O slideshow foi denunciado.
Seu SlideShare está sendo baixado. ×

वन गुन्हे शोध तपास व कागदपत्रे

Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Carregando em…3
×

Confira estes a seguir

1 de 44 Anúncio

Mais Conteúdo rRelacionado

Anúncio

वन गुन्हे शोध तपास व कागदपत्रे

  1. 1. वनगुन्हे शोध, तपास व कागदपत्रे सादरकताा :- नरेंद्र गोपीनाथ चाांदेवार सहाय्यक वनसांरक्षक
  2. 2. 1. Investigation - शब्द मूळ लॅटिन Investigare पासून घेतला असून त्याचा अर्थ मागोवा घेणे, ट िं वा शोध लावणे असा आहे. 2. गुन्ह्याचा तपास म्हणजे ाय घडले आहे व त्यास ोण जबाबदार आहे हे शोधण्यासाठी पुरावे शोधून ाढणे, ते जमा रणे, ओळखणे व पुरावा म्हणून सादर रणे. 3. तपास म्हणजे पोलीस अटध ाऱ्याने पुरावा गोळा रण्यासाठी ट िं वा न्यायाधीशाने ज्या व्यक्तीस यादृष्टीने अटध ार टदलेले आहेत अशा ोणत्याही व्यक्तीने या सिंटहतेमधील तरतुदीप्रमाणे े लेली ायथवाही होय. फौजदारी प्रटिया सिंटहता,१९७३ लम २(ह) अन्वये 4. अपराध याचा अर्थ त्या त्या ाळी अमलात असलेल्या ोणत्याही ायद्याव्दारे टशक्षा पात्र े लेली ोणतीही ृ ती ट िं वा अ ृ ती (act or omission) असा आहे. फौ.प्र.सिंटहता लम २ (एन) 5. वन अपराध भारतीय वन अटधटनयम १९२७ अन्वये ट िं वा तदनुसार े लेल्या ोणत्याही टनयमान्वये टशक्षेस पात्र असलेला अपराध. भा.व.अ. लम २ (३)
  3. 3. गुन्हा व गुन्हेशास्त्र 1) गुन्हा आटण गुन्हेगार यािंचा सवाांगीण अभ्यास रणारे शास्त्र. 2) वेस्टर मा थ च्या मताप्रमाणे ायदे व सिंप्रदाय ाही मूल्यािंवर आधारलेले असतात व त्यािंटवरुद्ध जे वतथन असेल, ते गुन्हा होय. 3) माय े ल व अॅॅ ड्लर यािंच्या मते फौजदारी ायद्याने टनटिद्ध असलेले वतथन म्हणजे गुन्हा होय. सद् वतथनाचा टवरोध म्हणजे गुन्हा होय. 4) गारॉफालो याच्या मताप्रमाणे सच्चाई व दया या भावनािंटवरुद्ध वतथन म्हणजे गुन्हा होय. 5) टगलीन यािंच्या मताप्रमाणे मानवसमाजाच्या ए ा समुदायाच्या मते जे ृ त्य समाजास हाटन ार , ते ृ त्य गुन्हा होय; मात्र मानवसमाजाचा हा समुदाय सदाचारी असला पाटहजे
  4. 4. गुन्हेशास्त्राचा इटतहास 1) िले याला गुन्हेगारी सािंख्यि ीचा जन समजण्यात येते. 2) ए ोटणसाव्या शत ाच्या उत्तराधाथत या शास्त्राचा पाया घातला गेला. 3) हा पाया घालणाऱ्यािंपै ी प्रमुख म्हणजे इिलीतील शास्त्रज्ञ लोिंब्रोसो होय. 4) त्याच्याच ायाथला साहाय्यभूत झालेले आणखी शास्त्रज्ञ म्हणजे फ े ऱ्य व गारॉफालो होत. 5) लोिंब्रोसो याचा जन्म १८३५ मध्ये झाला व १८७२ साली वैद्याच्या शरीरमापनावर त्याने पटहले पुस्त टलहून गुन्हेशास्त्राचा पाया घातला. 6) बोिंगर, सेलीन, टिस्पीनी वगैरे शास्त्रज्ञ या बाबतीत प्रटसद्ध आहेत. 7) लोिंब्रोसो याने गुन्हेगाराच्या शारीरर लक्षणािंवर जोर टदला होता; पण गारॉफालो याने मानटस लक्षणािंवर भर टदला.
  5. 5. 1) ौटिल्य, टतरुवळ्ळु वर, रणीसुत इ. पिंटडतािंनी गुन्ह्यािंची वगथवारी रून ते ओळखता यावे, म्हणून त्यािंचे टवस्तृत टववरणही े लेले आहे. टशलप्पटध ारम् या तटमळ ििंर्ातही चोरी, अपहार इ. गुन्ह्यािंटवियी माटहती आढळते. रणीसुताच्या ििंर्ाचे तर नाव स्तेयशास्त्र असे आहे. चाणक्याने चोरी, अफरातफर यािंसारिा ठो ळ गुन्ह्यािंचे टववरण रून टशवाय सिंशयास्पद मृत्यू, टविबाधा इ. से ओळखून ाढावे, याचीही सटवस्तर माटहती टदली आहे. 2) टलस्ट, टप्रन्स फान हेमह, फाइन् िस्की वगैरेंनी असे मत मािंडले, ी सामाटज पररसराच्या पररणामािंतून गुन्हेगारी टनमाथण होते. 3) सदरलँडच्या मते गुन्ह्यात सात ल्पना अिंतभूथत आहेत : (१) गुन्ह्याच्या ृ त्यापासून ाहीतरी बाय पररणाम अर्वा नु सान झाले पाटहजे. (२) ते ायद्याने टनटिद्ध असले पाटहजे. (३) ते त्याथची ाही ए प्रवृत्ती अर्वा टनवृत्ती दाखटवणारे पाटहजे. (४) त्यामागे त्याथचा दुराशय पाटहजे. (५) त्याथची वागणू व दुराशय यािंमध्ये मेळ असला पाटहजे. (६) ृ त्य व नु सान यािंमध्ये ायथ ारणभाव पाटहजे. (७) शेविी अशा ृ त्यास ायद्याने मिंजूर अशी टशक्षा पाटहजे.सामाटज दृष्ट्या गुन्हा म्हणजे ए टवसिंवाद अर्वा टवघिन आहे. 4) रेडख्यिफ ब्राउन याने गुन्हा म्हणजे टशक्षेस पात्र असा समाजसिं े त अर्वा रीटतभिंग अशी व्यािा े ली आहे. त्याच्या मते गुन्ह्यात तीन ल्पना अिंतभूथत आहेत (१) सत्ताधारी वगथ ाही मूल्यािंचा आदर रतो, (२) दुसऱ्या ाही व्यक्ती या मूल्यािंचा अनादर रतात आटण (३) सत्ताधारी वगथ तो आदर ायम राखण्यासाठी या दुसऱ्या व्यक्तीिंवर बळजबरी रतो.
  6. 6. भा व अ - भारतीय वन अटधटनयम , १९२७ व (सिं ) अ - वन्यजीव (सिंरक्षण ) अटधटनयम , १९७२ म. व. सिं. - महाराष्टर वन सिंटहता ,२०११/ २०२० भा.व(म सु)अ - भारतीय वन अटधटनयम (महाराष्टर सुधारणा),२०१५ फौ प्र सिंटहता - फौजदारी प्रटिया सिंटहता , १९७३ भा द सिंटहता - भारतीय दिंड सिंटहता १८६० भा पु ायदा - भारतीय पुरावा ायदा , १८७२ म ज म सिंटहता- महाराष्टर जमीन महसूल सिंटहता , १९६६ व. सिं. ा. - वन सिंवधथन ायदा , १९८० जै. टव. ा. - जैव टवटवधता ायदा , २००२
  7. 7. • राखीव वनक्षेत्रातील गुन्हे • सिंरक्षीत वनक्षेत्रातील गुन्हे • सिंरटक्षत क्षेत्रातील गुन्हे • वन्यप्राणी टश ार • अवैध वन्यजीव, वनउपज व्यापार अवैध वनउपज व वन्यजीव वाहतु प्राणी सिंिहालयाशी सिंबिंधीत गुन्हे वनसिंवधथन अटधटनयम १९८० चा भिंग ाष्ठ आगाराशी सिंबिंधीत गुन्हे खाजगी क्षेत्रातील अनुसुचीत प्रजातीची वृक्षतोड जैव टवटवधता अटधटनयमातील तरतुदीिंचा भिंग अपराधाची नोिंद ोण रु श तो ? ोणताही वनअटध ारी प्रशास ीय आदेश िमािं ३५, महाराष्टर वन सिंटहता खिंड वन अपराधािंचे प्र ार
  8. 8. मा. सवोच्च न्यायालयाने एच.एन.ररसबुड टवरुध्द टदल्ली शासन,१९५५,१९६ या खिल्यात तपासामध्ये खालील िप्प्ािंचा समावेश असल्याचे नमूद े ले आहे. 1) घिनास्र्ळाला भेि देणे. 2) घिनेची सिंपूणथ माटहती गोळा रणे, 3) आरोपी / सिंशटयताचा शोध घेऊन त्यास अि रणे, 4) गुन्ह्यासिंबिंधी पुरावा गोळा रणे म्हणजे अ) टवटवध इसमािंची टवचारपूस रणे. ब) जागेच्या झडत्या घेणे व पुराव्याच्या दृष्टीने उपयोगी वस्तू जप्त रणे. 5) गोळा े लेल्या पुराव्याचा अभ्यास रून आरोपीस न्यायालयापुढे उभे रण्याइतपत पुरावा मजबूत आहे ट िं वा से? याबाबत मत तयार रून त्यानुसार फौजदारी प्रटिया सिंटहता 1973 लम 173 प्रमाणे दोिारोपपत्र न्यायालयात दाखल रणे.
  9. 9. घिनास्र्ळ तपास रण्यामागचा उद्देश म्हणजे नेम े ाय झाले हे जाणून घेणे व त्यासाठी 1) घिनास्र्ळाचा शास्त्रोक्त तपास रण्यामागे पररख्यस्र्तीजन्य पुरावा गोळा रण्याचा उद्देश असतो जो : अ) पुराव्याच्या साखळीत ए ट िं वा जास्त दुवे जोडतो. ब) च्च्च्या दुव्यािंना मजबुती देतो. ि) वस्तुख्यस्र्तीच्या खरेपणाबद्दल खात्री पिटवतो. ड) साक्षीदार, पीटडत यािंच्या जबाबाला पडताळू न पाहण्यासाठी मदत रतो. शास्त्रोक्त पुराव्यामध्ये चु ा होत नाही आटण म्हणून बचावपक्षाची त्या पुराव्यावर आिमण रण्याची शक्यता मी असते.
  10. 10. २) न्यायसहाय प्रयोगशाळे चा योग्य वापर रण्यासाठी अटध ाऱ्याला पुढील माटहती असायला हवी 1) भौटत पुरावा म्हणजे ाय ? २) ते शाप्र ारे टमळटवतात व त्याचे सिंरक्षण से े ले जाते? ३) प्रयोगशाळे त या पुराव्यासिंदभाथत ाय े ले जाते ? 4) तपासाचा दजाथ उिंचावण्यासाठी त्या टनष्किाांचा वापर सा रावा? Examination of Scene of Crime :- गुन्ह्याच्या टठ ाणी पोलीस /वन अटध ाऱ्याने स्वतःजाऊन जागेची तपासणी रायला पाटहजे. शास्त्रोक्त तपासणीचा मूळ उद्देश पररख्यस्र्तीजन्य पुरावा गोळा रणे हा असतो. त्यामुळे : 1) ए ट िं वा अटध धागेदोरे टमळू श तात. २) म ु वत धागेदोरे बळ ि होण्याची शक्यता असते. ३) अचु ता पडताळू न पाहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 4) जेव्हा दोन गोष्टी ए मे ािंच्या साटनध्यात येतात, तेव्हा त्यािंच्यामध्ये नेहमी भौटत अदलाबदल होत असते (लो डथचा टनयम).
  11. 11. गुन्हयाच्या जागेचे वगी रण १) घरातील २) घराबाहेरील 3) दुचा ी ट िं वा इतर वाहनािंच्या बाबतीतील घिनास्र्ळामध्ये शाचा समावेश होतो? ु ठलेही टठ ाण घिनास्र्ळ असू श ते आटण जेर्े गुन्हा घडला ते टठ ाण घिनास्र्ळ असते. असे घिनास्र्ळ टनटित रणे आवश्य असते. घिनास्र्ळ:- प्रार्टम व दुय्यम 1) प्रार्टम घिनास्र्ळ : प्रार्टम घिनास्र्ळ म्हणजे ज्या टठ ाणी घिना प्रत्यक्ष घडली ते टठ ाण, जागा, भाग ट िं वा ज्याटठ ाणी जास्त प्रमाणात भौटत पुरावा टमळू न येतो ते टठ ाण. 2) दुय्यम घिनास्र्ळ / स्र्ळे : दुय्यम घिनास्र्ळ / स्र्ळे म्हणजे अशी टठ ाणे ज्या टठ ाणी गुन्ह्याशी सिंबिंटधत घडवलेल्या अन्न घिनािंची टठ ाणे ी जेर्े भौटत पुरावा टमळू न येण्याची शक्यता असते व टमळू न येतात. उदा. १) मृत वन्यजीव ज्या टठ ाणी सापडेल ते टठ ाण २) शस्त्र घेऊन चोरी े ल्याच्या घिनेत वाहन वापरल्यास ते वाहन ३) सिंशटयत व्यक्ती ४) सिंशटयताचे वातावरण ५) सिंशटयताचे वाहन ६) गन्ह्यात वापरलेले शस्त्र
  12. 12. 1) अिंतगथत घिनास्र्ळ असल्यास :- 1) योग्य अशा सहाय्य ाची टनवड रा, जो हुशार व इच्छु असेल जेणे रून तुमच्या ामात खरोखर त्याची मदत टमळू श े ल. २) तपासासाठी आवश्य ट ि / सवथ साटहत्य तपासुन तुमच्यासोबत न्यावेत. ३) वेळ न दवडता तात्काळ घिनास्र्ळी जावे. टवलिंब म्हणजे महत्त्वाच्या दुव्यािंचा नाश. ४) उपलब्ध माटहती, वस्तुख्यस्र्ती यािंचा टवचार े ल्याटशवाय ु ठल्याही टनष्किाथप्रत येऊ नये. 2) घिनास्र्ळ बाहेर असल्यास : 1) घिनास्र्ळ जर बाहेर असेल तर जास्त भागाची तपासणी रावी लागेल. 2) गुन्हेगाराचे आगमन, टनगथमन ज्या रस्त्ािंनी झाले त्याचा टवचार रून तपासणी रणे आवश्य असते. 3) पायाचे टनशाण टमळण्याची शक्यता लक्षात घेऊन Dog Squad पर् ाचा वापर रावा. 3) घिनास्र्ळ वाहन असल्यास : 1)टफरत्या वाहनातील गुन्हे म्हणजे अिंतगथत गुन्हे. बाहन िं पािथमेंि अलग रुन जप्त े ल्यावर ायदेशीर ताबा घेऊन पुणथ तपासणी होईपयांत बिंद रून (लॉ रून) ठे वावे. 2) टहि ॲन्ड रन े सेसमध्ये शास्त्रशुध्द पुराव्याच्या आधारेच फक्त गुन्हा शाटबतीची शक्यता वाढते. 3) ाचेचे तु डे, रक्त, े स, पडयाचे धागे, माती, धुळ, िीस, िायर आटण घसरण्याच्या खुणा यावरुन शास्त्रशुध्द पुरावा घेणे.
  13. 13. झडती पध्दत:- (search method) जेव्हा क्षेत्र मोठे असते तेव्हा पुढील पध्दतीने झडती घेता येते. अ) स्टरीप पध्दत- ही पध्दत अिंतगथत व बाहय घिनास्र्ळासाठी उपयुक्त असते, हे आयता ृ ती ट िं वा चौरस जागेमध्ये चािंगली घेता येते. ए ट िं वा जास्त अटध ारी जागेचे क्षेत्र व उपलब्ध अटध ारी हे सवथ पररख्यस्र्ती बघुन त्या जागेची झडती घेऊ श तात. ब) स्पायरल पध्दत- ें द्रस्र्ानापासुन सुरुवात रून घ्यावी. व्यक्तीवर ट िं वा मालमत्तेवर हल्ला झाला ते टठ ाण ें द्रटबिंदु धरावे. ही पध्दत जेव्हा ए च व्यख्यक्त झडती घेते तेव्हा प्रभावी ठरते. पुरावा नष्ट होण्याची शक्यता ए दम मी असते. ) झोन पध्दत- जेव्हा घिनास्र्ळ मोठे असते व अटध ारी मी असतात तेव्हा या पध्दतीचा उपयोग रून अिंतगथत व बाहय अशा दोन्ही घिनास्र्ळािंना छोिया भागात टवभागुन घ्यावे. ड) चिा ार पध्दत- मध्यभागापासुन सुरुवात रून घेतली जाते ही पध्दत अिंतगथत व बाय दोन्ही घिनास्र्ळासाठी उपयुक्त आहे. दोन ट िं वा जास्त अटध ाऱ्यािंची आवश्य ता या पध्दतीत भासते. इ) िीड पध्दत- ही पध्दत टभिंत ट िं वा मानवी टभिंत या नावाने ओळखली जाते. बाय घिनास्र्ळ असेल तेव्हा प्रटसध्दी टमळटवण्यासाठी टह पध्दत प्रभावी असते व यात ए ापेक्षा जास्त पध्दती ए त्र रून झडती घेता येते.
  14. 14. ायद्यानुसार जप्तीची ायथवाही (1) ोणत्याही वनउत्पादनाच्या सिंबिंधात एखादा वनटविय अपराध रण्यािंत आला आहे असे वािल्यास ारण असेल, तेव्हा ोणत्याही वनअटध ा-यास ट िं वा पोलीस अटध ा-यास असे उत्पादन आटण असा अपराध रतािंना उपयोगात आणलेली सवथ औजारे,नावा,वाहने ट िं वा गुरे जप्त रता येतील. भा.व.अ. लम ५२ (2) या लमान्वये ोणतीही मालमत्ता जप्त रणा-या प्रत्ये अटध ा-याने ती मालमत्ता अशा रीतीने जप्त े ली आहे असे दशथटवणारे ए टचन्ह त्या मालमत्तेवर ट िं वा ते ज्यामधे ठे वण्यात आलेले असेल असे पात्र ट िं वा वाहन यावर वठटवले पाटहजे व शक्य टततक्या लव र अशी मालमत्ता जप्त रण्यात आली या टवियीचे ए प्रटतवृत्त न्याय चौ शी रण्याचा क्षेत्राटध ार असलेल्या दिंडाटध ा-या डे पाठटवले पाटहजे. भा.व.अ. लम ५२ (२) (3) वनअपराधामध्ये जप्त मालमत्ता जर इमारती ला ु ड, जलतन, ोळसा, चिंदन ट िं वा राज्य शासनाने अटधसुचीत े लेले वनउत्पादन आटण जे वनउत्पादन राज्य शासनाची मालमत्ता असेल तर अशा जप्ती प्र रणी भा.व अ. १९२७ चे लम ६१ अ अन्वये सिंबिंधीत प्राटध ृ त अटध ा-याला देखील ळटवण्यािंत यावे. भा.व.अ. लम ५२ (२) जप्ती अटध ार ोणताही वन अटध ारी / पोलीस अटध ारी भा.व.अ. लम ५२.
  15. 15. सुपूदथनामा 1) जप्त े लेली मालमत्ता वनअटध ारी / वन मथचारी यािंनी ताब्यात घेणे आवश्य आहे. अशी मालमत्ता खाजगी व्यक्ती / सिंस्र्ा यािंचे ताब्यात देता येणार नाही. या मालमत्तेची नोिंद मालखाना नोिंदवहीमधे रावी व योग्यररत्या मालखान्यात ठे वावी. न्यायालयीन प्र रणात जप्त मालमत्ता न्यायालयासमक्ष दाखल रुन न्यायालयाचे आदेशाप्रमाणे न्यायालयीन मालखाना ट िं वा वनअटध ा-यािंचे ताब्यात ठे वावी. 2) वन्यजीव अपराधामधे ताब्यात घेतलेली व्यक्ती आटण वस्तु ायद्यानुसार ायथवाही रण्यासाठी मुि वन्यजीव रक्ष ट िं वा त्यािंनी या रीता प्राटध ृ त े लेल्या अटध ा- यास सुचीत रुन ताबडतोब न्यायाटधशा डे दाखल े ले पाटहजे. व. (सिं) अ. लम ५० (४). 3) जप्त मालमत्ता नोिंदवही तयार रुन त्यात दैनिंदीन ायथवाहीच्या नोिंद ठे वण्यात याव्यात
  16. 16. गुन्हा नोिंदटवल्यानिंतर वन अटध ाऱ्यािंचे तथव्य : 1) आवश्य तेप्रमाणे सचथ वॉरिंि प्राप्त रणे / जारी रणे तपास अटध ारी / मथचारी यािंनी प्राटध ृ त अटध ा-यािं डे तपटशल सादर रुन सचथ वॉरिंि प्राप्त रावा. 2) गुन्हा झाल्याचे ळताच गुन्ह्याच्या जागेची पाहणी आटण तपासणी रण्यासाठी वन अटध ाऱ्याने लगेच जायला पाटहजे. त्यावेळी सोबत ोणालातरी मदतनीस म्हणून घेतले पाटहजे. मदतनीस- ामात हुशार, उत्सु . 3) गुन्ह्याच्या जागेची तपासणी रण्यासाठी जात असताना जे सामान आपल्यासोबत पाटहजे असते, ते व्यवख्यस्र्त तपासणी रूनच बरोबर घ्यावे. 4) गुन्ह्याच्या टठ ाणी शक्य तेवढ्या लव र पोहचले पाटहजे, उशीर झाल्यास पुरावा नाटहसा होण्याची शक्यता असते. 5) गुन्हा घडलेल्या टठ ाणाची पाहणी रताना प्रत्ये बाबीचे अत्यिंत बार ाईने टनरीक्षण रायला हवे. अने दा घाई े ल्याने एखादी महत्त्वाची गोष्ट नजरेतून सुिू न जाऊ श ते. त्यामुळे आपले जे मत बनते त्याचा पररणाम पुढील तपास ायाथवर होऊ श तो, म्हणून महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न घेता घाई घाईने आपले मत बनवू नये.
  17. 17. गुन्ह्याच्या तपासात टवज्ञानाची मदत घेतल्यास होणारे फायदे: 1)वैज्ञाटन दृटष्ट ोनातून तपास े ल्यास तपासाचे साखळीतील नाहीशा झालेल्या ड्या / साखळ्या जुळण्यास मदत होते. २) च्चे दुवे पणे रता येतात. ३) साक्षीदार खरे ट िं वा खोिे सािंगतो आहे याची पडताळणी रता येते. ४) अटतशय सूक्ष्म स्वरूपाचा दुवा टमळाला तरी शास्त्राच्या आधारे त्याचा पुरावा म्हणून उपयोग रता येतो. ५) शास्त्रोक्त पुरावा हा शास्त्रावर आधाररत असल्याने ोिाथत उलितपासणी होत नाही. ६) मनुष्य खोिे बोलू श तो परिंतु पररख्यस्र्तीजन्य पुरावे खोिे बोलत नाहीत.
  18. 18. न्यायसहाय शास्त्रािंचे ायदे : १) ए त्वाचा ायदा नैसटगथ ट िं वा मानवटनटमथत प्रत्ये वस्तूचे स्वतःचे असे वेगळे वैटशष्ट्य असते ी जे त्याच प्र ारच्या दुसऱ्या वस्तूत नसते. २) लो ाडथचे अदलाबदलीचे तत्त्व- ज्यावेळी दोन वस्तू ए मे ािंच्या सिंप ाथत येतात त्यावेळी दोन्ही ड ू न खुणािंची देवाणघेवाण होते. ३) प्रगटतत्म बदलाचा ायदा - ाळाच्या ओघात प्रत्ये बाबीत बदल घड ू न येतात. ४) तुलनेचे तत्त्व फक्त सारिा वस्तूिंची ट िं वा बाबीिंचीच तुलना रता येते. ५) टवश्लेिणाचे तत्त्व- टवश्लेिण हे नमुन्याचे े ले जाते. न्यायसहाय मानसशास्त्र : 1) न्यायसहाय शास्त्रात ही नवीन शाखा आहे. 2) ज्याचा उपयोग न्याययिंत्रणेमध्ये न्यायालयात वापरले जाते. 3) तपास यिंत्रणेव्दारे खिला सुरू होण्याअगोदर याचा वापर रता येतो व तो पुढील ामा ररता येऊ श तो. 4) पुसतपास / टवचारपूस, पुरावा गोळा रणे, सिंशटयत, पीटडत यािंच्या जबाबदारीची व्याप्ती ठरटवणे, घिना नेम ी शी घडली ? या अनुििंगाने अिंदाज बािंधणे, खिला चालू असताना व खिला सिंपल्यानिंतर पररख्यस्र्ती हाताळणेसाठी उपयुक्त आहे.
  19. 19. घिनास्र्ळ सुरटक्षत ठे वण्याच्या ाही प्र ार:- अ) सुरक्षारक्ष (गाडथ नेमून), ब) दोरी बािंधून ट िं वा छापील िेप बािंधून, ) वाहनािंची योजनाबध्द मािंडणी रून ट िं वा त्याला टवटशष्ट पध्दतीने ठे वून, ड) मा थ र, झेंडे, टचन्हे यािंचा वापर रून, इ) इमारतीतील खोल्या ट िं वा इतर भागाला ु लूप लावून तसेच इमारतीच्या बाहेरच्या टभिंतीचा अडर्ळा म्हणून उपयोग रून, फ) सुरटक्षत चालण्यासाठी क्षेत्र टनटमथती रून इ.
  20. 20. घिनास्र्ळ तपासणी ए प्रटिया : या प्रटियेमध्ये पुढील सात बाबी रणे अपेटक्षत आहे :- 1) मूल्यमापन २) टनयिंत्रण ३) तपासणी ४) अन्वयार्थ लावणे ५) नोिंदी घेणे ६) गोळा रणे ७) घडलेल्या घिनेचे व्यवस्र्ापन • मूल्यमापन- गुन्हयाशी सिंबिंटधत बाबीिंचे मूल्यमापन रून मगच घिनास्र्ळी जाणे े व्हाही योग्य असते. • वररष्ठ अटध ाऱ्या ड ू न सूचना घेणे हे योग्य ठरते. न्यायसहाय्य दृटष्ट ोनातून टवचार े ल्यास समन्वय ाची नेमणू रणे आवश्य असते आटण तपासी अटध ान्याला या पदावर नेमणे. • ाय झाले होते? यासिंदभाथत जेवढी माटहती गोळा े ली जाईल, तेवढे घिनास्र्ळावर शाची तपासणी रावी हे ठरटवणे सोपे होईल.
  21. 21. ोण ? ाय? े व्हा? ोठे ? से? ा? (Six W) 1) ोण? : मृत वन्यजीव सापडल्याची खबर ोणी टदली? साक्षीदार ोण आहेत? सिंशटयत ोण आहेत? 2) ाय?: ाय झाले? गुन्हा झालेला आहे ा? असल्यास ोणता? मृत वन्यजीव टिया ाय होत्या? साक्षीदार ाय सािंगत आहेत? मृत वन्यजीव अिंगावर ोणत्या जखमा खुणा, होती ा? मृत्युची अिंदाजे वेळ ाय होती? अिंदाजे ु ठल्या शस्त्राचा वापर े ला गेला? वन्यजीव मृत्यू शा पध्दतीने झाला? 3) क े व्हा?: वन्यजीव मृतदेह े व्हा सापडता? मृत वन्यजीव सवाथत शेविी टजविंत अवस्र्ेत े व्हा व ोणी पाहीले ? नोिंद े व्हा घेतली? 4) कोठे ?: वन्यजीव मृतदेह ोठे टमळू न आला? मृत्यू ोठे घडुन आला? मृत वन्यजीव शेविी टजविंत ु ठल्या टठ ाणी टदसला होता? जखमा ट िं वा जखम ु ठल्या टठ ाणी झाल्या? महत्वाचा भौटत पुरावा ु ठल्या टठ ाणी आहे ? 5) कसे ?: मृत्यूच्या जागी वन्यजीव सा गेला ? जखमा व मृत्यू यातील ालावधी? मृत वन्यजीव जखमा शा झाल्यात? 6) का ?: मृत वन्यजीव घिनास्र्ळी ा गेला होता? घिना ा घडली? याच प्र ारचे शस्त्र ा वापरले गेले? घड ू न आलेला मृत्यू त्याच वेळी ा झाला? घिनास्र्ळाचे टनरीक्षण रताना हे सहा लावता येतात व ते लावल्यानिंतर पडणाऱ्या प्रश्ािंची उत्तरे टमळू श तात, टह उत्तरे फक्त घिनास्र्ळावर न टमळता टवटवध स्रोतािंतून टमळतील. मात्र बहुतािंश प्रश्ािंची उत्तरे घिनास्र्ळाची प्रार्टम तपासणी े ल्यानिंतर ट िं वा दुसऱ्यािंदा तपासणी े ल्यानिंतर टमळतील.
  22. 22. झडती आटण जप्तीचे सवथसाधारण तत्त्व : टिमीनल प्रोसीजर ोड १९७३ चे लम १६५ व १६६ 1)ज्या घिनेशी सिंबिंटधत तपास ायथ रायचे असेल त्या घिनेचा सिंपूणथ तपशील झडती (शोध) घेणाऱ्या पोलीस अटध ाऱ्याला माटहत असायला पाटहजे. २) घिना एखाद्या घरात घडली असेल तर त्या घराची माटहती पोलीस अटध ाऱ्याने रून घेतली पाटहजे. त्या घरात जाण्याचा आटण बाहेर पडण्याचा मागथ माहीत असायला पाटहजे. 3) रक्ष ाला उभे रायची आवश्य ता भासेल तर त्याला नेम ी ामे सािंगावीत. रक्ष ाचे ाम रतािंना त्याने सािंटगतलेले तेवढेच ाम रावे. त्याने अन्य बाबतीत ढवळाढवळ रू नये. 4) झडती (शोध) ायाथसाठी तपास अटध ाऱ्याने पर् ात ामापुरती माणसे नेमावीत. तसेच पर् नेमताना योग्य ामासाठी योग्य व्यक्ती, सक्षम व्यक्ती नेमण्यावर भर टदला पाटहजे, ५) शास्त्रोक्त पध्दतीने झडती (शोध) घेण्याचे ाम झाले तर ते यशस्वी आटण पररपूणथ होते. ६) झडती (शोध) व्यवख्यस्र्त असली तर नजरचु ीने एखादी गोष्ट पाहण्याची ट िं वा तपासण्याची राहून जाणार नाही. झडती (शोध) घेत असतािंना ए ू ण भागाचे टवभाजन रावे, ामही टवभागून घ्यावे. प्रत्ये ाने नेम ा ोठे शोध घ्यायचा तेवढे माहीत होते.
  23. 23. झडती आटण जप्तीचे सवथसाधारण तत्त्व : 7) पो ळी असेल तो भाग अत्यिंत ाळजीपूवथ तपासला पाटहजे. 8) प्रत्ये गोष्टीची नोिंद व्यवख्यस्र्त े ली पाटहजे. 9) शोध घेण्याचे ाम रणाऱ्याची नजर तेज असली पाटहजे. ारण तपास रणान्याची नजर ोठे टफरते, ोणत्या वस्तूिंना हात लागतो? ोणत्या गोष्टीिंची उलर्ापालर् होते ? या डे इतर लो ािंची नजर असते. त्यािंच्या डोळ्यािंची हालचाल पाटहली पाटहजे. त्यािंच्या डोळ्यािंवरचे बदललेले भाव लक्षात घेतले पाटहजे. ज्याचा जीव त्यािंत गुिंतलेला असतो तशी व्यक्ती चलटबचल झालेली असते. त्यािंच्या नजरेतून ाहीतरी व्यक्त होत असते. त्यावरून ाही अिंदाज बािंधता येतात. १०) तपासाच्या प्रत्ये िप्प्ावर आपल्या पेक्षा वररष्ठ अटध ाऱ्यास तपासासिंबिंधीची माटहती वेळोवेळी टदली पाटहजे. 11) ज्या बिंदीस्त भागात शोध घ्यावयाचा आहे त्या टठ ाणी आरोपी / घरमाल यािंस उपख्यस्र्त राहण्याची ायद्याने मुभा आहे. फौ.प्र. सिंटहता लम १०० (०६) 12) जर एखादे टठ ाणी आरोपी व्यक्ती लपला असल्याचा तपास अटध ा-यास वाजवी सिंशय / खात्री असेल तर अशा टठ ाणी शोध .फौ.प्र. सिंटहता लम ४७ (१) 13) जर अशा टठ ाणी तपास अटध ा-यास शोध घेण्यात अडर्ळा टनमाथण े ल्यास तपास अटध ारी अशा टठ ाणाचे आिंत प्रवेश रण्यास त्या टठ ाणाचे दरवाजा, ख्यखड ी तोड ू न प्रवेश रु श तो. फौ.प्र. सिंटहता लम ४७ (२) 14) सचथ घेतािंना स्वतिंत्र साक्षदार जरी उपलब्ध झाले नाही तरी अशा सचथचे महत्व ना ारता येणार नाही. जैलसीिंग टवरुध्द हररयाणा स्टेि (२०००) २ एस.सी.सी. ११९
  24. 24. झडती आटण जप्तीचे सवथसाधारण तत्त्व : 15) ज्या साठी झडती घ्यायची अशी वस्तू, अशा जागी जर एखादी व्य ् लपवीत असल्याचा ट िं वा टतच्या जवळपास असलेल्या ोणत्याही व्यक्तीन आपल्या अिंगावर लपवून ठे वली असल्याचा वाजवी सिंशय असेल तर अशा व्यक्तीची झडती घेता येईल. मात्र अशी व्यक्ती मटहला असेल तर तीची झडती दुस- या मटहले ड ू न घ्यावी. फौ.प्र. सिंटहता लम चे लम १०० (३) १6) झडती घेण्याच्या बेतात असलेला अटध ारी ट िं वा अन्य व्यक्ती झडती घ्यावयाची जागा ज्या स्र्ानी भागात असेल तेर्ील दोन ट िं वा अटध टनःपक्ष सिंभाटवत रहीवाशािंना अर्वा सदर भागातील असा ोणताही रटहवाशी उपलब्ध नसेल ट िं वा झडतीचा साक्षीदार होण्यास राजी नसेल तर, अन्य ोणत्याही भागातील अशा रटहवाशािंना उपख्यस्र्त राहण्याची व झडतीस साक्षी राहण्याची टवनिंती रील व त्यािंना ट िं वा त्यािंच्यापै ी ोणालाही तसे रण्याचा लेखी आदेश ाढू श े ल. फौ.प्र. सिंटहता- लम १०० (०४ ) 17) जेव्हा ोणत्याही व्यक्तीची झडती घेतल्या जाईल तेव्हा, ताब्यात घेतलेल्य सवथ वस्तुिंची यादी तयार रण्यात यावी व तीची ए प्रत अशा व्यक्ती ो सुपूतथ रावी. फौ.प्र. सिंटहता- लम १०० (०७)
  25. 25. अचु नोिंदी घेऊन नोिंदवहीत नोिंदटवण्यासिंदभाथत पुढील बाबी महत्त्वाच्या असतात: 1) तपासणीदरम्यान घेतलेल्या नोिंदी अटध अचु आटण टवश्वासपात्र असू श तात. २) बारी सारी तपटशलाची नोिंद तात्काळ तपासणीदरम्यान बनटवलेल्या नोिंदवहीमध्ये घेता येते. निंतर या बाबी / नोिंदी टवस्मृतीत जाण्याची शक्यता अटध असते. तारीख आटण वेळ यासिंदभाथतील अचु नोिंदी ठे वाव्या. 3) इतर तपासी अटध ाऱ्याने रे ॉडथ आटण आपले रे ॉडथ यािंचा समन्वय साधण्यासाठी हे उपसुक्त असतात. 4) तपासादरम्यान सिंदभाथसाठी हया अचु नोिंदी ामी येतात. 5) न्यायालयात पुरावा देतेवेळी स्मृतीला उजाळा देण्यासाठी या नोिंदीचा वापर े ला जाऊ श तो. 6) तपासदरम्यान घेतलेल्या नोिंदीच्या अचु तेसिंदभाथत आक्षेप असू श त नाही. सतात.
  26. 26. घिनास्र्ळावर आल्यानिंतर पुढील बाबीिंची नोिंद घेणे अत्यावश्य : १) घिनास्र्ळी आल्याची वेळ व टदनािं , २) घिनास्र्ळी आल्यानिंतर तेर्े हजर इसमािंची नावे, ३) वातावरण व ख्यस्र्ती, ४) रात्रीच्या वेळी उजेडाची ख्यस्र्ती, ५) घिना शी घडली होती ? ६) नेम े ाय झाले होते ? ७) इचाजथ अटध ारी (गुन्हयाच्या अनुििंगाने) यािंची उपख्यस्र्ती ८) सुरक्षा रक्ष (टसन गाडथ) यािंची उपख्यस्र्ती, 9) घिनास्र्ळी उपलब्ध रून टदलेली मदत, १०) इतर स्रोत
  27. 27. न ाशा ाढणे (प्लॅन ड र ाइिंग ) : 1) न ाशा ाढणे म्हणजे जटमनीवर असलेल्या बाबी ठराटव मापाचा वापर रून पेपरवर दशथटवणे. 2)घिनास्र्ळाची तपासणी रणाऱ्या अटध ान्याने घेतलेल्या नोिीना स्क े चेस आटण छायाटचत्र यािंचे पाठबळ टमळू श ते. न ाशाची सिंबिंद्धता : भारतीय पुरावा ायदा लम ९ प्रमाणे सिंबद्ध आहे. एखादे वाद तथ्य ट िं वा सिंबिंध्द तथ्य स्पष्ट रण्यासाठी ट िं वा त्याची ओळख तय ट िं वा सिंबिंद्ध तथ्याद्वारे सूटचत े लेल्या टवरोध रणारी ट िं वा एखादे वस्तुची ओळख पिटवणारी एखादे वाद तथ्य ट िं वा सिंबिंध्द तथ्य े व्हा घडले या सिंदभाथत वेळ आटण टठ ाण टनटित रणारी तथ्ये ही सिंबिंध असतात. न ाशा ाढण्यामागचे उद्देश/उपयोटगता : - े स डायरीता लहान रते, -बाद तथ्याचे उत्तम आ लन होण्यासाठी उपयोग होता - गुिंतागुिंतीचे गुन्हयािंमध्ये दुवे शोधण्यास उपयोग होतो. - े सच्या योग्य छाननीसाठी उपयोग होतो. -न्यायालयाला खिला समजण्यासाठी उपयोग होतो. -खऱ्या खोिया साक्षीदारामधील भेद जाणून घेण्यासाठी उपयोग होतो. -असिंबध्द, टनष्काम आटण अवास्तव उलि तपासणीला प्रटतबिंध रते. -तपासी अिंमलदार अटध ाऱ्याला नीिनेि े पणा,तत्परता,सिंबध्दता,शुध्दता टश टवते. -तपासी अमलदार अटध ाऱ्याला न्यायालयात प्रभावी साक्ष देण्यासाठी उपयुक्त आहे. न ाशा ाढण्यासाठी आवश्य साधने- पेख्यन्सल, हाडथबोडथ, मोजण्यासाठी िेप, भूटमतीय साटहत्य सिंच, रबर ई, तपासी अटध ान्या डे असणे आवश्य आहे.
  28. 28. न ाशा रेखािनाचे प्र ार : न ाशा रेखािनाचे तीन प्र ार सिंभवतात. १) टत्र ोणी (िायअिंग्युलर) २) समचतुष्कोना ृ ती (रेक्टॅग्युलर) ३) िर ान्सेक्टीिंग बेसलाईन सवथसाधारण टनयम : 1)िेपच्या साहाय्याने सवथ मोजमाप अचु रा. 2)सुरुवातीला च्चे स्क े च ाढण्याचा प्रयत्न रा. 3)घिनास्र्ळावरील सवथ बाबीिंशी पररटचत होऊन अिंटतम स्क े च ाढण्या ररता हे उपयुक्त ठरेल. 4) ु ठले पररटचत पररमाण वापरायचे ते ठरवा सवाथत लािंब अिंतराचे मोजमाप घ्या. निंतर त्या टहशेबाने पेपरवर ाढा. 5) टदशाटनटिती रण स्क े चमध्ये दशथवा उत्तर टदशा वरच्या बाजूला दशथवा. 6) सवथ मोजमाप स्वतः घ्या. 7) असिंबद बाबीिंचा समावेश स्क े चमध्ये रू नये, 8) सवथ पररणामे आटण स्पष्टी रण या खाली येणाच्या बाबी घिनास्र्ळावरच नमूद रा. निंतर रू न ा. (स्मृतीवर अवलिंबून राहू न ा.) 9) पररमाण दशथवा, ॅ मेरा वापरल्यास त्याचे टठ ाण स्क े चमध्ये दशथवा 10) प्रर्म च्चे स्क े च ाढ ू न निंतर प े ाढल्यास तपासी अटध ान्याच्या रे ॉडथला च्चे स्क े च राहू द्यावे. 11) च्चे स्क े च व पक्क े स्क े च स्वतिंत्र शीिवर ाढावे. 12) शेविी दस्ताऐवज पूणथ, अचु असल्याबाबत खात्री रावी व त्यास शीिथ द्यावे.
  29. 29. 13) आवश्य तेनुसार ए ापेक्षा अटध आलेख / न ाशे नोिंदवावे. 14) आलेख स्क े लसह ट िं वा स्क े लटवरहीत असल्याचे नमुद रावे. 15) आलेखामध्ये टदशादशथ टचन्ह, अपराध िमािं , टदनािं , स्र्ळाच तपशील, वेळ व पिंचासह तपास अटध ा-यािंची स्वाक्षरी नोिंदवावी. अपराधस्र्ळ आलेख / न ाशा/ रेखािण यामुळे अपराध स्र्ळावरील सिंपुणथ पररख्यस्र्ती, वस्तु, पुराव्यािंची ख्यस्र्ती ायमस्वरुपी दृष्टीपर्ात राहते व पुढील तपासा रीता प्रमुख दस्तावेज ठरते. 16) अपराध स्र्ळाचे जी.पी.एस.व्दारे अक्षािंश व रेखािंश नोिंद रावे. 17) घिनास्र्ळ पररसर मोठा असल्यास त्याचा जीपीएस यिंत्राव्दारे मोजमाप व न ाशा तयार रावा. रेखािन / स्क े च – प्र ार 1) च्चे रेखािन / स्क े च 2) पक्क े रेखािन / स्क े च प्लॉन 1) च्चे रेखािन / स्क े च : घिनास्र्ळावर तपासी अटध ारी बनटवणे. पररणाम ठरवून बनटवण्याची गरज नाही. तपासी अटध ारी ने घिनास्र्ळ सोडल्यानिंतर मूळ रेखािन यात बदल रु नये. 2) पक्क े रेखािन : न्यायालयामध्ये दाखटवण्यासाठी बनटवले जाते व ते च्या रेखािनाचा / स्क े चचा आधार घेऊन ु शल व्यत्ती ड ू न बनटवले जाते.
  30. 30. भौततक पुरावा (Physical Evidence) : भौटत पुरावा म्हणजे गुन्हयाचे तपासात तपासी अमलदारास ज्या गोष्टीचे ज्ञान त्याच्या पिंच-इिंटद्रयािंद्वारे (ना , ान, हात, डोळे इ.) होते व त्या गोष्टीचा उपयोग तो तपासात पुरावा म्हणून रून घेतो त्यास भौटत पुरावा म्हणतात. उदा- े स, रक्त, ागद, डाग इ. ज्या तपासी अिंमलदारास त्या गोष्टीिंचे महत्त्व वािले नाही ट िं वा समजले नाही तर ट तीही चािंगला पुरावा असला तरी उपयोग नाही. त्यासाठीच त्याला न्यायसहाय्य टवज्ञान शास्त्राचे ज्ञान असणे अत्यिंत आवश्य आहे. भीती पुरावा हे पुढील सात प्र ारात टवभागण्यात आलेले आहेत : १) तिंतू व तिंतुमय पदार्थ (धागे व धागेयुक्त पदार्थ) उदा:- ापड, दोरा, े स इ. २) डाग उदा:- रक्ताचे डाग, टवयाथचे डाग, रिंगाचे डाग इ. ३) खुणा :- ठसे, बोिािंचे, हातािंचे, पायािंचे, शस्त्रािंचे इ. ४) दस्तऐवज :- िाईप े लेले ागद, हस्तटलखीत वापरलेले पेन, पेख्यन्सल, ाबथन पेपर इ. ५) धुळी ण:- उदा- रेतीचे ण, मातीचे ण, ोळसा पावडर, ला डी भुसा, वाळलेली व भाजीपाला. ६) अटिशस्त्रे :- उदा वापरलेली बिंदू , ाडतुसे, वनस्पती ७) टविासिंबिंधी :- औिधे, इिंजेक्शन, बािल्या, खाण्याचे पदार्थ, पेय, भािंडी, रर ामे ग्लास इ.
  31. 31. सवथसाधारणपणे पुढील भौती पुरावा गुन्हयािंचे जागी टमळु न येतात:- -हातािंचे, बोिािंचे, तळव्यािंचे ठसे, दृश्य-अदृश्य ठसे. -पायािंचे ठसे :- रक्ताने माखलेले, धुळीचे, टचखलाचे. -अपघाताचे टठ ाणी िायरच्या, ब्रे च्या टनशाण्या. -बुिाचे ठसे, -गुन्ह्यात ु न्हाडीचा घाव, रवतीच्या खुणा, टड र ल्स, प ड, -वापरलेले व ापलेले ाडतूस तसेच ागद, ट या, टविा. -हत्यार ट िं वा क्षेपणास्त्राचे टहस्से, -गोळी लागल्याच्या टनशाण्या. -ग्लासाचे तु डे, टवडी, ाडी, टसगारेि इ. तु डे ट िं वा त्यावरील लेबल. - मारामारी झाल्यास त्याटठ ाणच्या खुणा. - रक्त, लाळ, घाण, े स, फािलेले पडे व धागे. -नखे, पडयाचा भाग, मािंसाचे तु डे, दात इ. -वनस्पतीची पाने, फळे इ. -बॉम्ब फ्युज. अवशेि, Gun powder - तेर्ील रक्ताचे र्ारोळे . -टवि व इतर पदार्थ. -हाडे विी इ.
  32. 32. भौततक पुरावा हाताळणे : हाताळणे म्हणजे ोणत्याही वस्तूस स्पशथ रणे, ती उचलणे व बाजूला ठे वणे. भौटत पुरावा स्पशथ े ल्यापासून ही टिया सुरू होते. टवधीटवज्ञान प्रयोग शाळे ड ू न अगर तज्ञा ड ू न टनदोि व चािंगल्यात चािंगले मत टमळवण्यासाठी तपासी अिंमलदाराने पुढील दक्षता बाळगली पाटहजे. १) वस्तू टदसताक्षणीच स्पशथ रण्याचा ट िं वा उचलण्याचा मोह तपासी अिंमलदाराने िाळावा. २) तपासी अिंमलदाराने हातात रबरी मोजे घालावेत. ३) वस्तू स्पशथ रण्यापूवी त्याचे बार ाईने टनरीक्षण रावे. त्यावर जादा प्र ाशझोत िा ू न ट िं वा टभिंगाद्वारे तपासणी रून त्यावर दृश्य, अदृश्य परक्या गोष्टी ट िं वा खुणा, उसे वगैरे आहेत ा ते पहावे व हाताळतािंना तशा वस्तू ट िं वा खुणािंना स्पशथ होणार नाही अशा रीतीने ती वस्तू हाताळावी. ४) ती वस्तू मीत मी हाताळा. ५) ोणतीही वस्तू उचलताना ती नेहमीच्या पध्दतीप्रमाणे न हाताळता ाळजीपूवथ व योग्य पध्दतीने हाताळावी.
  33. 33. घिनास्र्ळ छायाटचत्रण. १) छायाचीत्रे (फोिो) अपराधस्र्ळावरील तथ्यािंचे ायमस्वरुपी व भटवष्या उपयोगी पडणारी नोिंद आहे. २) छायाटचत्रे घेण्याचे तिंत्र • प्रर्म, अपराधस्र्ळावरील पररख्यस्र्ती, वस्तुिंची व पुराव्यािंची सहज दृष्टीक्षेपात येणारी ख्यस्र्ती दशथटवणारे अिंतरावरुन (वाईड अँगलने) छायाचीत्रे घ्यावीत. • प्रत्ये वस्तु, पुरावा इत्यादीचे िोज अप, छायाचीत्र दोनवेळा घ्यावेत. • ए वेळ स्क े ल न वापरता • दुस-यािंदा स्क े ल व मा थ र वापरुन मोजमाप / पररमाण व ख्यस्र्ती दशथटवणार वाहतु ीचे अपराधामधे खालील प्रमाणे छायाचीत्रे घ्यावीत. • वाहनाचे सवथ बाजुिंनी व वाहतु ीची टदशा / ख्यस्र्ती दशथटवणारे • वाहनाचा नोिंदणी िमािं , चेसीस िमािं , ख्यस्पडॉमीिर ररडीिंग दशथटवणारे • वाहनाच्या बाहय भागावर वन्यप्राण्यािंच्या धड े मुळे झालेल्या नु सानीच्या खरचिल्याच्या, रक्त लागल्याच्या खुणाचे िोज अप फोिो. • बैलगाडीतुन वन्यप्राण्याचे वाहतु रतािंना ला डावरील रक्ताचे • डागवाहनाचे िायरचे बनावि दशथ जमीनीवरील िायरच्या खुणािंचे, बुिािंचे ठसे, ॅ मेरा लेन्स ठशाशी समािंतर ठे वून अगदी जवळु न फोिो ाढावेत. फोिोिाफ घेतािंना मोजपििी, ठसे खराब रणार नाही अशा प्र ारे ठशाला लागून ठे वावी. • वाहनाच्या िायरच्या खुणा
  34. 34. पुरावा पुरावा यात पुढील गोष्टी अटभप्रेत व समाटवष्ठ आहेत. (1) चौ शीतील तथ्यटविय बाबी सिंबधी आपणासमोर जी र्ने रण्यास न्यायालय साक्षीदारािंना परवानगी देते ट िं वा आवश्य रते ती सवथ र्ने, अशा र्नािंना तोिंडी पुरावा/साक्ष असे म्हिले जाते. भा.पु. ा. लम (3) (२) न्यायालयाचे टनररक्षणार्थ हजर े लेले दस्तऐवज व यात इलेक्टरॉटन अटभलेखािंचा समावेश होतो. प्रत्यक्ष पुरावा – • घिनेची प्रत्यक्ष पाहणी रणारा ट िं वा उपख्यस्र्त असलेल्या व्यक्तीिंचा पुरावा, दस्तावेज (वाहतु परवाना, इतर परवाने, बीले, नोिंदणी दस्तावेज, वन्यप्राणी व्यापार व वाहतु परवाने / परवानगी पत्र बुली जबाब (1) भारतीय वन अटधटनयम १९२७ चे लम ७२ (१)(डी) नुसार नोिंदटवलेला पुरावा. (२) वन्यटजव (सिंरक्षण) अटधटनयम १९७२ चे लम ५०(८) (डी) नुसार पुरावा. नोिंदटवलेला पुरावा.
  35. 35. सिं लनाची पध्दती तपास अटध ा-या रीता पुरावे शोधणे, शास्त्रोक्त व टवधीमान्य पध्दतीने सिं लीत रुन शोधलेल्या पुराव्यािंचा अपराध टसध्द रण्यास योग्य सिंबिंध जोडणे हे मोठे आव्हान आहे. वनाटध ा-यािंना पोलीस टवभागाप्रमाणे प्रटशक्षण उपलब्ध रुन टदले जात नसल्याने टवशेितः वन्यजीव अपराधा रीता आधुटन व शास्त्रोक्त पध्दतीने पुरावे सिं लनाची ायथ पध्दती समजून घेणे आवश्य आहे. १. अपराध स्र्ळावर मा ीग े लेले अनुिमािं ाप्रमाणे शक्यतो पुरावे सिं लीत रावे. २. प्रत्ये पुराव्याचा तपशील ख्यस्र्ती पिंचनाम्यामध्ये उल्लेख े ल्याची खात्री रावी. ३. पुरावा मोठा असल्यास त्यावर मा थ रने मा ां ग रावे. ज्या पुराव्यावर मा ां ग रणे शक्य नसेल अशा पुराव्यास ागदी / प्लास्टी पा ीिात ोरडे रुन भरावे व पा ीिावर मा ीिंग रावे ५. गौण वनउपज असल्यास टपशवी, पोते यात भरून त्यावर पुरावा टचठठी लावावी. ६. दस्तावेज असल्यास, ए ु ण पाने, मुळ छापील, हस्तलीखीत, ाबथन प्रत, झेरॉक्स प्रत तपशीलात नोिंद रुन प्लॅस्टी / ागदी पा ीिात बिंद रावे. 7. वन्यप्राणी अपराधासिंबिंधी अशा घिनेतील पुरावे सिं लीत रण्यापूवी तपास अटध ारी / चमुने रबरी हातमोजे व डोक्यावरील े स झा ले जातील असा मास्क / पडा वापरावा. यामुळे सुक्ष्म पुरावे व गुन्हेगारािंचे बोिािंचे ठसे दुिीत होणार नाही.
  36. 36. Burden of proof IFA,1927u/s 79(2) and WLPA,1972 u/s57, 58(J) 1) भारतासारिा देशात तर आरोपीने पोटलसािंसमोर गुन्हा बूल े ला असला, तरी त्याचा लेखी बुलीजबाबही पुराव्यात िाय मानता येत नाही. 2) उलि आधुटन पािात्य राष्टर ािंतील न्यायालयेदेखील आरोपीने पोटलसािंपुढे टदलेला बुलीजबाब पुरावा म्हणून िाय मानतात. 3) फ्रान्ससारिा ाही देशात तर आपण गुन्हा े लेला नाही, हे टसद्ध रण्याचे दाटयत्व आरोपीवरही असते. भारतात मात्र गुन्हातपासणीच्या ामात स्वतिंत्र पुरावा गोळा रण्यावरच अटध भर द्यावा लागतो. 4) ौटिल्याच्या वेळी आरोपीला साक्षीदारािंसमक्षच प्रश् टवचारून गुन्ह्याची शहाटनशा रून घेता येई. आता भारतात तसे चालत नाही. 5) आरोपीने मागणी े ल्यास पोटलसािंच्या तपासाच्या ोणत्याही अवस्र्ेत त्याला े व्हाही वट लाचा सल्ला घेता येतो. 6) पुरातन ाळी गुन्ह्याची बुली टमळटवण्यासाठी सिंशटयताला मारहाण रण्याचा मागथ राजमान्य झालेला होता; 7) पण आज मारहाण े ल्याचे आढळू न आल्यास उलि ती रणाऱ्या पोटलसालाच टशक्षा भोगावी लागते. तसेच आरोपीला प डल्यानिंतर फक्त चोवीसच तास पोटलस त्याच्याजवळ पूसतपास रू श तात. 8) त्यानिंतरही पोटलसािंना आरोपी पोटलसािंच्या ै देत रहावयास हवा असल्यास त्याला दिंडाटध ाऱ्यापुढे हजर रून लागते. असल्या नानाटवध तरतुदीिं पायी आज प्रत्यक्ष सिंशटयताजवळ पूसतपास रण्याचे महत्त्व भारतात तरी खूपच मी झाले आहे.
  37. 37. ागदपत्रे 1) ह ी तनाम 2) पिंचनामा - २७ चा पिंचनामा , अि पिंचनामा , मो ा पिंचनामा ,झडती पिंचनामा , सील पिंचनामा , शवटवच्छे दन पिंचनामा , टवल्हेवाि पिंचनामा 3) सूपूतथनामा 4) बयाण - साक्षीदार , आरोपी 5) जप्तीनाम 6) स्र्ळदशथ न ाशा 7) ६५बी प्रमाणपत्र 8) नोटिटफ े शन 9) पत्र व्यवहार -bdo , mseb , wii ,rfl , tahsildar , bhumi abhilekh 10) फोिोिाफ्स 11) टवटडओ 12) CDR / chats /emails /facebook post 13) Trip data 14) Google imaginary 15) Offender profile 16) Sample letter 17) तवतवध तपासणी अहवाल 18) तवश्लेषण 19) Judgments 20) इत्तर पुरावे व कागदपत्रे
  38. 38. A ] वन्यप्राणी ओळख– ातळी,हाडे - भारतीय वन्यजीव सिंस्र्ा, देहरादुन (WII) दात,नखे, े स,टसिंग B] वन्य प्रजातीिंची ओळख - झुऑलॉजी ल सव्हे ऑफ इिंटडया, ोल त्ता / पुणे C] वृक्ष प्रजातीची ओळख - बॉिनी ल सव्हे ऑफ इिंडीया, ोल त्ता सर ारी महाटवद्यालय /टवद्यापीठ D] वन्यजीव /हत्यारे नमुने - गुजरात फॉरेन्सी सायन्स युटनव्हरटसिी, गािंधीनगर (गुजरात) (वैज्ञानी चाचणी व टनष्किाथ रीता) - जबलपूर Forensic lab E] हस्ताक्षर तपासणी - हस्ताक्षर तिंत्रज्ञ् , पोलीस गुन्हा अन्वेिण टवभाग F] ला ु ड (Wood) प्रजाती - Wood Properties and Uses Division, Institute of wood science and Technology, Banglore -FRI, Deharadun G] CDR / SDR / Live Location - Cyber Cell , Melghat - Wildlife Crime Cell, Nagpur H] रसायनी टवश्लेिण – रक्त , व्हीसेरा, स्कीन, ट डनी, टवष्ठा, मुत्र, हत्यारे, शस्त्र, टविावत - RFL , नागपूर वस्तु, े स, बोिाचे ठसे, िायर ठसे, पाऊलखुणा ठसे
  39. 39. Continue….. I] Google- email, chat etc :- 3, North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-51 J] Whatsapp chat :- Shop No. 202, Athnikar Niwas, 8 Park Round, Vile Parle East, Behind Tilak Mandir, Mumbai-57
  40. 40. धन्यवाद

×