इतिहास :
'तिन' या शब्दापासून िैन शब्दाची उत्पत्ती.
भारिीय प्राचीन परंपरांमध्ये या धमााचे मुळ.
महाभारि काळाि नेमीनाथ हे या धमााचे प्रमुख.
िैन धमा
भगवान पार्श्ानाथ
पार्श्ानाथ िीथाकर येण्यापूवी िैन परंपरा संघटीि नव्हिी.
पार्श्ानाथ संप्रदायािून संघटीि रूप प्राप्त.
भगवान महावीर हे पार्श्ानाथ संप्रदायाचे होिे.
पार्श्ानाथ यांची पंच महाव्रिे
१.सत्य:नेहमी खरे बोलावे.
२.अहहंसा :कधीही हहंसा करू नये.
३.अस्िेय :चोरी करू नये.
४.अपररग्रह:स्वाथी वृत्तीचा त्याग करावा.
५.ब्रम्हचया: मनामध्ये कामवासना बाळगू नये.
महावीर वधामान
बालपणीचे नाव -वधामान.
उत्तम ज्ञानािान आतण बलशाली असल्यामुळे महावीर वधामान
म्हणून ओळख.
१२ वर्ा ६ मतहने िप केल्यानंिर त्यांना कैवल्यज्ञान प्राप्ती झाली.