O slideshow foi denunciado.
Seu SlideShare está sendo baixado. ×

Amir Khusroa Prerana Lonare .pptx

Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Carregando em…3
×

Confira estes a seguir

1 de 2 Anúncio

Mais Conteúdo rRelacionado

Mais recentes (20)

Anúncio

Amir Khusroa Prerana Lonare .pptx

  1. 1. अबूल हसन यामीन उद-दीन खुसरो, जयाांना अमीर खुसरो या नावाने ओळखले जाते, हे इांडो- पर्शियन सुफी गायक, सांगीतकार, कवी आणि ववद्वान होते जे ददल्ली सल्तनत अांतगित राहत होते. भारतीय उपखांडाच्या साांस्कृ ततक इततहासातील ते एक प्रततष्ठित व्यष्ततमत्त्व आहे. ते गूढवादी आणि ददल्ली, भारतातील तनजामुद्दीन और्लया याांचे आध्याष्ममक र्शठय होते. जन्म: 19 मे 1253, पदियाली मृमयू: ऑतिोबर 1325, ददल्ली पूिि नाव: अबूल हसन यामीन उद-दीन खुसर शैली: गझल, कव्वाली, रुबाई, तराना पालक: अमीर सैफ उद-दीन महमूद, हजरत बीबी द लत नाझ
  2. 2. अर्मर खुसरो याांचे वपता अमीर मुहम्मद सैफ ु द्दीन बलबन चे तनवासी होते भारतात आल्यानांतर अर्मर खुसरो याांचा जन्म झाला .एका लेखकाच्या मतानुसार खुसरो याांचा जन्म दहजरी 653 इ.सन 1234 मध्ये झाला असावा खुसरो याांचा जन्म स्थान एिा ष्जल््यातील पदियाला नामक स्थानात झाल्याची मान्यता आहे .ते अमयांत चतुर आणि बुद्िममान होते मया अर्मर खुसरो गुलाम घराण्याचे ददल्लीपती गयासुद्दीन बलबन याांच्या आश्रया मध्ये राहू लागले. परांतु काही कालाांतराने गुलाम करण्याचा अांत झाला आणि गुलाम घरािे हे सल्तनत अल्लाउद्दीन खीलजी याांच्या काबीज झाले अन्तः खुसरो सुद्मा णखलजी याांच्या वांशाचे गुलाम झाले अल्लाउद्दीन णखलजीने इ.स.1264 मध्ये देविगरी व चढाई क े ली तेव्हा अमीर खुसरो मयाांच्याबरोबर होते मया लढाईमध्ये देवगीरी राजाचा पराजय झाला मया काळात देविगरी पवितावर गोपाल नायक नामक एक उमकृ ठि सांगीत ववद्वान राहत असत .अमीर खुसरो याांनी छल पूविक राजदरबारमध्ये एक सांगीत प्रततयोिगता िेवण्याचा प्रस्ताव राजा पुढे माांडला व मया प्रततयोगी ते मध्ये चातुयि बलाचा वापर करून गोपाल नायक याांचा पराभव क े ला परांतु ते हृदयातून गोपाल नायक याांचा आदर करू लागले .म्हिुनच ददल्लीला परत येताना अमीर खुसरो बरोबर गोपाल नायक सुद्मा आले ददल्ली मध्ये आल्यावर अमीर खुसरो याांनी सांगीत कलेची क्ाांती पसरववली मयाांनी दक्षिि शुद्म स्वर सप्तकाचे योजना करून प्रचर्लत सुद्मा क े ले लोकरूची अनुक ू ल नवीन नवीन रागाांची रचना क े ली राग वगीकरि चा एक नवीन प्रकार रागा ममील गृहीत सुराांममून काढला मयाांनी रागाांच्या नवीन नवीन रचना तयार क े ल्या पुढे चालून ्या गीतरचना ख्याल नावाने प्रर्सद्म झाल्या तेव्हापासून ख्यालाचा जन्मदाता अमीर खुसरो याांना मानल्या जाऊ लागले. अमीर खुसरो याांनी सांगीत ववषयात ककमयेक फारशी पुस्तक े र्लदहली .भारत आणि फारशी सांगीताचे र्मश्रि करून अनेक रागाांची रचना क े ली मयात साजिगरी ,उश्शाकष्जला, सरपदाि आदी अववस्मरिीय आहेत .अमीर खुसरो याांनी एका नवीन गीतववमा जन्मास आिली जयाला कव्वाली असे म्हितात अशा प्रकारे सांगीत िेत्रामध्ये िचरस्मरिीय कायि करून वयाच्या बहात्तराव्या 72 वषीवषी देहाांत वास झाला. अमीर खुसरो -

×