Anúncio
500) spandane & kavadase   20
500) spandane & kavadase   20
500) spandane & kavadase   20
500) spandane & kavadase   20
Anúncio
500) spandane & kavadase   20
500) spandane & kavadase   20
500) spandane & kavadase   20
Próximos SlideShares
528) spandane & kavadase   23528) spandane & kavadase 23
Carregando em ... 3
1 de 7
Anúncio

Mais conteúdo relacionado

Anúncio

500) spandane & kavadase 20

  1. 1    ५००) पंदने आ ण कवडसे – २० संवाद मूल साधारण दोन वषाचे झाले क बोलायला लागते. पण काय बोलावे, कधी बोलावे, कसे बोलावे, कोठे बोलावे, का बोलावे वगैरे गो ट सव आयु य गेले तर काह माणसांना कळत नाह त, ह व तुि थती आहे. याची चती ह ल वारंवार येते. वाढ दवस अप याचा वाढ दवस हा या यासाठ आ ण पालकांसाठ आनंदाचा दवस असतो. आपले मूल वाढताना बघ यासारखा आयु यात दुसरा आनंद नाह . सग यांनाच काह कारणांनी हे सुख मळते असे नाह . वयानुसार अप याची शार रक वाढ होते आहे क नाह यावर पालकांचे बार क ल असते. परंतु शार रक वाढ या बरोबर ने याची मान सक - बौ क वाढ, तसेच या या maturity त वाढ होते आहे क नाह हे सु ा बघणे गरजेचे आहे. तसे नसेल तर वेळीच ल या. हौशी कौटुं बक स गाराचे नर ण आ ण फु कटचा स ला. जाग तक दय दवस काल जाग तक दय दवस होता. मा या मनात एक शंका आल . पण ती शंका काल पो ट करणे मला उ चत वाटले नाह , हणून आज ह पो ट टाकत आहे. यांना दय नसते यांनाच दय रोग होतो का? म ानो, तु हाला काय वाटते? (कोणीह गैरसमज क न घेऊ नये कं वा चुक चा अथ काढू नये ह वनंती.) बझी माणूस जो माणूस वनासायास न चुकता सवासाठ ( वत:साठ , कु टुंबासाठ , आई /व डलांसाठ , श ण / वाचन, नोकर / यवसाय, म , समाज, सोशल मी डया, छंद) वेळ काढू शकतो, तो खरा बझी माणूस असे माझे मत आहे. पटले तर या नाह तर जाऊ दे ......... सुर ेची भावना माणूस जे हा हातारा होतो, शर र साथ देत नाह , ते हा माणूस मनाने खचतो. याला असुर त वाटू लागते. अ यावेळी जवळची िजवाभावाची माणसे आ ण पैसे माणसाला सुर ततेची हमी देऊ शकतात. पण याची सुरवात त णपणी झाल पा हजे. नय मत बचत आ ण माणसां यात गुंतवणूक असेल, तर हातारपण सुखी हो यास हरकत नाह .
  2. 2    माट माट माट .... तसे ब घतले तर येक माणूस कं वा व तू आपाप यापर ने माट असतेच. तो माटनेस कोणता हे न ओळखता माट बनायची / बनवायची मा स या े झ आहे. माट बनायचे आहे हणजे नेमके कोण या बाबतीत माट बनायचे आहे हे मनाशी न क असले हणजे झाले. मी माट फोन वापरात नाह कारण मीच माट आहे . ...... हा हा हा हातारपण हातारपणी मान सक अव था ह शार रक अव थेवर अवलंबून असते. शोध शोधा हणजे सापडेल, फ त कोठे, कसे, कधी आ ण काय शोधायचे हे कळले पा हजे? पडणे पडणे हे वाईटच ... मग ते ेमात पडणे असो क र यावर. मान सक जखम बर क शार रक ास बरा, हा वैयि तक चॉईस आहे. नवांत सं याकाळ आप या आयु या या सं याकाळी असाच नवांतपणा मळावा असे वाटत असेल तर वतमानात या माणे माग मणा करावी लागेल. बघा वचार क न. कळलावी माणसे कळलावी (चुगल खोर) असतात, पण हे झाडा तू सु ा. ह कला कोण कोणाकडून शकले? माणसे झाडापासून क झाड माणसांपासून? रावण दहन दर वष रावण दहनाचा काय म देशात अनेक ठकाणी होतो. पण अजून रावणांची सं या काह कमी होत नाह . ....
  3. 3    आजचा रंग हरवा हरवा रंग हणजे नसगाचा रंग. हर या रंगा या अनेक छटा असतात. वकासा या नावाखाल नसगावर अ याचार होत आहेत. नाईलाजाने नसगसु ा या या पर ने बदला घेत असतो. हे कोठेतर थांबले पा हजे. प हले पाऊल मानवाने टाकले पा हजे हे मा न क . आजचा रंग पवळा पव या रंगाचे आप या आयु यात खूप मह व आहे . पव या रंगा या भा या (भोपळा) व फळे (आंबा) शार रक वा यासाठ उपकारक असतात. हळद पव या रंगाची असते व सौ दयासाठ आ ण जखम झाल असता उपयोगी असते. जे हा ल हर बघडते ते हा कावीळ होते. डोळे पवळसर दसतात, वचा पवळी दसायला लागते. म हला वगाचे दा गने सो याचे असतात. असो. पवळा रंग उपयोगी तसेच कावीळ झाल तर हा नकारक ठरतो. आजचा रंग ' नळा' आकाशाचा रंग बरेच वेळा नळा असतो. डो यांना शीतलता देणारा हा रंग आहे. आकाश जसे वशाल आहे, तसे आपले मन वशाल करता आले तर ? काय बहार येईल. आजचा रंग लाल लाल रंग हणजे णयाचा रंग. र ताचा रंगह लाल. ह ल काह वेळा ेमा या रंगात र ताचा रंग मसळला जातोय हे खूप खेदजनक आहे. ेम हणजे नेमके काय ? कशावर ? का ? कती ? यावर सु ा वचार आव यक आहे आजचा रंग पांढरा पांढ या रंगाचे कपडे घालता येतील, पण आपल सव कृ ये (आ थक, सामािजक वगैरे) 'पांढर ' या रका यात मोडतात का? याच वचार आव यक आहे. आज जाग तक दय दवस आप या दयाची काळजी या पण काळजी क नका. दयाचा आतला आवाज ओळखा.
  4. 4    सुर ेची भावना माणूस जे हा हातारा होतो, शर र साथ देत नाह , ते हा माणूस मनाने खचतो. याला असुर त वाटू लागते. अ यावेळी जवळची िजवाभावाची माणसे आ ण पैसे माणसाला सुर ततेची हमी देऊ शकतात. पण याची सुरवात त णपणी झाल पा हजे. नय मत बचत आ ण माणसां यात गुंतवणूक असेल, तर हातारपण सुखी हो यास हरकत नाह . राग राग हा माणसाचा खूप मोठा श ू आहे. राग यो य माणात, यो य वेळी, यो य कारणासाठ , यो य माणसाजवळ य त कर यात शहाणपणा असतो. राग या माणसा या अनुपि थतीत दुस या लोकांसमोर य त कर यात वत:चेच हसे होते. मनात अ य त राग असला क समोर या माणसाचे बोलणे कानावर पडले तर मनात शरत नाह आ ण डो यांनी ब घतलेले आठवत नाह . ह च ती वेळ असते वत:ला सावर याची. म ांनो , बघा वचार क न. हौशी स लागार हणून के लेले नर ण आ ण फु कट दलेला स ला प के तील योग आयु यात मनासार या गो ठ जुळून ये यासाठ ' प के त योग ' असावा लागतो. वसजन गणेश चतुथ ला गणेशाचे आगमन झाले, मनोभावे पूजा अचा झाल व दड दवसाचे, पाच दवसां या गणपतींचे वसजन झाले. आज गौर आ ण गणेशाचे वसजन होईल. वसजन हटले हणजे गणेश वसजन डो यासमोर येते. पण आप या मनातील वाईट वकारांचे - वचारांचे - वतणुक चे वसजन कधी करणार हे मा ठरत नाह . बघा वचार क न. नणय या जे हा नणय घेता येत नाह कं वा नणय घे यास वलंब लागतो, ते हा वत: या मनात आलेला प हला वचार माणभूत मानून नणय यावा. अनेक वेळा तो नणय बरोबर ठरतो. .... एक नर ण आ ण अनुभव.
  5. 5    एकसारखे सगळी माणसे सारखीच असतात पण एकसारखी नसतात, हे स य ओळखता आले तर बरेच न सोपे होतात. मान मान मळ यासाठ , मान दे याची सु ा सवय करायला हवी. कु वत याला वत:ची कु वत ख या अथाने मा हत असते, तो माणूस बोलताना हे भान नेहमी राखतो. थर आयु यात येक वेळी - येक गो ट त कोण या थरापयत जायचे हे याला कळते, तो आयु यात यश वी व सुखी होतो. बघा वचार क न. माघार जो माणूस यो य कारणांसाठ , यो य माणात, यो य वेळी माघार घेतो, तो आयु या या सं ामात वजयी होतो, असे माझे नर ण आहे. यो य वेळ आ ण यो य गो ट यो य गो ट यो य वेळी कर यात शहाणपणा असतो. बघा वचार क न. मनातील शांतता मनातील शांतता ह भौगो लक शांततेवर अवलंबून नसते असे माझे मत आहे. बघा वचार क न. वाचन पु तक वाचना या बरोबर ने माणसे सु ा वाचायला शका. वाचाल तर वाचाल
  6. 6    व छता व छता या श दात के वळ नुसती भौगो लक व छता अपे त नाह . तर या या बरोबर ने शार रक आ ण मु य हणजे मान सक व छता राखणे हे सु ा अपे त आहे. सुखी समाजासाठ , मान सक - भौगो लक - शार रक व छता आव यक आहे, असे माझे मत आहे. मरण मरण हे ेन या वासासारखे असते. टेशन आले क सह वासी उतरतो. तसेच काळवेळ आल क येकाला हा वास टाकू न उतरावे लागते. इतरांचा वास चालू राहतो. माणसाचे मोठेपण माणसाचे मोठेपण हे या या उ च श ण, व र ठ पदावर ल नोकर , पैसा, समाजातील मान -स मान वगैरे गो ट ंवर अवलंबून नसून, ते यि तगत जीवनात तो माणूस कती नी तम ता बाळगतो यावर ठरते, असे माझे मत आहे. पाठ चा कणा येकाला पाठ चा कणा असतो, पण काह जणांना मान सक कणा मा नसतो. पाठ चा कणा ताठ असणा या माणसाला द घायु य लाभते. पण याच बरोबर मान सक कणा सु ा ताठ असेल तर माणूस ख या अथाने सुखी होतो. नागाचा फणा आ ण ईगो काह माणसांचा ईगो नागा या फ यासारखा उफाळून येत असतो. याला वत:चा ईगो माणात ठेवता येतो तो यश वी होतो. प स रेट (PULSE RATE) शार रक वा यासाठ प स रेट नयं णात असणे गरजेचे आहे. नाह हणायची कला या माणसाला यो य वेळी, यो य माणात, यो य य तीला, यो य कारणांसाठ नाह हणता येते, या यासारखा सुखी माणूस तोच. काह वेळा या कलेचा योग वत:वर सु ा करता आला पा हजे. बघा वचार क न.
  7. 7    सुखाचा मं : आप याला आयु यात सुखी हायचे असेल तर आपले आयु य वेगवेग या क यात टाकू न माग मणा के ल पा हजे. एका वेळी एकाच क यात ल क त करता आले पा हजे. बघा य न क न. एकांत एकांत सु ा चांगला असतो. एकांताची सु ा मजा घेता आल पा हजे. एकांतामुळे मनाला भेट याची संधी मळते. एकांत काह वेळा अप रहाय असतो . काह वेळा तो आप यावर लादला जातो. काह वेळा आप या वभावामुळे आपण एकटेपण ओढवून घेतो. सुधीर वै य १८-१०-२०१६
Anúncio