1. 1
५८२) पंदने आ ण कवडसे – २८
आयु यात या या मागे आपण धावतो, ते अनेक वेळा मृगजळ नघते आ ण माणसाची दमछाक होते.
आज अनेक जणांचा महा शवरा ीचा उपवास असेल. कधीतर मोबाईल, ट ह , फे सबुकचाह उपवास करा.
त बेतीसाठ चांगला असतो. मी अनेक वेळा करतो. :)
वेदने या चेह यावर हसू असते का?
एखादया गो ट ची अ त माणात जा हरात के ल जाते कं वा अ त माक टंग - मोशन के ले जाते, ते हा सावधानता
बाळगावी. ... एक नर ण
बेगडी त ठा आ ण म त ठा यातील फरक या दवशी येका या ल ात येईल, तो समाजासाठ सु दन
असेल.
राजक य - सामािजक - कौटुं बक जीवनात सु ा माणसे एकमेकांशी छु पे यु खेळतच असतात.
यो तष शा ानुसार येक माणसाचा गण असतो - माणूस गण, देव गण, रा स गण. अनेकवेळा या
गणांचे यंतर या या वागणुक त दसून येते.
समाज सुसं कृ तपणाचा अनेकवेळा गैरफायदा घेतो. ... एक नर ण
दुरावलेल माणसे आ ण व तू आप याला अ व थ न क करतात, पण या य तीचा सहवास आ ण या व तूचा
उपभोग आप या न शबात न हता असे मानले हणजे गो ट थो या सो या होतात. बघा वचार क न.
आठवणींवर वजय मळवणे कठ ण असते. कधी मनात डोकावतील याचा नेम नाह .
आयु यात सुखी हायचे असेल, तर अनाव यक गो ट ंकडे दुल करता आले पा हजे.
श क आप याला वदया देतात. व वध वषयांचे ान देतात. अनेक लोकांकडून
( पालक, कु टुंबातील य ती, म , सहकार , समाज) आप याला ान मळत असते. परंतु जो श क आप याला
ाना बरोबर जीवन जगायची कला शकवतो तो आपला खरा गु असतो.
वाचाल तर वाचाल. पु तकां या बरोबर ने माणसे सु ा वाचायला शका.
आपल असणार माणसे एका णात परक होतात - सोडून जातात, पण आपल सावल आप याला कधीच सोडून
जात नाह .
दुःख दु:ख हे दु:ख असते. दोन माणसां या दु:खांची तुलना होऊ शकत नाह . येकासाठ याचे दु:ख भार च असते.
2. 2
ना यातील virus
नातेसंबंधातील virus जर वेळोवेळी ल न के ला, तर आयु याचा संगणक यवि थत चालतो. बघा वचार क न.....
न आवडणार माणसे
न आवडणार माणसे अनेक वेळा मनात घर क न राहतात आ ण आप याला व नात येऊन छळतात. न
आवडणा या माणसांना मनातून घाल वणे आव यक असते. कठ ण काम असते, पण श य आहे.
अ म आ ण व ने
आयु यातील इतर अ मांचा वचार क न व नांचा अयश वी पाठलाग कधी थांबवावा हे कळणे आव यक
असते, नाह तर आयु य बेसूर होते.... एक नर ण.
सम यांचे मु य कारण : अनेक सम यांचे मु य कारण हणजे माणसाकडील संयम आ ण न ह यांची कमतरता.
कठ ण न : आयु यातील सव कठ ण न सोड व याचा य न करा, पण अ ाहास क नका. काह नांची
उकल ह काळावर सोडून देता आल पा हजे.
काळाचे भान: या माणसाला काळाचे भान (कॉल ऑफ द डे ) असते, याचे आयु य सुखकर हो याची श यता
जा त असते.
मत भ नता आदश असू शकते का?
नणय घे यापूव या ि दधा मनःि थतीचा ास माणसाला जा त होतो.
HEALTH IS WEALTH. SAVE BOTH FOR BETTER TOMORROW.
अि थर मन: यश आ ण अपयशाने अि थर झालेले मन, वत:चे मू यमापन कर यास असमथ असते.
जे हा नव याला बायको या माब ल असलेल सहवेदना व याने आपणहून के लेल घरकामात मदत वचारात न
घेता, जे हा बायको घरकामाचा कं टाळा आला असा जप करत बसते, ते हा नव याची चड चड होते. .... कौटुं बक
स लागार हणून के लेले एक नर ण.
तहान : माणसाला कसल तर ' तहान ' ( यापक अथ अपे त) लाग या शवाय याची ख या अथाने जडण घडण
होत नाह .
करडी नजर : माणूस हणून घड यासाठ आप यावर कोणाची तर (पालक, गु जन, म , सहकार , जोडीदार,
शेजार , समाज) करडी नजर लागते. यां या वा याला अशी नजर येते, यांचे आयु य यश वी होते.
3. 3
देवाने येकाला याची आयु य मयादा ज माबरोबर सां गतल असती तर, माणसां या वागणुक त काह फरक
पडला असता का?
वेळ संगी कोणाला ' पेन ' (Pen ) या, परंतु आयु यात कधीह दुस याला ' पेन ' (Pain) देऊ नका.
यो तष शा ानुसार मृ यू थानाचा अ धपती भा य थानी असेल, तर मृ यूनंतर स ी मळते. .
राजकारणात फ त वेश असतो - exit नसते.
सेवाकम चे मरण आ ण मनाला भडलेल सहवेदना हणजेच एका अथाने देवभ ती.
इ तहासातील भुतांना मो मळा या शवाय समाजात शांतता आ ण एक नांदणार नाह .
नातेसंबंधात सहनशीलतेचा अंत झाला क तवाद - आ मण - तशोध सु होतो.
दुघटना होईपयत येक अवैध बांधकाम हे वैध असते. :(
आपले शर र, मन, बु ी, आ मभान, वकार यात समतोल असेल तर माणूस हणून चांगल गती हो याची
श यता वाढते.
आप या आयु याचा वास सु ा खाच खळगे - दगड अ या र याव नच होत असतो. याला अडचण हणायचे
क संधी हे य तीसापे असते.
देव पासपोट देऊन आप याला पृथीवर पाठ वतो, पण ि हसा कधी देणार हे मा गु पत ठेवतो.
जे हा आठवणींचे डास रा ी मनात पंगा घालतात, ते हा झोपेचे खोबरे होते.
के ट या खेळप ीचा अंदाज घेऊन जशी batting करावी लागते, याच माणे न शबा या खेळप ीचा अंदाज
घेऊनच आयु यात येय ठरवावे लागते.
नातेसंबंध चांगले राह यासाठ आप या वतणुक त पाऊलवाट ( पेस) ठेवणे आव यक आहे.
माणसाला लहानपणी मळाले या वागणुक तून जग या या कलेचा ज म होतो.
याचाकडे सयंम व इगो कमी असतो, तो कं वा ती ेमात प हले पाऊल टाकतो / टाकते.
संक प न करता जे काय होते, तोच खरा संक प.
ेम य त करायला भाषेची आव यकताच असते असे नाह .
ेमाची भावना दुस याला कळ यात जी मजा आहे ती श दाने य त कर यात नाह .
आयु य हणजे हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का याचा खेळ असतो.
बदल हा आयु याचा थायी भाव असणे गरजेचे आहे. हाच नयम सवयीला सु ा लागू पडतो. मातीला सुगंध
फु लाचा ..... या चाल माणे
4. 4
डेि टनेशन ल नाची ीमंत लोकां यात फॅ शन आहे. या डेि टनेशनला ववाह सोहळा संप न होतो, तेच वैवा हक
सुखाचे डेि टनेशन असते का? एक शंका.
सहनश ती ह य ती सापे असते, परंतु थळकाळानुसार आ ण प रि थतीनुसार सहनश ती या क ा बदलू
शकतात.
वेदना माणसाला खूप काह शकवते. वेदनेची वेदना झाले क गो ट थो या सो या होतात.
आज सूयाने उधळलेले रंग बघा, मग तु ह रंग उधळा
गाईड : पूव फारशी हुशार नसलेल मुले गुपचूप गाईड वाचायची. ह ल हुशार मुले गाईड / नवनीत वापरतात.
को चंग लास : पूव फारशी हुशार नसलेल मुले त ड लपवत को चंग लासला जात. ह ल हुशार मुले राजरोस
को चंग लासला जातात.
ह ल बालवयातच मुलांना आपण मोठे कधी होणार याचे वेध लागलेले असतात.
आत या गाठ चा
लोकांनी आप याला ' आत या गाठ चा ' असे हणू नये अशी इ छा असेल तर जे बोलाल तेच मनात असू दे. तसेच
जे मनात असेल ते वेळ संगी बोलता आले पा हजे. बघा वचार क न.
आयु यात उ कष करायचा असेल तर माणसाने आयु यभर व याथ रा हले पा हजे.
पर ेत मळालेले मा स हणजे आप या मुलाची बु म ता हे समीकरण पालकांनी वसरणे आव यक आहे,असे
माझे मत आहे. माणूस हणून आयु या या येक पर ेत तो कती मा स मळवतो यावर ल ठेवले तर
भ व यात समाजातील अनेक न नकाल नघतील असा मला व वास आहे.
अ ामा णकपणा : अ ामा णकपणा ामा णकपणे करणा याला तु ह ामा णक हणाल क अ ामा णक ?
आजची चांगल गो ट- घटना - मनात आलेला वचार आठवा आ ण आजचे आयु य सुखकारक करा.
आजची तार ख : १२-१२-१७
All are equal but some are more equal than the others. …….
George Orwell
सुधीर वै य / २२-०७-२०१८