SlideShare uma empresa Scribd logo
1 de 17
विदयुत प्रभार

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

1
विजेचा ददिा, टेविवहिजन िी
िीजेिर चािणारी उपकरणे आपल्यािा
मािीत आिेत. या उपकरणाांसाठी
आिश्यक असणारा विदयुत प्रभार
िीजिािक ताराांमधून िाहून आणिा
जातो, परां तु िजनाने ििक्या असणा-या
कािी िसतूांचे एकमेकाांशी घर्षण झािे तर
तयाांच्यािरिी विदयुत प्रभार अवसततिात
येतो. तो वसिर असतो. वनमाषण झािेल्या
जागी वसिर रिातो म्िणून तयािा वसिवतक
विदयुत प्रभार म्िणतात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

2
नायिॉनचे, पॉविसटरचे कपडे
अांगात घािताना तयाांचे तिचेशी, तिचेिरीि
के साांशी घर्षण िोते, तयािेळी विजेचा अगदी
ििकासा धक्का बसल्याचेिी जाणिते.
एखादया प्िॅवसटकच्या खुचीिर बसतानािी
असा अनुभि येतो.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

3
कोरड्या के साांिर कां गिा अििा प्िॅवसटकची
पट्टी दिरविल्यास पट्टीिर विदयुतप्रभार येतो. अशी
प्रभाररत पट्टी कागदाच्या अगदी ििान कपटयाांजिळ
नेल्यास कागदाचे कपटे पट्टीकडे आकर्र्षिे जातात.
प्रभाररत िसतू प्रभार नसिेल्या िसतूिा आपल्याकडे
आकर्ूषन घेते.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

4
वसिवतक विदयुत प्रभार दोन प्रकारचे आिेत a) धन विदयुत प्रभार b) ऋण विदयुत प्रभार
काचेची दाांडी रे शमी कापडािर घासिी
तर वतच्यािर धन विदयुत प्रभार वनमाषण िोतो.
एबोनाईट नािाच्या प्िॅवसटक सारख्या
पदािाांची दाांडी िोकरी कापडािर घासिी असता
वतच्यािर ऋण विदयुत प्रभार वनमाषण िोतो.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

5
दोन एबोनाईटच्या दाांड्या िोकरी िस्त्रािर घासल्या
असता दोन्िी दाांडयाांिर ऋण प्रभार अवसततिात येतो. तया
दोन्िी दाांड्या एकमेकींच्या जिळ आणल्यास दूर जातात.
तसेच काचेच्या दोन दाांड्या धनप्रभाररत करून
एकमेकींजिळ आणल्यास तयािी दूर जातात, दूर जाण्यािा
प्रवतकर्षण म्िणतात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

6
परां तु एबोनाईटची ऋण
प्रभाररत दाांडी आवण काचेची
धनप्रभाररत दाांडी जिळ आणल्यास
तया एकमेकींकडे ओढल्या जातात.
यािा आकर्र्षत िोणे म्िणतात.
यािरून
ददसते
की
सारख्या प्रकारच्या म्िणजे सजातीय
म्िणजे दोन धन ककां िा दोन ऋण
प्रभारात
प्रवतकर्षण
िोते.
वभन्न - िेगळ्या म्िणजेच विजातीय
- म्िणजे एक धन ि एक ऋण अशा
दोन प्रभाराांत
आकर्षण िोते.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

7
प्रतयेक पदािष सूक्ष्म कणाांचा
म्िणजे अणूांचा बनिेिा असतो.
प्रतयेक अणूमध्ये धन आवण ऋण प्रभार
असिेिे सूक्ष्म कण असतात. तयाांची
सांख्या समान असते तयामुळे तयाांच्या
प्रभाराांचा एकमेकाांिर पररणाम िोत
नािी तयामुळे अणूिर कोणताच प्रभार
उरत नािी. प्रतयेक पदािाषतीि अणूांची
रचना आवण सांख्या िेगळी असिी तरी
तया तया अणूतीि धन ि ऋण प्रभार
एकमेकाांना वनष्क्रीय करतात, तयामुळे
पदािाांिर सामान्यपणे कोणताच प्रभार
नसतो.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

8
एबोनाईटची
दाांडी
आवण िोकरी कापड, रे शमी
कापड आवण काचेची दाांडी असे
पदािष एकमेकाांिर घासल्यास
कािी ऋण कण एका पदािाषिरून
दुस-या
पदािाषिर
जातात.
काचेच्या
दाांडीिरून
ऋण कण रेशमी कापडािर
जातात. िोकरी कापडािरून
ऋण कण एबोनाईटच्या दाांडीिर
जातात, म्िणून काचेिर धन
प्रभार आवण एबोनाईटिर ऋण
प्रभार येतो.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

9
एका पदािाषिरून दुस-या पदािाषिर जाणा-या ऋण
कणाांना इिेक्रॉन म्िणतात. धन प्रभाररत कणाांना प्रोटॉन म्िणतात.
एखादया प्रभार रवित िसतूजिळ धन प्रभाररत िसतू
आणिी तर प्रभार रवित िसतूकडीि ऋण कण धन प्रभाररत
िसतूकडे आकर्र्षिे जातात. तयािेळी धनकण प्रवतकर्र्षत िोतात.
तयामुळे प्रभार रवित िसतूचे जे टोक धनप्रभाररत िसतूच्या जिळ
आिे, तेिे ऋण कण जमा िोतात. तर दुस-या टोकाकडे धन कण
वशल्िक रिातात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

10
अशा प्रकारे धनप्रभाररत िसतूच्या टोकाकडे विजातीय
तर दूरच्या टोकाकडे सजातीय प्रभार अवसततिात येतो.
एक प्रभाररत आवण एक प्रभार रवित अशा दोन िसतू
परसपराांजिळ आणल्यास प्रभार रवित िसतूिर प्रभार
अवसततिात येतो. विदयुत प्रभाराांच्या अशा दरयेिा ‘विदयुत
प्रितषन’ म्िणतात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

11
आधी प्रभार रवित आवण नांतर प्रितषनाने
प्रभाररत झािेल्या िसतू जिळू न प्रभाररत िसतू दूर के ल्यास
तया िसतूतीि मूळ कण पुन्िा आपल्या जागेिर जातात.
तयािेळी िसतूिर कोणतािी प्रभार असत नािी.
प्रितषताने वनमाषण झािेिा प्रभार प्रभाररत िसतू जिळ
असेपयांतच रटकतो.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

12
वसिवतक विदयुत प्रभारासांबधी
ां
प्रयोग करण्यासाठी ‘सुिणषपत्र विदयुत दशी’
िे उपकरण िापरतात. यात पारदशषक
काचेचे भाांड, तयाच्या तोंडाशी घट्ट बसेि
े
असे रबरी बूच आवण ताांबे ककां िा
अॅल्युवमवनयमचा दाांडा याांचा समािेश
असतो. काचेच्या भाांड्यािा रबरी बूच
बसििेिे असते. तया रबरीबुचािा
मध्यभागी ििानसे विद्र असते. या विद्रातून
ताांबे ककां िा अॅल्युवमवनयमच्या दाांड्याचा
कािी भाग काचेच्या भाांड्यात गेिेिा
असतो.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

13
दाांड्याच्या बािेरीि टोकािा एक धातूची चकती बसििेिी
असते तर भाांड्यातीि टोकािा धातूचे अगदी पातळ, ििान उभे पत्रे
ककां िा पाने बसििेिी असतात.
एखादया िसतूिर प्रभार आिे की नािी ते ओळखण्यासाठी
मुख्यतः सुिणषपत्र विदयुतदशीचा उपयोग करतात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

14
एखादी प्रभार रवित िसतू विदयुतदशीच्या तबकडी जिळ
असल्यास सुिणषपत्र विदयुत दशीच्या पत्राांमध्ये कािीच िािचाि
घडत नािी.
एखादी ऋण प्रभाररत िसतू तबकडीजिळ आणल्यास
तबकडीतीि ऋण कण प्रवतकर्षणाने दूर दाांडीच्या दुस-या टोकाकडे
दोन्िी पत्राांकडे जातात.
दोन्िी पत्राांिर ऋण प्रभार आल्याने तयाांच्यात प्रवतकर्षण
िोऊन ती एकमेकाांपासून दूर जातात.
प्रभाररत िसतू तबकडी पासून दूर नेल्यास ऋण कण मूळ
जागी येतात. पत्रे मूळ वसितीत म्िणजे एकमेकाांजिळ येतात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

15
तबकडीजिळ धन प्रभाररत िसतू आणल्यास तया
प्रभाराकडे दाांड्यािरीि ऋणकण आकर्र्षत िोतात. तयामुळे
दाांडीच्या दुस-या टोकाकडीि पत्राांिर धन कण वशल्िक राितात.
ते सजातीय असल्याने तयाांच्यात प्रवतकर्षण िोऊन पत्रे दूर
जातात. प्रभाररत िसतू तबकडीपासून दूर नेल्यास ऋण कण मूळ
जागी जातात, पत्रे एकमेकाांजिळ येतात. प्रितषनामध्ये ऋण कण
आपिी मूळ जागा सोडू न िािचाि करू शकतात. धन कण
आपिी जागा सोडत नािीत.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

16
पािसाळ्यात िीज पडू न उां च इमारतींचे नुकसान
िोऊ शकते. ते टाळण्यासाठी इमारतींिर तवडत िािक
बसितात. तवडत िािक ताांब्यापासून बनवितात, तो टोकदार
असतो. तयािा ताांब्याची जाड पट्टी बसिून पट्टीचे दुसरे टोक
इमारतीच्या तळमजल्या पयांत नेऊन तेिून जवमनीत पुरतात.
िीज कोसळल्यास ती टोकदार तवडत िािकाकडे आकर्र्षिी
जाते, तेिून ताांब्याच्या पट्टीतून जवमनीत िाहून नेिी जाते
आवण िीजेमुळे इमारतीचे िोणारे नुकसान टळते.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

17

Mais conteúdo relacionado

Destaque

Destaque (20)

Water
WaterWater
Water
 
पदार्थाची गुणवैशिष्टये
पदार्थाची गुणवैशिष्टयेपदार्थाची गुणवैशिष्टये
पदार्थाची गुणवैशिष्टये
 
अन्न आणि अन्नाचे रक्षण
अन्न आणि अन्नाचे रक्षण अन्न आणि अन्नाचे रक्षण
अन्न आणि अन्नाचे रक्षण
 
धातू अधातू
धातू अधातू धातू अधातू
धातू अधातू
 
क्रांतीयुग
क्रांतीयुगक्रांतीयुग
क्रांतीयुग
 
अपक्षरणकारके २
अपक्षरणकारके २अपक्षरणकारके २
अपक्षरणकारके २
 
Farming 1
Farming 1Farming 1
Farming 1
 
Desert
DesertDesert
Desert
 
E prashikshak - December
E prashikshak - DecemberE prashikshak - December
E prashikshak - December
 
कार्बोन आणि कार्बोनची संयुगे
कार्बोन आणि कार्बोनची संयुगे कार्बोन आणि कार्बोनची संयुगे
कार्बोन आणि कार्बोनची संयुगे
 
Natural resources
Natural resourcesNatural resources
Natural resources
 
वसाहतवाद
वसाहतवादवसाहतवाद
वसाहतवाद
 
पाणी एक नैसर्गिक स्रोत
पाणी एक नैसर्गिक स्रोतपाणी एक नैसर्गिक स्रोत
पाणी एक नैसर्गिक स्रोत
 
Electricity
ElectricityElectricity
Electricity
 
Digestive system
Digestive systemDigestive system
Digestive system
 
Animal body
Animal bodyAnimal body
Animal body
 
Measurement Estimation
Measurement EstimationMeasurement Estimation
Measurement Estimation
 
Automic structure
Automic structureAutomic structure
Automic structure
 
Water
Water Water
Water
 
Circulatory system
Circulatory systemCirculatory system
Circulatory system
 

Mais de Jnana Prabodhini Educational Resource Center

Mais de Jnana Prabodhini Educational Resource Center (20)

Vivek inspire
Vivek inspireVivek inspire
Vivek inspire
 
Chhote Scientists
Chhote Scientists Chhote Scientists
Chhote Scientists
 
PSA Exam Pattern
PSA Exam Pattern PSA Exam Pattern
PSA Exam Pattern
 
Food and Nutrition
Food and Nutrition Food and Nutrition
Food and Nutrition
 
Food and preservation of food
Food and preservation of food Food and preservation of food
Food and preservation of food
 
Reproduction in Living Things
Reproduction in Living ThingsReproduction in Living Things
Reproduction in Living Things
 
The Organisation of Living Things
The Organisation of Living Things The Organisation of Living Things
The Organisation of Living Things
 
Effects of Heat
Effects of HeatEffects of Heat
Effects of Heat
 
Motion and Types of motion
Motion and Types of motionMotion and Types of motion
Motion and Types of motion
 
Electric Charge
Electric ChargeElectric Charge
Electric Charge
 
Transmission of Heat
Transmission of HeatTransmission of Heat
Transmission of Heat
 
Propagation of Sound
Propagation of SoundPropagation of Sound
Propagation of Sound
 
Propagation of Light
Propagation of Light Propagation of Light
Propagation of Light
 
Natural Resources
Natural ResourcesNatural Resources
Natural Resources
 
हडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृतीहडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृती
 
Characteristics of Living Things
Characteristics of Living ThingsCharacteristics of Living Things
Characteristics of Living Things
 
पृथ्वी आणि जीवसृष्टी
पृथ्वी आणि जीवसृष्टीपृथ्वी आणि जीवसृष्टी
पृथ्वी आणि जीवसृष्टी
 
The earth and its living world
The earth and its living worldThe earth and its living world
The earth and its living world
 
Environmental balance
Environmental balanceEnvironmental balance
Environmental balance
 
पर्यावरणाचे संतुलन
पर्यावरणाचे संतुलनपर्यावरणाचे संतुलन
पर्यावरणाचे संतुलन
 

विद्युत प्रभार

  • 1. विदयुत प्रभार © Jnana Prabodhini Educational Resource Centre 1
  • 2. विजेचा ददिा, टेविवहिजन िी िीजेिर चािणारी उपकरणे आपल्यािा मािीत आिेत. या उपकरणाांसाठी आिश्यक असणारा विदयुत प्रभार िीजिािक ताराांमधून िाहून आणिा जातो, परां तु िजनाने ििक्या असणा-या कािी िसतूांचे एकमेकाांशी घर्षण झािे तर तयाांच्यािरिी विदयुत प्रभार अवसततिात येतो. तो वसिर असतो. वनमाषण झािेल्या जागी वसिर रिातो म्िणून तयािा वसिवतक विदयुत प्रभार म्िणतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 2
  • 3. नायिॉनचे, पॉविसटरचे कपडे अांगात घािताना तयाांचे तिचेशी, तिचेिरीि के साांशी घर्षण िोते, तयािेळी विजेचा अगदी ििकासा धक्का बसल्याचेिी जाणिते. एखादया प्िॅवसटकच्या खुचीिर बसतानािी असा अनुभि येतो. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 3
  • 4. कोरड्या के साांिर कां गिा अििा प्िॅवसटकची पट्टी दिरविल्यास पट्टीिर विदयुतप्रभार येतो. अशी प्रभाररत पट्टी कागदाच्या अगदी ििान कपटयाांजिळ नेल्यास कागदाचे कपटे पट्टीकडे आकर्र्षिे जातात. प्रभाररत िसतू प्रभार नसिेल्या िसतूिा आपल्याकडे आकर्ूषन घेते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 4
  • 5. वसिवतक विदयुत प्रभार दोन प्रकारचे आिेत a) धन विदयुत प्रभार b) ऋण विदयुत प्रभार काचेची दाांडी रे शमी कापडािर घासिी तर वतच्यािर धन विदयुत प्रभार वनमाषण िोतो. एबोनाईट नािाच्या प्िॅवसटक सारख्या पदािाांची दाांडी िोकरी कापडािर घासिी असता वतच्यािर ऋण विदयुत प्रभार वनमाषण िोतो. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 5
  • 6. दोन एबोनाईटच्या दाांड्या िोकरी िस्त्रािर घासल्या असता दोन्िी दाांडयाांिर ऋण प्रभार अवसततिात येतो. तया दोन्िी दाांड्या एकमेकींच्या जिळ आणल्यास दूर जातात. तसेच काचेच्या दोन दाांड्या धनप्रभाररत करून एकमेकींजिळ आणल्यास तयािी दूर जातात, दूर जाण्यािा प्रवतकर्षण म्िणतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 6
  • 7. परां तु एबोनाईटची ऋण प्रभाररत दाांडी आवण काचेची धनप्रभाररत दाांडी जिळ आणल्यास तया एकमेकींकडे ओढल्या जातात. यािा आकर्र्षत िोणे म्िणतात. यािरून ददसते की सारख्या प्रकारच्या म्िणजे सजातीय म्िणजे दोन धन ककां िा दोन ऋण प्रभारात प्रवतकर्षण िोते. वभन्न - िेगळ्या म्िणजेच विजातीय - म्िणजे एक धन ि एक ऋण अशा दोन प्रभाराांत आकर्षण िोते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 7
  • 8. प्रतयेक पदािष सूक्ष्म कणाांचा म्िणजे अणूांचा बनिेिा असतो. प्रतयेक अणूमध्ये धन आवण ऋण प्रभार असिेिे सूक्ष्म कण असतात. तयाांची सांख्या समान असते तयामुळे तयाांच्या प्रभाराांचा एकमेकाांिर पररणाम िोत नािी तयामुळे अणूिर कोणताच प्रभार उरत नािी. प्रतयेक पदािाषतीि अणूांची रचना आवण सांख्या िेगळी असिी तरी तया तया अणूतीि धन ि ऋण प्रभार एकमेकाांना वनष्क्रीय करतात, तयामुळे पदािाांिर सामान्यपणे कोणताच प्रभार नसतो. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 8
  • 9. एबोनाईटची दाांडी आवण िोकरी कापड, रे शमी कापड आवण काचेची दाांडी असे पदािष एकमेकाांिर घासल्यास कािी ऋण कण एका पदािाषिरून दुस-या पदािाषिर जातात. काचेच्या दाांडीिरून ऋण कण रेशमी कापडािर जातात. िोकरी कापडािरून ऋण कण एबोनाईटच्या दाांडीिर जातात, म्िणून काचेिर धन प्रभार आवण एबोनाईटिर ऋण प्रभार येतो. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 9
  • 10. एका पदािाषिरून दुस-या पदािाषिर जाणा-या ऋण कणाांना इिेक्रॉन म्िणतात. धन प्रभाररत कणाांना प्रोटॉन म्िणतात. एखादया प्रभार रवित िसतूजिळ धन प्रभाररत िसतू आणिी तर प्रभार रवित िसतूकडीि ऋण कण धन प्रभाररत िसतूकडे आकर्र्षिे जातात. तयािेळी धनकण प्रवतकर्र्षत िोतात. तयामुळे प्रभार रवित िसतूचे जे टोक धनप्रभाररत िसतूच्या जिळ आिे, तेिे ऋण कण जमा िोतात. तर दुस-या टोकाकडे धन कण वशल्िक रिातात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 10
  • 11. अशा प्रकारे धनप्रभाररत िसतूच्या टोकाकडे विजातीय तर दूरच्या टोकाकडे सजातीय प्रभार अवसततिात येतो. एक प्रभाररत आवण एक प्रभार रवित अशा दोन िसतू परसपराांजिळ आणल्यास प्रभार रवित िसतूिर प्रभार अवसततिात येतो. विदयुत प्रभाराांच्या अशा दरयेिा ‘विदयुत प्रितषन’ म्िणतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 11
  • 12. आधी प्रभार रवित आवण नांतर प्रितषनाने प्रभाररत झािेल्या िसतू जिळू न प्रभाररत िसतू दूर के ल्यास तया िसतूतीि मूळ कण पुन्िा आपल्या जागेिर जातात. तयािेळी िसतूिर कोणतािी प्रभार असत नािी. प्रितषताने वनमाषण झािेिा प्रभार प्रभाररत िसतू जिळ असेपयांतच रटकतो. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 12
  • 13. वसिवतक विदयुत प्रभारासांबधी ां प्रयोग करण्यासाठी ‘सुिणषपत्र विदयुत दशी’ िे उपकरण िापरतात. यात पारदशषक काचेचे भाांड, तयाच्या तोंडाशी घट्ट बसेि े असे रबरी बूच आवण ताांबे ककां िा अॅल्युवमवनयमचा दाांडा याांचा समािेश असतो. काचेच्या भाांड्यािा रबरी बूच बसििेिे असते. तया रबरीबुचािा मध्यभागी ििानसे विद्र असते. या विद्रातून ताांबे ककां िा अॅल्युवमवनयमच्या दाांड्याचा कािी भाग काचेच्या भाांड्यात गेिेिा असतो. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 13
  • 14. दाांड्याच्या बािेरीि टोकािा एक धातूची चकती बसििेिी असते तर भाांड्यातीि टोकािा धातूचे अगदी पातळ, ििान उभे पत्रे ककां िा पाने बसििेिी असतात. एखादया िसतूिर प्रभार आिे की नािी ते ओळखण्यासाठी मुख्यतः सुिणषपत्र विदयुतदशीचा उपयोग करतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 14
  • 15. एखादी प्रभार रवित िसतू विदयुतदशीच्या तबकडी जिळ असल्यास सुिणषपत्र विदयुत दशीच्या पत्राांमध्ये कािीच िािचाि घडत नािी. एखादी ऋण प्रभाररत िसतू तबकडीजिळ आणल्यास तबकडीतीि ऋण कण प्रवतकर्षणाने दूर दाांडीच्या दुस-या टोकाकडे दोन्िी पत्राांकडे जातात. दोन्िी पत्राांिर ऋण प्रभार आल्याने तयाांच्यात प्रवतकर्षण िोऊन ती एकमेकाांपासून दूर जातात. प्रभाररत िसतू तबकडी पासून दूर नेल्यास ऋण कण मूळ जागी येतात. पत्रे मूळ वसितीत म्िणजे एकमेकाांजिळ येतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 15
  • 16. तबकडीजिळ धन प्रभाररत िसतू आणल्यास तया प्रभाराकडे दाांड्यािरीि ऋणकण आकर्र्षत िोतात. तयामुळे दाांडीच्या दुस-या टोकाकडीि पत्राांिर धन कण वशल्िक राितात. ते सजातीय असल्याने तयाांच्यात प्रवतकर्षण िोऊन पत्रे दूर जातात. प्रभाररत िसतू तबकडीपासून दूर नेल्यास ऋण कण मूळ जागी जातात, पत्रे एकमेकाांजिळ येतात. प्रितषनामध्ये ऋण कण आपिी मूळ जागा सोडू न िािचाि करू शकतात. धन कण आपिी जागा सोडत नािीत. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 16
  • 17. पािसाळ्यात िीज पडू न उां च इमारतींचे नुकसान िोऊ शकते. ते टाळण्यासाठी इमारतींिर तवडत िािक बसितात. तवडत िािक ताांब्यापासून बनवितात, तो टोकदार असतो. तयािा ताांब्याची जाड पट्टी बसिून पट्टीचे दुसरे टोक इमारतीच्या तळमजल्या पयांत नेऊन तेिून जवमनीत पुरतात. िीज कोसळल्यास ती टोकदार तवडत िािकाकडे आकर्र्षिी जाते, तेिून ताांब्याच्या पट्टीतून जवमनीत िाहून नेिी जाते आवण िीजेमुळे इमारतीचे िोणारे नुकसान टळते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 17