Anúncio

Fond Memories of Unusual Relationships.pdf

Writer
24 de Nov de 2022
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Anúncio
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Anúncio
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Anúncio
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Anúncio
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Anúncio
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Anúncio
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Anúncio
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Anúncio
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Anúncio
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Próximos SlideShares
Fond memories of unusual relationshipsFond memories of unusual relationships
Carregando em ... 3
1 de 45
Anúncio

Mais conteúdo relacionado

Anúncio

Fond Memories of Unusual Relationships.pdf

  1. शोध - जगावेग या ना यांचा सुधीर वै य
  2. शोध - जगावेग या ना यांचा – अनु म णका १) तावना २) शोध ना यांचा - नसग ३) शोध ना यांचा - आठवणी ४) शोध ना यांचा - पाळीव ाणी ५) आठवणीतील व तू ६) अनमोल अनुभव ( जे साधारणपणे कोणा या वा याला आले नसतील असे मला वाटते ) ७) अधुर व ने / आयु यात काह कारणाने कराय या राहून गेले या गो ट ८) आयु यात काह कारणाने न क े ले या गो ट ९) मी आ ण पो ट ऑ फस - चंतन १०) खेळ ११) पाळीव ाणी १२) गो ट एका मा याची १३) शे - माझा म १४) हंशा १५) अ यासाचे टेबल
  3. शोध - जगावेग या ना यांचा (In the wonderland of unusual relationship) 01) तावना नातेसंबंध हा खूप गहन वषय आहे. नाते संबंध हटलं हणजे डो यासमोर येतात ती माणसा - माणसामधील नाती, जी तुम या ज माबरोबर अि त वात येतात आ ण तुम या मृ यू बरोबर संपतात. मा या मते नाते संबंध हा खूप यापक श द आहे. माणसांबरोबर या ना या या पल कडे सु ा अनेक नाती आप या आयु यात असतात. फरक ए हढाच क आपण अ या संबंधांना ' नाते ' असे लेबल लावत नाह . म ांनो, तावना वाचून तु हाला कळले असेलच क मी माणसांबरोबर या ना यां या पल कडे जाणार आहे. कदा चत तु हाला या गो ट चे आ चय वाटेल. पण म ांनो, खरे सांगायचे तर मी माणूस या ा यापासून दोन हात दूर राह याचाच य न करतो. याचा अथ मी माणूस घाणा आहे असा नाह . मलाह माणसे आवडतात. नवडक माणसां यात मी रमतो सु ा. पण दुदवाने ह आवडीची नवडक माणसे या जगाचा नरोप घेत आहेत आ ण दवस दवस मी एकटा पडतो आहे पण एकाक नाह . (एकटेपणा हा शार रक असतो तर एकाक पणा हा मान सक असतो) असो. एकटेपणा हा काह वेळा वभावामुळे भोगावा लागतो. काह वेळा एकटेपणा हा प रि थतीने लादला जातो. लहानपणापासून मी माणसांचे अनेक नमुने ब घतले आहेत. वनोदाने असे हणता येईल क या माणसांचे नर ण क न यापासून वतणूक शैल चे धडे गरवून मी मोठा झालो आहे. कसे वागू नये हे शकत मी मोठा झालो. या पा वभूमीव न तु हाला या ना यांचा वेध मला यावासा का वाटला असेल याचा उलगडा होईल. मा या आयु यातील अ याच असं य अ य - अ य त ना यांचा वेध या पु तकात घे याचा य न आहे. या पु तकातील काह लेख इंि लशम ये आहेत. मा या आठवणीं बरोबर माझे नाते आहे. या आठवणी एकटे असताना मला साथ देतात, माझे पाय ज मनीवर ठेव यास मदत करतात. नसग तर माझा सग यात जवळचा म आहे. तो मला आधार देतो, पाठ वर शाबासक ची थाप देतो, सां वन करतो. गंमत हणजे मा या कडून याची काह च अपे ा नसते. मी याला क ॅ मे यात बं द त करतो व मा या संगणकावर साठवून ठेवतो आ ण क ं टाळा आला क तो नसग व यावेळे या आठवणी जागवतो. पाळीव ा यां या संगतीत मी अनेक सुखाचे ण घाल वलेले आहेत. यां या बरोबर या आठवणी तर मी वस च शकत नाह . या सवा बरोबर माझे अ य नाते आहे आ ण मु य हणजे हे नाते मी मानतो आ ण नभावतो सु ा. या जगावेग या ना यांचा शोध मा या अनेक लेखात तु ह वाचला असेल. हे सव लेख या पु तकात एक वाचता येतील ए हडेच. सुधीर वै य http://spandane.wordpress.com/ www.spandane.com http://www.slideshare.net/spandane
  4. 1 02) शोध - जगावेग या ना यांचा - नसग नसगाबरोबर माझे खूप िज हा याचे नाते आहे. नसग माझा सग यात य म आहे. आयु यातील सुख - दु:खे नसगाबरोबर share करणे, या याशी हतगुज करणे हा माझा खास वरंगुळा आहे. मा यासाठ नसग हणजे हल टेशनला जो दसतो, तो नसग असे नाह . मी शहरात, र यावर, सोसायट या अंगणात, बागेत नसग शोधतो. आप या शहरातून सु ा सूय मावळतो, यासाठ सनसेट पॉइंटला जा याचीच गरज आहे असे नाह . सूया त याहाळणे हा माझा खास छंद आहे. सूया त बघायला सवाना आवडतो. सूया त बघ यासाठ हल टेशन वर आवजून जाणे होते. पण आप या गावातून / शहरातून दसणारा सूया त बघायला लोकांकडे वेळ नसतो. अथात हे माझे नर ण आहे. माझे व सूया ताचे लहानपणापासून फारच िज हा याचे संबंध आहेत. कदा चत माझे बालपण याला कारणीभूत असेल. मला बालपण होते का? :( वडील फार थो या वषाचे सोबती आहेत हे लहानपणी कळ यानंतर यां या मृ यु या छायेत मी मोठा झालो. मृ युची भीती यां या डो यात दसत असे. मुलाबाळांची काळजी सु ा डोकावत असे. यामुळे असेल कदा चत, पण दर र ववार मी चौपाट वर सूया त बघायला जात असे. अगद लहान असताना व डलांबरोबर, मग भावाबरोबर आ ण नाह तर एकटा. कॉलेज सकाळी १० ते २ असे. घर लहान अस यामुळे मी अ यास कर यासाठ लाय र त रा ी ८ वाजेपयत थांबत असे. सं याकाळी मा अधा तास सूया त बघ यासाठ समु कनार पळत असे. (कॉलेज पासून समु कनारा ५ म नटावर होता.) उ च श ण झा यानंतर क ं पनीत काम करताना क े बन मधूनच सूया त दसे. ोजे ट साईटला गेलो क मी व ोजे ट मॅनेजर ८ मजले उंच क े मकल या टाक वर सूया त बघ यासाठ जात असू. गेले ते दवस. :) नंतर जून १९८५ पासून यवसाय (CA ) सु क े ला, संसारात पडलो :) आ ण रोजचे सूया त दशन बंद झाले. १९९७ साल सेक ं ड होमचा ताबा घेतला व दर म ह याला ४ दवस गावी जाऊ लागलो. घरापासून समु कनारा ५ म नटावर आहे. परत एकदा सूया ता या ेमात पडलो. नसगाची येक ऋतूतील व वध पे आप याला अचं बत करतात. परंतु एक- दोन म ह यानंतर पाऊस जे हा थोडी व ांती घेतो, ते हा नसगाचे प सवानाच खूप आवडते. नजर जाईल तेथे ह रवळ उगवलेल असते. भाताची लहान रोपे वा यावर डोलत असतात. आकाशात पावसा या का या ढगांचा आ ण रवीचा लपंडावाचा खेळ रंगत असतो. म येच जोराचा वारा येतो आ ण सव ढगांना पळवून लावतो. क टक वा ळे तयार करतात. नद , नाले, ओढे, तलाव सौदयात अ धकच भर घालतात. जे हा मनातील नसग आ ण सृ ट तील नसग यांची गळाभेट होते, तो ण आ ण ती वेळ श दात वणन करता येत नाह .
  5. 2 नसग हणजे नसग असतो… तुमचा आमचा सेमच असतो. :) माणूस नसगात शहर वसवतो, तेथील र हवाशांची आ ण नसगाची लावून वाट. शहरात मा नसग शोधावा लागतो, बा कनीतील तुळस आ ण काह फ ु लझाडां या एक -दोन क ुं यांत. :( नसग आपला म आहे. आप या आयु या या वाटचाल त नसगाचा खूप मोठा वाटा आहे. नसग आप या आजूबाजूला सु ा असतो पण याकडे आपण दुल च करतो. वषातून एकदा सुट घेऊन नसगर य ठकाणी जातो पण तेथे जाऊन आपले शौक पुरे करतो. :( आप या अ याचाराला क ं टाळून नसग आप यावर सूड उगवतो. मग आपण आप या सुपीक डो याने नसगावर आणखी अ याचार करतो. मनाची कवडे उघडी ठेवून नसगाला भेट या, या याशी हतगुज करा. मग बघा मन कसे पसासारखे हलक े होते. ताजेतवाने हा आ ण आप या येय पूत साठ य न करा. श य असेल तर वरचे वर एक - दोन दवस कामातून सवड काढा. तेह नाह जमले तर आप या प रसरातील नसग शोध याचा य न करा करा. आप या शहरातून सु ा सूया त दसतो. आप या प रसरात सु ा झाडे असतात, पानगळ होते, नवीन पालवी फ ु टते याचा आनंद या. नसग डो यात साठवा, क ॅ मे यात बं द त करा. डो यातील नसग मनात जवा हणजे तो आप या चेह यावर पसरेल आ ण आप या सव ताण - सम येवर शीतल छाया धरेल. बघा य न क न. मा या आयु यातील सम या - ताण - तणाव मी नसगा या साथीने सोडवले आहेत. नसगात तु हाला वत: या आयु याचे त बंब दसेल. नसगाला मी क ॅ मे यात बं द त करतो व जे हा जे हा मला क ं टाळा येतो, एकटेपणा वाटतो, ते हा मी हे फोटो व ि ह डओ बघतो. फोटो बघ यासाठ तु हाला मा या संक े त थळाला, फ े सबुक पेज ला भेट यावी लागेल. सुधीर वै य Time Permitting, Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com http://www.slideshare.net/spandane
  6. 02) Photo Gallery
  7. 1 03) शोध - जगावेग या ना यांचा - आठवणी आठवणी या आठवणी असतात. येका या वेग या असतात. कधी तु हाला याक ू ळ करतात. कधी रडवतात, कधी हसवतात. शेवट आठवणी या आठवणीच असतात. आठवणीतून शकायचे असते, पण याचे भान येकाला नसते. आठवणीत गुंतायचे नसते, आठवणींनी मनाचा तोल सुटता कामा नये. आठवणीत न गुंतता, आयु या या वाटेवर पुढे जायचे असते. आठवणींचा उपयोग भ व यातील वाटचाल त करायचा असतो. आठवणी या शाप क वरदान हे येकाला ठरवावे लागते. वाईट - अनाव यक आठवणी वसरायचा य न क े ला पा हजे, हणजे मन शांत हो यास मदत होते. आठणींबरोबर माझे खास नातेसंबंध आहेत. असे हणतात क वाईट आठवणी ल ात ठेवू नयेत. पण हे आप या हातात थोडेच असते. या कटू आठवणी मनात आपोआप घर क न राहतात. लहानपणापासून या अनेक कटू आठवणीं या जोरावर मी आयु यात गती क न मा या वरोधकांची तोडे बंद क े ल आहेत. या कटू आठवणी हे माझे बाळकडू आहे. माझी मरणश ती चांगल अस यामुळे लहानपणापासूनचे अनेक संग मला आठवतात. अगद सहजपणे - कोणतेह य न न करताना. अनेक लोकांना याचे आ चय वाटते.
  8. 2 मी ब घतलेल व ने, यासाठ क े लेले म, यशपूत चा झालेला आनंद, हुरहूर सव काह आठवते. जे हा काह व नं धुळीला मळतात, ते हा नवीन काह तर गवसलेले असते, अनुभवलेले असते. या अ या गो ट असतात क सव सामा यपणे सग यांना याचा अनुभव मळत नाह . मला आयु यात काह चांगले - जगावेगळे अनुभव घे यास मळाले. असे अनुभव मळ याचे भा य फार कमी लोकांना लाभले असेल. हे अभुभव / आठवणी मी क या बरे वसरेन? मला लहानपणी फारसे खेळायला मळाले नाह . पण जे काह खेळ मी खेळतो या या आठवणींची शदोर मला आयु यभर पुरल आहे. या व तू मी वापर या कं वा या व तुंनी माझी सेवा क े ल , यातील काह व तू मी नुस याच आठवणीत नाह तर य जपून ठेव या आहेत. आयु यात काह कारणांनी काह गो ट आपण करत नाह , हेतुपुर सर नाकारतो. या गो ट मी न कर याची कारणे आहेत. पण ती वैयि तक आहेत. मा यासाठ ती कारणे बरोबर आहेत. हे सव न क े यामुळे माझे काह नुकसान झाले असे मला वाटत नाह . मा या लेखात या आठवणी कधी ना कधी डोकावत असतात. या आठवणी मा या मनात कोर या गे या आहेत. सुधीर वै य Time Permitting, Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com http://www.slideshare.net/spandane
  9. 04) शोध - जगावेग या ना यांचा - पाळीव ाणी येक लहान मुलाला पाळीव ा यांचे वेड असते / याला पाळीव ाणी आवडतात, तसेच पाळीव ा यांचे वेड मलाह होते. माझा ह पुर व यासाठ दादांनी लहानपणी मा यासाठ मांजराचे प लू आणले. ते प लू आम याकडे जेमतेम सहा म हने होते. या या संगतीत घाल वलेले मजेशीर ण आजह मा या मरणात आहेत. यानंतर मी अनेक प ी पाळले. यावेळी मी भावाकडे राहत होतो. यांची सकाळची कल बल एक ू ण मन स न होत असे. ल न झा यानंतर मी मासे पाळले. सं याकाळी दमून घर आ यानंतर मा यांकडे ब घतले क दवसभराचा थकवा कधी पाळायचा हे कळतच नसे. यानंतर मी पोमे रअन क ु ी पाळल . जवळ जवळ चौदा वष सोनी मा या घर होती. त यावर हातारपणी श या करताना ती हे जग सोडून गेल . तने प लाना ज म दला. त या सहवासात आयु यातील चौदा वष कशी गेल हे कळलेच नाह . त या मृ यूनंतर मी पाळीव ाणी पाळ याचे वेड मनातून काढून टाकले. मु य कारण हणजे या सवा या आठवणी मा या सोबत हो या. या सव पाळीव ा यां या सहवासातील खूप सुंदर ण मा या मनात घर क न आहेत व यामुळेच हे जगावेगळे नाते मी मानतो. माझे आ मच र या आठवणीं शवाय पूण झालेच नसते. लहानपणी आ ह नय मतपणे गावाला जात असू. यावेळी वासराबरोबर माझे नाते जुळले होते. याचे नाव होते ' हंशा ' . म ांनो, तुम या काह आठवणी असतील तर मला न क कळवा. सुधीर वै य Time Permitting, Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com http://www.slideshare.net/spandane
  10. 05) आठवणीतील व तू: मी माणसांवर आ ण व तूंवर मनापासून ेम करतो. या व तूं या आधाराने मी मोठा झालो, या व तूंना मी वसरत नाह . यांचे आयु य संपेपयत मी यांची देखभाल करतो आ ण अगद ना इलाज झाला क मोडीत काढतो. व तू लहान असेल तर जपून ठेवतो. अशा व तू वषातून एक-दोन वेळा मी बाहेर काढतो आ ण पश क न - यां या सहवासातील आठवणीत चंब भजतो आ ण मग परत या व तू ठेऊन देतो. या व तू अजूनह मला या जु या काळात घेऊन जातात, या आठवणी जागवतात. म ानो, कदा चत तु हाला हा वेडेपणा वाटेल. पण तु ह या यावर वचार क े लात तर तु हाला माझे हणणे न क पटेल. असो. Typewriter: माझे वडील BMC म ये टेनो होते. आम याकडे Typewriter होता. वडील रा ी Typing क न पैसे मळवत असत. नाह तर क े वळ तुटपुं या पगारावर आम या ६ माणसां या क ु टुंबाचा नभाव लागणे श य न हते. वडील १९६९ ला वारले ते हा मी १८ वषाचा होतो. घरात Typing कोणालाच येत न हते. पण आ ह तो Typewriter व डलांची आठवण हणून जपून ठेवला. न वापरता ह Typewriter ची देखभाल क े ल . पुढे मी CA (१९७४) झालो. थम उ च पदावर नोकर क े ल व मग वत:चा यवसाय (१९८५) सु क े ला आ ण या Typewriter चे नशीब उजळले. संगणक बाजारात येई पयत (१९९१ ) मी तो Typewriter वापरला. यानंतरह आठवण हणून सांभाळला. पुढे याची देखभाल कर यासाठ spare parts आ ण कारागीर मळेनासे झाले व यामुळे जड अंत:कारणाने मी तो मोडीत काढला. पुढे तो Typewriter बन वणार क ं पनी ह बंद पडल . आज मा याकडे या Typewriter चा फोटो नाह , पण मा या मृतीत मा तो अजूनह कोरला गेला आहे. Land line Phone: म ानो, कदा चत तुमचा व वास बसणार नाह , पण मी १९८३ साल बुक क े लेला प हला फोन मला १९९१ साल मळाला. पण याचे Wiring pole व न क े लेले होते. यामुळे तो फोन कधीह आ ण कतीह काळ बंद पडत असे. मग मी दुसरा फोन बुक क े ला. तो फोन २ वषात आला. पुढे मी एक फोन surrender क े ला. यानंतर land line मधून इंटरनेटची सोय झाल . फोनचे Wiring ह ज मनी खालून कर यात आले आ ण फोन बघड याचे माण कमी झाले. ह ल Mobile चा दर Land line पे ा कमी अस यामुळे बरेच वेळा फोन कर यासाठ Mobile चाच वापर होतो. संगणक: प हला संगणक १९९७ साल घेतला. Windows , हाड ड क १ GB , कं मत पये ५१०००/-. हा संगणक मी ऑग ट २००२ पयत वापरला. दुस या संगणकाची कं मत होती पये ३४०००/- हा संगणक जून २००८ पयत वापरला. तस या संगणकाची कं मत होती पये २५०००/- हा संगणक मी अजून पयत वापरत आहे. संगणकामुळे मला खूप मदत झाल . यापूव Reports , Letters type करावी लागत. Type क े लेले तपासणे आ ण चुका दु त करणे क ं टाळवाणे काम होते.
  11. 2 प हले पेन : हे पेन दादांनी मी ५ या इय तेत high school म ये वेश घेत यानंतर (१९६१) साल वकत आणले. हे पेन मी SSC पयत (१९६७) पयत वापरले. यानंतर extra पेन हणून वापरले. दुसरे पेन: हे पेन दादांनी १९६७ साल college त वेश घेत यानंतर आणले. हे पेन मी पुढे १९८८ पयत वापरले. हे पेन मा या उ च श णाचे सा ीदार आहे. (B.Com, F.C.A, A.C. S, D.M.A, D.F.M, D.O.R.M, D.E.M) माझा मोठेपणा मरव यासाठ मी या श णाची जा हरात क े ल नाह ये . तर ह ल लोकांचे कशाला उ च श ण हणावे या ब ल बरेच गैरसमज असतात ते दूर हावेत हणून नमूद क े ले आहे. हे पेन कालांतराने गळायला लागले, पण मी ते आठवण हणून अजून जपून ठेवले आहे. माझे आयु यातील वाटचाल त या पेनानी मह वाची मदत क े ल आहे. आजह वषातून एक वेळा मी यांना पश करतो आ ण यांना ध यवाद देतो. बर च वष ह पेन ल मी या पूजनात ठेवत असे. Pager : Mobile या आधी Communication साठ Pager चा वापर खूप माणात होत असे. अथात हे एकतफ Communication असे. Message आ यानंतर Land line फोनच कामाला येत असे. हा pager मी १९९६ साल ४००० पयाला वकत घेतला व २००० सालापयत वापरला. या सेवेसाठ म ह याला ४०० पये क ं पनी आकारात असे. १९९१ पासून मी Insurance Surveyor हणून काम क लागलो . या pager चा मला Survey या कामासाठ खूप उपयोग झाला. Insurance क ं पनी या संपकात मी राहू शकत असे. यानंतर बर च वष घ याळ हणून हा Pager मा या Office या Table वर वराजमान असे. Mobile : Pager या नंतर लगेचच Mobile बाजारात आला. पण तो लोकां या खशाला परवडणारा न हता. १९९९ साल सा या Mobile ची कमत १८००० पये होती व येक म नटाचा आकार १५ पये होता. २००० साल सा या Mobile ची कमत ८५०० पये झाल व येक म नटाचा आकार ४ पये ए हडा कमी झाला. प हला Mobile मी २००० साल घेतला. (नो कया) तो Mobile वजनदार होता. एखा या लहान दगडा या वजनाचा. :) हातात Mobile असणे ह मा यासाठ तर यवसायामुळे गरज झाल होती. हा Mobile मी २००३ पयत वापरला. २००४ साल मी नो कया चा Tube light model ४००० पयाला घेतला. हा Mobile वजनाने हलका होता. पुढे २००७ साल मी नो कया चा Mobile १०००० पयाला घेतला. पण हा Mobile खूप सुधारलेला होता. यात क ॅ मेरा - २ MP, video शू टंगची सोय होती. तसेच इंटरनेटचीपण सु वधा होती. २०११ साल हा Mobile अचानक बघडला. दु त करायचा खच २००० पये होता. मी दु त कर या या भानगडीत न
  12. 3 पडता, नो कयाचा नवीन Mobile ५००० पयाला घेतला. प हला Mobile मी exchange क े ला. दुसरा Mobile अडचणी या वेळेसाठ राखून ठेवला आ ण ब याच म मंडळीना तो उपयोगी पडला. तसरा मो बले (N-७२) आजह मी जपून ठेवला आहे. या Mobile ने शेक यांनी फोटो आ ण Video रेकॉड क े ले आहेत. Calculator : त ण म ानो , कदा चत तु हाला मा हत नसेल क पूव College म ये Calculator वापरायला परवानगी न हती. मी १९७४ साल CA पास झालो ते हा सु ा CA या पर ेसाठ Calculator ला परवानगी न हती. आ ह Log Tables चा वापर करायचो. मी प हला Casio Calculator नोकर लाग यानंतर जून १९७५ म ये ३०० पयांना घेतला. मला पगार कती होता, मा हत आहे? Industry मधील नवीन CA साठ चा maximum पगार होता १२०० पये. पगारा या २५% र कम खच क न मी चैन क े ल होती. तो Calculator ह ८ digit चा चो न आयात क े लेला होता. Calculator साठ १२ पयाचे २ पे सील cells घालावे लागत. हा Calculator म हना - दोन म ह यात बघडला. खरेतर Calculator ची गरज होती असे नाह . त डी calculation करायची ए हडी सवय झाल होती क साधी आकडेमोड त डी लवकर करता येते. अजूनह ती सवय गेल नाह . यानंतर दर ३-४ वषानी Calculator वरचे सगळे आकडे पुसले जाईपयत Calculator वापरला जाई. ह ल नुकताच एक १२ digit Calculator २२५ पयाला वकत घेतला. कोण हणतो महागाई वाढलेय? Digital diary: Casio या Digital Diary ने मला खूप वष सेवा दल . नय मतपणे दर वष मी cell बदलत असे. यामुळे कधीह data delete झाला नाह . ह Digital Diary हणजे माझी Data बँक होती. हजारोनी नाव, प ते, टे लफोन नंबर, due dates , रोज या appointments असा भरग च data होता. वेळोवेळी Data Backup ह संगणकावर घेतला जात असे. काह ह इशारा न देता ह Digital Diary बंद पडल . cell तर नुकतेच घातले होते. Digital Diary बघडल होती. :( मला खूप वाईट वाटले. पण मा या नवीन Mobile म ये मला या सव सोई उपल ध हो या. यामुळे हे दु:ख मी जरा लवकर वसरलो. आजह ती Digital Diary मी जपून ठेवल आहे. आता Digital Diary चे उ पादन Casio क ं पनी करत नाह . याला हणतात गती. !!!! म यंतर मी एक अहवाल वाचला. या अहवालात असे ल हले होते क चांगला Mobile बाजारात आ यानंतर इतर अनेक उ पादनांची व कमी झाल आहे.( उ.ह. क ॅ मेरा, घ याळ , pocket CD Player , Digital Diary , Calculator , Landline फोन वगैरे.) Pen Drive: इंटरनेट connection मळ यापूव संगणक वषातून एकदा तर ास देत असे. मग हाड ड क Format करावी लागे. Data नाह सा हो याची भीती असे. पण इंटरनेट connection आ यानंतर Anti Virus programme लोड क े यामुळे तो ास जवळ जवळ बंद झाला. ते हा Data Client ला दे यासाठ CD burn करावी लागे. आ ण हे काम िजक र चे होते. यावेळी नुकतीच Pen Drive मळू लागल होती. मी ०१-०९-२००५ ला प हल Pen Drive (१ GB ) ३५०० पयांना घेतल . आता याच १ GB Pen Drive ला २५० पये पडतात. यानंतर मी
  13. 4 ब याच Pen Drive (४ GB ) या वकत घेत या. संगणकासाठ Pen Drive चे HUB connect क े ले व सव Pen Drive याला connect क े या. संगणकावर कोणतेह काम क े ले क ते लगेच Pen Drive वर copy क े ले जाते. संगणक बंद पडला तर काय? हा न नकालात नघाला. Pen Drive घेऊन कोण याह संगणकावर काम करायची सोय उपल झाल . आजह ७ वषानंतर माझी पा हल Pen Drive मला सेवा देत आहे. :) :) बांबूचे झाड, बेडूक, क बडीचे प लू: मा या office Table वर क येक वष वर ल तीन व तू ठेवले या हो या. सवाना आ चय वाटे. यांचे एकमेकांशी काय नाते? शेवट सांगून सांगून मीच क ं टाळलो आ ण च क या शीषकाचा लेख ल हला. हा लेख वाच यासाठ लंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/04-FrogChick&BambooTree.pdf क ॅ मेरा: लहानपणीच दादांनी मला Box क ॅ मेरा घेऊन दला होता. यात २४ फोटो काढता येत. फोटोचा रोल आ ण इतर खच यामुळे special कारणासाठ च क ॅ मेरा वापरावा लागे. एकह फोटो फ ु कट जाणार नाह याची काळजी यावी लागत असे. याचा प रणाम कदा चत माझी photography सुधार यात झाल असेल. १९८४ साल मी प हला क ॅ मेरा (Hot Shot ) १००० पयाला वकत घेतला. बर च वष तो क ॅ मेरा वापरला. यानंतर एका Client ने या शकाचा क ॅ मेरा मला भेट हणून दला. तो ३ म हने परदेशी गेला असता मी याचा यवसाय सांभाळला होता. मग मुलाने D Link digital क ॅ मेरा भेट दला. मी १०००० हून जा त फोटो काढले आहेत व संगणकावर SAVE क े ले आहेत. १९९१ पासून पुढ ल १५ वष मी Insurance Surveyor हणून क े ले. यामुळे क ॅ मेरा हा मा या यवसायाचा भाग झाला. मला नसगाचे फोटो काढायला आवडतात. नसगा या बरोबर आपण सव दु:खे, अडचणी वस शकतो. वेळ मळा यास मा या संक े त थळाला भेट या. Pen - Pencil Pouch: हा Pen - Pencil Pouch मा या म ा या लहान मुल ने १९८५ साल मी यवसायात पदापण क े ले ते हा भेट हणून दला. या pouch ने माझी इमाने इतबारे सेवा क े ल आहे आ ण आजह मी हा Pouch वापरतो. लेखा पर णासाठ लागणार व वध रंगाची पेन, ball पेन, पे सील, eraser , पे सील led , refill मा याकडे उपल ध असे. अशीच एक क ं पास पेट व डलांनी खूप ह क े यानंतर मला ५ वीत High School म ये वेश क े यानंतर वकत घेऊन दल होती. मी व डलांना श द द या माणे ती क ं पास पेट १९६७ ला SSC होईपयत यातील कोणतेह सामान न हरवता वापरल होती. या नंतर ती पेट एक गरजू मुलाला द याचे मला आठवत आहे. म ानो, यापैक काह व तू मला career या सुरवातीपासून मळा या अस या तर आयु य खूप सोपे झाले असते. पण मी या व तूंवर मनापासून ेम क े ले. या व तूंनी मला career म ये मोलाची मदत क े ल . यामुळे माझे आयु य खूप सुखावह झाले. ध यवाद हा श द माझी भावना यां यापयत पोचवू शकणार नाह
  14. 5 याची मला क पना आहे. खरेतर या नज व व तू नाह त, या सजीव आहेत. म ानो , वचार करा. आप या आसपास अशीच बर च माणसेह असतात, यांनी तुमचे आयु य समृ क े लेले असते. यांना वेळेवर ध यवाद या. सुधीर वै य ०६-१०-२०१२ Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com http://www.slideshare.net/spandane
  15. 6
  16. 7
  17. 06) अनमोल अनुभव ( जे साधारणपणे कोणा या वा याला आले नसतील असे मला वाटते ) बालपणी आप या मनात काह व न असतात. यातील काह खर होतात, तर काह य ात (काह कारणांनी) उतरत नाह त. काह आपण वेग या र तीने स यात उतरवतो. जे हा काह व नं धुळीला मळतात, ते हा नवीन काह तर गवसलेले असते, अनुभवलेले असते. या अ या गो ट असतात क सव सामा यपणे सग यांना याचा अनुभव मळत नाह . आज मी अ याच अनुभवांब ल सांगणार आहे. म ानो. मा या अनेक पो ट म ये माझे खडतर बालपण डोकावत असते. या खडतर बालपणाचा ए हडा प रणाम मा या आयु यावर झाला आहे क तो सग याचा सगळा श दात मांडणे खूप कठ ण आहे. यामुळे मी नेहमीच आयु यात जे काह मळाले यावर ेम क े ले. न शबाशी भांडत राहून वत:चे नुकसान कर यापे ा मी हा सोपा उपाय अमलात आणला. मला जे मळाले ते, मी जे गमावले यापे ा न क च कमी आहे. गे या ज माचे देणे फ े ड यासाठ आप याला पुनज म मळतो असे मी मानतो. या ज मातील पापाची या ज मात परत फ े ड करावी लागते आ ण उरले तर परत परतफ े डीसाठ ज म मळतो. असो. Now, let me look at the bright side of my childhood. १) वै यक य सेवा: माझे बालपण व डलां या मृ यू या छायेत गेले. मी ५-६ वषाचा होतो ते हा मला एक खर वा तव कळले क व डलांचा सहवास आप याला फार काळ मळणार नाह . वडील फार थो या वषाचे सोबती आहेत हे लहानपणी कळ यानंतर यां या मृ यु या छायेत मी मोठा झालो. मृ युची भीती यां या डो यात दसत असे. मुलाबाळांची काळजी सु ा डोकावत असे. बाल वयातच मी मोठा झालो. गंभीर झालो. माझे व डलांवर खूप ेम होते. मी जा तीत जा त वेळ यां या सहवासात घालवू लागलो. पुढे व डलांची त बेत बघडत गेल . ३५ वषाहून अ धककाळ ते मधुमेहाने आजार होते. तर यांनी संसार रेटला. आ हाला श ण दले. मी १८ वषाचा असताना ते वारले. या या मृ यु या भीतीने मी रोजच मरत होतो. मी पोरका झालो. आई आ ण मोठे भाऊ होते पण माझे जीवाभावाचे वडील मा न हते. या प रि थतीमुळे मला यांची सेवा करायची संधी मळाल . मला मधुमेहाची वै यक य मा हती लहानपणी कळल . व डलांना रोज इ सु लनचे injection यावे लागे. मी साधारण ८ वषाचा अस यापासून यांना पुढ ल १० वष रोज injection देत असे. व डलां या जेवणापूव हणजे सकाळी ८.३० वाजता मी injection देत असे. यामुळे सकाळी चहा पऊन झाला क injection ची syringe आ ण सुई गरम पा यात शु क न ठेवावी लागे. याकाळी disposable syringe मळत नसत. सुई फारतर एक आठवडा चालत असे. यामुळे वेळ यावेळी इ सु लन, syringe , सुई, ि पर ट, कापूस याचा पुरेसा साठा ठेवावा लागे. दोन औषधे यो य माणात syringe म ये बाटल तून यावी लागत. हे कठ ण कामह मी ल लया करत असे. तसेच व डलांना र तदाबा या गो या वेळ यावेळी या या लागत. दर म ह याला मी यां या बरोबर डॉ कडे जात असे. माझे दोनीह भाऊ या वै यक य सेवेपासून दोन हात लांबच असत. रोज दंडावर injection घेत यामुळे यां या दंड सुजत असे. यामुळे सं याकाळी iodex चोळणे , पाय चेपणे, कोठे कापले तर े संग
  18. 2 करणे, ओषधे वकत आणणे वगैरे त सम कामे असत. आता तु हाला कळले असेल क मला का डॉ हायचे होते?. म ानो, आता मला सांगा असा अनुभव तु हाला मळाला आहे का? आहे का नाह exceptional अनुभव.!!!! २) शेतीचा अनुभव: आम या वै य घरा याची एक त शेती होती. पण पाच पैक चार काका शहरात settle झा यामुळे, सवात धाकटे काका शेती सांभाळत. मा या व डलांना गावाचे फार आकषण होते दर दोन वषानी ते आ हाला दवाळी या सुट त गावाला घेऊन जात. तो एक म हना मी आजह इत या वषानी वसरलो नाह ये. आमची बर च शेतीवाडी होती. नारळ-पोफळीची झाडे होती. गाई - गुरांचा मोठा गोठा होता. नोकरचाकर होते. शेतीची मा हती शाळेत या पु त त मळते. पण मला यातील काह कामांचा य अनुभव घेता आला.भात शेतीची मु य कामे हणजे शेतातील तण काढणे, नांगरणी , पेरणी , लावणी, कापणी, मळणी इ याद . आ ह दवाळीत जात अस यामुळे कापणीची कामे बाक असत. शेतात धारदार वळा घेऊन उ कडवे बसून कापणी करावी लागे. भाताचे रोप डा या हातात ध न उज या हाताने एक दमात ज मनीपासून ३-४ इंचावर कापावे लागे. वत:ला दुखापत न होऊ देता. :) हा रोपाचा जुडगा ज मनीवर ठेवून बाजूला सरकावे लागे. १५-२० म नटांनी उभे राहून कापलेल रोपे एक क न ठेवावी लागत. गडी माणसां या वेगाने जर काम करता येत नसले , तर कामाचे तं कळले. अंगात दम असेपयत कापणी चाले. अगद २-३ तास सु ा. भात रोपां या लावणीचा अनुभव (हे काम पावसा यात क े ले जाते) काह घेता आला नाह . मळणी कशी करतात हे ह पा हले पण अनुभव घेता आला नाह . भाताची कापणी झा यावर, क ु ळीथ पेरायचा असे. यामुळे काह ज मनीची नांगरणी करावी लागे. हे काम सु ा मी क े ले आहे. मा या नांगराला मा आमचे आ ाधारक बैल जोडलेले असत. आ हा लहान मुलां या आ ा नमुटपणे पाळत. ह शेतीची कामे कर यात , गुरां या मागे रानोमाळ फर यात, गाई- हशीचे दुध काढ यात , गाई- हशींना अंघोळी घाल यात, डोहात उ या मार यात , दवाळीचा म हना कसा जात असे, हे कळतच नसे. मग परत जायचा दवस जवळ येई ते हा डोळे पा याने भ न येत. हे मंतरलेले दवस मी आजह यान अव थेत enjoy करतो. म ानो, आहेत असे अनुभव तुम याकडे? मी गावाला जात असे ते हा आम या एका बैलाबरोबर माझी मै ी झाल होती. या बैलाचे नाव होते 'हंशा' . 3) बोट ने वास करणे: वर ल लेखात बोट या र य वासा या आठवणीह ल ह या आहेत. चांद या रा ी होडीने क े लेला वास आजह माझे मन स न करतो. दवाळी या सुट त होडीने आ ह आ या या गावाला ह जात असू. म ानो तु ह होडी चाल वल असेल ती हल टेशनला. तीसु ा पायाने pedal मारत. पण मी दादां या , नावा या या बरोबर ने व ह मारल आहेत. व ह मा न थक यानंतर होडीचे सुकाणू सु ा धरले आहे. काय मजा येते
  19. 3 हणून सांगू? म ानो, च ावलात क नाह माझे र य अनुभव वाचून.? पुढे नोकर करायला लाग यानंतर म ाबरोबर बोट ने (Cabin ने ) गो याला गेलो आहे. गो याला पोचायला बोट ला २४ तास लागत. रा ी डेक वर समु ाचे संगीत ऐकत - मनसो त ग पा मारत घाल वलेल रा आजह मना या कोपरयात जपून ठेवल आहे. ४) सुत कात याचा अनुभव: आपला भारत १९४७ साल वतं झाला. माझा ज म ४ वषानी हणजे १९५१ साल झाला. पाचवीत गे यानंतर मी Christian High school म ये जाऊ लागलो. आम या मुलां या शाळेत ५ ते ७ वी पयत खाद चे श ण compulsory होते. आम या शाळेने महा मा गांधींची शकवण अमलात आण याचा य न क े ला होता. हे श ण Theoretical आ ण Practical असे होते. या श णात कापूस साफ करणे, पंजणे, याचे वेळू करणे, सुत कातणे , सुत बॉबीन वर चढवणे , हात मागावर कापड वणणे , गाल चा तयार करणे, गाल चा रंगवणे वगैरे वषयांचा समावेश होता. आठव यात एक तास हे श ण चाले. बरयाच मुलांचे असे मत असे क या श णाचा काय फायदा? मला मा ह कामे कर यात खूप मजा येत असे. एखादा तास मोकळा मळाला तर मी या वगात जाऊन सरांना वचा न काह तर काम करत बसे. या वषयातील ग णतात माझे फारच ा व य होते. कापसाचे वेळू khadi ामो योग या दुकानात वकत मळत. ीमंत मुले हे वेळू वकत आणून, वत:चे हणून वगात submit करत. सरांना बरोबर फरक कळत असे. वेळू चांगले असले तर सर माक कमी देत. सुत काढ यासाठ ीमंत मुले चरखा वापर त. मा याकडे चरखा न हता. मी टकळी वर सुत काढत असे. म ानो टकळी काह तु ह ब घतल नसणार.!!! पण तु ह भोवरा न क ब घतला असेल. टकळी मेटलची असते आ ण तचा उभा दंड लांब असून, या या टोकाला खोबण क े लेल असते. या खोबणीत कापसाचा वेळू अडकवून टकळी हाताने फरवायची आ ण सुत काढायचं. सुरवातीला जमायचे नाह पण एकदा सवय झाल क काय मजा येते सांगू? आजह मा या कडे एकतर खाद चा shirt असतो. आठवण जप याचा क े वलवाणा य न. म ानो , हा ह अनुभव फार कमी लोकांनी घेतला असेल. ५) पाळीव ा यांची संगत : सव लहान मुलाना पाळीव ा यांची आवड असते, पण फार थो या मुलांना ह हौस भागवायची संधी मळत असेल. मी वत:ला नशीबवान समजतो कारण मी आजपयत मांजर, वेगवेगळे प ी, मासे आ ण क ु ा पाळला आहे. या मा या दो तां या आठवणी मा या मनात आ ण आ मच र ात बं द त क न ठेव या आहेत. 6) जेवण करणे: उ.हा. क ु कर लावणे , आमट करणे, भाजी नवडणे, काह भा या करणे, पोहे, खचडी करणे, चहा -कॉफ करणे वगैरे कामे मी आईकडून शकलो आहे. याचा मला आजह फायदा होतो. येक गो ट एकतर आप याला करता आल पा हजे कवा नदान कशी करायची हे तर मा हत पा हजे. आपण जे हडे दुस यावर कमी
  20. 4 अवलंबून असू, या माणात आपण जा त सुखी होतो. :) :) म ानो. गैरसमज क न घेऊ नका. मी kitchen म ये लुडबुड करत नाह . पण कधी प नी trip ला गेल असेल तर माझे नडत नाह . ७) दवाळीची मजा: माझे बालपण या ठकाणी गेले याचे वणन मा या मांक १५८ या लेखात व तृतपणे ल हले आहे. दवाळीत क े लेला मातीचा क ला, यावर उगवलेले गवत आजह मा या मरणात आहे. क ले कर याची वेगळीच मजा असायची. सहामाह पर ा पार पडलेल असे. दवाळीचा अ यास २-४ दवसात उरकला क पु तक े वाचायला आ ण खेळायला सुट पुरत नसे. वाडीत बर च मुले क ला करायची. आमची अ ल खत पधा असे. आज या मुलांना ह गंमत कळणारच नाह . आकाश क ं द ल घर कर याची पण खूप मजा असे. सांगाडा २-३ वष टकत असे. पण कागद दरवष लावावे लागत. कागदाचे लहान क ं द ल (कागदा या करं यांचे) करणे व घराची सजावट करणे हा एक स न अनुभव असे. ८) इतर कतीतर लहान - मो या आ हाद दायक - भीतीदायक आठवणी आहेत. मे म ह यात पडले या प ह या पावसात गारा वेच या आहेत. अंगणात वीज पडताना ब घतल आहे, तु हाला २६ जुलै चा पाऊस आठवत असेल. पण यापे ाह जग बुडीचा पाऊस (१९५९) मोठा अनुभवला आहे. म ानो काय सांगू आ ण कती सांगू? मी देवाचे आभार मानतो क याने मला खडतर बालपण दले पण ते सुस य कर यासाठ हे अनमोल अनुभव ह दले. काह म ांकडे यातील काह अनुभव असतील ह . इतरह काह अनुभव असतील, जे मी अनुभवले नसतील. पण या अनुभवांनी माझे आयु य समृ क े ले यात मा शंका नाह . म ानो, तुम याकडे आहेत का असे अनमोल अनुभव? मला कळवाल? वाट बघतोय.!!!!! लेखाचा शेवट मा या ' अनुभव ' या क वतेने करतो. अनुभव हा अनुभव असतो. येकाचा वेगळा असतो. अनुभव सुखद असतो कवा दु:खद असतो. दु:खद अनुभव आयु यावर काळी छाया पसरवतो सुखद अनुभव आयु याला सोनेर कनार देतो. सुखद अनुभव थक या जीवाला आसरा देतो, मनावर फ ुं कर घालतो. मलाच दु:खद अनुभव का हणून वचा नये.
  21. 5 दु:खद अनुभव दुस याला का नाह हणून खंतावू नये. कोणता अनुभव मळेल हे आप या न शबावर अवलंबून असते. म ानो, येक अनुभव घेत जावे. येक अनुभवातून शकत जावे. दु:खद अनुभव तु हाला शकवतो. सुखद अनुभव वकार वाढवतो. दु:खद अनुभवाने खचू नका. सुख - दु:ख हे नसगाचे च आहे. देवह ए हडा न टुर नाह ये. या याकडे सोसायला बळ मागा. आ ण अनुभवाचाच अनुभव होऊन जा. सुधीर वै य १३-१०-२०१२ Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com
  22. 07) अधुर व ने / आयु यात काह कारणाने कराय या राहून गेले या गो ट : बालपणी आप या मनात काह व न असतात. यातील काह खर होतात, तर काह य ात (काह कारणांनी) उतरत नाह त. काह आपण वेग या र तीने स यात उतरवतो. अ या नाजूक वषयावर मी आज ल हणार आहे. १) माझे सवात मोठे व न हणजे मला मोठेपणी डॉ टर हायचे होते. आता तु ह वचाराल क मग डॉ टर झाला का नाह ? थांबा. मला डॉ टर का हायचे होते हे थम मी तु हाला सांगतो. या व नाचे मूळ मा या बालपणात आहे. माझे बालपण व डलां या मृ यू या छायेत गेले. मी ५-६ वषाचा होतो ते हा मला एक खर वा तव कळले क व डलांचा सहवास आप याला फार काळ मळणार नाह . वडील फार थो या वषाचे सोबती आहेत हे लहानपणी कळ यानंतर यां या मृ यु या छायेत मी मोठा झालो. मृ युची भीती यां या डो यात दसत असे. मुलाबाळांची काळजी सु ा डोकावत असे. बाल वयातच मी मोठा झालो. गंभीर झालो. माझे व डलांवर खूप ेम होते. मी जा तीत जा त वेळ यां या सहवासात घालवू लागलो. पुढे व डलांची त बेत बघडत गेल . ३५ वषाहून अ धककाळ ते मधुमेहाने आजार होते. तर यांनी संसार रेटला. आ हाला श ण दले. मी १८ वषाचा असताना ते वारले. या या मृ यु या भीतीने मी रोजच मरत होतो. मी पोरका झालो. आई आ ण मोठे भाऊ होते पण माझे जीवाभावाचे वडील मा न हते. या प रि थतीमुळे मला यांची सेवा करायची संधी मळाल . मला मधुमेहाची वै यक य मा हती लहानपणी कळल . व डलांना रोज इ सु लनचे injection यावे लागे. मी साधारण ८ वषाचा अस यापासून यांना पुढ ल १० वष रोज injection देत असे. व डलां या जेवणापूव हणजे सकाळी ८.३० वाजता मी injection देत असे. यामुळे सकाळी चहा पऊन झाला क injection ची syringe आ ण सुई गरम पा यात शु क न ठेवावी लागे. याकाळी disposable syringe मळत नसत. सुई फारतर एक आठवडा चालत असे. यामुळे वेळ यावेळी इ सु लन, syringe , सुई, ि पर ट, कापूस याचा पुरेसा साठा ठेवावा लागे. दोन औषधे यो य माणात syringe म ये बाटल तून यावी लागत. हे कठ ण कामह मी ल लया करत असे. तसेच व डलांना र तदाबा या गो या वेळ यावेळी या या लागत. दर म ह याला मी यां या बरोबर डॉ कडे जात असे. माझे दोनीह भाऊ या वै यक य सेवेपासून दोन हात लांबच असत. रोज दंडावर injection घेत यामुळे यां या दंड सुजत असे. यामुळे सं याकाळी iodex चोळणे , पाय चेपणे, कोठे कापले तर े संग करणे, ओषधे वकत आणणे वगैरे त सम कामे असत. आता तु हाला कळले असेल क मला का डॉ टर हायचे होते? या कौटुं बक प रि थती मुळे डॉ टर हायचे व न मनातच राहून गेले. मा याकडे जर पुरेशी बु ीम ता होती, तर या व नासाठ
  23. 2 लागणारा पैसा आ ण आधार मा याकडे न हता. मी प रि थती वीकारल . SSC नंतर Commerce ची नवड क े ल . माझे प हले येय B. Com होणे. Jr B . Com ला असतना वडील वारले. खरेतर मी इंटर Commerce ची पर ा बुडवणार होतो कारण वडील खूप आजार होते. पर े या काह दवस आधी यांना हॉि पटल म ये भरती क े ले होते. पण पर े या १-२ दवस आधी ते घर आले. याच मन:ि थतीत मी पर ा दल . यानंतर मी मागे वळून ब घतले नाह आ ण Commerce शाखेतील उ च श ण पूण क े ले. (B.Com., F.C.A., A.C.S.,D. M. A.,D. F. M.,D. O. R. M., D.E.M.) CA पर ेत मला All India Merit List म ये थान होते. इतर पर ेत University त मी प हला - दुस या मांकाने यश मळ वले. पण माझे व न मी वसरलो न हतो. १९९७ साल एका तथयश डॉ टर कडे Alternate Medicines (such as Acupressure, Magnet Therapy, Naturopathy, Homeopathy, Vitamin therapy, Dr. Bach Flower Remedy, interpretation of pathology reports) चे श ण घेतले. यानंतर वै यक य वषयाची अनेक पु तक े वाचल , वै यक य पु तक े वकत घेतल , या वषयावर लखाण संक लत क े ले, डॉ म ांचे मागदशन घेतले. मग मा या श णाचा उपयोग क ु टुंबासाठ , म प रवारासाठ , सोसायट तील लोकांसाठ क लागलो. आठव यातून एक दवस जे ठ नाग रक BP तपासायला येतात. Pathological reports ब ल मी मागदशन करतो, काह उपाय सुचवतो. यां या मन : वा याची काळजी घेतो, यांचे वैयि तक न सोडवायला मदत करतो, यां याशी फोनवर संपकात राहतो, कधी घर चांगल नाटक े , सनेमा बघायला बोलावतो वगैरे. हे काम १९९८ -१९९९ पासून वनामू य करत आहे. डॉ टरची Tuition फ आ ण पु तक े मळून सहज २५००० पये खच झाले असतील. पण माझे डॉ टर हो याचे व न मी काह माणात - वेग या कारे पूण क े ले याचा मला आनंद - अ भमान आहे. २) माझे दुसरे व न होते Professor बन याचे. लहानपणापासून श क पेशाचे मला आकषण होते. १९७५ साल CA पास झालो आ ण Industry जॉईन क े ल . १९८५ पयत व र ट पदावर नोकर क े ल आ ण मग यवसाय सु क े ला. यवसायामुळे अनेक लोकांशी संपक आला. CA - Auditor हणून काम करताना क े वळ Report देणे - चुका दाख वणे, या बरोबर ने चुका होऊ नयेत आ ण कामाचा दजा सुधारावा हणून Client या Staff साठ श ण सु क े ले. बँक े साठ Staff Training Centre establish क न दले. नय मतपणे काह वष श ण वग घेतले. श णा बरोबर यि तम व वकास कर याचा य न क े ला. Staff चा सुधारलेला Performance बघून माझे म साथक लागले. मा या वत: या Staff ला शक व याचे काम तर चालूच असे. या शकव यामुळे indirectly माझे काम आ ण Audit Risk कमी झाले. सरकार बँक े त ह श णासाठ जात असे. IBPS सं थेसाठ Paper setter हणून काम क े ले.
  24. 3 माझे श ण आ ण अनुभव याचा फायदा इतरांना हावा हणून संक े त थळाची न मती क े ल . या साठ आजपयत पये ६०००० या वर खच झाला आहे. मी ल हलेल व वध वषयांवर ल पु तक े अपलोड क े ल आहेत. याचा फायदा मा या यवसायातील सहकार - व याथ घेत आहेत. थोड यात हणजे Professor हो याचे व नह मी मा या पर ने साकार कर याचा य न क े ला आहे. ३) माझे तसरे व न LLB कर याचे होते. म ानो मला LLB क न व कल करायची न हती. कदा चत माझे वडील BMC म ये Legal department ला काम कर याचा प रणाम असेल. यां या बोल यात खटले, व कल - युि तवाद या गो ट असत. CA & CS होताना अनेक काय यांचा अ यास करावा लागला होता. LLB करताना आणखी थोडे कायदे डो या खालून गेले असते. :) पुढे Insurance Surveyor हणून काम करताना IPC चा अ यास झाला. मी LLB साठ वेश घे यास गेलो होतो. पण मला सांग यात आले क college म ये हजेर अ नवाय आहे. मी उ च पदावर नोकर करत होतो आ ण याच वेळी A.C.S.,D. M. A., D. F. M., D. O. R. M.,D.E.M. चा अ यास करत होतो. नोकर आ ण अ यासाला २४ तास पुरे पडत न हते. यामुळे LLB चे Class attend करणे जमणारच न हते. मला LLB चा नाद सोडवा लागला. पण मी टंग म ये, से मनार म ये व कल थाटात भाषण कर याची हौस भागवून घेतल . :) :) ४) ह ल ं या मुलां या मानाने मला खेळायला फारसा वेळ मळाला नाह . तसे लहानपणी मी बरेच खेळ खेळलो. उ.ह. क े ट, क ॅ रम , टेबल टे नस, गो या , badminton वगैरे. पण मा याकडे खेळासाठ जा त वेळ न हता. अथात कौटुं बक प रि थती बघता श णावर भर देणे अप रहाय होते. पुढे यवसायात ि थराव यानंतर मी व प नी रोज सकाळी badminton खेळू लागलो. बरेच वष उप म चालला.पण १९९६ साल जीवघेणा अपघात झाला. उज या हाताला २५ % permanent disability आल आ ण आमचे badminton बंद झाले. :( :( म ानो. तुमची व ने य ात उतरल का? मला ज र कळवा. सुधीर वै य १४-१०-२०१२ Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com
  25. 08) आयु यात काह कारणाने न क े ले या गो ट : बालपणी आप या मनात काह व न असतात. यातील काह खर होतात, तर काह य ात (काह कारणांनी) उतरत नाह त. काह आपण वेग या र तीने स यात उतरवतो. जे हा काह व नं धुळीला मळतात, ते हा नवीन काह तर गवसलेले असते, अनुभवलेले असते. या अ या गो ट असतात क सव सामा यपणे सग यांना याचा अनुभव मळत नाह . आयु यात काह कारणांनी काह गो ट आपण करत नाह , हेतुपुर सर नाकारतो. याचा आढावा या लेखात घेतला आहे. १) आयु यातील ट या माणे मी दनचया बनवत गेलो आ ण तचे पालन क े ले. रोज बदल या दनचयला मी कधी थारा दला नाह . २) कोणाकडेह फोन न करता कवा आधी न कळवता मी गेलो नाह . मा या येणा या लोकांनी सु ा याचे पालन करावे असा माझा आ ह असे - आहे. ३) अवेळ ह च वेळ असे कधी मानले नाह . ४) त डावर गोड बोलणे आ ण मागाहून नंदा करणे. ५) य स ला देणे, जो माणसाला ऐकायला आवडतो. ेय स ला दे याचा वसा जपला. ६) दूरदशन बघायचे वेड कधी लावून घेतले नाह . ७) कमीत कमी समारंभाला उपि थती लावल . ८) सायकल चाल वणे पण काह वष कार चाल वल . ९) अंध े या आहार गेलो नाह . कमावर व वास ठेवला . १०) नोकर - यवसायासाठ भरपूर वास क े ला. पण अवांतर वास कमी क े ला - १९९६ पासून वास बंद क े ला. ११) परदेशात नोकर करायचे वचार कधीह आले नाह त. १२) मला आव यक वाटला ते हडा पैसा मळ वला पण कधीह उधळप ी क े ल नाह . खच करताना necessity, comfort & luxury याचा वचार क े ला. १३) अवैध मागाने संप ती गोळा क े ल नाह . १४) Typing शकलो नाह . १५) घो यावर बसलो नाह . १६) नोकर सोड यानंतर आपणहून जु या सहका यांशी - MD बरोबर संपकात रा हलो नाह . १७) Client सोड यानंतर आपणहून Client या संपकात रा हलो नाह .
  26. 2 १८) Christian धम वीकारणे. १९) कोण याह माणसात, व तुत गुंतणे. २०) म ां या - नातेवाईकां या गोताव यात रमणे. २१) अ या इतरह गो ट आहेत, पण मला वाटले या मह वा या गो ट ंचा उ लेख या लेखात क े ला आहे. या गो ट मी न कर याची कारणे आहेत. पण ती वैयि तक आहेत. मा यासाठ ती कारणे बरोबर आहेत. हे सव न क े यामुळे माझे काह नुकसान झाले असे मला वाटत नाह . म ानो, तु हाला आयु यात अ या न क े ले या गो ट आठवतात का? लेखाचा शेवट मा या जमलेच नाह या क वतेने करतो. ह क वता मी १९-१०-२०१२ रोजी क े ल होती. जमलेच नाह : आयु या या अखेर या पवा पयत, बालपणा या कटू आठवणी वसरणे जमलेच नाह . !! मनातील दु:खे ओठावर थबकल , पण ती सांगणे जमलेच नाह . !! ( याला काह च इलाज नाह . पण यामुळे सुख - दु:खात पाय कायम ज मनीवर रा हले.) चार - पाच म दरेचे पेग रचवून सु ा, झंगणे जमलेच नाह . !! (दा पणे वाईट आ ण पऊन झंगणे - लोकांना ास देणे आणखी वाईट. यामुळे हे जमले नाह - क े ले नाह ते चांगलेच होते. काह वष Chain Smoking क नह , लोकां या त डावर धूर फ े कणे जमलेच नाह . !! (धु पान वाईटच. याचा ास दुस याला होणार नाह हे बघणे आपले कत यच आहे. यामुळे असे धूर सोडणे वाईटच. यामुळे हे जमले नाह - क े ले नाह ते चांगलेच होते.
  27. 3 दु:खातून वाटचाल करतानाह , अंध े या आहार जाणे जमलेच नाह . !! (कमावर व वास ठेवला. देवाकडे दु:ख भोगायला बळ मा गतले. देव मागून सव गो ट देत नाह आ ण न मागताह द या शवाय राहत नाह . यामुळे हे जमले नाह - क े ले नाह ते चांगलेच होते.) बालपणा पासूनची लवकर उठायची सवय, मोठेपणीह सु ा सोडणे जमलेच नाह . !! ( ह चांगल सवय मोडता आल नाह हे चांगलेच झाले. यामुळे सकाळचे फरणे होत रा हले. त बेत चांगल रा हल .) खेळाची आवड असूनह , श णा या - नोकर या - यवसाया यामुळे खेळासाठ जा त वेळ काढणे जमलेच नाह . !! (काह फारसे बघडले नाह . खेळांची ओळख बालवयात झाल होती. यामुळे वत:ला खेळता आले नाह तर खेळाचा आनंद घेता आला.) आयु या या जीवन सं ामात पोहून झाले, पण, पा यात पोहणे जमलेच नाह . !! (खरेतर बाल वयात पोहणे शक याची आवड असते, यावेळी सु वधा मळाल नाह .) कार बेदरकारपणे चाल वणे जमलेच नाह !! (हे जमले नाह - क े ले नाह ते चांगलेच होते. कोणाचे नुकसान झाले नाह .) म ानो, तु हाला कधी असा न पडला का? न पडला असेल, तर तु हाला असे सांगणे जमले का? सुधीर वै य २३-१०-२०१२ Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com
  28. 1 09) मी आ ण पो ट ऑ फस - चंतन माझे आ ण पो टाचे खूप जुने संबंध आहेत. मा या आयु या या वाटचाल त आ ण यशात पो ट ऑ फसचा खूप मोठा वाट आहे. अथात या काळात हे वाचायला थोडे व च वाटेल, पण हे खरे आहे. हा कालखंड हणजे मा या बालपणापासून (१९५१) ते जवळ जवळ २००० पयतचा. पूव पो टाला पयाय न हता. यानंतर courier सेवा सु झाल आ ण आता तर ह courier सेवा आहे हणून नाह तर आपले काह खरे न हते. आज जर virtual communication चा जमाना असला तर , ंटेड प यवहार हा काह वेळा अप रहाय असतो. साधारण ७ वषाचा असताना (१९५८) माझे वडील (दादा) आजार पडले. ते तळेगाव या हॉि पटल म ये उपचार घेत होते. आई यां याबरोबरच होती. आ ह सव भावंडे काह काळ पु याला काकांकडे होतो. यांनतर आमची मोठ काक ू आ हाला सोबत करायला आम या घर आल . याच वष मी थमच शाळेत जायला लागलो होतो. मला एकदम दुसर त वेश दला गेला. प हल चा अ यास मी शाळेत न जाता घर च क े ला होता. शाळा सु झाल ते हा मला शाळेत सोडायला आज यासारखे आई - बाबा मा या बरोबर न हते. अ या वेळी व डलांचे हॉि पटल मधून प आले क सव थम मी वाचत असे. यांची खुशाल वाचून मन आनं दत होई, डो यात अ ू कधी जमा होत हे कळत नसे. पो टमन मला देवदूतासारखा वाटे. याकाळी टपालाचे वतरण दवसातून ३ वेळा होत असे. हळू हळू टपाल वतरणाचे माण दवसातून १ वेळा आ ण स या तर आठव यातून १ वेळा असे झाले आहे. मी पो टमन काकांची वाट बघत असे व दादांचे प आहे का अशी वचारणा करत असे. रोज कसे प येणार हे मा हत असूनह हा वेडेपणा मी करत असे. याकाळी काह दुख:द घटना झाल तर तार येत असे. अ या एक दोन तारा मी घर कोणी नसताना वीकार यासु ा आहेत. पो ट ऑ फसबरोबर या ओळखीचा हा ीगणेशा होता. पुढे ह ओळख बाळसे ध लागल . SSC चा result (१९६७) मला result घो षत हो यापूव च मा या चुलत भावाने inland letter ने कळ वला होता. मोठे झा यानंतर पो टात गुंतवणुक साठ बराच घरोबा वाढला. परंतु या वष थो या नाराजीने पो ट ऑ फस MIS मधून पैसे परत यावे लागले कारण ECS वारा मळणा या याजाची सोय अचानक बंद कर यात आल . B.Com झा यानंतर मी CA चा अ यास म सु क े ला. यामुळे पो ट ऑ फस बरोबर संपक वाढतच गेला. एक संग मा या चांगलाच ल ात आहे. Inter CA चा अ यास म (Home Study ) मी पूण क े ला होता, याचे माणप , पर ेचा अज पाठ व या या शेवट या दवसापयत आले नाह . यामुळे मी सकाळी जाऊन पर ेचा अज ICAI या Delhi ऑ फसला Regd AD ने पाठ वला. मी घर आलो आ ण बघतो तो काय? माझे माणप सकाळ या डाक े ने आले होते. मी परत तसाच पो ट ऑ फस म ये गेलो व पो ट मा टरला सगळी कहाणी सां गतल . थो या वेळापूव मी दलेला लफाफा (पर ेचा अज) अजून तथेच पडून होता. परंतु नयमानुसार याने मला माणप मुळ ल फा यात घालायला नकार दला. मी परत एक प लहून ते माणप जोडून पो टा या हवाल क े ले आ ण वनंती क े ल क दो ह प े एकदम पाठवायात यावी. आता मला चंता होती क जर का माझा
  29. 2 अज आ ण माणप एकदम Delhi ला पोचले नाह तर पर ेचे Hall Ticket कसे येईल? याच काळजीत मी पुढ ल ३० दवस अ यास क े ला. पर े या आधी एक आठवडा मला पो टाने Hall Ticket आले आ ण माझा जीव भां यात पडला. मी पो टमन काकांना थांबवून ते प उघडले आ ण यांचे आभार मानले. ए हडे खुष हो यासारखे यात काय होते असा न यांना पडला? साहिजक आहे कारण यांना कोठे माझी कम कहाणी मा हत होती. !!! CA पास झा यानंतर मी व र ट पदावर नोकर क लागलो व याच वेळी CS चा अ यास म सु क े ला (१९७८- १९८०). पर ेचा अ यास (Home Study ) हणून व या याला जवळ जवळ ४० पेपर लहावे लागत व तपास यासाठ ICSI Delhi ला पाठवावे लागत. मी येक सोमवार ५ पेपर लहून ऑ फसला जाताना पो टात जाऊन ते मोठे parcel पाठवीत असे. तपासून झालेले पेपर उलट टपाल घर येत. अ रश: ह हमाल होती. मा या ५ पेपरचे वजन ४-५ कलो असे. या सव यशात पो टाकडून मळाले या या सेवेचा खूप मोठा वाटा आहे. श ण पूण क े यावर मनात वचार आला क आपले पेपर जसे कोणीतर तपासले व मोला या सूचना द या, तसेच पर काचे मी सु ा क े ले पा हजे हणजे एका अथाने हे पु याचे काम ठरेल. मी ICAI, ICSI, ICWA चा Examiner हणून काम क लागलो. याच बरोबर ने IIB चा सु ा examiner हणून माझी नेमणूक झाल . मा या मुळे पो टाचे काम खूप वाढले. येक आठव याला पो टमन मा या घर पेपरचे २-३ ग े आणू लागला. (अंदाजे वजन १० कलो) ते पेपर तपासून मी पो टा या मा यमातून परत पाठवीत असे. मी आ ण पो टमन आ ह दोघेह पेपर उचल यासाठ हमालाच होतो. परंतु पेपर तपास याची हमाल मला वेगळी मळत होती. . हे पेपर मी मा या relaxation या वेळात तपासात असे. १५ वष हा उप म चालला. कालांतराने हे काम बंद करावे लागले व पो ट ऑ फसची मा या तावडीतून सुटका झाल . अनेक वष माझे Income Tax Refund पो ट ऑ फसने वेळेवर आण यामुळे मी यांचा अ यंत आभार आहे. तसेच Dividend warrant , Annual Report वतरणाचे काम सु ा यांनी क े ले. आता हे काम कमी झाले आहे परंतु सरकार अनेक कामे पो ट ऑ फस या माथी मारत असते. उ. ह. passport वीकारणे , IT Return वीकारणे, फोनची, मोबाईलची बले, वजेची बले वीकारणे वगैरे. पो ट ऑ फस बँ कं ग वगैरे गो ट आहेतच. अजून पो ट ऑ फसला बँ कं ग यवसाय कर याचा परवाना मळाला नाह ये. मी लहान असताना radio चे license काढावे लागे व वषाला जानेवार म ह यात याकाळी १५ पये भरावे लागत. खूप मोठ रांग असे. सग यात वाईट एकाच गो ट चे वाटते क पो ट ऑ फस कमचा यांकडे सगळे जण कामचुकार हणून बघतात. परंतु यां या working conditions चा कोणीच वचार करत नाह . टपाल वतरणासाठ यांना कती पायपीट करावी लागते?, कती ओझे उचलावे लागते? या गो ट ंकडे कानाडोळा क े ला जातो. इमारतीचे अनेक मजले यांना चढ उतार करावी लागते. काह वेळा यांना ल टचा वापर करायला मनाई क े ल जाते. काह वषापूव येक र हवा यांनी वतं टपाल पेट इमारती या खाल बसवावी असा फतवा काढ यात आला, पण लोकां या वरोधामुळे तो र कर यात आला. या इमाटती जु या आहेत यामुळे अशी पेट बस व यासाठ पुरेशी जागा नाह हे हणणे मा य आहे. पण या तारखेनंतर बांधले या इमारतीत हा नयम का राबवला नाह ?
  30. 3 नवीन मोठ वसाहत बांधल क ब डरकडून पो ट ऑ फस , पोल स टेशन, फायर टेशन का बांधून घेतले जात नाह ? असा मला नेहमी न पडतो. मा या मनात पो टमन ब ल न क च हळवा कोपरा आहे. दवाळीला मी पो टमनला भरपूर दवाळी आ ण मठाई देतो व हे माणुसक चे नाते जप याचा य न करतो. अनेक वषापूव एक पो टमन मा या घर आला व बायको या Piles या operation साठ याने ओषधासाठ पये ५०० ची मागणी क े ल . सावज नक इि पतळात operation फ ु कट होणार होते. या पो टमन ने ४ वष मा या पेपरची ओझी वा हल होती. मी याला लगेच पैसे काढून दले. जा तीची दवाळी या खा यात डे बट क न टाकल . पगार झा यानंतर ५०० पये परं कर न असे सांगून तो गेला. अथात याने पैसे परत क े ले नाह त. असो . गरज माणसाला खोटे बोलायला भाग पाडते का? असो. म ानो, पो ट ऑ फसब ल तुमचा काय अनुभव आहे? जे हा आयु यात तु हाला ऑ फसात Frustration येईल ते हा पो टात च कर मारा - तेथील कमचा यांकडे बघा आ ण जादू अनुभवा. तुमचे frustration न क नाह से झाले असेल कं वा कमी झेल असेल. :) सुधीर वै य ०२-०२-२०१५
  31. 10) Games I Played Like any other child, I also played number of indoor & outdoor games in my childhood. The only problem was that initially I played games much above the standard (☺) as compared to other children of my age but subsequently my skill increased at lesser speed as compared to my advancing age. ( ) I played Chess, Carom, Cards, Table tennis, Badminton, Cricket in my school days. However, Cricket and Table tennis were my favourite games and my skill was also developing at par with my age. ☺ I was the captain of Jr. Cricket team of our colony. Basically I was all rounder in cricket. (I was also all round physically those days. ) But my fatness was never the hindrance to my cricketing skill. Soon my cricketing days were over as our row houses were demolished and we shifted to stay in a building. We had champion Carom board at home. I played carom with my brothers. My concentration and judgement of angles / straight line was great. (Geometry was my favourite subject.☺) Moreover I am a straight forward person. ☺ My eldest brother was most proficient in the game; still he had to work hard to record a victory over me. His dream was to win in 3 straight boards. I never allowed him to fulfill his dream. I made him struggle for atleast 7-8 boards. Any way I am a born struggler too. ☺ Slowly my game days were evaporating. I had to join Gym for my fatness. On Sundays, I used to attend extra classes for English and Maths. Thus, practically no time was left to play outdoor games. My father was also not keeping good health and hence even playing indoor games like carom, cards were not possible frequently. Soon I realized that Life itself is a Big GAME. My first priority was to win that game at any cost. Today I can proudly say that I have won the GAME. ☺ I once again started playing badminton from 1984 till 1996 with my wife & my junior friends in the society. Our society has a ground surrounded by buildings. We mainly played for fitness. The thrust was to chase and return the shot. Residents of the surrounding buildings also enjoyed our game. We could also see the flash of jealousy on their face and while talking with us. However, due to a deadly accident in July 1996, I had to stop playing the game. This
  32. 2 was the biggest personal loss of the accident. After I recovered from the accident, I tried once to play but it was risky to play with a recently fractured right hand cured with 25% permanent disability in its function. Thereafter I started morning walk for fitness. Now practically no games are played. I was never fascinated with computer games beyond a point. However I play solitaire (card game) just for relaxation and giving exercise to fingers. (My right arm was fractured in 1996 accident.) Earlier I used to watch Tennis and Cricket regularly on TV. However over the years, I lost the charm in watching these games minute by minute. I do see the highlights though. Friends, do you play games?
Anúncio