Anúncio

Nov 14 2022.pdf

Writer
14 de Nov de 2022
Nov 14 2022.pdf
Nov 14 2022.pdf
Nov 14 2022.pdf
Próximos SlideShares
July 25 2022.pdfJuly 25 2022.pdf
Carregando em ... 3
1 de 3
Anúncio

Mais conteúdo relacionado

Anúncio

Nov 14 2022.pdf

  1. तेजीला परदेशी पाठबळ सर#या स&ताहातील मंगळवार0या सुट3मुळे चारच 6दवस झाले#या 9यवहारात गुंतवणूकदारांचा नफा वसूल3 वर भर होता. ABटाCनया, पी आय इंडHI3ज, Hटेट बँक आद3 क ं पMयांचे चांगले Cनकाल आ#यावर समभागातील अकHमात वाढ3ने नफा वसूल3ची संधी Qमळाल3 तर Rड9ह3ज लॅब, बाटा, 9हो#टास, गोदरेज कMTयुमर अशा क ं पMयांनी Cनराशा क े #यामुळे गुंतवणूकदारांनी Vयामधील गुंतवणूक कमी करWयाकडे लX 6दले. स&ताहातील 9यवहारांना कलाटणी Qमळाल3 ती अमेYरक े तील चलनवाढ3चा दर कमी झा#यामुळे जागCतक बाजारांत आले#या तेजी मुळे. आप#या बाजारात Vयाची ZCत[या शुवार3 येऊन बाजारा0या Zमुख Cनद_शांकांनी या वषाaतील उ0चांक गाठला. .टेट बँक: भारतातील सवाaत मोdया बँक े 0या दुसeया Cतमाह3 Cनकालाने बeयाच जणांना आfचयa चकgत क े ले. बँक े चा नफा ७४ टjjयाने वाढून १३ हजार कोट3 झाला. गुंतवणूकgवर3ल उVपMनातील वाढ व क ु ठलाह3 अनपेmXत तोटा वगa करावा न लाग#यामुळे नnयाने oवमी उ0चांक गाठला. गेल3 काह3 वष_ कजa बुडoवणारे मोठे उpयोग ओळखून Vयां0या वसूल3ची पावले उचलणे व Vयासाठr तरतूद करणे याचा फायदा आता 6दसतो आहे. बँक े 0या [करकोळ कजाsबरोबर कापtरेट कजाsना देखील आता मागणी वाढत आहे. बँक े 0या कापtरेट कजाsचा 6हHसा ३६ टjक े आहे vयात गे#या Cतमाह3त २१ टjक े वाढ झाल3 आहे. सरकार0या उVपादन CनगRडत ZोVसाहन योजनेचा लाभ बँक े ला Qमळत आहे. बँक े चा कासा रेशो (बचत व चालू खाVयामधील ठेवीचे Zमाण) चांगला अस#यामुळे पुढ3ल काह3 मह3ने बँक े ला कजाaवर3ल 9याज दर वाढ3चा फायदा Qमळेल. Cनकालांनंतर बँक े 0या समभागाने मोठr झेप घेतल3. सyया0या ६०० 0या पातळी व{न थोडी घसरण झा#यावर गुंतवणूकgचा oवचार करता येईल. कॉरोमंडल इंटरनॅशनल: खते, वनHपती संरXण व पोषक रसायने या Xे~ातील ह3 अेसर क ं पनी आहे. क ं पनीचे १६ उVपादन कारखाने व ७५० oवg दालने भारत भर पसरलेल3 आहेत. स&टÅबर अखेर0या Cतमाह3त क ं पनी0या oवgत ६४ टjक े वाढ होऊन Cतने दहा हजार कोट3ंचा ट&पा पार क े ला व नफा ४२ टjjयाने वाढून ७४० कोट3 झाला. सyया युYरयाला पयाaयी खते वापरWयास सरकार ZोVसाहन देत आहे vयाचा क ं पनीला लाभ Qमळेल. VयाQशवाय पीक संरXण Xे~ातह3 क ं पनी आगेक ू च कर3त आहे. क ं पनीने क00या मालाबाबत Hवयंपूणa होWया0या योजना आखले#या आहेत. Cनकालांनंतर समभागात झाले#या घसरणीमुळे ९२० 0या पातळीवर या समभागात खरेद3ची संधी Cनमाaण झाल3 आहे. टायटन: क ं पनीची मजबूत घोडदौड स&टÅबर अखेर0या Cतमाह3 Cनकालांमधेह3 6दसून आल3. क ं पनी0या oवgचे आकडे २२ टjjयाने वाढ होऊन ८७३० कोट3 Öपये तर नफा ३३ टjकयांने
  2. वाढून ६४१ कोट3 झाला. गे#या तीन वषाaत क ं पनी0या दागदाÜगMयां0या 9यवसायातील सरासर3 २२ टjक े वाढ उ#लेखनीय आहे. सणासुद30या काळानंतर Vयात थोडी घट झाल3 तर3 द3घa मुदतीचा oवचार करता क ं पनी0या 9यवसाCयक यशाचे सातVय क ं पनी0या समभागातील उ0च भावात 6दसते. क ं पनीची मyयम व लहान शहरांमधील oवHतार योजना, लáनसराई0या 6दवसांचा फायदा लXात घेऊन थोàया घसरणीत ZVयेक वेळी हे समभाग ट&&या ट&&याने जमवले तर मोठr संपVती जमा होईल. गुजरात =लोरोक े >मक?स: गुजरात nलोरोक े Qमक#स QलQमटेड ह3 भारतातील सवाaत मोठr रे[âजरंट उVपादक व औpयोÜगक रसायने उVपादन करणार3 क ं पनी आहे. स&टÅबर अखेर0या Cतमाह3त क ं पनी0या oवgत ५२ टjक े तर नnयात ७३ टjक े वाढ झाल3 होती. क ं पनी गेल3 काह3 वष_ सातVयाने चांगल3 कामÜगर3 करत आहे. क ं पनी QलÜथयम आयन बॅटर3साठr रसायने बनoवWयाचा Zक#प हाती घेतला आहे. क ं पनीला चीनला पयाaय ãहणून मागWया QमळoवWयाची संधी आहे. क ं पनीचा सyयाचा भाव द3घa मुदती0या गुंतवणूकgसाठr योáय आहे. स&ताहातील या घडामोडींकडे लX ठेवा. • आरती इंडHI3ज, अपोलो टायसa, अॅबट, बाल[fन इंडHI3ज, भारत फोजa, बायोकॉन, 6दल3प Aब#डकॉन, इरॉस इंटरनॅशनल, जीएमआर एअरपोéaस, हुडको, आयआरसीट3सी, िजंडाल समुहातील क ं पMया, vयोती लॅब, एनबीसीसी, पराग Qम#कफ ू ड, सुZािजत इंडHI3ज, राजेश एjसपोéaस आद3 क ं पMया आपले स&टÅबर अखेरचे Cतमाह3 Cनकाल जाह3र करतील. • ऑjटोबर म6हMयाचे घाऊक व [करकोळ महागाईचे आकडे अमेYरक े ची मyयवतë बँक - फ े डरल Yरझवaने मागील चार वेळा क े ले#या 9याज दरवाढ3 नंतर ZVयेक वेळी भारता0या शेअर बाजाराचे Cनद_शांक वाढले आहेत. परदेशी गुंतवणूकदार नjत खरेद3दार बनले आहेत. कदाÜचत भारतीय अथa9यवHथा उVकृ ìट कामÜगर3 करत नसल3 तर3 इतर देशां0या तुलनेत ती चांगल3 कामÜगर3 करत अस#याचे Vयांचे मत बनले असावे. भारतातील 9यवसाय जोम धरत असWयाचे अनेक संक े त Qमळत असताना बाजारावर इतक े 6दवस जागCतक अथa9यवHथेतील मंद30या सावटाचे व अमेYरका व युरोप मधील सतत0या 9याज दरवाढ3चे दडपण होते. ते काह3से दूर होWयाचे संक े त माग0या स&ताहात Qमळाले. अमेYरक े तील चलनवाढ3चा दर अपेXेपेXा कमी वेगाने वर गेला. Vयामुळे फ े डरल Yरझवaला 9याज दरवाढ कमी करWयास मदत होईल. बाजाराने Vयावर सकाराVमक ZCत[या 6दल3. पण उ0चांकावर3ल 9याज दर व Vयामुळे कमी झालेल3 मागणी याचे पYरणाम आणखी काह3 काळ
  3. जाणवतील. Vयामुळे या तेजी0या लाटेत थोडी नफा वसूल3 क{न पोटaफोQलयोचे संतुलन करता येईल. सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com
Anúncio