1. सावध आशावाद
अमे$रकन म(यवत, बँक (फ
े डरल $रझव3) अथ35यव6थेला 8वनासायास पूव3पदावर आणू शक
े ल
या वाढAया आशावादामूळे अमे$रक
े तील बाजारांनी सरFया सGताहाची सुरवात सकाराAमक क
े लK
होती. Aयाचेच पडसाद भारतीय बाजारात पहायला Nमळाले. रोज सकाराAमक बंद होत
सेOसेPसने साठ हजारांचा टGपा पार क
े ला पण तो Sटक
ू शकला नाहK. शुTवारK जागVतक
बाजारांWया बरोबर आपFया बाजारातहK नफा वसूलK झालK. Aयामधे परदेशी गुंतवणूकदारहK
सामील झाले. इंधनावर सरकारने लावलेFया अVत$रPत उAपादन शुFकामुळे $रलायOस सारखा
Vनदशांकातील वजनदार समभाग खालK आला. बँका व गेFया काहK Sदवसात वेगाने वर
गेलेFया काहK समभागात 8वT] झालK. तरKहK बाजार साGताSहक 6तरावर सकाराAमक बंद
झाला.
सरFया सGताहातील ठळक घटना:
ि6वच मो`बNलटK या अशोक लेलaडWया उपक
ं पनीने मुंबईतील बे6ट उपTमासाठc तयार क
े लेFया
पSहलK डबलडेकर बसचे लोकाप3ण झाले. क
ं पनीला २०० बसेस ची मागणी बे6टने नfदवलK
आहे. इतर राgयातूनहK क
ं पनीला अशा मागhया Nमळhयाची शPयता आहे. अशोक लेलaडसाठc
हK सकाराAमक घटना आहे.
आयरटKसीटKला सरकारने iवाशांची माSहतीचे 8वपणन कjन पैसे उभारायला परवानगी SदलK.
याNशवाय Vतlकट 8वT]Wया mखडPया टGGयाटGGयाने कमी कjन संगणक]य iणालKवर भर
nयायचा रेFवेचा 8वचार आहे. आयरटKसीटKची संगणक]य पoतीने रेFवे Vतक]ट 8वT] करhयाची
मPतेदारK आहे. भारतीय रेFवेWया अशा पुरोगामी धोरणांचा आयरटKसीटKला फायदाच होईल.
बजाज इलेि./क1स: बजाज इलेिPpकFस NलNमटेड वॉटर हKटस3, NमPसर, मायTो ओ5हन,
jम एअर क
ू लर, इ6tी, jम हKटस3, गॅस 6टो5ह आmण इलेिPpक lकटFस, इलेिPpक फ
ॅ Oसची
8व6तृत wेणी, Sदवे, टॉच3, xयूब आmण yंद सारzया उपकरणांWया VनNम3तीम(ये गुंतलेलK आहे.
क
ं पनी लाइSटंग, क
ं {युमर |युरेबFस, इंिजVनअ$रंग आmण iोजेPxसWया 5यवसायातहK गुंतलेलK
आहे. क
ं पनीWया अ}णी नाममु~ांमधे मॉफ $रच|3स व Vनलप सारzया नावांचा समावेश आहे.
वा8ष3क तुलनेने क
ं पनीWया जून अखेरWया VतमाहKत 8वT]मधे ४३ टPक
े वाढ झालK होती व
मागील वषा3Wया VतमाहK मधील तोxयाWया पाÉव3भूमीवर क
ं पनीला ४१ कोटKंचा नफा झाला
होता. क
ं पनीने इंिजVनअ$रंग आmण iोजेPxसWया क
ं tाटK कामावjन आपले लÖ घरगुती
उपकरणावर वळवले आहे. क
ं पनीWया 8वÉवासाह3 नाममु~ेWया जोरावर क
ं पनी या Öेtात चांगलK
2. कामÜगरK करेल. क
ं पनीचे समभाग थोडे खालK येhयाची वाट पाहून ११६०-११७० Wया पातळीवर
समभागात खरेदKची संधी आहे.
2हंडा1को: SहंडाFकोने जून अखेरWया पSहFया VतमाहK मधे उAतम Vनकाल जाहKर क
े ले होते.
क
ं पनीWया 8वT]मधे वा8ष3क तुलनेत ४० टPक
े तर नâयात ३७ टPक
े वाढ झालK. नोवाNलस या
युरोप मधील SहंडाFकोWया उपक
ं पनीने या कामÜगरKला हातभार लावला होता. क
ं पनीला
कोळशाWया वाढKव lकं मतीचा सामना करावा लागेल पण स(या जागVतक बाजारात
अॅFयुNमVनयमWया मागणीत व lकं मतीमधे वाढ होत आहे. चीन मधील 8वजेWया वाढAया
मागणीमुळे अॅFयुNमVनयम कारखाOयांनी उAपादन कमी क
े ले आहे. Aयामुळे पुरवठा कमी झाला
आहे. संवाहकाWया पुरवäयात होणारK वाढ व बॅटरKवर चालणाãया वाहनांWया वाढAया
मागणीमुळे वाहन Öेtामधे अॅFयुNमVनयमची मागणी वाढत आहे. क
ं पनीने जा6त 5याजाने
घेतलेFया कजा3ची परतफ
े ड क
े लK आहे. Aयामुळे 5याजाWया खचा3त या वष, बचत होईल.
स(याची समभागाची पातळी एक वषा3Wया गुंतवणूक]साठc योåय वाटते.
लेमन /9: लेमन pK हॉटेFस हK भारतातील हॉटेFस आmण $रसॉx3सची सवा3त मोठc शृंखला
आहे. क
ं पनी वाजवी दरात आधुVनक Vनवास व lफटनेस सçटर, ि6वNमंग पूल, `बझनेस सçटर,
ऑन-साइट रे6टॉरंxस आmण मीSटंग jम सह उWच दजा3Wया सु8वधा पुर8वते. भारतात ५२
शहरांमधे क
ं पनीची म(यम बजेट मधील ८४ हॉटेFस आहेत. करोना काळात क
ं पनीने Aयांचे
आधुVनक]करण क
े ले असून आता या Öेtातील मागणीसाठc ती सgज झालK आहेत. स(या
सरासरK ७० टPPयांपयëत Aयांचे आरÖण होत आहे. जूनWया VतमाहKपासून हॉटेFसना मागणी
वाढलK असून क
ं पनीWया उAपOनात वाढ होत आहे. पSहFया VतमाहKचे उAपOन आधीWया
वषा3Wया VतमाहK तुलनेत पाच पट वाढून ६५ कोटK झाले होते. या Öेtातील वाढAया मागणीचा
फायदा घेhयासाठc ७०-७२ jपयांचा हा समभाग २५ टPPयांपयëत वाढ देऊ शक
े ल.
परदेशी गुंतवणूकदारांचा सातAयपूण3 सहभाग हा स(याWया तेजीचा कणा आहे. परदेशी
गुंतवणूकदारांची गुंतवणूक अमे$रक
े तील 5याज दर वाढKशी Vनगडीत असते. जशी दर वाढ कमी
होत जाईल तशी AयांWया कडून गुंतवणूक]त भर पडेल. चलनवाढKमुळे बेजार झालेFया इतर
देशांWया मानाने भारतीय अथ35यव6थेने दाख8वलेFया मजबूतीमूळे Aयांना आपला बाजार परत
आक8ष3त करत आहे. भू-राजक]य कारणांबìल कसलाहK आडाखा बांधता येत नाहK. भारतामधे
मजबूत माSहती तंtîान क
ं पOया, उभरAया 8वAतीय सेवा क
ं पOया, व 6थाVनक मागणीमधे
होणारK वाढ या जमेWया बाजू आहेत. Aयांना अनुक
ू ल अशी (येय धोरणे राबवलK जात आहेत.
महागाई Vनयंtणात राहKल व 8वकासाला खीळ बसणार नाहK यासाठc $रझर्व बँक बारKक लÖ
ठेवून आहे. एक]कडे चलनवाढ व दुसरKकडे मागणी कमी झाFयामुळे घसरणारे औnयोÜगक
उAपादन (6टॅगâलेशन) याचा धोका iगत देशांत अजूनहK आहे. म(यवत, बँकांWया 5याज दर
3. वाढK साठc झालेFया बैठक]तील चचचा तपशील शुTवारK समोर आFयावर बाजाराने सावध
प8वtा घेतला यामधून हेच अधोरेmखत झाले. Aयामुळे गुंतवणूकादारांनी नफा वसूलKची संधी
घेऊनच वाटचाल करायला हवी.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com