी कम्युतनस्ट पक्षावर आपले पुन्हा तनयंत्रण कायम करण्यासाठी भारतािी १९६२ चे
युद्ध सुरू क
े ले. त्याचे प्रिासनीवरील तनयंत्रण कमी झाले असले तरी लष्ट्कराचे तनयंत्रण
त्याच्या हाती आहे हे स्पष्ट्ट करण्यासाठी हे युद्ध सुरू क
े ले.
क- युद्ध वृत्तांत
 चीनच्या सीमेवरील आक्मक हालचाली बघून भारताने सीमा भागात लष्ट्करी चौक्या व सैतनक
वाढववले.
 भारताने १९५९ मध्ये नेफा सीमेवर पंजाबमधील ४ इन्फन्री डडजव्हजन हलववली परंतु ५७०
कक. मी. लांबीच्या सीमा संरक्षण करण्यासाठी ती संख्या तोकडी होती.
 लडाखमध्येही नाममात्र सैतनक होते. भारताने घाईघाईने १०-२० सैतनकांच्या तुकड्या लडाख
सीमेवर तैनात क
े ल्या.
 चीनी सैन्याने ८ सप्टेंबर १९६२ ला तवांग भागातील (नेफा) धोला चौकीवर हल्ला क
े ला.
 चीनने २० आक्टोबर १९६२ ला एकाचवेळी कामेंग , कोहीन भागावर (नेफा) व लडाखवर
जोरदार हल्ले क
े ले आणण चारच हदवसात चीनी सेना ६० कक. मी. आत आली व प्रदेि ताब्यात
घेतला.
 चीनने २४ आक्टोबर ते १४ नोव्हेंबर पयांत आक्मण थांबववले व १५ नोव्हेंबर ला पुन्हा आक्मण
सुरू क
े ले, आणण तेजपूर पयांत मदल्या मारली तर लडाख मध्येही १९५९ च्या दावा रेिेपयांत सवा
प्रदेिावर ताबा शमळवला.
 भारताचा मोठा भाग चीनच्या ताब्यात गेला. आपले उहदष्ट्टे साध्य झाल्यावर २१ नोव्हेंबर
१९६२ ला चीनने युद्ध बंदी घोवित क
े ली व ते नेफा मध्ये मॅकमहोन रेिेपयांत परत गेले. परंतु
लडाख मध्ये दावा रेिेवर अडून राहीले.
 चीन व भारताचा प्रश्न वाटाघाटीने सोडववण्यासाठी डडसेंबर १९६२ मध्ये कोलोंबोला श्रीलंका,
िम्हदेि, इंडोनेशिया, क
ं बोडडया, इजजप्त व घाना या सहा देिांच्या प्रतततनधींची बैठक झाली.
त्यात भारताने आपली भूभाग व ठाणी आपल्याच ताब्यात ठेवावी, चीनने आपले सैन्य २०
कक. मीटर मागे घ्यावे व दोनही प्रदेिात एक तनलाष्ट्करी टापू तनमााण करण्यात यावा असा
तोडगा सुचववला. भारताने त्याचे स्वागत क
े ले परंतु चीनने त्यास वाटाण्याच्या अक्षता
लावल्या.
भारत चीन युद्ध.pdf

More Related Content

What's hot

Termologia da área de enfermagem
Termologia da área de enfermagemTermologia da área de enfermagem
Termologia da área de enfermagemNEELLITON SANTOS
 
White collar crime by waseem i. khan
White collar crime by waseem i. khanWhite collar crime by waseem i. khan
White collar crime by waseem i. khanwaseemkhanpbn
 
O domínio unificador da enfermagem
O domínio unificador da enfermagemO domínio unificador da enfermagem
O domínio unificador da enfermagemAna Paula Oliveira
 
पितृसत्ता से आप क्या समझते हैं.pdf
पितृसत्ता से आप क्या समझते हैं.pdfपितृसत्ता से आप क्या समझते हैं.pdf
पितृसत्ता से आप क्या समझते हैं.pdfgupteshwar kumar
 
Female crime: Feminist perspectives in criminology
Female crime: Feminist perspectives in criminologyFemale crime: Feminist perspectives in criminology
Female crime: Feminist perspectives in criminologychawork
 
Legal Ethics and Court Craft (LLB 501)
 Legal Ethics and Court Craft (LLB 501) Legal Ethics and Court Craft (LLB 501)
Legal Ethics and Court Craft (LLB 501)cpjcollege
 
45 of the Most Interesting Medical Law Dissertation Topics
45 of the Most Interesting Medical Law Dissertation Topics45 of the Most Interesting Medical Law Dissertation Topics
45 of the Most Interesting Medical Law Dissertation TopicsLaw Essays
 
Moot Courts: Practice and Procedure
Moot Courts: Practice and Procedure Moot Courts: Practice and Procedure
Moot Courts: Practice and Procedure AdithyaVariath
 
Custom as source of law
Custom as source of lawCustom as source of law
Custom as source of lawArpitaPatankar
 
Administration of Justice in Madras
Administration of Justice in MadrasAdministration of Justice in Madras
Administration of Justice in MadrasAditi Agarwal
 
Police deviance restraint and third degree methods
Police deviance  restraint and third degree methodsPolice deviance  restraint and third degree methods
Police deviance restraint and third degree methodsNeepa Jani Vyas
 
Section 34 of the Arbitration and Conciliation Act
Section 34 of the Arbitration and Conciliation ActSection 34 of the Arbitration and Conciliation Act
Section 34 of the Arbitration and Conciliation ActLegal
 
UNIT-1 Conceptual Development of Victimology.pptx
UNIT-1 Conceptual Development of Victimology.pptxUNIT-1 Conceptual Development of Victimology.pptx
UNIT-1 Conceptual Development of Victimology.pptxRajaNPriya1
 
Prison reform commitee in india
Prison reform commitee in indiaPrison reform commitee in india
Prison reform commitee in indiaJayesh Kumar
 

What's hot (20)

Legal ethics
Legal ethicsLegal ethics
Legal ethics
 
Dimensions of Crime
Dimensions of CrimeDimensions of Crime
Dimensions of Crime
 
Termologia da área de enfermagem
Termologia da área de enfermagemTermologia da área de enfermagem
Termologia da área de enfermagem
 
The advocates act, 1961
The advocates act, 1961The advocates act, 1961
The advocates act, 1961
 
White collar crime by waseem i. khan
White collar crime by waseem i. khanWhite collar crime by waseem i. khan
White collar crime by waseem i. khan
 
O domínio unificador da enfermagem
O domínio unificador da enfermagemO domínio unificador da enfermagem
O domínio unificador da enfermagem
 
पितृसत्ता से आप क्या समझते हैं.pdf
पितृसत्ता से आप क्या समझते हैं.pdfपितृसत्ता से आप क्या समझते हैं.pdf
पितृसत्ता से आप क्या समझते हैं.pdf
 
Female crime: Feminist perspectives in criminology
Female crime: Feminist perspectives in criminologyFemale crime: Feminist perspectives in criminology
Female crime: Feminist perspectives in criminology
 
Legal Ethics and Court Craft (LLB 501)
 Legal Ethics and Court Craft (LLB 501) Legal Ethics and Court Craft (LLB 501)
Legal Ethics and Court Craft (LLB 501)
 
45 of the Most Interesting Medical Law Dissertation Topics
45 of the Most Interesting Medical Law Dissertation Topics45 of the Most Interesting Medical Law Dissertation Topics
45 of the Most Interesting Medical Law Dissertation Topics
 
Law of torts –unit 1
Law of torts –unit 1Law of torts –unit 1
Law of torts –unit 1
 
Law of trots
Law of trotsLaw of trots
Law of trots
 
Supreme Court Rules, 2013
Supreme Court Rules, 2013Supreme Court Rules, 2013
Supreme Court Rules, 2013
 
Moot Courts: Practice and Procedure
Moot Courts: Practice and Procedure Moot Courts: Practice and Procedure
Moot Courts: Practice and Procedure
 
Custom as source of law
Custom as source of lawCustom as source of law
Custom as source of law
 
Administration of Justice in Madras
Administration of Justice in MadrasAdministration of Justice in Madras
Administration of Justice in Madras
 
Police deviance restraint and third degree methods
Police deviance  restraint and third degree methodsPolice deviance  restraint and third degree methods
Police deviance restraint and third degree methods
 
Section 34 of the Arbitration and Conciliation Act
Section 34 of the Arbitration and Conciliation ActSection 34 of the Arbitration and Conciliation Act
Section 34 of the Arbitration and Conciliation Act
 
UNIT-1 Conceptual Development of Victimology.pptx
UNIT-1 Conceptual Development of Victimology.pptxUNIT-1 Conceptual Development of Victimology.pptx
UNIT-1 Conceptual Development of Victimology.pptx
 
Prison reform commitee in india
Prison reform commitee in indiaPrison reform commitee in india
Prison reform commitee in india
 

More from JayvantKakde

हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptxहिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptxJayvantKakde
 
शीतयुद्ध.pdf
शीतयुद्ध.pdfशीतयुद्ध.pdf
शीतयुद्ध.pdfJayvantKakde
 
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdfऔरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdfJayvantKakde
 
मुघलांचे पतन (1).pdf
मुघलांचे पतन  (1).pdfमुघलांचे पतन  (1).pdf
मुघलांचे पतन (1).pdfJayvantKakde
 
French Revolution mcq.pdf
French Revolution mcq.pdfFrench Revolution mcq.pdf
French Revolution mcq.pdfJayvantKakde
 
कायम धारा पद्धती.docx.pdf
कायम धारा पद्धती.docx.pdfकायम धारा पद्धती.docx.pdf
कायम धारा पद्धती.docx.pdfJayvantKakde
 
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdfकैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdfJayvantKakde
 
कृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfकृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfJayvantKakde
 
रशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfरशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfJayvantKakde
 
जैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfजैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfJayvantKakde
 
बौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfबौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfJayvantKakde
 
अन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfअन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfJayvantKakde
 
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfफ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfJayvantKakde
 
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfऔरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfJayvantKakde
 

More from JayvantKakde (15)

हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptxहिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
 
शीतयुद्ध.pdf
शीतयुद्ध.pdfशीतयुद्ध.pdf
शीतयुद्ध.pdf
 
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdfऔरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
 
मुघलांचे पतन (1).pdf
मुघलांचे पतन  (1).pdfमुघलांचे पतन  (1).pdf
मुघलांचे पतन (1).pdf
 
French Revolution mcq.pdf
French Revolution mcq.pdfFrench Revolution mcq.pdf
French Revolution mcq.pdf
 
कायम धारा पद्धती.docx.pdf
कायम धारा पद्धती.docx.pdfकायम धारा पद्धती.docx.pdf
कायम धारा पद्धती.docx.pdf
 
Claive.pdf
Claive.pdfClaive.pdf
Claive.pdf
 
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdfकैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
 
कृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfकृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdf
 
रशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfरशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdf
 
जैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfजैन धर्म.pdf
जैन धर्म.pdf
 
बौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfबौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdf
 
अन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfअन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdf
 
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfफ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
 
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfऔरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
 

भारत चीन युद्ध.pdf

  • 1. भारत-चीन युद्ध १९६२ अ) प्रस्तावना १. आशिया खंडातील भारत-चीन प्रादेशिक ववस्तार व लोकसंख्या या बाबतीत मोठी राष्ट्रें आहे. दोन्ही देिांना हहमालय जवळ ववभाजजत क े ले आहे. २. दोन्ही देिांचा इततहास व संस्कृ ती प्राचीन असतानाही भारत- चीन यांच्यातील संबंध तुरडक होते. ३. ब्रिटीिांनी चीनिी व्यापार सुरू क े ल्यानंतर भारत-चीन यांच्यात व्यापारी, राजककय संबंध सुरू झाले. ४. चीनमध्ये क्ांती होऊन (१९११) चीन प्रजासत्ताक झाला. ५. भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. तेव्हा प्रधानमंत्री नेहरं नी चीनचे महत्त्व लक्षात घेऊन चीनिी राजनीततक संबंध प्र राजदूत म्हणून सरदार क े . एम. पणीक्कर यांना चीन मध्ये तनयुक्त क े ले. ६. चीनमध्ये १९४९ ला माओच्या नेतृत्वात साम्यवादी क्ांती झाली. साम्यवादी सरकार चे माओ अध्यक्ष तर चाऊ-एन ७. भारताने युनो मध्ये चीनला मदत क े ली तर काश्मीर प्रश्नात चीनने भारताची बाजू उचलून धरली.
  • 2.  अिाप्रकारे सुरवातीला संबंध चांगले होते परंतु पुढे ततबेट चा प्रश्न व सीमा वववादामुळे संबंध ब्रबघडत जाऊन त्याचा पररणाम १९६२च्या भारत- चीन युद्धात झाला.  युद्ध २० ऑक्टोबर १९६२ ते २१ नोव्हेंबर १९६२ या काळात चालले. पुढे चीननें एकाएकी युद्ध बंदी घोवित क े ली त्यामुळे युद्ध समाप्त झाले.  युद्धात भारताचा पराभव तर चीनचा ववजय झाला अिा युद्धाची कारणे पुढील प्रमाणे.
  • 3. ब – भारत-चीन युद्धाची कारणे  ततबेट चा प्रश्न व भारत-चीन संबंध:  १. ब्रिहटि ततबेटकडे मध्यस्थ राज्य (Buffer State) म्हणूनच पहात होते.  २. ततबेट प्रत्यक्ष स्वतंत्र असला तरी १८ व्या ितकापासून चीनच्या तनयंत्रणाखाली होता.  ३. मांचू राजवटीची समाप्ती होऊन चीन प्रजासत्ताक झाला (१९११) तेव्हा ततबेट ने चीनचे तनयंत्रण नाकारत असल्याची घोिणा क े ली परंतु चीननें ते मान्य क े ले नाही. उलट ततबेट चीनचा भाग असल्याचे घोवित क े ले.  ४. चीनने ततबेट मध्ये लष्ट्करी हालचाली सुरू क े ल्या (१९५०) त्यामुळे भारतात अस्वस्थता तनमााण झाली.  ५. कोरीयन प्रश्नावर भारताने युरोपीय बाजू घेतली. तर चीनने भारत पाश्चात्य राष्ट्रांकडे झुकत असल्याचा आरोप क े ला.  ६. चीनिी ित्रुत्व न करता भारताने ततबेट मधील हक्क िांततेच्या मागााने कायम ठेवण्याचा प्रयत्न क े ला.
  • 4.  ७. ततबेट ने मे १९५१ मध्ये चीनच्या मागण्या मान्य क े ल्या त्यानुसार ततबेटचे परराष्ट्र संबंध, लष्ट्कर , दळणवळण इत्यादींवर चीनचे तनयंत्रण प्रस्थावपत झाले.  ८. पंचिील करारानुसार (१९५४) भारताने ततबेट वरील आपले बरेच विाांचे अधधकार सोडून हदले. व ततबेट वरील चीनचा अधधकार मान्य क े ला. (अमेररक े ने याला ववरोध क े ला होता) त्यामुळे भारत- चीन यांच्या सीमा सरळ एकमेकांिी जुडल्या.  ९. प्रधानमंत्री नेहर संसदेत म्हणाले होते, ‘ततबेट एेेततहाशसक व सांस्कृ ततक दृष्ट्टीने चीनचाच भाग आहे.  १०. चीनी लष्ट्कराचे ततबेटींवर अत्याचार. ततबेटी टोळयांचे चीन ववरोधी बंड, त्याला भारताची फ ु स आहे असा चीनचा आरोप. त्यामुळे भारत- चीन संबंध दुरावण्यास सुरवात झाली.  ११. ततबेटी नेता दलाई लामांनी भारतात आश्रय घेतला, भारताने त्यांना आश्रय हदला. चीनने त्याववरद्ध आगपाखड क े ली, भारत ततबेटींना चीन ववरद्ध भडकाववत असल्याचा चीनचा आरोप.  १२. चीनच्या खोट्या व आक्स्ताळी भूशमक े मुळे भारत-चीन संबंध ब्रबघडत जाऊन त्याची परीनती युद्धात झाली.
  • 5. २- सीमा वाद  १ . सीमावाद ब्रिहटिांच्या काळापासून सुरू होता, आणण भारत- चीन युद्धाचे मुख्य कारण होते.  २. भारत-चीन यांच्यातील सीमा तनजश्चत नव्हत्या. प्रदेि पवातीय असल्यामुळे त्यांच्यावर तनयंत्रण ठेवणे दोनही देिांना कठीण होते, त्यामुळे त्या क्षेत्रातील लहान लहान राज्यानुसार सीमा ठरत असे.  ३. चीनने १९५० मध्ये मैकमोहन सीमा रेिा मान्य नसल्याची घोिणा क े ली.  ४. गढवाल, शसल्की णखंड, अक्साई चीन, लडाख, नेपाल प्रदेि इत्यादी ठीकाणत्या सीमांवर भारत- चीन यांच्यात वाद होता.  ५. चीनने भारतीय सीमांच्या आतील प्रदेि चीनी नकािात दाखवून त्यावर अधधकार सांगणे सुरू क े ले  ६. भारताला माहहती नसताना चीनने १९५२ ते १९५७ या काळात दक्षक्षण ततबेट व उत्तरेतील णझन्गीयांग यांना जोडणारा महामागा बांधला. त्यामुळे सीमा प्रश्नाची जक्लष्ट्टता अधधक वाढली.  ७. सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी झाल्या परंतु तोडगा तनघाला नाही व वाटाघाटी बंद झाल्या.
  • 6. ३- चीनची ववस्तारवादी भूशमका  १. चीन साम्यवादी क्ांतीनंतर (१९४९) जागततक सत्ता बनण्याच्या हदिेने वाटचाल कर लागला.  २. द्ववतीय महायुद्धा नंतर साम्राज्यवादी पाश्चात्य राष्ट्रांना आशिया खंडातील साम्राज्य सोडावी लागू लागली. तेव्हा ती पोकळी भरून काढण्याचे चीनने ठरववले.  ३. चीनने नव्याने तयार क े लेल्या नकािामध्ये पूवीच्या साम्राज्याबरोबर भारतातील अक्साई चीन, नेपाल इत्यादी प्रदेिांचा समावेि होता, त्याच्या प्राप्तीसाठी चीन व भारत यांच्यायात संघिा सुरू झाला.
  • 7. ४ – चीनची महत्वाकांक्षा  १. आशियातील बराच प्रदेि प्राप्त करून आशियातील क्मांक एकची िक्ती बनायचे व आशियाचे नेतृत्व करायचे ही चीनची महत्वाकांक्षा होती.  २. चीनच्या या महत्वाकांक्षेच्या आड भारत व जपान ही दोन राष्ट्रे येत होती.  ३. महत्वाकांक्षेच्या पूतातेसाठी भारताला नमववने आवश्यक होते म्हणून चीनने आपला मोचाा भारताकडे वढववला.  ४. भारत लोकिाहीवादी तर चीन साम्यवादी होते, त्यामुळे दोघातील सैद्धांततक मतभेदही संघिाास कारणीभूत ठरले.
  • 8. ५- चीनचे रशिया बाबतचे धोरण  १. चीन व रशिया साम्यवादी राष्ट्रे असले तरी दोघात फारसे मैत्री संबंध नव्हते.  २. चीनचा रशिया च्या आशियातील प्रदेिांवर डोळा होता.  ३. रशिया भारताचे समथान करीत असे. भारत-चीन युद्धात भारत पाश्चात्य राष्ट्रांना मदत मागेल रशिया भारतावर नाराज होईल.  ४. नाराज रशिया मग भारताच्या भूशमक े चे समथान करणार नाही असा चीन चा अंदाज होता.
  • 9. ६. - भारताची नामुष्ट्की करणे  १. भारताच्या अशलप्ततावादी धोरणामुळे आशिया व आकिका खंडातील अनेक राष्ट्रांचे नेतृत्व भारताकडे आले होते ते, आशियाचे नेतृत्व कर इजच्िणाऱ्या चीनला खटकत होते.  २. अिा जस्थतीत युद्धात भारताचा पराभव क े ला तर भारताच्या अशलप्ततावादी धोरणावरील भारतीयांचा ववश्वास उडेल.  ३. जनतेच्या अववश्वासामुळे नेहरू ं च्या हातातील सत्ता जाईल परीणामी भारताच्या हातुन आिो-आशियायी राष्ट्रांचे नेतृत्व जाईल अिी चीनला खात्री होती.
  • 10. ७- भारताच्या लष्ट्करी हालचाली  १. सीमेवरील चीनची आक्मकता बघून भारताने सीमेवर लष्ट्करी चौक्या तनमााण क े ल्या व गस्त वाढववली.  २. भारत-ततबेट कराराची मुदत संपल्यानंतर (जून १९६२) त्याचे नुतनीकरण करण्यास भारताने नकार हदला.  ३. सीमेवरील एका लहान चकमकीत चीनी सैतनकांना माघार घ्यावी लागली.  ४. भारताला लष्ट्करी तयारी करायला वेळ शमळण्याची आधीच चीनने भारतावर आक्मण करण्याचा तनणाय घेतला.
  • 11.  चीनचे एक वररष्ट्ठ रणतनतीकार व राजककय सल्लागार वांग जजसी च्या मतानुसार, ‘१९६२ चे भारत-चीन युद्ध एक दुखद घटना होती, युद्ध आवश्यक नव्हते’. त्यांच्या मते चीनचे कद्दावर नेता माओत्से तुंग ने ‘ग्रेट लीप फॉरवडा’ (GLF) आंदोलनाच्या असफलतेमुळे सत्ताधारी कम्युतनस्ट पक्षावर आपले पुन्हा तनयंत्रण कायम करण्यासाठी भारतािी १९६२ चे युद्ध सुरू क े ले. त्याचे प्रिासनीवरील तनयंत्रण कमी झाले असले तरी लष्ट्कराचे तनयंत्रण त्याच्या हाती आहे हे स्पष्ट्ट करण्यासाठी हे युद्ध सुरू क े ले.
  • 12. क- युद्ध वृत्तांत  चीनच्या सीमेवरील आक्मक हालचाली बघून भारताने सीमा भागात लष्ट्करी चौक्या व सैतनक वाढववले.  भारताने १९५९ मध्ये नेफा सीमेवर पंजाबमधील ४ इन्फन्री डडजव्हजन हलववली परंतु ५७० कक. मी. लांबीच्या सीमा संरक्षण करण्यासाठी ती संख्या तोकडी होती.  लडाखमध्येही नाममात्र सैतनक होते. भारताने घाईघाईने १०-२० सैतनकांच्या तुकड्या लडाख सीमेवर तैनात क े ल्या.  चीनी सैन्याने ८ सप्टेंबर १९६२ ला तवांग भागातील (नेफा) धोला चौकीवर हल्ला क े ला.  चीनने २० आक्टोबर १९६२ ला एकाचवेळी कामेंग , कोहीन भागावर (नेफा) व लडाखवर जोरदार हल्ले क े ले आणण चारच हदवसात चीनी सेना ६० कक. मी. आत आली व प्रदेि ताब्यात घेतला.  चीनने २४ आक्टोबर ते १४ नोव्हेंबर पयांत आक्मण थांबववले व १५ नोव्हेंबर ला पुन्हा आक्मण सुरू क े ले, आणण तेजपूर पयांत मदल्या मारली तर लडाख मध्येही १९५९ च्या दावा रेिेपयांत सवा प्रदेिावर ताबा शमळवला.
  • 13.  भारताचा मोठा भाग चीनच्या ताब्यात गेला. आपले उहदष्ट्टे साध्य झाल्यावर २१ नोव्हेंबर १९६२ ला चीनने युद्ध बंदी घोवित क े ली व ते नेफा मध्ये मॅकमहोन रेिेपयांत परत गेले. परंतु लडाख मध्ये दावा रेिेवर अडून राहीले.  चीन व भारताचा प्रश्न वाटाघाटीने सोडववण्यासाठी डडसेंबर १९६२ मध्ये कोलोंबोला श्रीलंका, िम्हदेि, इंडोनेशिया, क ं बोडडया, इजजप्त व घाना या सहा देिांच्या प्रतततनधींची बैठक झाली. त्यात भारताने आपली भूभाग व ठाणी आपल्याच ताब्यात ठेवावी, चीनने आपले सैन्य २० कक. मीटर मागे घ्यावे व दोनही प्रदेिात एक तनलाष्ट्करी टापू तनमााण करण्यात यावा असा तोडगा सुचववला. भारताने त्याचे स्वागत क े ले परंतु चीनने त्यास वाटाण्याच्या अक्षता लावल्या.