O slideshow foi denunciado.
Seu SlideShare está sendo baixado. ×

शीतयुद्ध.pdf

Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Carregando em…3
×

Confira estes a seguir

1 de 19 Anúncio

Mais Conteúdo rRelacionado

Mais recentes (20)

Anúncio

शीतयुद्ध.pdf

 1. 1. शीतयुद्ध - cold war (1945 to 1991) • प्रस्ताविक:- • शीतयुद्ध 1945 ते 1991 या काळात अमेरिक े च्या नेतृत्वातील भाांडवलशाही िाष्ट्र सोववयत िशशयाच्या नेतृत्वातील साम्यवादी िाष्ट्रे याांच्यात घडून आले.. • सोववयत सत्तेच्या पतनानांति शसद्ध युद्धाचा शेवट झाला. • द्ववतीय महायुद्धानांति जगात िशशया व अमेरिक े चा महासत्ता म्हणून उदय झाला. • अमेरिका भाांडवलशाही गटाचे नेतृत्व करू लागला ति िशशया साम्यवादी गटाचे त्यातूनच िशशया व अमेरिक े मध्ये जगावि प्रभुत्व गाजववण्याची स्पधाा ननमााण झाली. • पिस्पि देश तणाव कटूता ननमााण झाली एक दुसऱ्याला कमी दाखववण्याचा प्रयत्न होऊ लागला त्यासाठी युद्ध सोडून बाकी सवा मागाांचा अवलांब क े ला त्यातूनच िशशया व अमेरिका वादी गटाांमध्ये शीतयुद्ध ननमााण झाले.
 2. 2. शीतयुद्ध म्हणजे काय :-  शीत युद्ध हे अनु युद्धापेक्षा अधधक घातक आहे असे जवाहिलाल नेहरू म्हणाले होते.  शीत युद्ध हे नामाशभधान अमेरिकन लेखक वॉल्टि लीपमण याने क े ले.  शीतयुद्ध 1945 ते 1991 हा शब्द ववसाव्या शतकातील लोकशाहीवादी िाष्ट्राांचा गट व सोववयेत सांघाच्या नेतृत्वातील कम्युननस्ट िाष्ट्राांचा गट ह्या दिम्यान च्या िाजकीय व आधथाक सांघर्ााचा उल्लेख किण्याकरिता वापिला जातो.  भाांडवलशाही व साम्यवादी या दोन गटात वास्तववक युद्ध झाले नाही तिी शीत युद्धा तील मोठ्या काळासाठी जगातील या महासत्ताांमध्ये िाजकीय व लष्ट्किी तणावाचे वाताविण होते.  शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्ष महायुद्ध न किता युद्धजन्य परिस्स्थती ननमााण किणे होय.  प्रत्यक्ष युद्ध पेक्षा शीतयुद्ध अधधक दहा ठिले आहे त्याची झळ जगातील अनेक िाष्ट्राांना बसली आहे या शीतयुद्धात क े व्हाही महायुद्ध पेटववण्याची ताकत होती अशा शीतयुद्धाची कािणे पुढीलप्रमाणे :-
 3. 3. शीतयुद्धाची कािणे :-  १. सैद्धाांनतक कािण :- i) शीतयुद्ध हा सैद्धाांततक सांघर्ष आहे साम्यिादी ि लोकशाहीिादी या दोन्ही विचारात भिन्नता असल्याने तयाांच्यात समन्िय घडून येणे शक्य नव्हते. ii) सोवियत सांघ साम्यिादाचा प्रसार करू इच्च्ित होता तर अमेररका िाांडिल िादाचा समर्षक होता. iii) सिी या सांघाने समाजिादी आांदोलनास प्रोतसाहन देऊन ते न्यायपूणष ि आिश्यक आहे असे साांगितले. iv) तयामुळे अमेररक े मध्ये रभशयाबद्दल अविश्िास तनमाषण झाला ि िाांडिलशाही राष्ट्रीय अमेररक े च्या िटात सहिािी झाले आणण सोवियेत सांघाच्या समाजिादी तोरणाची तनांदा करू लािले. v) एक ू णच साम्यिादी ि िाांडिलिादी विचाराच्या ताळमेळ लािािी दोघाांनी सांघर्ाषची िूभमका घेतली तयातूनच शीतयुद्धाचा उदय झाला.
 4. 4. I) द्ववतीय महायुद्धात दोस्त िाष्ट्राांनी िशशयाच्या बाजूने जमानीववरुद्ध दुसिे युद्ध मोहीम सुरू क े ली नाही त्यामुळे िशशयास प्रचांड जनम व ववत्त हानी सोसावी लागली. ii) महायुद्धाच्या समाप्तीनांति िशशया शस्ततहीन भावा ही इांग्लांड फ्रान्स व अमेरिक े ची भूशमका होती. III) भाांडवलशाही िाष्ट्राांनी साम्यवाद वविोधी भूशमका घेऊन फ ॅ शसस्टवादी ववचािसिणीला बळ ददले. IV) िोमन शसद्धाांत व माशाल योजनेनुसाि अमेरिक े चा साम्यवादाला िोखण्याचा प्रयत्न. V ) भाांडवलशाही िाष्ट्राांचे हे धोिण आपल्याला आव्हान आहे असे िशशयास वाटल्याने अमेरिका व िशशयातील कटुता वाढत गेली. २. पच्श्चमी राष्ट्राांचे रभशयाविरुद्ध धोरण
 5. 5. ३) पास्चचमात्य िाष्ट्राांचा िशशयावि आिोप. I) रभशयाने याल्टा पररर्देतील समझौतयाचे उल्लांघन क े ले तयानुसार:-  जमषनीस दोन िािात वििाच्जत क े ले. पूिष ि पच्श्चम जमषनी  पोलांडमध्ये साम्यिादी सरकारची स्र्ापना क े ली.  हांिेरी, बल्िेररया, रूमातनया ि झेकोस्लोव्हाककया येर्े साम्यिादी सरकारे स्र्ापन क े ली. असे आरोप क े ले. ii) रभशयाने जपान विरुद्धच्या युद्धात सहिािी होण्यास टाळाटाळ क े ली. III) रभशयाने तुक ष स्तानिर दबाि टाकणे सुरू क े ले. IV) जमषनीतून मौल्यिान मशनरीांचे स्र्लाांतर क े ले. बभलषनची कोंडी क े ली.  रभशयाच्या या धोरणामुळे पाच्श्चमातय राष्ट्रे िैयिीत झाली.
 6. 6. ४) युद्धोत्ति उद्देशाांमध्ये अांति :- I) अमेररका ि रभशया याांच्या युद्धोत्तर उद्देशाां मध्ये फरक होता. I) रभशया युरोपातील देशाांना आपल्या प्रिािात आणू इच्च्ित होता तर युरोवपयन देश रभशयाचे प्रिािक्षेत्र मयाषददत ठेिण्यास कदटबद्ध होते. II) ही युरोवपयन राष्ट्रे अमेररक े कडे िळले तयामुळे शीत युद्धाची व्याप्ती िाढत िेली.
 7. 7. ५) अनुबॉ ां म चा शोध :- I) अनुब ां ब चा शोध शीतयुद्धाचे एक कारण होते. II) अमेररक े ने अणुबााँब चे तांत्रज्ञान रभशयापासून िुप्त ठेिल्याने रभशयाने हा आपला विश्िासघात आहे असे समजले. III)अनुबाांबच्याा तांत्रज्ञानामुळे दोन्ही देशातील मतिेद अगधक तीव्र झाले. IV)अमेररक े च्या अणुबाांबचे तांत्रज्ञान लपिून ठेिण्याच्या धोरणामुळे पच्श्चमी राष्ट्रे रभशयाचा द्िेर् करतात अशी शांका रभशयामध्ये तनमाषण झाली. तया िािनेने
 8. 8. ६) िशशयाकडून वािांवाि नकािाधधकािाचा वापि:- I) रभशयाने िारांिार नकारागधकाराचा िापर करून सांयुक्त राष्ट्र सांघाच्या का अडर्ळे आणणे सुरू क े ले. II) अमेररका ि पाच्श्चमातय राष्ट्राांच्या प्रस्तािाांिर सुरक्षा पररर्देत रभशयाने क विरोधी िूभमका घेतली. III)पच्श्चमी राष्ट्राांची रभशयािर टीका तयामुळे परस्पर विरोध ि तणािाचे िात
 9. 9. ७) इिाणमध्ये सोववयेत सांघाचा हस्तक्षेप:- I) द्वितीय महायुद्ध काळात झालेल्या समझौतयानुसार पच्श्चमी राष्ट्राांनी दक्षक्षन इराणमधून आपल्या फौजा परत घेतल्या परांतु रभशयाने आपल्या फौजा परत घेतल्या नाही. II) रभशयाने इराणिर दबाि टाक ू न तयाच्याशी दीघषकालीन तेल समझोता क े ला तयामुळे पच्श्चमी राष्ट्राांमध्ये रभशयाबद्दल द्िेर् तनमाषण झाला. III) रभशयाने पुढे युनोच्या दबािाने उत्तर इराणमधून फौजा परत घेतल्या परांतु द्िेर् मात्र िाढतच िेला.
 10. 10. ८) शतती सांघर्ा:- I) आांतरराष्ट्् रीय राजकारण हे शक्ती सांघर्ाषचे राजकारण आहे. II) शच्क्तशाली राष्ट्राांना आपला दबाि तनमाषण करण्यासाठी सांघर्ष करणे आिश्यक ठरतात. III) द्वितीय महायुद्धानांतर आांतरराष्ट्रीय स्तरािर आपली श्रेष्ट्ठता कायम करण्यासाठी रभशया ि अमेररक े ने शच्क्त सांघर्ष अतनिायष क े ला. IV)एक ू ण शीतयुद्ध जुन्या शक्ती सांतुलनाचा निा राजकीय मािष होता. तयासाठी दोन्ही सत्ताांनी पूणष शक्ती पणाला लािली तयातून शीतयुद्ध घडून आले.
 11. 11. शीतयुद्धाची साधने 1. प्रचाि तांत्र . 2. गुप्त मादहती प्राप्त किणे. 3. घातपात घडवून आणणे - उदा. उत्ति कोरिया - दक्षक्षण कोरिया सांघर्ा, उत्ति स्व्हयतनाम – दक्षक्षण स्व्हयतनाम सांघर्ा, अिब – इस्त्रायल सांघर्ा. 4. आधथाक युद्ध. 5. आपले प्रवासी ववद्याथी पाठववणे . 6. प्रक्षोभक दठकाणी स्थाननक युद्ध घडवून आणणे. - उदा. कोरियातील युद्धे, ववयतनाम युद्धे, अिब-इस्त्राईल सांघर्ा. 7. जगाचे द्ववधृवीकिण किणे.
 12. 12. शीतयुद्धाची वाटचाल  शीतयुद्धाची सुरुवात 1917 मध्ये िशशयात साम्यवादी सिकािच्या स्थापनेनांति झाली असे म्हणावयास हिकत नाही.  साम्यवादास िोखण्यासाठी शस्ततशाली गटबांधन स्थापन क े ले पादहजे असे चधचालने फ ु लट्ण येथील भार्णात मत व्यतत क े ले.  साम्यवादास िोखण्यासाठी अमेरिक े ने तटस्थतेचे आांतििाष्ट्रीय धोिण सोडून सक्रिय िाजकािण सुरू क े ले व ट्रुमन शसद्धाांत आणण माशाल योजनेच्या माध्यमातून पस्चचमी िाष्ट्राांना आधथाक मदत किणे सुरू क े ले.  अमेरिक े च्या माशाल योजनेला वविोध म्हणून िशशयाने कॉशमन फामाची स्थापना क े ली. ( 25 ऑतटोबि 1947) व गिीब िाष्ट्राांना आधथाक मदत किणे सुरू क े ले.
 13. 13.  िशशयाने बशलानची नाक े बांदी क े ली ति अमेरिक े ने सैननकी गट स्थापन किणे सुरू क े ले.  जमानीचे पूवा व पस्चचम जमानी असे दोन गट ननमााण किण्यात आले त्यामुळे शीतयुद्धास बळ शमळाले.  िशशया वविोधात अमेरिक े ने नाटो किािाची ननशमाती क े ली. त्यात आशशयायी िाष्ट्रे सहभागी झाल्याने शीतयुद्धाची व्याप्ती आशशया पयांत वाढली.  चीनमध्ये साम्यवादी सिकािची स्थापना झाल्याने (1949) शीतयुद्धाचे वाताविण अधधक गडद झाले. कोरियल युद्धाने त्यात अधधक भि पडली. कोरियन युद्ध बांद झाल्यानांतिही (1953 ) शीतयुद्ध सुरू होते.
 14. 14.  स्टाशलनच्या मृत्यूनांति िशशयाने अनुबाम्बचे पिीक्षण क े ले तेव्हा अमेरिक े सावध होऊन िशशयाववरुद्ध शसटो किाि घडवून आणला. ति त्याला वविोध म्हणून िशशयाने वासाा किाि अस्स्तत्वात आणला. परिणामी आांतििाष्ट्रीय तणाव वाढून युद्धाची व्याप्ती वाढली.  िशशयन प्रधानमांत्री ख्रुच्वहने शाांततेचे धोिण स्वीकािले पिांतु अमेरिक े च्या हेिधगिी किणाऱ्या यू-२ ववमान प्रकिणाने तणावात अधधकच भि पडली.  क्रफडेल क ॅ स्रोच्या नेतृत्वात तयूबामध्ये साम्यवादी सिकािची स्थापना झाली. नतथे िशशयाने सैननकी अड्डा स्थापण क े ला त्यामुळे दोन्ही महासत्ताांतील सांबांध ववकोपाला गेले असता िशशयाने माघाि घेतल्याने परिस्स्थती थोडी शाांत झाली.  1962 नांति शीतयुद्धात शशथीलता येऊ लागल्याने िशशया अमेरिक े त िाजकीय सांबांध ननमााण झाले ति ब्लाडीवोस्टाक व बेलग्रेड येथील सांमेलनाचा परिणाम म्हणून शीतयुद्धात कमी आली.
 15. 15.  अफगाणणस्तान, इिाक व इिाणच्या प्रचनात पिस्पि कटुता असली तिी प्रत्यक्ष सहभाग दोन्ही सत्ताांनी घेतला नाही.  पुढे शीतयुद्धाची तीव्रता हळूहळू कमी होत गेली आणण सोववएत सत्तेच्या पतनाबिोबि 1991मध्ये शीतयुद्धाचा शेवट झाला.
 16. 16. शीतयुद्धाचे परिणाम १. जगाची दोन गटात ववभागणी  शीतयुद्धाचा परिणाम म्हणून जगाची अमेरिक े च्या नेतृत्वातील भाांडवलशाही िाष्ट्राांचा गट व िशशयाच्या नेतृत्वातील साम्यवादी िाष्ट्राांचा गट अशा दोन गटात जगाची ववभागणी झाली.  अनेक िाष्ट्राांना आपल्या स्वातांत्र्याशी तडजोड किावी लागली. जो आमच्या सोबत नाही तो आमचा शत्रू आहेस या भावनेने जन्म ददला. २. अणुयुद्धाची भीती  जगामध्ये अणुशस्त्रे ननमााण किण्यात आली.  त्यातून पुढे महासत्ताांमधील सांघर्ा आस्ण्वक युद्धाांमध्ये पिावनतात होण्याची भीती जगाला वाटू लागली.
 17. 17. ३. लष्ट्किी तह व गटाची ननशमाती  शीतयुद्धाने जगात लष्ट्किी तह व गटबांधनाांना जन्म ददला. परिणामी नाटो, शसटो, शसांटो व वासाा यासािखे लष्ट्किी किाि अस्स्तत्वात आले व शीतयुद्धाची व्याप्ती वाढली.  लष्ट्किी किािाांनी ननशस्त्रीकिणाची समस्या अधधक जटील झाली.  उलट शस्त्रास्त्र स्पधाा ननमााण होऊन जागनतक शाांततेला धोका ननमााण झाला. ४. आांतििाष्ट्रीय सांबांधात तनाव शीतयुद्ध मुळे जगाची ववभागणी पिस्पिवविोधी दोन गटात झाली त्यामुळे आांतििाष्ट्रीय िाजकीय धोिणाांमध्ये ही बदल झाले प्रनतस्पधाा अववचवास व तणावाची स्स्थती ननमााण झाली.
 18. 18.  सांयुतत िाष्ट्र सांघात शस्ततहीन झाला  शीतयुद्ध माने सांयुतत िाष्ट्र सांघाच्या कायाात बाधा येऊ लागली सांयुतत िाष्ट्रसांघाचा शततीांच्या िाजकािणाचा अड्डा झाला त्यात दोन्ही महासत्ता आपापल्या चाली चालू लागल्या आपल्या नकािाधधकािाचा वापि वािांवाि करू लागल्या त्यामुळे सांयुतत िाष्ट्रसांघात शस्ततहीन स्स्थती प्राप्त झाली  मानवी कल्याणाच्या कायााची उपेक्षा  शेती युद्धाने जागनतक िाजकािणाचा क ें द्रबबांदू सुिक्षाव्यवस्थेत पयांतच मयााददत झाला त्यामध्ये नतसऱ्या जगातील अववकशसत व ववकसनशील िाष्ट्राांमध्ये दारिद्र्य बेिोजगािी अन्याय िोगिाई इत्यादीांबाबत योग्य उपाययोजना किता आल्या नाही
 19. 19.  सीपीयू धोने सांयुतत िाष्ट्रसांघाची अमेरिका वादी वर्े वादी अशा दोन गटात ववभागणी झाली शीत युद्धाने शतती सांतुलन ऐवजी दहशतीचे वाताविण ननमााण झाले जगात न वसाहतवादाचा उदय झाला युद्धाने आांतििाष्ट्रीय िाजकािणात प्रचाि व कू टनीती च्या महत्वाला मानले जाऊ लागले  विील नकािात्मक परिणाम बिोबिच  शशते ववधाने अशलप्ततावादी गट जागनतक िाजकािणात अस्स्तत्वात आला त्यामुळे हळूहळू नतसऱ्या जगातील िाष्ट्राांना मुतती शमळाली शाांततापूणा अस्स्तत्वास प्रेिणा शमळाली ववज्ञान व तांत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती झाली ववशेर्ता अनुर्क नतच्या ववकासास गती आली सांयुतत िाष्ट्रसांघाची ननणायक्षमता सुिक्षा सशमतीकडून आम सभेकडे हस्ताांतरित झाली िाष्ट्राच्या पिस्पि धोिणात वास्तववाद ददसू लागला.

×