O slideshow foi denunciado.
Seu SlideShare está sendo baixado. ×

Element_of_cost.pptx

Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Próximos SlideShares
Break Even Analysis.pdf
Break Even Analysis.pdf
Carregando em…3
×

Confira estes a seguir

1 de 11 Anúncio

Mais Conteúdo rRelacionado

Mais recentes (20)

Anúncio

Element_of_cost.pptx

  1. 1. Cost Accounting • परिव्ययाचे घटक (Elements of Cost) Dr. Suhas Telang
  2. 2. • कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी लागणणा्या सवव प्रकारच्या एक ू ण खर्ावर्ी बेरीज उत्पादन पररव्यय होय. • उत्पादन पररव्ययात मुख्य तीन घटक असतात. (१) सामग्री/कच्चा माल (Material) (२) श्रम (Labour) (३) इतर व्यय (Other Expenses)
  3. 3. कोणत्याही वस्तूर्ी नननमवती या तीन घटकाांनमूू न होत असते. म्हणून सामग्री, श्रम व व्यय याांना पररव्ययार्े घटक असे म्हणतात. या नतन्ही घटकाांर्े प्रत्यक्ष आनण अप्रत्यक्ष असे दोन भागण पडतात.
  4. 4. ⮚ सामग्री (Material) – • वस्तूच्या नननमवतीकररता उपयोगणात आणावयाांर्ा माल म्हणजे सामग्री होय. सामग्रीनिवाय वस्तूर्ी नननमवती करणे िक्य नाही. सामग्री व्यय म्हणजे पररव्ययार्े एक प्रमुख अांगण होय. उत्पादनासाठी वापरण्यात येणा्या सामग्रीर्े दोन भागणात नवभाजनां क े ले जाते. . .
  5. 5. (अ) प्रत्यक्ष सामग्री (ब) अप्रत्यक्ष सामग्री • (अ) प्रत्यक्ष सामग्री (Direct Material) – • जी सामग्री वस्तूर्े अांगण बनते ती प्रत्यक्ष सामग्री होय. पक्का माल तयार करण्यासाठी प्रत्यक्षपणे ज्या सामग्रीर्ा वापर करण्यात येतो नतला प्रत्यक्ष सामग्री असे म्हणतात.
  6. 6. • प्रत्यक्ष सामग्रीत खालील विविध प्रकािच्या सामग्रीचा समािेश होतो : (I) उत्पादनसाठी गणोदामातून मानगणतलेली सामग्री. . (ii).एखादे कायव अथवा आदेि पूतीसाठी खरेदी क े लेली सामग्री. . (iii) खरेदी क े लेले नक ां वा ननमावण क े लेले नक ां वा सांग्रहालयातून मानगणतलेले सुटे भागण. (iv) उत्पादनकायावसाठी एका नवधेतून दुस्या नवधेला स्थानाांतररत क े लेली सामग्री. (v) वेष्टनाकररता वापरण्यात येणारी सामग्री; उदा. कागणद, डबे, निश्या, काडवबोडव इत्यादी. '.
  7. 7. • (ब) अप्रत्यक्ष सामग्री (Indirect Material) – • उत्पादनार्ी प्रनिया सुरूीतपणे सुरू ठे वण्याकररता जी सामग्री वापरली जाते परांतु ती नननमवत वस्तूर्ा अांगण बनतां नाही नतला अप्रत्यक्ष सामग्री असे म्हणतात. अप्रत्यक्ष सामग्रीर्ी.खालील उदाहरणे आहेत. • (i) ननमावणीतील सामग्री उदा. तेल, ग्रीस, वांगणण, नर्ांध्या आनण लहान अवजारे इत्यादी. • (ii) सेवा नवभागणाद्वारे.वापरलेली सामग्री उदा. पॉवर हाऊस, क ॅ न्टीन इत्यादी अनुत्पादक नवभागणाांनी वापरलेली सामग्री. • (iii) अनत अल्प प्रमाणावर लागणणारी सामग्री उदा. फननवर्रच्या कारखान्यात लागणणारे खखूे , फ े खिकॉल इत्यादी.
  8. 8. 2. श्रम (Labour) श्रम हा उत्पादन कायावर्ा महत्त्वपूणव घटक होय. श्रमार्ेही प्रत्यक्ष श्रम व अप्रत्यक्ष श्रम असे दोन प्रकार पडतात. • (अ) प्रत्यक्ष श्रम (Direct Labour) • कच्च्च्या मालार्े पक्क्क्या मालात रूपाांतर करण्याच्या प्रनियेत खर्ी झालेल्या श्रमाला प्रत्यक्ष श्रम असे म्हणतात. प्रत्यक्ष श्रमालार् 'उत्पादक श्रम' नक ां वा 'प्रनिया श्रम' असेही म्हणतात. .
  9. 9. • प्रत्यक्ष श्रमार्ी खालील उदाहरणे आहेत. • (i) प्रत्यक्ष उत्पादन कायावत उपयोगणात आणलेले श्रम • (ii) एखाद्या उत्पादनासाठी लागणणारी सामग्री हाताूण्यासाठी उपयोगणात आणलेले श्रम. • (iii) एखाद्या उत्पादन कायाविी नक ां वा नवभागणािी सांबांनधत असलेले पयववेक्षक आनण ननरीक्षकार्े वेतन.
  10. 10. • अप्रत्यक्ष श्रम (Indirect Labour) – • ज्या श्रमार्ा उत्पादन कायाविी प्रत्यक्षपणे व नसतो; परांतु कारखाना कायवक्षमतेने सुरू ठे वण्यासाठी जे श्रम आवश्यक असतात या श्रमाला अप्रत्यक्ष श्रम असे म्हणतात. दुस्या िब्दात, प्रत्यक्षपणे उत्पादनात गणुांतलेले श्रनमक सोड ू न इतर श्रनमकाांर्े कायव म्हणजे अप्रत्यक्ष श्रम होत.
  11. 11. • अप्रत्यक्ष श्रमार्ी खालील उदाहरणे आहेत. (i) ननमावणी व्यवस्थापक, ननरीक्षक आनण पयववेक्षक याांर्े श्रम. (ii) ननमावणीतील गणेट नकपर, वॉर्मन, सफाई कामगणार व नलपीक इत्यादीांर्े श्रम. iii) नवनवध सेवा नवभागणात ननयुक्त क े लेल्या श्रनमकाांर्े श्रम. (iv) निकाऊ उमेदवार, प्रनिक्षणाथी आनण अध्यापक यावरील खर्व. (v) सामग्रीर्ी अांतगणवत वाहतूक व हाताूणी करण्यासाठी ननयुक्त क े लेले श्रनमक. (vi) समय कायावलय व सुरक्षा कायावलयात ननयुक्त क े लेले श्रनमक

×