SlideShare a Scribd company logo
1 of 8
Download to read offline
तुम्ही आकाश खरेदी करू शकता का?
तुम्ही हवेचे, पाण्याचे मालक बनू शकता का?
AYUSH awareness | Nature
www.adiyuva.in
ek a AaidvaasaIcao pa~a
माझ्या आईनं मला सांगितलं होतं
या जगमनीचा प्रत्येक कण आपल्याला पूज्य आहे !
झाडाचं एके क पान, गकनाऱ्यावरच्या वाळूचा प्रत्येक कण,
संध्याकाळी धुक्यानं लपेटलेल जंिल, िवताळ कु रण, िुंजन
करणारे भुंिे, हे सिळं पगवत्र आहे पूज्य आहे.
AYUSH awareness | Nature
www.adiyuva.in
ek a AaidvaasaIcao pa~a
माझ्या वगडलांनी मला सांगितले होतं
झाडांच्या फांद्यातून वाहणाऱ्या रसाला मी माझ्या स्वतःच्या रक्ता इतके च ओळखतो. आम्ही
या पृथ्वीचा एक भाि आहोत आगण गह माती हा आमचाच अंश आहे. गह सुंिंधी फु ल आमच्या
बगहणी आहेत. गह हरणं, हे घोडे, हे गवशाल िरुड हे सिळे आमचे भावू आहेत. पववतांची
गशखरं, मैदानातील गहरवळ आगण घोडयांची गशंिर हे सिळे आमचे कु टुंबीय आहेत.
AYUSH awareness | Nature
www.adiyuva.in
ek a AaidvaasaIcao pa~a
माझ्या पूववजांचे आवाज मला सांितात
नद्या आगण ओढे यांच्यातून वाहणारं हे गनमवल पाणी हे नुसतं पाणी नाही, ते माझ्या पूववजांचे
रक्त आहे. तलावांच्या गनतळ पाण्यात गदसणाऱ्या प्रत्येक प्रतीगबंबात माझ्या पूववजांच्या स्मृती
आगण कथा लपलेल्या आहेत. झुळ झुळ वाहणारया पाण्याच्या आवाजात मला माझ्या
आजोबा, पणजोबांचे आवाज एकू येतात. या नद्या आमच्या बगहणी आहेत. त्यात आमची
तहान भािवतात. त्यांच्या लाटांवर आमच्या छोटया छोटया नावा खेळतात आगण आमच्या
मुलाबाळांना खावू गपवू घालतात. म्हणून तुम्ही आपल्या सख्या बगहणींवर जेव्हडं प्रेम कराल
तेव्हढंच या नदीवर पण करा
AYUSH awareness | Nature
www.adiyuva.in
ek a AaidvaasaIcao pa~a
माझे आजोबा म्हणाले होते
गह हवा अमूल्य आहे. आपल्या सवाांच्या श्वासात ती आहे. जणू काही ती
स्वतःच्या आत्म्याचा अंशच आपल्याला वाटून देते. ह्या हवेतच आमच्या
पूववजांनी पगहला आगण शेवटचा श्वास घेतला. ह्या धरतीला आगण या
हवेला तुम्ही पगवत्र राखा. म्हणजे तुम्हालाही सुंिंधी वारे आनंदाचं,
प्रसन्नतेचं दान देत राहील. जेव्हा शेवटचा आगदवासी माणूस जंिल
संपत्ती बरोबर नाहीसा होईल तेव्हा मैदानातल्या गहरवळीवर ढि उतरून
नाहीसा व्हावा तशी त्याची आठवणही गवरून जाईल. तेच नदीचे गकनारे
आगण जंिल तरी गशल्लक असतील का? माझ्या पूववजांची मला
सांगितलं होतं आगण आम्हा सवाांना हे मागहत आहे गक, आम्ही या
धरत्रीचे मालक नाही. आम्ही गतचा फक्त एक अंश आहोत.
AYUSH awareness | Nature
www.adiyuva.in
ek a AaidvaasaIcao pa~a
माझी आजी म्हणाली होती
तू स्वतः जे गशकलास तेच सिळं तुझ्या मूलांनाही गशकव बरं !
गह धरणी आपली आई आहे आगण आईचं जे काही होईल तेच गतच्या
लेकरांचे होईल ! धरणी सुखात रागहली तर गतचे लेकरंही सुखी होतील.
म्हणून माझं आगण पूववजांचं म्हणणं तुम्ही लक्ष पूववक एका
AYUSH awareness | Nature
www.adiyuva.in
ek a AaidvaasaIcao pa~a
एक िोष्ट आम्हाला पक्की मागहत आहे
गनसिावतल्या सवव िोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एकमेकांवर अवलंबून
आहेत. हे जीवनाचं जाळं माणसानं नाही गवणलेलं ! माणूस तर त्यातला एक
अगतशय दुबवल घटक आहे. ह्या जीवनाच्या जाळ्याला आपण इजा के ली तर ती
स्वतःला के ल्या सारखीच आहे. नवीन जन्मलेल्या बाळाला आई जवळ घेते आगण
गवश्वासानं गतच्या उरावर मस्तक ठेवतं. गतच्या हृदयाचे ठोके एकात शांत होतं
तसं गनतांत प्रेम माची मानसं ह्या पृथ्वी वर करतात.
AYUSH awareness | Nature
www.adiyuva.in
ek a AaidvaasaIcao pa~a
म्हणून जर आम्ही तुम्हाला आमची जमीन गदली तर आम्ही गतची जशी काळजी
घेतो तशीच तुम्हीही घ्या. आम्ही जसे गतच्यावर प्रेम करतो तसं तुम्हीही करा.
आम्ही जशी जमीन तुम्हाला गदली तशीच ती कायम राखा गह पृथ्वी, गह हवा, या
नद्या यांचा सांभाळ करा. तुमच्या येणाऱ्या मुलांसाठी आगण त्यांच्या मुलांसाठी,
यांच्यावर आम्ही जसं प्रेम के लं तसाच तुम्हीही करा.
AYUSH awareness | Nature
www.adiyuva.in
ek a AaidvaasaIcao pa~a

More Related Content

More from AYUSH - adivasi yuva shakti

Save tribal culture application to police station
Save tribal culture   application to police stationSave tribal culture   application to police station
Save tribal culture application to police stationAYUSH - adivasi yuva shakti
 
Save tribal culture application to dnyanmata talasari
Save tribal culture   application to dnyanmata talasariSave tribal culture   application to dnyanmata talasari
Save tribal culture application to dnyanmata talasariAYUSH - adivasi yuva shakti
 
Thane jilha vibhajan dasha ani disha vasant bhasara
Thane jilha vibhajan dasha ani disha   vasant bhasaraThane jilha vibhajan dasha ani disha   vasant bhasara
Thane jilha vibhajan dasha ani disha vasant bhasaraAYUSH - adivasi yuva shakti
 
AYUSH awareness | Our Resources | Susari Dam Project
AYUSH awareness | Our Resources | Susari Dam ProjectAYUSH awareness | Our Resources | Susari Dam Project
AYUSH awareness | Our Resources | Susari Dam ProjectAYUSH - adivasi yuva shakti
 

More from AYUSH - adivasi yuva shakti (20)

Adivasi vidyarthi aani bhavishya sanchita satvi
Adivasi vidyarthi aani bhavishya   sanchita satviAdivasi vidyarthi aani bhavishya   sanchita satvi
Adivasi vidyarthi aani bhavishya sanchita satvi
 
Bogus hatav adivasi bachav
Bogus hatav adivasi bachavBogus hatav adivasi bachav
Bogus hatav adivasi bachav
 
Ayush awareness pesa act education
Ayush awareness   pesa act educationAyush awareness   pesa act education
Ayush awareness pesa act education
 
Svayatt adivasi jilha kruti samiti
Svayatt adivasi jilha kruti samitiSvayatt adivasi jilha kruti samiti
Svayatt adivasi jilha kruti samiti
 
Article 14 march on kumari mata at zari jamani
Article 14 march on kumari mata at zari jamaniArticle 14 march on kumari mata at zari jamani
Article 14 march on kumari mata at zari jamani
 
Save tribal culture application to police station
Save tribal culture   application to police stationSave tribal culture   application to police station
Save tribal culture application to police station
 
Save tribal culture application to dnyanmata talasari
Save tribal culture   application to dnyanmata talasariSave tribal culture   application to dnyanmata talasari
Save tribal culture application to dnyanmata talasari
 
Ayush warli artist registration form 2013- r3
Ayush   warli artist registration form 2013- r3Ayush   warli artist registration form 2013- r3
Ayush warli artist registration form 2013- r3
 
Thane jilha vibhajan dasha ani disha vasant bhasara
Thane jilha vibhajan dasha ani disha   vasant bhasaraThane jilha vibhajan dasha ani disha   vasant bhasara
Thane jilha vibhajan dasha ani disha vasant bhasara
 
Save tribals save land vasant bhasara
Save tribals save land   vasant bhasaraSave tribals save land   vasant bhasara
Save tribals save land vasant bhasara
 
Tribal Art | Warli art
Tribal Art | Warli artTribal Art | Warli art
Tribal Art | Warli art
 
Tribal Art | Warli art
Tribal Art | Warli artTribal Art | Warli art
Tribal Art | Warli art
 
Aya mana dhan de learn and earn
Aya mana dhan de learn and earn Aya mana dhan de learn and earn
Aya mana dhan de learn and earn
 
AYUSH awareness | Employement & career related
AYUSH awareness | Employement & career relatedAYUSH awareness | Employement & career related
AYUSH awareness | Employement & career related
 
Aadivasi jamati namaavali Powada
Aadivasi jamati namaavali PowadaAadivasi jamati namaavali Powada
Aadivasi jamati namaavali Powada
 
AYUSH awareness | Our Resources | Susari Dam Project
AYUSH awareness | Our Resources | Susari Dam ProjectAYUSH awareness | Our Resources | Susari Dam Project
AYUSH awareness | Our Resources | Susari Dam Project
 
Tribal tourism information broochure 2011
Tribal tourism information broochure 2011Tribal tourism information broochure 2011
Tribal tourism information broochure 2011
 
Ayush career guidence 2011 report eng
Ayush career guidence 2011 report engAyush career guidence 2011 report eng
Ayush career guidence 2011 report eng
 
Ayush career guidence 2011 report mar
Ayush career guidence 2011 report marAyush career guidence 2011 report mar
Ayush career guidence 2011 report mar
 
Ayush few words about event [mar]
Ayush few words about event [mar]Ayush few words about event [mar]
Ayush few words about event [mar]
 

Ek adivasi che patra

  • 1. तुम्ही आकाश खरेदी करू शकता का? तुम्ही हवेचे, पाण्याचे मालक बनू शकता का? AYUSH awareness | Nature www.adiyuva.in ek a AaidvaasaIcao pa~a
  • 2. माझ्या आईनं मला सांगितलं होतं या जगमनीचा प्रत्येक कण आपल्याला पूज्य आहे ! झाडाचं एके क पान, गकनाऱ्यावरच्या वाळूचा प्रत्येक कण, संध्याकाळी धुक्यानं लपेटलेल जंिल, िवताळ कु रण, िुंजन करणारे भुंिे, हे सिळं पगवत्र आहे पूज्य आहे. AYUSH awareness | Nature www.adiyuva.in ek a AaidvaasaIcao pa~a
  • 3. माझ्या वगडलांनी मला सांगितले होतं झाडांच्या फांद्यातून वाहणाऱ्या रसाला मी माझ्या स्वतःच्या रक्ता इतके च ओळखतो. आम्ही या पृथ्वीचा एक भाि आहोत आगण गह माती हा आमचाच अंश आहे. गह सुंिंधी फु ल आमच्या बगहणी आहेत. गह हरणं, हे घोडे, हे गवशाल िरुड हे सिळे आमचे भावू आहेत. पववतांची गशखरं, मैदानातील गहरवळ आगण घोडयांची गशंिर हे सिळे आमचे कु टुंबीय आहेत. AYUSH awareness | Nature www.adiyuva.in ek a AaidvaasaIcao pa~a
  • 4. माझ्या पूववजांचे आवाज मला सांितात नद्या आगण ओढे यांच्यातून वाहणारं हे गनमवल पाणी हे नुसतं पाणी नाही, ते माझ्या पूववजांचे रक्त आहे. तलावांच्या गनतळ पाण्यात गदसणाऱ्या प्रत्येक प्रतीगबंबात माझ्या पूववजांच्या स्मृती आगण कथा लपलेल्या आहेत. झुळ झुळ वाहणारया पाण्याच्या आवाजात मला माझ्या आजोबा, पणजोबांचे आवाज एकू येतात. या नद्या आमच्या बगहणी आहेत. त्यात आमची तहान भािवतात. त्यांच्या लाटांवर आमच्या छोटया छोटया नावा खेळतात आगण आमच्या मुलाबाळांना खावू गपवू घालतात. म्हणून तुम्ही आपल्या सख्या बगहणींवर जेव्हडं प्रेम कराल तेव्हढंच या नदीवर पण करा AYUSH awareness | Nature www.adiyuva.in ek a AaidvaasaIcao pa~a
  • 5. माझे आजोबा म्हणाले होते गह हवा अमूल्य आहे. आपल्या सवाांच्या श्वासात ती आहे. जणू काही ती स्वतःच्या आत्म्याचा अंशच आपल्याला वाटून देते. ह्या हवेतच आमच्या पूववजांनी पगहला आगण शेवटचा श्वास घेतला. ह्या धरतीला आगण या हवेला तुम्ही पगवत्र राखा. म्हणजे तुम्हालाही सुंिंधी वारे आनंदाचं, प्रसन्नतेचं दान देत राहील. जेव्हा शेवटचा आगदवासी माणूस जंिल संपत्ती बरोबर नाहीसा होईल तेव्हा मैदानातल्या गहरवळीवर ढि उतरून नाहीसा व्हावा तशी त्याची आठवणही गवरून जाईल. तेच नदीचे गकनारे आगण जंिल तरी गशल्लक असतील का? माझ्या पूववजांची मला सांगितलं होतं आगण आम्हा सवाांना हे मागहत आहे गक, आम्ही या धरत्रीचे मालक नाही. आम्ही गतचा फक्त एक अंश आहोत. AYUSH awareness | Nature www.adiyuva.in ek a AaidvaasaIcao pa~a
  • 6. माझी आजी म्हणाली होती तू स्वतः जे गशकलास तेच सिळं तुझ्या मूलांनाही गशकव बरं ! गह धरणी आपली आई आहे आगण आईचं जे काही होईल तेच गतच्या लेकरांचे होईल ! धरणी सुखात रागहली तर गतचे लेकरंही सुखी होतील. म्हणून माझं आगण पूववजांचं म्हणणं तुम्ही लक्ष पूववक एका AYUSH awareness | Nature www.adiyuva.in ek a AaidvaasaIcao pa~a
  • 7. एक िोष्ट आम्हाला पक्की मागहत आहे गनसिावतल्या सवव िोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एकमेकांवर अवलंबून आहेत. हे जीवनाचं जाळं माणसानं नाही गवणलेलं ! माणूस तर त्यातला एक अगतशय दुबवल घटक आहे. ह्या जीवनाच्या जाळ्याला आपण इजा के ली तर ती स्वतःला के ल्या सारखीच आहे. नवीन जन्मलेल्या बाळाला आई जवळ घेते आगण गवश्वासानं गतच्या उरावर मस्तक ठेवतं. गतच्या हृदयाचे ठोके एकात शांत होतं तसं गनतांत प्रेम माची मानसं ह्या पृथ्वी वर करतात. AYUSH awareness | Nature www.adiyuva.in ek a AaidvaasaIcao pa~a
  • 8. म्हणून जर आम्ही तुम्हाला आमची जमीन गदली तर आम्ही गतची जशी काळजी घेतो तशीच तुम्हीही घ्या. आम्ही जसे गतच्यावर प्रेम करतो तसं तुम्हीही करा. आम्ही जशी जमीन तुम्हाला गदली तशीच ती कायम राखा गह पृथ्वी, गह हवा, या नद्या यांचा सांभाळ करा. तुमच्या येणाऱ्या मुलांसाठी आगण त्यांच्या मुलांसाठी, यांच्यावर आम्ही जसं प्रेम के लं तसाच तुम्हीही करा. AYUSH awareness | Nature www.adiyuva.in ek a AaidvaasaIcao pa~a