O slideshow foi denunciado.
Seu SlideShare está sendo baixado. ×

रशियन राज्यक्रांती.pdf

Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Carregando em…3
×

Confira estes a seguir

1 de 3 Anúncio

Mais Conteúdo rRelacionado

Diapositivos para si (20)

Anúncio

Mais recentes (20)

रशियन राज्यक्रांती.pdf

  1. 1. प्रश्न : रशियन राज्यक्रांतीची (1917) कारणे व परिणाम लिहा. प्रस्तावना : ● रशियात ऑक्टोबर 1917 मध्ये झालेली क्रांती बोल्शेविक क्रांती म्हणून ओळखली जाते. ● क्रांती रशियात झाली असली तरी तिचे परिणाम रशियाबरोबरच जागतिकही ठरले. ● या क्रांतीने क े वळ निरंक ु श झारशाहीचा शेवट क े ला नाही तर जमीनदार, सरंजामदार, भांडवलदार इत्यादींच्या आर्थिक व सामाजिक सत्तेचाही शेवट करून जगात प्रथमच कामगार-शेतकऱ्यांची सत्ता प्रस्थापित क े ली. ● अशा रशियन राज्यक्रांतीची कारणे पुढील प्रमाणे. १. राजकीय कारणे : 1. निरंक ु श शासन व्यवस्था ● रशियात झारची निरंक ु श अत्याचारी शासन व्यवस्था कार्यरत होती. ● झारकडे राज्य, चर्च, लष्कर अशा सर्व क्षेत्रातील सर्वोच्च अधिकार होते. ● ड्युमा दुर्बळ बनविली होती त्यामुळे तिचे स्वरूप राजाला सल्ला देणे असे होते. ● झारवर त्याची पत्नी झरीना व रासपूतिनचा प्रचंड प्रभाव होता. परिणामी शासन व्यवस्थेत पराकोटीची अवस्था, भ्रष्टाचार, जुलूम होत होते. 2. जमीनदारांचे अत्याचार ● जमीनदार ऐशआरामाचे जीवन जगून शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देत. ● शेतकऱ्यांवर अतिरिक्त करांबरोबरच वेठबिगारी लादली जात त्यामुळे ते प्रचंड असंतुष्ट होते. 3. चर्चचे अत्याचार ● चर्चला राजाचा आशीर्वाद होता. चर्च संपत्तीचे आगार झाले होते. ● चर्चला कर देणे जनतेसाठी अनिवार्य होते. ● जनतेच्या धनाचा विनियोग चर्च भ्रष्ट कार्यासाठी करीत असल्याने रशियन जनतेत चर्च बद्दल असंतोष होता. 4. प्रशासकीय अत्याचार ● प्रशासनात मोठ्या पदांवर सरंजामदार, जमीनदार हे होते. ते ख्यालीखुशालीत जगत असे. जनते प्रती त्यांना कोणतीही सहानुभूती नव्हती त्यामुळे त्यांच्याकडून लोकांवर लहानसहान कामांसाठीही जुलून होत होता. ● त्यामुळे प्रशासनाबरोबरच झारशाही विरुद्धही लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. २. आर्थिक कारण: ● रशियातही कारखानदारीला सुरुवात होऊन भांडवलदार व कामगार वर्गाचा उदय झाला.
  2. 2. ● जागतिक बाजारपेठेत रशियाला फारसा वाव नव्हता त्यातच झारच्या अत्याचारी करव्यवस्थेने रशियन लोकांची क्रयशक्ती मोडीत निघाली होती. त्यामुळे 1916-17 मध्ये औद्योगिक उत्पादन एक तृतीयांश पेक्षाही जास्त कमी झाले. परिणामी कारखान्यांना ताळेबंदी लागून कामगार मोठ्या प्रमाणात बेकार झाले. ● प्रशियात मोठ्या प्रमाणात दारिद्र्य व काळाबाजार सुरू झाला. अशा स्थितीत झारला पहिल्या महायुद्धाचा आर्थिक भार सहन करता आला नाही. ● परिणामी रशियाची आर्थिक स्थिती कामगारांना काम नाही, शेतकऱ्यांना दाम नाही, सैनिकांना वेतन नाही अशी झाल्याने जनता झारशाहीच्या विरोधात गेली. ३. सामाजिक कारण: ● रशियन समाज सरंजामशाही स्वरूपाचा होता. रशियात दोन वर्ग होते पहिल्या वर्गात उमराव, सरंजामदार यांचा तर दुसऱ्या वर्गात शेतकरी-कामगारांचा भरणा होता. ● रशियात मध्यवर्गीयांची संख्या कमी होती. ● राज्याच्या उत्पन्नाचा 90 टक्क े भाग धनिकांकडे तर 10 टक्क े भाग गरिबांकडे होता. ● झारने पोलंड, जर्मन इत्यादी वंशीय लोकांचे रशियनकरण करण्याचा प्रयत्न क े ल्याने ते असंतुष्ट होते. ज्यू व रोमन क ॅ थालिकांवर अत्याचार होत होते यामुळे उदारमतवादी बुद्धिजीवींना ते सहन होत नसल्याने त्यांनी झारशाहीवर कठोर टीका सुरू क े ली. ● परिणामी रशियात सामाजिक जागृती होऊन क्रांतीची आवश्यकता भासू लागली. ४. वैचारिक करण ● रशियन क्रांतीचे वैचारिक कारण मुख्यतः कार्ल मार्क्सची साम्यवादी विचारधारा होती. ● मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफ े स्टो व दास क ॅ पिटल या ग्रंथांमधून अतिरिक्त मूल्य सिद्धांत, वर्ग संघर्ष सिद्धांत, इतिहासाची भौतिकवादी मीमांसा व सर्वहारा वर्गाची स्थापना या संकल्पना विशद करून जगातील कामगारांना एक होण्याचे आव्हान क े ले. ● प्रस्थापित शासन व्यवस्था भांडवलदारांच्या बटीक बनल्याने त्या सुखा सुखी आपले अधिकार सोडणार नाही. तर कामगारांकडे गमविण्यासाठी दैन्य व दुःखाच्या श्रृंखलांशिवाय दुसरे काही नाही असे प्रतिपादन करून क्रांतीचा रंग लालच असला पाहिजे असेही स्पष्ट क े ले. ● मार्क्सच्या विचाराला रशियन लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य मॅक्झिम गार्गी, डोटोव्हस्की, तुर्झेनोव्ह इत्यादी साहित्यिकांनी क े ले. ● तर जनतेच्या मनावर मार्क्सवादी विचार लेनीन, ट्राटस्की यासारख्या नेत्यांनी क े ले. ● परिणामी मार्क्सच्या आशावादी तत्त्वज्ञानाचे रशियन जनतेने स्वागत क े ले त्यामुळे रशियात साम्यवादी क्रांती घडून आली. ५. 1905 ची क्रांती: 1905 चे क्रांती आज आपण होऊन राज्याची सत्ता झारखडेच राहिली परंतु या क्रांतीने रशियातील सामान्य जनतेला राजकीय अधिकाराची जाणीव झाली मताचा अर्थ काय डिमाच्या सदस्याचे निर्वाचन कसे होतात व कशाप्रकारे झाले पाहिजे सरकारने लोक इच्छेनुसार कार्य क े ले पाहिजे इत्यादींची जाणीव झाल्याने त्यांना झारशाहीर ऐवजी लोकांची सत्ता असलेले सरकार आवश्यक वाटू लागले. पहिल्या महायुद्धात रशियाचा पराभव
  3. 3. प्रथम महायुद्ध लोकशाही शासन व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी लढले जात आहे अशा जनमताने रशियन नागरिक प्रभावित झाले होते अशा स्थितीत धारणे प्रथम महायुद्धात सहभाग घेतला परंतु अनेक युद्ध आघाड्यांवर रशियन सैन्याला पराभव स्वीकारावा लागला रशियाची आर्थिक स्थिती डबल दुष्काळी स्थिती निर्माण झाली त्यातच युद्ध आघाडीवरील लष्कराला सरकार हुमक व रसत पुरविण्यात आ सफल ठरली त्यामुळे रशियन सैनिकात प्रचंड असंतोष निर्माण झाला व ते युद्ध आघाडी सोडून क्रांतिकारकांना जाऊन मिळाले अशाप्रकारे शेतकरी कामगार व सैनिक बोरसेविकांच्या नेतृत्वात एकत्र येऊ लागले. क्रांतिकारी पक्षांची स्थापना निरंक ु श झारशाहीचा परिणाम म्हणून रशियात लिहिली जम शून्यवाद या विचारसरणीचा उदय होऊन रशियात क्रांतिकारी संघटनांची स्थापना होऊ लागली त्यातूनच सोशल डेमोक्र ॅ टिक व सोशॅलिस्टनरी पक्षाची स्थापना झाली. पुढे 1903 मध्ये सोशालिस्ट डेमोक्र ॅ टिक पक्षात फ ू ट पडून बोलसेविक उग्र विचारधारा व मेनसेविक उदारमतवादी विचारधारा असे दोन पक्ष अस्तित्वात आले त्यांनी रशियात क्रांतीचे विचार पेरू क्रांतीचे नेतृत्व क े ले परिणामी रशियन जनता क्रांती तयार झाली.

×