॥श्री गुरुदेव दत्त॥
वॉट्साप गृप पोस्ट :
श्री शंकर महाराज यांच्या तारक मंत्राचा ईतिहास सर्वांनाच माहित असणार..
पण, या मंत्राचा लाभ कसा घ्यावा हे माहित नसेल. जरुर वाचा..
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
॥श्री गुरुदेव दत्त॥
1. ॥श्री गुरुदेव दत्त॥
वॉट्साप गृप पोस्ट :
श्री शंकर महाराज यांच्या तारक मंत्राचा ईततहास सवाांनाच माहहत असणार..
पण, या मंत्राचा लाभ कसा घ्यावा हे माहहत नसेल. जरुर वाचा..
1] मंत्र शास्त्रीय पध्दतीने तयार के ला गेला आहे. जसे: राग ममश्र भैरव आणण संगीत.
२] मंत्रात तंत्र शास्त्र श्री दत्त माला मंत्रा प्रमाणे आहे.
अर्ाात, कलीयुगात होणारे ताप शमन करतात आणण पाप होऊ देत नाही. शत्रु पपडा कमी
करतात आणण काया मसध्दी होते.
३] हा मंत्र दोन प्रकारे आहे.. एक ऐकणे आणण म्हणणे..
४] म्हणण्याच्या काही वेळा नाही.. पण, ऐकण्याची वेळ आहे. ती म्हणजे
ध्यान करतांना अर्वा झोपतांना अर्वा घरात महत्वाचे काम करतांना AUDIO द्वारा लावुन ठेवावा.
५] रात्री अर्वा ध्यान करतांना जर *"मोबाईल"* द्वारा कानात लाऊन ऐकणे आणण ऐकण्या आधी
मनात संकल्प करावा की मला अमुक मागादशान करावे. तुम्हास तुमच्या प्रश्नाचे उत्तर हमखास ममळणार
असा अनुभव आहे. उदााः "मी ककती गुणांनी {मकाांनी} पास होईल." त्यानंतर, ऐकण्यास सुरुवात करावी
आणण ऐकतांना एकच अट आहे की कोणताच पवचार त्या वेळी येऊ द्यायचा नाही.. फक्त मंत्राच्या शब्दावर
लक्ष द्यायचे आणण ध्यान लावायचे. ध्यान हृदयावर अर्वा आज्ञा चक्रावर लाउन स्वताःला पवसरण्याचा प्रयत्न
करायचा जर तुम्ही स्वताःला पवसरुन ध्यानात गेला आणण पुढे तुम्हास झोप लागली तर झोपेत तुम्हास उत्तर
येणार.. ही तुमची मी सायकॉलजी मी बनवत नसुन तुम्हाला उत्तर त्याच रात्री येणार नाही. एखाद्या वेळी अश्या
हदवशी येईल की तुम्हाला सकाळी उठल्यावर आठवणार नाही. काही कालांतराने आठवेल. मग, प्रश्न तुमचा
कोणता ही असो उत्तर नक्की ममळणार.
हे कक्रया झोपेच्या माध्यमानेच होणार.
६] *ध्यानाच्या* च्या माध्यमाने तुम्हाला असेच ऐकायचे आहे आणण ऐकतांना हदयावर मन एकाग्र करायचे आहे.
हृदय आणण श्वास दोघांवर मन एकाग्र करुन जेव्हा तुम्हाला ध्यान लागेल तेव्हा मंत्र ऐकणे सोडुन द्यावे.. बंद न
करता..
आणण जे घडत आहे त्याचा अनुभव घ्यावा. कालांतराबे आज्ञाचक्रावर ध्यान करावे.
हे आता करुन पहा.. मला कळवा..
॥ जय श्री शंकर ॥
09823 878 90