4. ह्या आराखड्यामध्ये किल्याच्या पायथ्याशी असणारया नागरिकांना सहभागी करण्यात येणार असुन , स्वयंसेवीसामाजिक संस्था व शासनाच्या मदतीने हा आराखडा राबविण्यात येणार आहे . त्यासाठी जनजागृती मोहिम , संवर्धन व विकास कामांस भोर तालुक्यातील रोहिडा उर्फ विचित्रगडापसुन सुरवात करण्यात येणार आहे . रोहिडाकिल्ला हा संर्वधन व विकास कामासाठी एक प्रतिक्रूती ( मौडेल ) किल्ला म्हणुन निवडण्यात आला आहे .
5. १ ) लोकसहभाग : जसे हे काम एकट्या दुकट्याचे नसुन , तसेच फक्त शासनाची जवाबदारी नसुन सर्वांचा सहभागअसणे महत्वाचे आहे . यामध्ये मुख्यत्वे गडाच्या पायथ्याशी रहाणारया लोकांचे गट करुन विविध कामे त्यांनावाटुन देणे . तसेच आपल्या सारखे स्वयंसेवककडुन त्या कमचे अवलोकन तसेच आढावा घेणे असे राहिल . २ ) दिशादर्शक : ह्यामध्ये मुख्यत्वे महामार्गापासुन गडापर्यंत ; तसेच गडावर जाणारया मार्गामध्ये फलक लावलेजातील . ३ ) ऐतिहासिक घटनांचे माहिती फलक : ह्यामध्ये मुख्यत्वे गडाचा इतिहास तसेच तेथिल ठळक घटनांचा उल्लेखराहिल . एखाद्या गडापर्यंत जाणारया रस्त्यामध्ये सुचना फलक तसेच इतर माहितीचे फलक लावणे . ५ ) मद्यपान / मांसाहार / धुम्रपान : सध्याच्या युगात मौजेच्या व्याख्या बदलेल्या आहेत . अश्या लोकांचे मत परिवर्तनकरुन अश्या प्रकारचे वर्तन गडावर करण्यापासुन पराव्रुत्त करणे . अश्या गोष्टी गडांवर घडू नयेत यासाठी एकस्वयंसेवक कायम गडावर ठेवणे . तसेच त्यास्वरुपाचे माहिती / सुचना फलक गडाच्या पायथ्याशी लावणे हे राहिल . ६ ) गडावर काय पहावे / गडावरुन कोणत्या गोष्टी दिसतात . इ .: अश्या माहितींचे फलक लावणे , त्या जोगे गडावरयेणारया पर्यटकास त्याचा आंनद घेता येईल . तसेच गडाच्या पायथ्याशी रहाणारया लोकांमधुन एखादा गाईड तयारकरणे . ७ ) रस्ता : गडापर्यंत किंवा ठाराविक टप्यापर्यंत रस्ताचे काम शासनाच्या विविध योजनांचा उपयोग करुन करुनघेणे . ८ ) वाहनतळ : किल्याच्या पायथ्याशी वाहन तळाची सोय उपलब्ध करुन देणे . ९ ) गडावर जाणारयसाठी तसेच अवघड जागी रेलिंग उभे करणे . १० ) दरवाजा : किल्यावर मुख्य प्रवेश द्वारशी दरवाजा बसवणे , त्याजोगे गडाचा वापर वाईट कामासाठी होणार नाही . ११ ) विज : गडावर विज तसेच नविन प्रकारची साधनं वापरुन विज निर्मिती करणे व त्याचा उपयोग गडावरिलबागेसाठी मोटारने पाणी पोहचवणे , ंतसेच मंदिरातील दिव्यांसाठी करुन घेणे . १२ ) निवास व्यवथा : गडावर येणारया पर्यटकांसाठी रहाण्याची सोय उपलब्ध करुन देणे . १३ ) छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करणे : गडावर अच्छादित पुर्णाक्रूती पुतळा बसवणे . १४ ) ध्वज उभारणी : गडावर ध्वज उभारणी साठी गडावर जागा नक्की करुन त्या जागी नविन लोखंडी ध्वजदंडबसवणे . १५ ) बाग : गडावर बाग तयार करणे . त्यामध्ये विविध स्वरुपाची छोटी रोपे लावुन गड परिसर सुशोभित करणे . १६ ) गड स्वछता : गडावर येणारय पर्यटकांकडुन तसेच इतर प्रकारे तयार होणारया कचरयाची विलेवाट लावणे . गडावर कचरापेटी व त्याची विलेवाट लावण्यासाठी स्वतंत्र योजना उभारणे . १७ ) इतिहासिक वास्तुची दुरुस्ती करणे : ह्या मध्ये मुख्यत्वे गडावरिल वास्तुची , पिण्याच्या पाण्याच्या टाकिचेदुरुस्ती करणे . १८ ) स्वच्छता गृह उभारणी करणे : गडावर स्त्री / पुरूषांसाठी वेगवेगळी स्वच्छता गृह बांधणे . १९ ) गडावर वस्तुसंग्रहालय : गडावर योजना राबवताना तेथे सापडणारया वस्तुचे संग्रहालय तयार करणे . २० ) उत्सव : शिवजयंती , दुर्गदिन साजरा करणे .
6. दिनांक २१ जानेवारी २००७ रोजी .. रोहिडमल्लाच्या मंदिराचा जीर्णोधार