1. ३९५) िनसग आ ण आयुंय - िचंतन
िनसग हणजे िनसग असतोÉ
तुमचा आमचा सेमच असतो. :)
माणूस िनसगात शहर वसवतो,
तेथील र हवाशांची आ ण िनसगाची लावून वाट.
शहरात माऽ िनसग शोधावा लागतो, बा कनीतील तुळस आ ण
काह फु लझाडां या एक -दोन कुं यांत. :(
िनसग आपला िमऽ आहे. आप या आयुंया या वाटचालीत िनसगाचा खूप मोठा वाटा आहे. िनसग आप या
आजूबाजूला सु ा असतो पण याकडे आपण दल चु करतो. वषातून एकदा सुट घेऊन िनसगर य ठकाणी जातो
पण तेथे जाऊन आपले शौक पुरे करतो. :( आप या अ याचाराला कं टाळून िनसग आप यावर सूड उगवतो. मग
आपण आप या सुपीक डो याने िनसगावर आणखी अ याचार करतो.
मनाची कवडे उघड ठेवून िनसगाला भेट ा, या याशी हतगुज करा. मग बघा मन कसे पसासारखे हलके होते.
ताजेतवाने हा आ ण आप या येय पूत साठ ूय करा. श य असेल तर वरचे वर एक - दोन दवस कामातून
सवड काढा. तेह नाह जमले तर आप या प रसरातील िनसग शोध याचा ूय करा करा. . आप या शहरातून सु ा
सूयाःत दसतो. आप या प रसरात सु ा झाडे असतात, पानगळ होते, नवीन पालवी फु टते याचा आनंद या.
िनसग डो यात साठवा, कॅ मेढयात बं दःत करा. डो यातील िनसग मनात जवा हणजे तो आप या चेहढयावर
पसरेल आ ण आप या सव ताण - समःयेवर शीतल छाया धरेल. बघा ूय क न.
मा या आयुंयातील समःया - ताण -तणाव मी िनसगा या साथीने सोडवले. सूयाःत बघणे हा माझा खूप जुना
छंद आहे.
नुकताच कॅ मेढयात बं दःत के लेला िनसग तुम यासाठ आणला आहे. फोटो बघून तु हाला असे वाटेल क ा
फोट म ये काय वेगळेपण आहे? हे तर सामा य फोटो दसतात. हे फोटो share कर याचे ूयोजन काय? िमऽानो,
तुमचे ू बरोबरच आहेत. हे फोटो खरेच सामा य आहेत.
काह दवसापूव िनसगा या सहवासात ४ दवस घालवले. ावेळ असे ठरवले क या फोटोत आयुंयाचे ूित बंब
दसेल असेच फोटो काढायचे. ू येक फोटोचे आ ण आयुंयाचे एक अ ँय नाते ावर आपण वचार के लात तर, हेच
फोटो तु हाला वेगळे वाटू लागतील ाची खाऽी मी देतो. मन एकाम क न फोटोची मजा या, पण आपला अिभूाय
ायला वस नका.
Album Link:
https://picasaweb.google.com/118438918093032772576/NatureLifeFebruary262015?authuser=
0&feat=directlink
सुधीर वै
२६-०२-२०१५