जाग$तक मंद*चे मळभ
जाग$तक बाजारांतील सकारा-मकतेला अनुस3न सर4या स6ताहा8या प:ह4याच :दवशी
से?से@सने ६० हजारांचा ट6पा पार कDन आधी8या स6ताहातील (गुंतवणूकदारांचे) चैत?य
कायम ठेवले. अमेKरक
े तील महागाई8या आकडेवारNने तेथील भांडवलN बाजारात भुक
ं प झाला.
पण -याचे पडसाद भारतीय बाजारात उशीराने जाणवले. स6ताहा8या प:ह4या दोन :दवसांतील
भारतीय उTयोगां8या कामUगरNवर VवWवास दाखवत बाजाराने क
े लेलN कमाई उरले4या तीन
:दवसात नाहNशी झालN. मा:हती तंYZान या अमेKरका, युरोप वर मो[या माणावर अवलंबुन
असले4या ]ेYाचा $नद^शांक ७ ट@@यांनी घसरला. बँbकं ग ]ेYाने मात्र बाजाराला हात :दला.
एल. जी. बाल345ण 7दस9: वाहन उTयोगांना रोलर व ऑटोमो:टeह चेन पुरVवfयात म@तेदारN
असणारN हN एक िiथर iथावर क
ं पनी आहे. या उ-पादनातील एक
ू ण eयापाराचा ५० ट@क
े
वाटा ते रॉयल एनbफ4ड व बजाज ऑटो क
ं प?यांना लागणारा जवळजवळ १०० पुरवठा हN
क
ं पनी करते. मूळ उ-पादकांखेरNज वाहन दु3iती8या दुoयम eयवसायांकडूनहN क
ं पनी8या
उ-पादनांना मागणी असते. क
ं पनी मधे pयुचल फ
ं डांची १० ट@क
े गुंतवणूक आहे. गे4या पाच
वषाrत क
ं पनीचे उ-प?न सरासरN ११ ट@@यांनी तर नफा १५ ट@@यांनी वाढला होता. पुढNल
सणासुदN8या काळातील दुचाकt वाहनां8या Vवutतील अपेv]त वाढNचा अ-य] फायदा
घेfयासाठw या क
ं पनीमधे गुंतवणूक करता येईल.
सुंदरम फासनर्स: मुख्य:-वे वाहन उTयोगाला सुटे भाग पुरVवणारN हN क
ं पनी उ-पादनां8या
गुणव-तेसाठw xसyद आहे. जगातील चार देशात eयवसाय वृyदN करत असले4या या क
ं पनीला
चांगले वतrक लाभले आहेत. इलेि@|कल वाहनांबरोबर पवन उजाr ]ेYातील सु}या भागां8या
मागणी साठw क
ं पनी -येकt ३०० ते ३५० कोटNंची गुंतवणूक करत आहे. सेमी क
ं डक्टर
चीप8या पुरव[यामधे सुधारणा होत अस4यामुळे वाहन ]ेYामधे क
ं पनी8या उ-पादनांना मागणी
वाढलN आहे. पोलाद व इतर धातूं8या bकं मती गे4या $तमाहNपे]ा कमी होत अस4याचा
क
ं पनीला फायदा xमळेल. गे4या काहN :दवसात क
ं पनीचे समभाग सात-याने वर जात आहेत.
थोया घसरणीची वाट पाहून क
ं पनीमधे गुंतवणूक करता येईल.
मा?ती सुझुकA: भारतामधील या सवाrत मो[या वाहन उTयोगाची नeयाने ओळख कDन
Tयायची गरज नाहN. क
ं पनी8या नवीन मॉडे4सना भरघोस $तसाद xमळत आहे. क
ं पनी8या
एसयुeहN कारातील वाहनांचे बुbकं ग एक लाखावर गेले आहे. ये-या दोन वषाrत क
ं पनी आठ
नवी मॉडे4स सादर करणार आहे. जून अखेर8या $तमाहN मधील नÅयावरचे दडपण आता
कमी होईल कारण धातू व इतर क88या माला8या उतरले4या bकं मती व जपान8या येन मधे
झालेलN घसरण. सेमी क
ं डक्टर चीप8या पुरव[यातील अडथळे आता दूर होत आहेत व शहरN
तसेच Çामीण ]ेYातलN मागणी ये-या सणवारा8या :दवसात वाढणार आहे. -यामुळे वषrभरात
दहा हजारचा ट6पा हे समभाग गाठतील असा VवWलेषकांचा अंदाज आहे.
Bवशाखा इंडHI*ज: अॅसबेटॉस xसमÑटचे पYे व इतर बांधकाम सा:ह-य $नमाrण करणारN हN एक
चाळीस वषाrहून जूनी क
ं पनी आहे. या eयापारात क
ं पनीचा २० ट@क
े :हiसा आहे. प:ह4या
$तमाहNत क88या माला8या bकं मती गगनाला xभडत असताना देखील क
ं पनीने चांगले $नकाल
जाहNर क
े ले. क
ं पनी8या उ-प?नात ३७ ट@क
े वाढ होऊन ते ४७९ कोटN झाले तर नÅयाची
पातळी कायम राहNलN. दुसâया $तमाहNत क88या माला8या bकं मती कमी झा4यामुळे क
ं पनीला
फायदा होईल. क
ं पनीने नुकताच चौथा कारखाना ताxमळनाडू मधे कायाrि?वत कDन पाचeया
पिWचम बंगाल मधील कारखा?याची घोषणा क
े लN आहे. क
ं पनी सोलर पॅनेल व चािजãग ]ेYात
पाय रोवत आहे. समभागांची सyयाची ६०० 3पयांची पातळी गुंतवणूकtस योåय वाटते.
ऑगiट म:ह?यातील bकरकोळ महागाईचा दर थोडा वाढून ७ ट@@यांवर पोहोचला. Kरझवr
बँक
े 8या सहनशील पातळीपे]ा तो एक ट@@याने जाiत असला तरN बाजाराने हा दर गृहNत
धरला अस4यामुळे बाजारावर -याचा पKरणाम झाला नाहN. नुकतीच जाहNर झालेलN प:ह4या
सहा म:ह?यांची -य] करा8या अUÇम संकलनाची आकडेवारN भारता8या अथreयवiथेबाबत
:दलासा देणारN आहे. १५ स6टÑबर पयãत -यात गे4या वषाr8या तुलनेत २० ट@क
े वाढ झालN.
जगातील सवç-तम कामUगरN करणाâया भारतीय बाजारातील ऊजाr अजून बाकt आहे. सyया
बाजाराचे नेतृ-व भांडवलN यंY सामÇी उ-पादन करणाâया क
ं प?या, बँका, हॉटे4स, संर]ण
]ेत्र व वाहन क
ं प?या करNत आहेत. पण या स6ताहा8या शेवट8या काहN :दवसांत बाजारावर
अमेKरकt अथreयवiथेतील मंदNचे व eयाज दर वाढfयाचे मळभ आले. परदेशी गुंतवूकदारांनी
थोडी नफा वसूलN क
े लN. या स6ताहात जाहNर होणारN अमेKरकt मyयवतé बँक
े ची eयाज दर
वाढ व जाग$तक औTयोUगक मंदNवरचे भाêय यावर बाजार नजर ठेवेल. २२ तारखेला जाहNर
होणारे अॅ@सÑचरचे शेवट8या $तमाहNचे $नकाल मा:हती तंYZान ]ेYा8या भVवêयाबाबत संक
े त
देतील. गुंतवणूकदारांनी क
ं प?यांची $नवड करताना चोखंदळ राहNले पा:हजे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com