Summarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Success tips from past SSC toppers
1. "Success Tips from Past SSC Toppers"
वैष्णवी सौदंणकर (९६.५५ %, संस्कृ त १००/१००, समाजशास्त्र ९९/१००)
> १० वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ?
१० वी परीक्षेत ९०% च्या पुढे मार्कसस ममळावेत हे ध्येय होत.
> प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ?
सुट्टीतच ऄभ्यासाची सुरुवात के ली. वगासत मशकवलेल्या टॉपीक वरील प्रश्ांची ईत्तरे मलमहली व
वाचून पाठ के ली.
>ऄभ्यासाचं वेळापत्रक ठरवलं होतं का ?
हो ठरवले होते. रोज २ तास तरी वाचन झाले पामहजे व २तास मलखाण झाले पामहजे.
> ऄसेल तर त्या प्रमाणे ऄभ्यास झाला का?
हो त्या प्रमाणे ऄभ्यास झाला.
> ऄभ्यासात कोणकोणत्या ऄडचणी अल्या? त्यावर कशी मात के ली ?
बाहेरचे अवाज मुलांचा अरडा ओरडा या मुळे वाचलेले लक्षात राहत नव्हते. तेच तेच पुन्हा पुन्हा
वाचले मलहून काढले.
> practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी काही मवशेष प्रयत् के ले का ?
practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी टायममग लाउन एवढे प्रश् एवढ्या वेळात
झाले पामहजेत ऄसे प्रयत् के ले.
2. > प्रत्येक पेपर सोडवून झाल्यावर त्याचा analysis करण्यासाठी वेळ ददला का? त्याचा फायदा
झाला का?
हो ददला. त्याचा फायदा झाला. अधी झालेल्या चुका टाळता अल्या. तसेच weak sections
समजले. त्याचा ऄभ्यास करण्यावर भर ददला.
> संस्कृ त मवषयात अधीपासून रस (interest) होता का ? का ऄभ्यास करायला लागल्यावर पुढे
मनमासण झाला?
८ वी पासून संस्कृ त मध्ये अवड मनमासण झाली. त्या मवषयात अधीपासूनच चांगले मार्कसस ममळत
ऄसल्यामुळे अत्ममवश्वास वाढला होता.
> एवढे मार्कसस पडण्यासाठी मनयोजन करून प्रयत् के ले का? नेमका ऄभ्यास कसा के ला?
धडा वाचून त्याच्या खालची प्रश्ांची ईत्तरे सोडवली ती परत परत वेळ लावून सोडवण्याचा
प्रयत् के ला.
> संस्कृ त मवषयातील weak points लक्षात घेउन त्यावर खास प्रयत् के ले का?
हो. संस्कृ त मधील मी काही पुस्तके वाचली. सुभामषते समजण्यासाठी त्याचा खूप ईपयोग
झाला. भाषांतर पररपूणस होण्यात याची खूपच मदत झाली. तसेच, व्याकरणाकडे मी खास लक्ष ददले. काही
वार्कये स्वतःच तयार करून बमघतली. त्यामुळे व्याकरणाच्या संकल्पना पर्कर्कया झाल्या.
> संस्कृ त मवषयातील अवडीमुळे दुसऱ्या मवषयांकडे दुलक्ष झाले ऄसे वाटते का ?
स
नाही. ईलट संस्कृ त मवषय अवडीचा ऄसल्यामुळे त्याचा ऄभ्यास पटकन संपून दुसऱ्या मवषयांच्या
ऄभ्यासासाठी वेळ ममळाला.
3. दीपाली अंदे
> १० वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ?
१० वी परीक्षेत ९०% च्या पुढे मार्कसस ममळावेत हे ध्येय होते.
> प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ?
एमप्रल पासून र्कलासेस सुरु झाले तेव्हा पासून ऄभ्यासाला सुरुवात के ली.
>ऄभ्यासाचं वेळापत्रक ठरवलं होतं का ?
र्कलास व शाळे त मशकवलेले संध्याकाळी पुन्हा मलमहणे व वाचणे ऄसे वेळापत्रक होते.
> ऄसेल तर त्या प्रमाणे ऄभ्यास झाला का?
वेळापत्रकानुसार ऄभ्यास के ला. परीक्षेचे वेळापत्रक वेगळे होते.
> practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी काही मवशेष प्रयत् के ले का ?
स्पीड वाढवण्यास खास प्रयत् के ले नाहीत. पण प्रत्येक मवषयाचे ५ – ६ पेपर सोडवले.
> प्रत्येक पेपर सोडवून झाल्यावर त्याचा analysis करण्यासाठी वेळ ददला का? त्याचा फायदा
झाला का?
हो ददला. स्वत:मध्ये प्रगती झाली.
> यशाचे रहस्य थोडर्कयात सांगता येइल का ?
4. रोजच्या रोज ऄभ्यास के ला पामहजे व ईदाहरणे सोडवली पामहजेत.
> त्या मवषयात अधीपासून रस (interest) होता का ? का ऄभ्यास करायला लागल्यावर पुढे
मनमासण झाला?
संस्कृ त मवषयाचा ऄभ्यास करायला लागल्यावर अवड मनमासण झाली.
प्रज्ञा पतंगे
> १२ वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ?
९८ % च्या वर ममळावेत हे धैयस होते.
> प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ?
एमप्रल पासून र्कलासेस सुरु झाले तेव्हा पासून ऄभ्यासाला सुरुवात के ली.
>ऄभ्यासाचं वेळापत्रक ठरवलं होतं का ?
वेळापत्रक बनवले नव्हते पण प्लॅनीग के ले होते. त्याप्रमाणे प्रत्येक मवषयाचा ऄभ्यास के ला.
> ऄभ्यासात कोणकोणत्या ऄडचणी अल्या? त्यावर कशी मात के ली ?
परीक्षा जवळ अल्यावर लक्षात रामहनासे झाले, त्यावेळेला तेच तेच वाचून व मलहून,व मॅप तयार
करून ऄभ्यासाची तयारी के ली.
> practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी काही मवशेष प्रयत् के ले का ?
प्रत्येक मवषयाचे ५ – ६ पेपर सोडवले. एव्हढ्या वेळात आतके प्रश् सोडवून झाले पामहजेत व चेक
करून झाले पामहजेत ऄसे प्रयत् के ले.
5. > त्या मवषयात अधीपासून रस (interest) होता का ? का ऄभ्यास करायला लागल्यावर पुढे
मनमासण झाला?
संस्कृ त ची अवड अधीपासूनच होती.
> त्या मवषयातील weak points लक्षात घेउन त्यावर खास प्रयत् के ले का?
त्या मवषयातील weak points लक्षात घेउन पाठांतर के ले.
> त्या मवषयातील अवडीमुळे दुसऱ्या मवषयांकडे दुलक्ष झाले ऄसे वाटते का ?
स
संस्कृ त मवषयातील अवडी मुळे दुसऱ्या मवषयाकडे दुलसक्ष झाले नाही.