1. 1
६२८) आठवणी दाटतात …….
आज मा या मो या भावाची पु य तथी. (ज म १७-११-१९४६ ते मृ यू २७-१२-२०१२).
आज सात वषानंतरह ीकांत या आठवणी मनात ता या आहेत. पण नयती पुढे आपण हतबल असतो. देवाची
मज हणुनच या घटनेकडे बघावे लागते.
मा या मते ीकांत भा यवान होता. असा शांत मृ यू फार कमी लोकां या न शबात असतो. कोण याह कारचे
मरणापूव वै यक य हाल न होता, कु टुं बयांना ास न होता, असा मृ यू फ त नशीबवान माणसांनाच येऊ शकतो.
जग सोडून जाणा या माणसाची याहून वेगळी काय अपे ा असते? अथात मागे रा हले या कु टुं बयांसाठ हा खूप
मोठा ध का असतो.
माणूस साधारणत: मृ यूला भीत नाह . तो हातारपण या ासाला भतो. आप यामुळे कु टुंबाला होणारा ास
हातारपणी पचवणे कठ ण असते.
ीकांत या आयु याचे अनेक कालखंड होते. याची मान सक जडण घडण, वैचा रक बैठक , बदलणारे स ांत
नजरेसमोर आले. तर सु ा बालपणचा ीकांत मा या मनात घर क न आहे.
ीकांत या आयु याचे मला उमजलेले ट पे पुढ ल माणे ~~~ शाळा - कॉलेजातील, नोकर , दादां या मृ यूनंतर,
ल न ठर यानंतर, संसारात रम यानंतर, बनारसला गे यानंतर, परत मुंबईला आ यानंतर.
मा या मनात एक मन वी कलाकार हणून ीकांतची तमा कोरल गेल आहे. वगातील हुशार मुलांना
अ यासात या या हुशार या जवळपास जाणे जमत नसे. मु य हणजे याचे शै णक यश हे के वळ हुशार वर
मळवलेले असे. य न कं वा खूप अ यास याची जोड याला यावी लागत नसे.
ीकांत आम या वाडीचा जलद गोलंदाज हणून स होता. याची च कला वाखाण यासारखी होती. Portrait
काढणे व याला पे सील ने shading करणे ह याची खा सयत होती. याला संगीताची आवड आ ण जाण होती.
या याबरोबर तासंतास संगीत ऐक याचे आजह मा या मरणात आहे. तो दवाळीत आकाश कं द ल छान कर .
आ ह सारे मदत करत असू. पण मातीचा क ला कर यासाठ मातीत हात घालायला तो नाखूष असे. एकवष
याने शाडूचा गणपती कोणताह साचा न वापरता हातानी के ला होता. तो बु बळ आ ण प ते चांगले खेळत असे.
जा त वेळ खेळतो हणून दादांचा रागह तो सहन कर . तो मन वी होता. वेळाप कानुसार वागणे याला फारसे
मंजूर नसे.
अ धकार हणून बँके त जू झा यानंतर रोज नवीन matching टाय लावलेले याचे पडे आजह मा या
नजरेसमोर आहे. ल न ठर यानंतर हरखलेला ीकांत मला अचं बत क न गेला.
या याकडे आयु याकडे बघ याची vision होती. या या न शबाने आयु यात सग या गो ट वेळेवर होत गे या.
यामुळे आयु यात सम या असतात यावर याचा व वास नसे.
2. 2
ब याच लोकांचा असा समज होता क ीकांत अबोल आहे. काह अंशी हे खरेह होते. पण हे संपूण स य न हते हे मी
जाणतो. काह लोकांबरोबर याने रंगवले या ग पां या मैफल चा मी सा ीदार होतो.
ीकांतने ' गु - श य ' परंपरा जोपासल होती. याचे काह सहकार , काह म , काह कु टुंबीय याला गु -
आधारवड मानत.
या सव आठवणी श दब करताना मला पुत याने वचाले या एका नाची आठवण झाल . एक दवस तो घावत
येउन हणाला क काका मी तुला एक न वचारणार आहे. बँक ऑ फसर हणून माझा बाबा मोठा क CA हणून
तू मोठा? मी णभर च ावलो. चटकन मी उ तर दले क वयाने तर तुझा बाबा मा यापे ा मोठा आहे. आ ह
दोघेह मोठे आहोत. येक माणूस एकाच वेळेला मोठाह असतो आ ण लहानह असतो. या यासाठ ह वगवार
खर ह असते.पण जे हा या मोठेपणाचा उपयोग इतरांना होतो कवा लहानपणाचा ास होतो, ते हा हा समाजच
तु ह लहान क मोठे हे ठरवत असतो. जे हडा कठ ण न याने वचारला होता ते हडेच माझे उ तरह समजणे
या यासाठ कठ ण होते. एक छानसे smile देऊन तो खेळायला पळाला. :) कदा चत याला आजह हा संग
आठवत असेल.
काह वष मी ीकांतकडे रा हलो होतो. या वेळ या र य आठवणी आजह मनात जपून ठेव या आहेत.
काय लहू आ ण कती लहू? आप या आठवणी हणजे अ तरा या कु पी सार या असतात.
ई वर ीकांत या आ यास शांती देओ ह च ाथना.
सुधीर वै य
२७-१२-२०१९
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane