अ) संगीत रचनेचे सामान्य ज्ञान
i ख्याल ii. भजन iii.ध्रुपद IV.गझल.
फलश्रुती –
या घटकाच्या अभ्यासानंतर विद्यार्थयाांना ख्याल ही संक्पनना समजून भजन
द्रुपनद या गीत प्रकारांची गायन शैलीच्या अिगत होऊन.
विद्यार्थी िगााचा आिडीचा गीत प्रकार गझल या
गीत प्रकाराची माहहती पनूर्ापनर्े अध्ययन कर आत्मसात करता येईल.
Unit I
ब) राग ( यमन , दुगाा , काफी )
ताल (त्रीताल,एकताल,झपताल)
यांची शास्त्त्रीय माहिती स्त्पष्ट करा.
• फलश्रुती – या घटका दरम्यान विद्यार्थयाांना रागाची संपनूर्ा शास्त्रीय माहहती
समजण्यास मदत होईल ि रागाचे आरोह अिरोह ि रागाचे स्त्िरूपन
म्हर्जेच पनकड िरून राग कसा ओळखतात याचे ज्ञान होईल बरोबरच
तालाची शास्त्रीय माहहती ि ताला चा ठेका कसा घ्यायचा याचा. बोध होईल
Unit I
फलश्रुती –
या हदग्गज संगीत कलािंतांच्या जीिन चररर च्या अध्ययना िरून विद्यार्थी िगााला या र्थोर संगीत कलािंतांचे गुर्
आत्मसात करण्यास मदत होऊन आपन्या भारत िर्ाांला कदाचचत या तरुर् वपनढीतील विद्यार्थी िगाातून एक र्थोर संगीततज्ञ
ममळू शकतो.
लातामांगेशकर भीमसेन जोशी हिराबाई बडोदेकर अमीर खूसरो
अ) पनुढे हदले्या संगीततज्ञांचे जीिन चररर ि त्यांचे संगीतातील योगदान स्त्पनष्ट करा
Unit II
Unit II
ब)प्रात्यक्षिक अभ्यासक्रमातील रागाच्या बंहदशी स्त्िरमलवपन बद्ध करा.
फलश्रुती
या घटकाच्या अध्यायना नंतर विद्यार्थयाांना राग सादरीकरर्ाची संक्पनना
अिगत होईल
Unit III
• अ) संगीताचा पनररचय- त्याची उत्पनत्ती आणर् व्याप्ती. नाद आणर् त्याचे
प्रकार- आहतनाद ,अनाहतनाद,सप्तक-मंद्र, मध, तार.
• फलश्रुती – या घटकाच्या अध्ययना नंतर विद्यार्थयाांना संगीताचा
पनररचय होऊन संचगताची उत्पनत्ती ि व्याप्ती विर्यी माहहती संकमलत
करता येईल बरोबरच संचगताची शास्त्रशुद्ध साधानाहह नादच्या
साहाय्याने क
े ्यास स्त्िरज्ञान होईल.
Unit III
• ब) दुगुनसह तालांचे नोटेशन लेखन.
फलश्रुती –
तालाची दुप्पनट कशी करािी याचे आकलन होईल.
Unit IV
• अ) िाद्यिगीकरर् – तत ्, वितत ्, अिनध्य,घन आणर्
सुमशरिाद्य
• फलश्रुती – या घटकाच्या अध्यना नंतर
विद्यार्थयाांना िाद्याचा फरक समजून िाद्यांचे तुलना
करता येईल .
Unit IV
• ब) व्याख्या –अलंकार, सरगम, लिर्गीत, श्रुती, स्त्िर, र्थाट,
िादी,संिादी,अनुिादी,आरोह,अिरोह, पनाकड, स्त्र्थयी, अंतरा, आलापन, तान,
वििाहद स्त्िर
फलश्रुती –
संगीतातील विविध पनररभार्ाच्या अध्ययना नंतर विद्यार्थयाांना राग
संक्पनना सहजतेने आत्मसात करता येईल.
Unit V
•अ) एका रागातून ४८४ रागांची गणर्ती व्युत्पनत्ती.
•फलश्रुती –
•. या घटकाच्या अध्यना नंतर विद्यार्थयाांना
रागाच्या मुख्य जाती 3 ि त्याच्या उपनजाती नऊ ि
त्या उपनजाती मधून ४८४ राग पनं व्यकटमखी च्या
गणर्तीय मसध्दातांने कसे तयार होतात याचा बोध
होईल.