O slideshow foi denunciado.
Seu SlideShare está sendo baixado. ×

B.A.3 semV Discriptiv Prerana Garode.pptx

Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Carregando em…3
×

Confira estes a seguir

1 de 8 Anúncio

Mais Conteúdo rRelacionado

Mais recentes (20)

Anúncio

B.A.3 semV Discriptiv Prerana Garode.pptx

  1. 1. प्रा. प्रेरणा लोक े श गारोदे महात्मा गाांधी कला विज्ञान ि स्व न.पांजिानी िावणज्य महाविद्यालय आरमोरी गोांडिाना विद्यापीठ गडविरोली वि.ए. भाग ३- Sem V
  2. 2. I)रागवर्गिकरण पध्दती I) पंर्ितशारगंदेव क ृ त – रागवर्गिकरण पध्दती . II)राग-रार्गणी वर्गिकरण पध्दती .II) पुढे र्दलेल्या रागांची व तालांची शास्त्रीय मार्िती र्लिा. . राग – र्मया र्क तोिी . शुध्दकल्याण बिार दरबारी कानिा पुररयाधनाश्री ताल- आिाचौताल सावारी(१५ मात्राचा) पंजाबी III) श्रुती ची व्याख्या र्लहून श्रुती चा संवाद र्ववाद सिसंबंध स्पष्ट करा UNIT-1)
  3. 3. संगीतात रागतत्त्व र्नमािण झाल्यावर त्या रागांचे पद्धतशीर वगीकरण करण्याचे प्रयत्न फार प्राचीन काळापासून झाल्याचे र्दसून येतात. त्या रागांच्या वगीकरणाबाबत जे प्रयत्न झाले, त्यांचा ऐर्तिार्सकदृष्ट्या र्वचार करणे संयुक्तिक िोईल. रागवगीकरणाचे प्रयत्न िोण्याचे प्रमुख कारण िे, की त्यामुळे रागांचे स्वरूप समजण्यास मदत िोते. अर्ाित रागांमध्ये असलेल्या समान तत्त्वाच्या आधारे अशा वगीकरणाच्या पद्धती अनेक असू शकतील; परंतु साधारणपणे स्वरसाम्याच्या आधारावर र्क ं वा स्वरूपसाम्याच्या आधारावर प्रचर्लत रागांचे वगि पाि ू न वेगवेगळ्या रागांच्या स्वरूपांचे आकलन करण्याच्या उर्िष्टाने रागवगीकरण करण्याची पद्धती फार पूवीपासून अवलंबली गेली आिे. रागतत्त्व ज्ांनी प्रर्म र्वशद क े ले, त्या मतंग मुनींच्या बृििेशी ग्रंर्ाच्या काळापासून असे वगीकरण र्दसून येते.मतंगांनी स्वत:च्या काळात अक्तित्वात असलेल्या सात गीतींमध्ये रागांची र्वभागणी क े ली आिे : (१) शुद्धा, (२) र्भन्नका, (३) गौर्िका, (४) राग-गीती, (५) साधारणी, (६) भाषा-गीती आर्ण (७) र्वभाषा-गीती. या प्रत्येक र्वभागाचे पोटर्वभाग असत. राग-गीतीमध्ये मतंगांनी आठ रागांची नावे र्दली आिेत. जातींपासून ग्रामरागांची कल्पना या काळात र्दसून येते. यातूनच पुढे तेराव्या शतकात शार्ङ् ि देवांनी संगीतरत्नाकर ग्रंर्ात दशर्वध रागवगीकरण−पद्धती मांिली, र्तचे स्वरूप असे आिे : त्याकाळी प्रचर्लत असलेल्या सवि रागांचे त्यांनी वगीकरण क े ले आर्ण ग्रामराग, राग, उपराग, भाषाराग, र्वभाषाराग, आंतरभाषाराग, रागांग, भाषांग, उपांग व र्ियांग असे रागांचे दिा प्रकार मानले. त्यापैकी पर्िले सिा मागी रागांचे प्रकार सांगून पुढील चार देशी रागांचे प्रकार म्हणून त्याने सांर्गतले. या पद्धतशीर रागवगीकरणाच्या पद्धतीला दशर्वधरागवगीकरण−पद्धती असे म्हणतात. यापूवीच रागवगीकरण म्हणजे सात प्रकारच्या गीतींमध्ये र्वभागलेले ग्रामरागांचे वगीकरण िोते. यानंतर मात्र रागांच्या लक्ष्य व लक्षणांवरून पुढील काळात रागवगीकरणाच्या पद्धती मांिल्या गेल्या. त्यांच्ये स्वरूप असे १) दशर्वधरागवगीकरण−संगीतरत्नाकर−तेरावे शतक. (२) ह्याच्याच जोिीला रागवगीकरणाची दुसरी पद्धत संगीतरत्नाकरमध्ये आढळते, ती म्हणजे ‘शुद्ध’, ‘छायालग’ व ‘संकीणि’ अशा प्रकारे तीन गटांत क े लेली रागांची र्वभागणी : (१) शुद्ध स्वरूपात मांिलेला राग, (२) ‘अन्य राग छायालगत्वेन रंजक:’ म्हणजे दुसऱ्या रागाची छाया घेऊन मांिलेला राग व (३) संकीणि म्हणजे एकापेक्षा अर्धक रागांची छाया असलेले राग. सध्यािी अशाप्रकारचे वगीकरण र्दसून येते.तेराव्या शतकानंतर मध्यकालीन ग्रंर्ांमध्ये रागवगीकरणाच्या आणखी कािी पद्धती सांर्गतल्या गेल्या. या मध्यकालीन मुक्तिम प्रभावामुळे संगीतात कािी पररवतिने झाली आर्ण त्यांतूनच प्रचर्लत रागांची व्यवस्र्ा लावण्याकररता कािी वगीकरण-पद्धती र्नमािण झाल्या. यांतील उत्तरेकिे र्वशेष प्रचारात असलेली एक पद्धत म्हणजे राग−रार्गणी पद्धती िोय. या पद्धतीमध्ये कािी रागांना मूळ राग समजून व ते पुरुषप्रक ृ तीचे मानून त्यांतून त्यांचे भायाि, पुत्र, पुत्रवधू वगैरे क ु टुंबपद्धतीवर आधाररत संबंधांप्रमाणे रागवगीकरण मानले गेले. राग, त्यांचे रस, भाव, त्यांचे व्यक्तिगुण वगैरे कािी सार्िक्तत्यक कल्पनांवर आधाररत अशा प्रकारची रागांची पुरुषवाचक व स्त्रीवाचक अशी र्वभागणी करण्यात येऊन मूळ रागांचा िा सवि क ु टुंबर्विार आिे, असे दाखवण्यात आले. यातिी नंतर चार मते र्नमािण झाली व भरत-मत, र्शव-मत, िनुमान-मत, कक्तिनार्-मत अशी त्यांची नावे रूढ झाली. या चारिी मतांमध्ये मूळ राग र्भन्न असून त्यांचे क ु टुंबिी वेगळ्या प्रकारचे िोते. पण राग-रार्गणीपद्धतीमध्ये रागांची क ु टुंबपद्धती िी कल्पना मूळ असून, त्याच्या मागची कल्पना रागांच्या र्विारामध्ये साम्य िी असावी; असा कािी र्वद्वानांचा अर्भप्राय आिे. उदा., प, गमधप, गमप, गम, रे सा िी स्वरसंगती घेतली तर राग कामोदचे स्वरूप र्दसते. यात रे, ध कोमल क े ल्यास िीच स्वरसंगती भैरव रागवाचक िोईल. तेव्हा या स्वरसंगतीचे साम्य मान्य करून भैरव व कामोद यांचा एका क ु टुंबात समावेश करणे िमप्राप्त ठरेल. राग- रार्गणी वगीकरण पद्धतीमागची कल्पना अशी आिे.मुक्तिमांच्या प्रभावामुळे आपल्याकिे बारा स्वरांचे स्वरक्षेत्र एका षि्जग्रामात पररवर्तित झाले, या स्वरक्षेत्राला पर्शियन संगीतात ‘मुक्काम’ म्हणतात. त्यावरून संस्र्ान र्क ं वा र्ाट अर्वा दुसरा शब्द मेल (स्वरमेल) िा प्रचारात येऊन याच मध्यकाळात रागरार्गणीच्या जोिीला मेलपद्धतीिी रूढ झाली. कािी र्वर्शष्ट मेल िे मूळ मानून त्यांतून स्वरसाम्याच्या तत्त्वावर र्नरर्नराळे राग र्नमािण झाले, असे मानण्यात आले. र्ाटपद्धती आर्ण जन्य-जनक पद्धती िी एकच िोय. आता िे मूळ मेल अर्वा र्ाट कोणते व र्कती, याबाबत र्नरर्नराळ्या ग्रंर्कारांमध्ये मतभेद आिेत. परंतु यात रागांची र्वभागणी स्वरसाम्याच्या तत्त्वावर आिे, िे नक्की. पुढे व्यंकटमखी यांनी कनािटक संगीतातील रूढ असलेल्या बारा स्वरांच्या र्नरर्नराळ्या नावांवरून असे र्सद्ध क े ले, की मेलांची संख्या जािीत जाि ७२ च िोऊ शकते आर्ण र्सद्धांतावरून मेलपद्धतीमध्ये र्िंदुस्र्ानी संगीतात ३२ मेल व कनािटक संगीतात ७२ मेल अशा मेलपद्धतीच्या दोन वेगळ्या संख्या दशिर्वल्या गेल्या. रागवगीकरणाच्या दृष्टीने तत्त्वत: िी एकच मेलपद्धती आिे.भातखंिे यांनी प्रचर्लत रागांची स्वरूपे, या रागात आढळणाऱ्या र्नरर्नराळ्या बंर्दशींच्या आधारावर व र्नरर्नराळ्या र्वद्वान कलावंतांशी चचाि करून कािी प्रमाणात र्नर्ित क े ली व ती लक्ष्यसंगीत नावाचा ग्रंर् र्लहून लोकांपुढे मांिली. िी रागस्वरूपे मांिताना त्यांनी मेलपद्धती िी आधार म्हणून स्वीकारली िोती. त्यात प्रचर्लत अशा रागांचा समावेश, दिा मुख्य र्ाट िे आधार म्हणून घेऊन करता येतो, असा त्यांचा र्सद्धांत. कनािटक संगीतपद्धतीतील व्यंकटमखींची पद्धत याकररता त्यांनी स्वीकारली. र्िंदुस्र्ानी संगीतात १२ स्वर मानून त्यांनी ३२ र्ाट पद्धतीचे अक्तित्व मान्य करूनिी सोयीसाठी १० र्ाट स्वीकारले आर्ण त्यांत स्वरसाम्याच्या तत्त्वावर मुख्यत: व स्वरूपसाम्याच्या तत्त्वावर अंशत: असे रागांचे वगीकरण करून सवि प्रचर्लत व र्ोड्याफार प्रमाणात अप्रचर्लत राग िे सुद्धा समार्वष्ट क े ले. त्यांनी स्वीकारलेले १० र्ाट असे : कल्याण, र्बलावल, खमाज, भैरव, काफी, पूवी, मारवा, तोिी, आसावरी व भैरवी, पं. भातखंिे यांचे िे वगीकरण संगीतक्षेत्रातील कािी र्वद्वानांना पटले नािी. र्वशेषत: स्वरसाम्याच्या आधारावर क े लेले िे वगीकरण, रागाच्या स्वरूपाबाबत आर्ण रागाच्या र्वर्शष्ट स्वरसंगतीवरून, रागर्नर्मिती िोते असे तत्त्व मानणाऱ्यांना पटणारे नव्हते. तेव्हा संगीतरत्नाकरामध्ये वर्णिलेल्या दशर्वध रागवगीकरण पद्धतीच्या आधारे पं. नारायण खरे या संगीतज्ांनी ‘रागांगवगीकरण पद्धती’ अशी एक र्नराळी रागवगीकरण पद्धती मांिली. या पद्धतीमध्ये ३० मूळ राग कल्पून या रागांची छाया ज्ा इतर रागांमध्ये आढळते ते रागांग राग, अशी वगीकरणाची पद्धती आिे. यार्शवाय रागवगीकरणाची आणखी एक पद्धत म्हणजे समयार्श्रत राग िी िोय. र्िंदुस्र्ानी संगीतात परंपरेनुसार अमुक एक राग अमुक वेळे ला प्रिुत करावा, असा संक े त आिे. याकररता रागांचे तीन वगि मानले आिेत : रे, ध शुद्ध असणारे राग; रे, ध कोमल असणारे राग आर्ण ग, नी कोमल असणारे राग. यात शुद्ध मध्यम व तीव्र मध्यम या स्वरांना समयानुसार र्मळवून, पिाटे ४ ते ७ व दुपारी ४ ते ७ अशा वेळी संर्धप्रकाशसमयी सामान्यत: रे कोमल व ध शुद्ध घेणारे राग गाइले जातात. सकाळी ७ ते १० व रात्री ७ ते १० असे दुसरे समयाचे र्वभाजन असून, रात्री १० ते ४ व दुपारी १० ते ४ असे र्तसरे र्वभाजन आिे. या समयाप्रमाणे वर र्नदेर्शलेल्या तीन वगाांच्या रागांना प्रिुत क े ले जाते. िे रागांचे समयार्श्रत वगीकरण िोय. कनािटक पद्धतीमध्ये रागांचा आर्ण वेळे चा असा संबंध मानला गेला नािी, त्यामुळे अशा प्रकारचे वगीकरण र्क ं वा अमुक वेळे ला अमुक राग प्रिुत क े ला जावा, असा संक े त या पद्धतीत नािी.
  4. 4. • रागाांच्या िगीकरणािी ही पारांपररक पद्धत आहे. १९व्या शतकापयंत या पद्धतीनुसार रागाांिे िगीकरण क े ले जात असे. प्रत्येक रागािे एक क ु टुांि होते. सिव सहाही एकाि रागािर विश्वास ठे ित होते, परांतु अनेक मताांनुसार त्याांच्या नािाांमध्ये फरक होता. या पद्धतीिर विश्वास ठे िणाऱयाांिी िार मते होती. • वशिमत-- • त्यानुसार सहा रागाांिा वििार करण्यात आला. • कल्लीनाथ मत -- • यानुसार सहा रागाांिाही वििार करण्यात आला. प्रत्येक पांथात सहा रावगणी आवण आठ पुत्र होते. या श्रद्धेनुसार, तेि सहा राग “वशि मत्” मधील मानले जातात, परांतु रावगणी आवण पुत्र-रागाांमध्ये फरक आहे. • भरतमत-- • या समजुतीनुसार फक्त सहा राग मानण्यात आले. पाि रावगणीांपैकी प्रत्येकी आठ पुत्र-राग आवण आठ िधू मानल्या जात होत्या. या मतानुसार खालील सहा राग िैध आहेत- • 1. राग भैरि , 2. राग मलकोश , 3. राग मेघ , • 4. राग दीपक , 5. राग श्री , 6. राग वहांडोल • हनुमानमत • या समजुतीनुसार, तेि सहा राग “भारत मात” मधील मानले जात होते, परांतु त्याांच्या रावगणी पुत्र-राग आवण सून याांच्यात वभन्न आहेत. • या िार पद्धती िराि काळ िालू होत्या. 1813 इ.स. िर्वभरात त्यािर टीका होऊ लागली आवण नांतर पां. भातखांडेजीांनी त्या राग पद्धतीिा प्रिार ि प्रसार क े ला .
  5. 5. Unit -I(ब) *पुढे र्दलेल्या रागांची व तालांची शास्त्रीय मार्िती र्लिा राग -१)र्मय ंर्क तोिी २)पुररयाधनाश्री ३)दरबारीकानिा ४)शुध्दकल्याण ५) बिार र्ाट - तोंिी पुवी. आसावरी. कल्याण. काफी जाती - षािव-संपुणि. संपुणि-संपुणि. संपूणि-षािव. औिव-संपुणि. षािव-षािव वादी – धैवत(ध). पंचम(प) ररषभ(रे). ररषभ (रे). गंधार(ग) संवादी –गंधार(ग). ररषभ(रे). पंचम(प). पंचम(प). षिज (सा) स्वर - रे ग धकोमल रेधकोमल गधनी कोमल. मं र्तव्र. ग नी कोमल म र्तव्र. मं र्तव्र समय – र्दवसांचा २ प्रिर सांयकाल मध्यरात्री रार्त्रचा १ प्रिर मध्यरात्रीचा आरोि- सारेगमंधनीसां. र्नरेगमंधर्नसां. र्नसारेगरेधनीसां सारेगपधसां. सागमपधनीस अवरोि-सांर्नधपमगरेसा रेर्नधपमंगरेसा. सांर्नधपमगरेसा सांर्नधपमगरेसा मपधर्नसा पकि- सारेगमपमगरेसां र्नरेगमंपमंरेगरेसा गरेरेसाधर्नसारेसां गरेसार्नधपग र्नर्नपम मधर्नसां
  6. 6. पुढे र्दलेल्या तालांची शास्त्रीय मार्िती र्लहून ताल तालबद्ध करा • ताल – आिाचौताल • मात्रा -- 14 • खंि – 7(2-2मात्राचा ) • टाळ्या – 4(1,3,7,11व्या मात्रेवर) • काल -- 3(5,9,13व्या मात्रेवर) • १. २. |३ ४ | ५ ६ |७ ८|९ १०|११ १२|१३ १४| • र्धं. र्तरर्कट|र्ध ना|तु ना.|क ता|र्धं र्धं|ना धीं| र्धं ना|
  7. 7. श्रुती चा सुसंवाद -र्वसंवाद सिसंबंध स्पष्ट करा • जो आवाज स्पष्टपणे कानाने ऐक ू येतो त्या स्वरांना श्रुती असे म्हणतात. • || श्रुयते इती श्रुती || • श्रुतीचा सुसंवाद – र्वसंवाद संबंध • सुसंवाद. - • स्वरां मधील सुसंवाद साधूण्या कररता तंबोऱ्याच्या दोन तारांमधील स्वर एकात एक र्मळल्यास जो कणिर्प्रय स्वर र्नमािण िोतो .त्या स्वरांला सुसंवाद असे म्हणतात. दोन स्वरांमध्ये संबंध िा कायम उंचीचा असला तर त्या दोन स्वरा मधील सुसंवाद झाला असे आढळू न येते. तंबोयािची एक तार कायम ठे वून दुसरी तार िमाणे चढवत नेल्यास आर्ण ती पंचम या स्वरावर र्ांबर्वल्यास स्वराचा संवाद र्नमािण िोतो. • र्वसंवाद – • र्वसंवाद करणार्या तंबोऱ्याच्या दोन तारा चढवल्यावर दोन्ही तारा एकाच वेळी वाजर्वल्या वर कणिकटू असा संयोग र्नमािण िोतो .त्त्या स्वरांना र्वसंवाद असे म्हटले जाते िमाने स्वरा च्या वर जाताना शुद्ध ररषभ सविर्ा वर कणिकटू त्व कमी िोते. तर कोमल गंधार पयांत चढर्वल्या वर पुन्हा कणिर्प्रय संयोग र्नमािण िोतो.कणिर्प्रयताशुद्ध गंधार व मध्यापयांत वाढत जातो परंतु तीव्र मध्यमा पयांत करणार कणिकटुत्व र्नमािण करतो. या स्वराचा स्वरांच्या कमी अर्धक उंचीवरून स्वराचा सुसंवाद व र्वसंवाद र्नर्ित िोतो.

×