1. 1
५२५) मला काह सांगायचे आहे ..... (का प नक)
आयु य वासा या शेवट या वळणावर र ता संप या या आधी, देवा मला तुला काह सांगायचे आहे. ........
देवा, मला काह सांगायचे आहे असे हटले खरे, पण सुरवात कोठू न क हे समजत नाह ये. अथात सुरवात ह
सुरवाती पासूनच करावी लागणार. :)
थम मला माणसाचा ज म द याब ल तुझे मनापासून आभार मानतो. अनेक ज म - मृ यू या फे यातून
गे यानंतर माणसाचा ज म मळतो असे कानावर आले आहे. खरे क खोटे हे तुलाच मा हत. हा ज म कसा जाईल हे
पूवसं चतावर, तसेच या ज मातील पाप - पु या या हशेबावर अवलंबून असते असे सु ा ऐकले आहे.
हा ज म क टदायक असेल तर गे या ज मीचे पाप या ज मात फे ड यासाठ हा ज म देवाने दला आहे, असे
समुपदेशक सांगतात. या ज मातील पु याचे फळ थोडे या ज मात आ ण थोडे पुढ ल ज मात भोगायला मळते,
असेह समजावतात. पुढ ल ज म चांगला येतो असेह मधाचे बोट चाटवले जाते. असो.
देवा तू मला जगावेगळे आयु य का दलेस? असा न मा या मनात रोज येत असला तर याचे उ तर मी तुला
वचारणार नाह . कारण कोणालातर असा ज म वीकारावा लागणारच ना? मग मला का नको? या ज मात मला
जे काह सकारा मक मळाले, ते पण तूच तर दले आहेस.
दुसरे कारण हणजे कोणाला कसा ज म यायचा, हे तु याच हातात असते. जगायचे कसे याचा व तुपाठ सु ा तू
येकाला ज माबरोबर देतोस. मला चांगला व तुपाठ द याब ल मा तुझे आभार मानलेच पा हजेत. मना या
सैरभैर अव थेत माझा माग चुक याची खूप मोठ भीती होती, पण तसे घडले नाह . नराशे या येक णी
माझी बु ी शाबूत रा हल आ ण यामुळेच माझा तोल ढळला नाह . ध यवाद.
परंतु तू असे समजू नकोस क मी या मुळे माझे समाधान झाले आहे. वत:चे
समाधान मी क न घेतले आहे. हा कु चंबणेचा ज म जगणे खूप कठ ण होते. दु:ख सु ा असे पा हजे क ते
मोकळेपणी सांगता आले पा हजे. माझी हच तु याकडे मुख त ार आहे. नखळपणे मला आयु य जगताच आले
नाह - भौ तक या आ ण मान सक टया सु ा. आयु यात काह ह करताना फ त आ ण फ त वचार. उ तर
नसलेले वांझोटे वचार. पुढे पुढे याचीच सवय झाल , पण असे जगताना मजा नाह आल .
वभाव सु ा या प रि थतीवर मात कर यासाठ बनवावा लागला. या यामुळे सु ा मा या वषयी लोकांनी
गैरसमज क न घेतले. आता या वयात सु ा हे चुकलेले नाह . अनेक लोकांनी माझा फायदा घेतला कं वा मी
यांना तो घेऊ दला. पैशापे ा माणुसक जपल . सव ना यांना एका अंतरावर ठेवावे लागले. न शबाने माझी बाजू
समजून घेणार बायको मला मळाल , यामुळे हा वास थोडा सोपा गेला.
देवा मनापासून सांगतो क असा ज म कोणाला नकोस. वेदने या छायेत मोठे होऊन, वेदनेची वेदना होणे येकाला
जमणार नाह .
2. 2
अ या प रि थतीमुळे मला फ त ६० वषाचे आयु य दे, ह वनंती सु ा तू मा य के ल नाह स, हणून मी तु यावर
रागावलो आहे. माझी सहनश ती संपत आल आहे. हंडते फरते असताना मला घेऊन जा. मृ यू नंतर एकदा तर
मा या दादांबरोबर माझी भेट घडवून आण. यांनाह माझी यथा सांगायची आहे. या या मृ यू नंतर मी कसे
दवस काढले आहेत? ते यांना सांगायचे आहे. माझा राग सु ा य त करायचा आहे. देवा करशील ना ए हडे
मा यासाठ ?
अनेक वष संसारात राहून मी वैरा याचा, संयम - न ह यांचा अ यास करत आहे. मा या मते या
वषयांत थोडेफार यश सु ा मळवले आहे. मी परत एकदा तुला वनंती करतो क मला तु या बरोबर घेऊन चल
आ ण हो, एक मह वाचे सांगायचे राहून गेले क परत मला माणसाचा ज म देऊ नकोस. एका ज मात माझे
समाधान झाले आहे. मला परत कोणताच चांगला - वाईट अनुभव, कोठेच सुख - दु:ख भोगायचे नाह ये.
माणसां या पासून मला दूर कोठेतर ने. करशील ना ए हडे तर ?
परत एकदा ध यवाद देतो.
सुधीर वै य
०७-०६-२०१७