SlideShare uma empresa Scribd logo
1 de 63
लोकायत
     Lokayat
http://www.lokayat.org.in
शुद्ध हवा, िहरव्यागार टेकडया आणिण आणल्हाददायक हवामान यामुळे
'pensioner’s paradise’ – िनवृत्तीचे जीवन जगण्याचा स्वगर्ग म्हणून
                        ओळखले जाणारे पुणे




                             सारसबाग
     गणेशिखड रोड
                                                 एन डी ए रोड




      एफ सी रोड                     एम् जी रोड
नाका तोंडात जाणारा हा रोजचा धूर



       पुणे: आणिशयातील ५ वे
 आणिण भारतातील सवार्गत प्रदूिषित शहर !
रस्ते इतके भरलेले ,
पादचाऱ्यांनी चालायचे तरी कु ठू न ?
पायी असो वा दुचाकीवर
   कोण कधी उडवून लावेल, याचा काही नेम
                 नाही !


       २०११ मधे १,६१९ अपघात, ४१७ मृत्यु
पादचारी , सायकलस्वार , दुचाकीधारक सवार्गिधक मृत्युमुखी
पुण्यातील वाहतुकीची िस्थिती अशी कशी झाली?



        याला जबाबदार कोण?



 आणिण ही िस्थिती बदलणार तरी
              कशी ?
चला जरा समजून घेऊया

थिोडासा इितहास आणिण

  प्रश्नांचे मूळ कारण !
गेल्या ५० वषिार्गत पुण्यात
• माणसे वाढली ४ ते ५
  पट
                         ९०

• रस्ते वाढले ५ ते६      ८०


  पट                     ७०

                         ६०

• खाजगी वाहने            ५०                          ८७

  वाढली ९० पट            ४०

                         ३०

• सावर्गजिनक वाहतुकीचा   २०


  वापर झाला ६०% ने       १०
                                  ४       ५


  कमी
                          ०

                              मा णसे   रस्ते   खा जगी वा हने
अशी अफाट वाढली वाहने !
        १०००
         ९००                                             दूचाकी आणिण
हजा र




         ८००
         ७००                                दू चा की
                                                            मोटारी
         ६००
         ५००
                                            ती न चा की      वाढल्या
                                                            तुफान
                                            मो टा री
         ४००
                                            बस
         ३००
                                            टक
         २००
         १००                                                  आणिण
           ०
               १९८५ १९९० १९९५   २००१ २००५                     बसेस
                                                            वाढल्या
                                                           कू मर्गगितने
   पुण े- िपपरीतील आणजची वाहन संख् या : ३३
                     लाख !
आणपल्या सवार्वांना वाटते की

शहराच्या िवकासा (?) बरोबर हे सगळे
           तर होणारच !
आणिण सोपा वाटणारा तोडगा
वाढणाऱ्या वाहनांना जागा करून द्या, म्हणजेच

               रस्ते वाढवा !

              रस्ते रूद करा !
                     ं

             उड्डाणपूल बांधा !
एक दुष्टचक्र
                     रस्ते (मोठे , रूद),
                                    ं
        वाढता        उड्डाणपूल, पाकींग
टॅफिफक वाहनांचा
       जॅफम सोडवायला रस्ते वाढवणे म्हणजे
                          ची जागा
          आणगीत तेल ओतणेच आणहे
        वापर
             - एिन्रिके पेनलोसा, ब्रािझल मधील वाहतूक तज
                           े


                        वाढलेल्या सुिवधा
   नवीन वाहनांना
     प्रोत्साहन
रस्ते रूद के ल्याने वाहनांची गदी कमी होते ?
       ं



    उलट वाहनांची संख्या रस्ता व्यापून
          टाके पयर्वांत वाढते !
पौड बालभारती रस्ता
ही िनसगर्ग सौंदयार्गने नटलेली (होय पुण्यातली !) लॉ कॉलेज टेकडी
            तोडू न, महापािलका रस्ता बनवणार आणहे !
म्हणजे रस्ते वा उड्डाणपूल उपाय होऊ शकत
                   नाहीत !

        मग उपाय तरी काय ?


            चला बघूया !!
एक बस म्हणजे ६० लोक, म्हणजे
   रस्त्यावरची ६० वाहने
                  •    रस्त्यावरील जागा
                  •    पाकींग ची जागा
                  •    प्रदूषिण
                  •    पेटोलचा वापर


                      अनेक पटींनी कमी!
तुमच्या आणमच्या सवार्वांच्या सोयीसाठी
बनवलेल्या पी. एम्. पी. ची ही अवस्थिा !
भारतातील सवार्गिधक महागडी बससेवा
२००८
 मध्ये




         २०१२ मध्ये पुण्यामध्ये िकमान ५ र. बसभाडे आणहे
   जगातील २० शहरांमधे िवनामूल्य सावर्गजिनक वाहतूक प्रवास
                       करता येतो !
आणजची पीएमपी ची पिरिस्थिती
बसेसची आणवश्यकता : एक लाख लोकसंख्येला ५५ बसेस

       पुण्याची लोकसंख्या: जवळपास ५० लाख

        म्हणजे गरज ३िकमान ,००० बसेसची
                उपलब्ध फ़क्त १२००

म्हणजे आणवश्यकतेच्या िनम्म्याहून कमी बसेस उपलब्ध !
काय म्हणालात ?
  लोकांना बसने प्रवास करणे आणवडत नाही ?
मुबईमधे सवर्ग थिरातील लोक “बेस्ट” वापरतात ना ?
  ं
     मुंबई ची लोकसंख्या: पुण्याच्या दुप्पट
     तरीही मुबईत वाहने पुण्यापेक्षा कमी !
                ं
         ल क सं ख् या




                                                         पुण े
                                                         मुं बई
          ो




                         ०   ५०         १००        १ ०
                                                    ५
         वा ह न ख् य ा
                   :




                                              ३१
              सं




                                                         पु णे
                                   २०                    मुं ब ई




                         ०        २०                ४०
पुण्याच्या वाहतुकीच्या दुरावस्थिेचा
            फायदा कोणाला?
• बांधकाम व्यावसाियक
  – वाहने वाढली म्हणून नवीन उड्डाणपूल, रस्ते रं दीकरण,
    दरवषिी रस्ते दुरस्तीचे कं त्राट
  – पुणे मनपाच्या बजेटच्या १/३ रक्कम फक्त रस्त्यांवर खचर्ग
     • िशक्षण, आणरोग्य सेवा, स्वच्छता, बस, उद्याने या सवार्वांना एकत्र
       के ले तरी रस्त्यांवरचा खचर्ग जास्तच!
• मोटार वाहन उद्योग
  – अमेिरके तील सावर्गजिनक वाहतूक, रे ल्वे उद्ध्वस्त
  – बस खराब असली की खाजगी वाहने वाढतात!
  – राजकारण्यांकडे वाहन िवतरकाचा व्यवसाय
पण इथिे उपाय संपत नाही
खाजगी वाहनांची सावर्गजिनक िकमत
खाजगी वाहनांमूळे होणाऱ्या प्रदूषिणाची िकमत सवार्वांनी का द्यावी ?

      गदीमुळे होणाऱ्या अपघातांची िकमत कोणी द्यावी ?

    खाजगी वाहनांनी व्यापलेल्या रस्त्यावरील जागेची िकमत
                 पादचाऱ्यांनी का द्यावी ?

 सावर्गजिनक जागी पाकींगच्या जागेची िकमत स्वस्त का असावी ?


      आणिण जागितक तापमान वाढीची िकमंत ?
खाजगी वाहनांवर बंधने का ?

                                   वस्तुिस्थिती:
                                 कारधारकांना
                                    सबिसडी
                                       (आणिण
                                 बसप्रवाशांना
                                    भाडेवाढ)
प्रवासी क्षमता आणिण जागेच ा िवचार करता , कार
    रस्त्यावर सवार्गि धक जागा खातात , तर बसेस
जगभरातील अनुभव
लंडन, पॅफरीस, क्युरीचीबा, िसगापूर, स्टोकहोम,
 बलीन अशा अनेक शहरांनी सावर्गजिनक वाहतूक
                   मजबूत के ली

   बलीन मधे सवर्ग बाजारपेठां मधे खाजगी
             वाहनांना बंदी

         लंडन, िसगापूर येथिे गदीकर

     क्युरीचीबामधे तर बसचे अिधराज्य
मागण्या
 3000 बसेस, स्वस्त ितकीटदर, पीएमपीला अनुदान

कमी अंतरावरच्या प्रवासासाठी सायकल मागार्वांची सोय
             सवर्गत्र रूद सायकल मागर्ग
                       ं

               मोटारींवर गदीकर
बाजारपेठांमधे खाजगी वाहनांना बंदी: वॉकींग प्लाझा
                पाकींग दर जास्त
पी एम् पी सुधारणा
   बसेसची संख्या ३,००० करावी
  िकमान भाडे १.र., कमाल १० र.
  पीएमपी बोडार्गवर तजांची नेमणूक
पी एम् पी च्या मागार्वांचे व वेळापत्रकाचे
             पुनिनयोजन
खाजगी वाहनांवर िनबर्वांध
        वॉिकग प्लाझा िठक-िठकाणी करावेत

वाहन पाकींग दर जास्त, व प्रमुख रस्त्यांवर पाकींगबंदी
                      असावी

   खाजगी वाहनांना अरूद रस्त्यावर मनाई करावी
                    ं

         मोटारींवर वािषिक गदीकर लावावा

कर आणिण रस्त्यांवरील खचार्गतील कपात यातून येणारा
       िनधी पी. एम्. टी. करीता वापरावा
फु कट बस प्रवास: सहज शक्य!
• पुण्यामध्ये ५ लाखा पेक्षा जास्त कासर्ग अआणिण जीप
• प्रत्येक खाजगी मोटारीमागे वािषिक १०,००० र.
  गदीकर
• एकू न ५,००,००० * १०,००० = ५०० कोटी रपये
• पीएमपीचे बजेट: ४०० ते ४५० कोटी रपये
जगभरातील अनुभव
अशी बदलली ही शहरे
वॉिकग प्लाझा




 कार मुक्त भाग
डसेलडोफर्ग जमर्गनी
नेदरलेंड मधील ग्रोिनजन शहरातील
          मोटरमुक्त भाग
बस व्यवस्थिा आणिण मोकळे रस्ते
बोगोटा शहरातील टांसिमलानो
उपाय!

पी एम् टी सुधारणा, सायकलींना प्रोत्साहन

                 आणिण

       खाजगी वाहतुकीवर िनबर्वांध
मेट ोचे िदवास्वप
पुणे मेटोचा प्रस्ताव

  डी.एम.आर.सी. (िदिल्ली मेटरो रेल्वे कॉर्पोरेशन) ने पुणे मनपाच्या
सांगण्यावरून अहवाल तयार करून िदिला

   या अहवालाला पुणे मनपाने अितशय घाईगदिीत, कोणत्याही स्वतंत्र
अभ्यासािशवाय, अपारदििशर्शिपणे आिण जनतेशी सल्ला मसलत न करता िकास्वकार
कले !
 े

    हा अहवाल पुणे मनपाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

www. punecorporation.org

    हा अहवाल काय म्हणतो हे बघूया !
PCMC
  Mumbai – Bangaluru highway
                                                                   Phase1 – Metro line 1 - 16.6 Kms

                                                          Hinjewadi

                                                                                              Ramvadi



                                                                                           Bund
                                                                            Pataleshwar
                                                                                          Garden
                                   Phase1 – Metro line 2 -14.9
                                                         Deccan
                                                        Gymkhana
                                                Vanaz

                                          Karve Road


                                                                               Swargate
टप्पा                          1

                                                                                                Leged

•मेट ो मागर्ग                        1                                                           BRTS Phase I Stretch

                                                                                                 BRTS Phase II Stretch
  1. पूल ावरून                                                                                   BRTS Phase II Stretch ( City Core Area )
                                                                                                 Bengaluru Pune Mumbai Highway
  2. भुय ारी
                                                                                Katraj     To Bangaluru


•मेट ो मागर्ग २ : व्ही.आणय.टीचे पीवीपी कॉलेज ऑफ आणकीटेक्चर. Project by : IV th year B.Arch. students 2009 -10
       आणभारी
पुणे मेटोचे मागर्ग – पिहला टप्पा
      मागर्ग 1: िपपरी िचचवड ते स्वारगेट
                  लांबी - 16.589 िकमी
- उड्डाणमागार्गवरून:    11.57 िकमी िपिच ते िशवाजीनगर
   - भुयारी       5.019 िकमी. िशवाजीनगर ते स्वारगेट
        भांडवली खचर्ग - र. 4911 कोटी + कर
          एकू ण खचर्ग - र. 6500 कोटी अंदाजे
हा मागर्ग भिवषयात मागर्ग 2 नंतर बनवण्यात येणार आणहे
पुणे मेटोचे मागर्ग – पिहला टप्पा

मागर्ग 2 – वनाज ते रामवाडी
                   लांबी - 14.925 िकमी

        - स्टॅ ड डर्ग गेज , उड्डाणमागार्गव रून   जाणारी

          भांडवली खचर्ग - र. 2217 कोटी + कर

           एकू ण िकमत – र. 3000 कोटी अंदाजे

  िकमतींचे अंदाज सप्टेंबर २००८ चे आणहेत. प्रत्यक्षात खचर्ग
              यापेक्षाही खूप जास्त असू शकतो.
पुणे मेटोचे मागर्ग – भिवषयात
          दु स रा टप्पा
    स्वारगेट - कात्रज (4 िकमी)
 डेक्कन - िटळक रोड – स्वारगेट -
   - शंकर शेठ रोड - रे स कोसर्ग –
      बंड गाडर्गन (11 िकमी)
   पाताळे शर – िवद्यापीठ - औध
         िहजवडी (18 िकमी)
मागर्ग 2 चे िवशेषिण
                 वनाज – रामवाडी मागर्ग
                        प्रस्तािवत मागर्ग असा
(1) वनाज(सुरूवात) – पौड रोड – (2) आणनंदनगर – (3) आणयिडयल कॉलनी
   –    पौड फाटा - कवे रोड – (4) नळ स्टॉप – (5) गरवारे कॉलेज – (6)
   डेक्कन – जंगली महाराज रस्ता – (7) पाताळे शर – संचेती चौक –
  (8)िसिवल कोटर्ग – नदीवरचा पूल – आणंबेडकर रस्ता - (9) मंगळवार पेठ
       – (10) ससून – (11) पुणे रे ल्वे स्टेशन – रे ल्वे क्रॉिसग – जहांगीर
       हॉस्पीटल -      (12) रबी हॉल िक्लनीक – (13) बंड गाडर्गन – -
    नदीवरचा पूल - नगर रोड - (14) येरवडा – (15) कल्याणी नगर –
                            (16) रामवाडी(समाप)
                 एकू ण लांबी: 15 िकमी, 16 स्थिानके
मेटोमुळे काय िबघडेल ....

बांधकामाच्या वेळी ९ मीटर रस्ता बंद (४ लेन)
 ४ मीटर रस्ता कायमस्वरूपी कमी (२ लेन)
          वाहनांसाठी कमी जागा
नंतर बसेसकिरता लेन राखीव करणे अशक्य !
  नंतर इतर कु ठलेही बांधकाम शक्य नाही
  बांधकामा दरम्यान वाहतूकीचा बोजवारा
                ५ ते ८ वषिे ?
रस्त्यावरील      मेटो




       कवे रोड
रस्त्यावरील मेटो




      डेक्कन जंक्शन
मेटो स्टेशनांमुळे काय िबघडेल ...
35 मी. रूंदिी, 140 मी. लांबी, 23 मी.           रस्त्यावरील १५% जागा स्टे शनेच
                   ऊंची                                            खाणार
   आपल्याकडे रस्त्यावर एवढी जागा       स्टे शनचे प्लॅ टफॉर्मर्शि ४-५ मजली ऊंचावर
               आहे का ? नाही!                 ितकीट काऊंटर पयर्यंत िलफ्ट नाही
           घरे तोडली जाणार !                 स्टे शनवर पाकींगची सोय नाही
    उजेड, हवेचा प्रवाह कमी होणार               वाहनधारकांनी मेटोने का जावे ?
                                                                      र
     अिकाग्न सुरक्षा िनयम धाब्यावर              स्टे शनचा प्रवेश फटपाथवर
                                                                    ू
   सरासरी १ िकमी ला १ स्टे शन                          पादिचाऱ्यांची गैरसोय
खंडूजीबाबा चौकात मेटोचा मागर्ग




                                                                  ad
                                                                Ro
                                                             C.
                                                           F.
      P. Y. C Ground                  Chitale Bandhu

                                Janseva
                              Dinning Hall
                      Deccan Post                                             J. M. Road
                         Office




           Karve Ro
                                  l
                              Poo




                      ad
                              ki
                           Lad




                                                                                            (Reference: DMRC Rep

Courtesy : V I T’s PVP College of Architecture, Pune. Project by : IV th year B.Arch. students 2009
                                               -10
संचेती चौकात मेटोचा मागर्ग




                                                                         Tow agar
                                         College of




                                                                            ards
                                                                             N
                                        Engineering                                         Sancheti




                                                                                 Shiv
                                                                                            hospital




                                                                                      aji
          Jangali Maharaj Ro
                            ad



   Courtesy : V I T ‘S PVP College of Architecture, Pune. Project by : IV th year B.Arch.
                                           C.O.E.P
                                           Ground
                                                      Kalaniketan
                                                          Tata Indicom
                                                           Civil Court




Courtesy : V I T’s PVP College of Architecture, Pune. Project by : IV th year B.Arch. students 2009
मेटो मुळे अजून काय िबघडेल ?

रस्त्यावरील आिण जिमनीखालील उपयुक्त सेवां िवस्कळीत
     – पाणी, सांडपाणी, वीज, टे िलफोन, पूराच्या पाण्याचे नाले , िसग्नल
            इत्यादिी
     – सेवा िवस्कळीत होऊन नागिरकांचे हाल
बांधकामामुळे वाहतूक िनयोजन िवस्कळीत
     – आपल्या सवार्यंचे भविवष्य आपण कल्पू शकतो
ध्वनी प्रदिूषण
     – मेटरो खूप आवाज करते. इतर दिेशात ५०-६० मीटर अंतरावर
            बांधकाम नाही. आपल्याकडे घरावरून मेटरो !
हानीची शक्यता
     – व्यवसाय,प्रवासाचा वेळ, उपिजिवका, इंधनाचा वाढीव खचर्शि जीवीत-
            हानी (आग लागल्यास)
     – दृष्टी सौंदियर्शि आिण जीवनाचा दिजार्शि
मेट ो    नंत र




    मेट ो
    पूव ी




                     बालगंधवर्ग चौकातील झाशीच्या राणीचा पुतळा
Courtesy : V I T’s PVP College of Architecture, Pune. Project by : IV th year B.Arch. students 2009-10
िदल्ली        मेट ो



Courtesy : Ar. Nitin Killawala
मुब ई मेट ो - सावर्गज िनक
                  ं                         सेव ा िवस्कळीत
Courtesy : Ar. Nitin Killawala
मुब ई मेट ो - रस्त्यावर मोठा
                     ं                            िपलर
Courtesy : Ar. Nitin Killawala
मुब ई मेट ो - घरांच् या अगदी जवळ मेट ो स्थिानके
           ं

Courtesy : Ar. Nitin Killawala
मुब ई मेट ो - वरून अशी िदसते
                            ं


Courtesy : Ar. Nitin Killawala
मुंबईतील वतर्गमानपत्रातील बातमी
६ एिप्रल २०१० - अिग सुरक्षा िनयम आणिण िवकास-िनयंत्रण िनयम
                 मेटोने धाब्यावर बसवले
मुंबई मेटोची पिरिस्थिती

• घरे तोडली
• अनेक घरांच्या अितशय जवळू न जाणारी मेटरो
• नागरी सुिवधांना हलिवण्यात अनेक अडचणी - उिशर आिण िकमत     ं
  वाढ
• अिकाग्नशमन आिण िवकास-िनयंत्रणाचे िनयम डावलले ले
• नागिरकांना मोठा त्रास
• टप्पा: २ चारकोप – बांदा - मानखुदिर्शि मेटरो - 32 िकमी
  डी.एम.आर.सी.चा मूळ अंदिाज                   र. 6376 कोटी
  एम.एम.आर.डी.ए.चा सुधारीत अंदिाज र. 8250 कोटी
     िरलायन्सची िकमत
                  ं                              र. 11000 कोटी
• नागरीकांनी हायकोटार्शित पीआयएल दिाखल कली आहेे
मेटोचा पांढरा हत्ती
• मेटोची डी.एम.आर.सी. ने िदिले ली िकमत १७००० कोटी र. 2008
      र                             ं
  च्या िकमतीप्रमाणे
    – 2014 पयर्यंत सहज र. 35,000 कोटींपयर्यंत जाऊ शकते
    – िवस्थापन, जमीन संपादिनासारख्या अनेक िकमती मोजले ल्याच
        नाहीत
• पुणे आिण िपंपरी मनपांचे एकित्रत बजेट
    – र. 3500 कोटी, नेहरू योजनेचे पैसे सोडू न
• 7 र. पिहल्या 2 िकमीला ितकीट: म्हणजे बहुसंख्य जनतेला
  परवडणारच नाही !
• मेटोची िकमत पुणे आिण िपंपरी मनपांच्या एकित्रत बजेटच्या 10 पट
      र       ं
  आहे !
    – एक क्रर िवनोदि: एवढी मोठी रक्कम शहराच्या फार थोड्या
                ू
        जनतेच्या सोयीकिरता
मेटोचा पांढरा हत्ती
• मेटरो तोट्यातच जाणार
   – सगळीकडे तोट्यातच आहे
   – िदिल्ली आिण कलकत्त्यातही तोट्यातच आहे
   – अिधकारीही मान्य करतात
• मेटरोच्या मागार्यंना काहीच तक नाही
                               र्शि
   – मेटरोकिरता एका िदिशेने गदिीच्या वेळी आवश्यक महत्तम दिरताशी
       प्रवासीसंख्या (बसच्या तुलनेने): 15000 प्रवासी
   – वनाज-रामवाडी मागार्शिवर दिरताशी महत्तम प्रवासीसंख्या 2011 मध्ये:
       5,817 , आिण 2031 मध्ये 10,982 !
   – िशवाय हे सवर्शि आकडेही शास्त्रीयदृष्ट्या न कले ल्या अभ्यासावर
                                                 े
       आधारीत

         जनतेचे ३०,००० कोटी रपये कोणाच्या घशात?
मेटोकिरता पैसे उभारणी: 4 एफ. एस.आणय ला परवानगी
                                                                        FSI 2.0
                             FSI 1.0




                                  FSI 3.0                                           FSI 4.0

                     मेट ॊ : िबल्डरांच ी                 स्वपपूत ी !
Courtesy : V I T’s PVP College of Architecture, Pune. Project by : IV th year B.Arch. students 2009-10
पुण्यात बस िवरद्ध मेटो
                  बस                                           मे ट रो
                                           मेटरो सरळ रेषेत धावते, म्हणजे शहराच्या
वतुर्शिळाकार शहरात बस सवर्शित्र जाऊ शकते
                                           बहु संख्य भवागात जाणार नाही
बस लहान गल्यांमध्येही जाऊ शकते             मेटरो फक्त महत्वाच्या मागार्यंवर धावणार
बस स्वस्त आहे !                            मेटरो सवार्शित महागडी आहे !

बस काही “कायमस्वरूपी बांधकाम” नाही         मेटरो हे “कायमस्वरूपी बांधकाम” आहे.

बस व्यवस्था अिकास्तत्वात आहे, फक्त
                                           मेटरो पूणत: नव्याने करावी लागणार
                                                    र्शि
सुधारायला हवी
पीएमपी सुधारायला काहीच वेळ वा
                                           मेटरो म्हणजे मोठी तोडफोड, मोठा वेळ आिण
तोडफोड लागणार नाही, अल्प िकंमत
                                           अफाट खचर्शि !
लागेल
15000 दरताशी संख्येपयर्वांत बस मेटो        15000 दरताशी प्रवासीसंख्या 2031 पयर्यंत
पेक्षा जास्त योग्य                         अनेक मागार्यंवर पुण्यात नाही !
िवद्याथ्यार्वांना आणवाहन
   लोकायतच्या अिभयानांमधे सहभाग: नागिरकांशी संपकर्ग

   सायकलींना प्रोत्साहनासाठी महापािलके कडे पाठपुरावा

  “वाहनमुक्त िदवस” (No Vehicle Day), “सायकल िदवस”

    आणपल्या भागातील उड्डाणपूलांना आणिण मेटोला िवरोध

       पुण्यातील प्रदूषिण आणिण अपघात यांचा अभ्यास

पुण्यातील वाहतूकीच्या कोंडीचा, रस्त्यांच्या उपलब्धतेचा, आणिण
         उड्डाणपूलांच्या उपयुक्ततेचा तपशीलवार अभ्यास

            स्थिािनक बस प्रवासी गटांची स्थिापना
धन्यवाद 

Mais conteúdo relacionado

Destaque

Filling the empty chairs : succession planning or continued professional deve...
Filling the empty chairs : succession planning or continued professional deve...Filling the empty chairs : succession planning or continued professional deve...
Filling the empty chairs : succession planning or continued professional deve...UCD Library
 
Learning By Doing: Becoming eLearning Librarians
Learning By Doing: Becoming eLearning LibrariansLearning By Doing: Becoming eLearning Librarians
Learning By Doing: Becoming eLearning LibrariansUCD Library
 
On the shelf in time : developing a strategy to improve reading list support....
On the shelf in time : developing a strategy to improve reading list support....On the shelf in time : developing a strategy to improve reading list support....
On the shelf in time : developing a strategy to improve reading list support....UCD Library
 
Estonian ICT foresight
Estonian ICT foresightEstonian ICT foresight
Estonian ICT foresightguestdd74eb
 
Presentation of iCity Project at University Pompeu Fabra
Presentation of iCity Project at University Pompeu FabraPresentation of iCity Project at University Pompeu Fabra
Presentation of iCity Project at University Pompeu FabraMarc Garriga
 
Infectious Disease
Infectious DiseaseInfectious Disease
Infectious DiseaseDeep Deep
 
Let's Work Together: UCD Research, UCD Library & Altmetrics
Let's Work Together: UCD Research, UCD Library & AltmetricsLet's Work Together: UCD Research, UCD Library & Altmetrics
Let's Work Together: UCD Research, UCD Library & AltmetricsUCD Library
 
From Bean Counting to Adding Value: Using Statistics to Transform Services
From Bean Counting to Adding Value: Using Statistics to Transform ServicesFrom Bean Counting to Adding Value: Using Statistics to Transform Services
From Bean Counting to Adding Value: Using Statistics to Transform ServicesUCD Library
 
Paula paul klee
Paula  paul kleePaula  paul klee
Paula paul kleeIrisat
 
Measuring the Impact of Information Literacy Instruction: A Starting Point fo...
Measuring the Impact of Information Literacy Instruction: A Starting Point fo...Measuring the Impact of Information Literacy Instruction: A Starting Point fo...
Measuring the Impact of Information Literacy Instruction: A Starting Point fo...UCD Library
 
Week 1 Uf 5163
Week 1 Uf 5163Week 1 Uf 5163
Week 1 Uf 5163Mohd Yusak
 
LibGuides for the Absolute Beginner
LibGuides for the Absolute BeginnerLibGuides for the Absolute Beginner
LibGuides for the Absolute BeginnerUCD Library
 
Environmental Conflicts - Resolution Through Reframing
Environmental Conflicts - Resolution Through Reframing Environmental Conflicts - Resolution Through Reframing
Environmental Conflicts - Resolution Through Reframing Mark Szabo
 
Ricardo i oualid dali
Ricardo i oualid  daliRicardo i oualid  dali
Ricardo i oualid daliIrisat
 
Theoretical foundation of health campaign messages
Theoretical foundation of health campaign messagesTheoretical foundation of health campaign messages
Theoretical foundation of health campaign messagesRaluca Piteiu Apostol
 

Destaque (20)

Filling the empty chairs : succession planning or continued professional deve...
Filling the empty chairs : succession planning or continued professional deve...Filling the empty chairs : succession planning or continued professional deve...
Filling the empty chairs : succession planning or continued professional deve...
 
Learning By Doing: Becoming eLearning Librarians
Learning By Doing: Becoming eLearning LibrariansLearning By Doing: Becoming eLearning Librarians
Learning By Doing: Becoming eLearning Librarians
 
Brainstorm Cccu Frontiers
Brainstorm Cccu FrontiersBrainstorm Cccu Frontiers
Brainstorm Cccu Frontiers
 
Part1
Part1Part1
Part1
 
Dmars Part3
Dmars Part3Dmars Part3
Dmars Part3
 
On the shelf in time : developing a strategy to improve reading list support....
On the shelf in time : developing a strategy to improve reading list support....On the shelf in time : developing a strategy to improve reading list support....
On the shelf in time : developing a strategy to improve reading list support....
 
Estonian ICT foresight
Estonian ICT foresightEstonian ICT foresight
Estonian ICT foresight
 
Presentation of iCity Project at University Pompeu Fabra
Presentation of iCity Project at University Pompeu FabraPresentation of iCity Project at University Pompeu Fabra
Presentation of iCity Project at University Pompeu Fabra
 
Infectious Disease
Infectious DiseaseInfectious Disease
Infectious Disease
 
Let's Work Together: UCD Research, UCD Library & Altmetrics
Let's Work Together: UCD Research, UCD Library & AltmetricsLet's Work Together: UCD Research, UCD Library & Altmetrics
Let's Work Together: UCD Research, UCD Library & Altmetrics
 
From Bean Counting to Adding Value: Using Statistics to Transform Services
From Bean Counting to Adding Value: Using Statistics to Transform ServicesFrom Bean Counting to Adding Value: Using Statistics to Transform Services
From Bean Counting to Adding Value: Using Statistics to Transform Services
 
Presentation1
Presentation1Presentation1
Presentation1
 
Paula paul klee
Paula  paul kleePaula  paul klee
Paula paul klee
 
Mg Tweek4
Mg Tweek4Mg Tweek4
Mg Tweek4
 
Measuring the Impact of Information Literacy Instruction: A Starting Point fo...
Measuring the Impact of Information Literacy Instruction: A Starting Point fo...Measuring the Impact of Information Literacy Instruction: A Starting Point fo...
Measuring the Impact of Information Literacy Instruction: A Starting Point fo...
 
Week 1 Uf 5163
Week 1 Uf 5163Week 1 Uf 5163
Week 1 Uf 5163
 
LibGuides for the Absolute Beginner
LibGuides for the Absolute BeginnerLibGuides for the Absolute Beginner
LibGuides for the Absolute Beginner
 
Environmental Conflicts - Resolution Through Reframing
Environmental Conflicts - Resolution Through Reframing Environmental Conflicts - Resolution Through Reframing
Environmental Conflicts - Resolution Through Reframing
 
Ricardo i oualid dali
Ricardo i oualid  daliRicardo i oualid  dali
Ricardo i oualid dali
 
Theoretical foundation of health campaign messages
Theoretical foundation of health campaign messagesTheoretical foundation of health campaign messages
Theoretical foundation of health campaign messages
 

Pune's Traffic Crisis: What is to be done?

  • 1. लोकायत Lokayat http://www.lokayat.org.in
  • 2. शुद्ध हवा, िहरव्यागार टेकडया आणिण आणल्हाददायक हवामान यामुळे 'pensioner’s paradise’ – िनवृत्तीचे जीवन जगण्याचा स्वगर्ग म्हणून ओळखले जाणारे पुणे सारसबाग गणेशिखड रोड एन डी ए रोड एफ सी रोड एम् जी रोड
  • 3. नाका तोंडात जाणारा हा रोजचा धूर पुणे: आणिशयातील ५ वे आणिण भारतातील सवार्गत प्रदूिषित शहर !
  • 4. रस्ते इतके भरलेले , पादचाऱ्यांनी चालायचे तरी कु ठू न ?
  • 5. पायी असो वा दुचाकीवर कोण कधी उडवून लावेल, याचा काही नेम नाही ! २०११ मधे १,६१९ अपघात, ४१७ मृत्यु पादचारी , सायकलस्वार , दुचाकीधारक सवार्गिधक मृत्युमुखी
  • 6. पुण्यातील वाहतुकीची िस्थिती अशी कशी झाली? याला जबाबदार कोण? आणिण ही िस्थिती बदलणार तरी कशी ?
  • 7. चला जरा समजून घेऊया थिोडासा इितहास आणिण प्रश्नांचे मूळ कारण !
  • 8. गेल्या ५० वषिार्गत पुण्यात • माणसे वाढली ४ ते ५ पट ९० • रस्ते वाढले ५ ते६ ८० पट ७० ६० • खाजगी वाहने ५० ८७ वाढली ९० पट ४० ३० • सावर्गजिनक वाहतुकीचा २० वापर झाला ६०% ने १० ४ ५ कमी ० मा णसे रस्ते खा जगी वा हने
  • 9. अशी अफाट वाढली वाहने ! १००० ९०० दूचाकी आणिण हजा र ८०० ७०० दू चा की मोटारी ६०० ५०० ती न चा की वाढल्या तुफान मो टा री ४०० बस ३०० टक २०० १०० आणिण ० १९८५ १९९० १९९५ २००१ २००५ बसेस वाढल्या कू मर्गगितने पुण े- िपपरीतील आणजची वाहन संख् या : ३३ लाख !
  • 10. आणपल्या सवार्वांना वाटते की शहराच्या िवकासा (?) बरोबर हे सगळे तर होणारच !
  • 11. आणिण सोपा वाटणारा तोडगा वाढणाऱ्या वाहनांना जागा करून द्या, म्हणजेच रस्ते वाढवा ! रस्ते रूद करा ! ं उड्डाणपूल बांधा !
  • 12. एक दुष्टचक्र रस्ते (मोठे , रूद), ं वाढता उड्डाणपूल, पाकींग टॅफिफक वाहनांचा जॅफम सोडवायला रस्ते वाढवणे म्हणजे ची जागा आणगीत तेल ओतणेच आणहे वापर - एिन्रिके पेनलोसा, ब्रािझल मधील वाहतूक तज े वाढलेल्या सुिवधा नवीन वाहनांना प्रोत्साहन
  • 13. रस्ते रूद के ल्याने वाहनांची गदी कमी होते ? ं उलट वाहनांची संख्या रस्ता व्यापून टाके पयर्वांत वाढते !
  • 14. पौड बालभारती रस्ता ही िनसगर्ग सौंदयार्गने नटलेली (होय पुण्यातली !) लॉ कॉलेज टेकडी तोडू न, महापािलका रस्ता बनवणार आणहे !
  • 15. म्हणजे रस्ते वा उड्डाणपूल उपाय होऊ शकत नाहीत ! मग उपाय तरी काय ? चला बघूया !!
  • 16. एक बस म्हणजे ६० लोक, म्हणजे रस्त्यावरची ६० वाहने • रस्त्यावरील जागा • पाकींग ची जागा • प्रदूषिण • पेटोलचा वापर अनेक पटींनी कमी!
  • 17. तुमच्या आणमच्या सवार्वांच्या सोयीसाठी बनवलेल्या पी. एम्. पी. ची ही अवस्थिा !
  • 18. भारतातील सवार्गिधक महागडी बससेवा २००८ मध्ये २०१२ मध्ये पुण्यामध्ये िकमान ५ र. बसभाडे आणहे जगातील २० शहरांमधे िवनामूल्य सावर्गजिनक वाहतूक प्रवास करता येतो !
  • 19. आणजची पीएमपी ची पिरिस्थिती बसेसची आणवश्यकता : एक लाख लोकसंख्येला ५५ बसेस पुण्याची लोकसंख्या: जवळपास ५० लाख म्हणजे गरज ३िकमान ,००० बसेसची उपलब्ध फ़क्त १२०० म्हणजे आणवश्यकतेच्या िनम्म्याहून कमी बसेस उपलब्ध !
  • 20. काय म्हणालात ? लोकांना बसने प्रवास करणे आणवडत नाही ? मुबईमधे सवर्ग थिरातील लोक “बेस्ट” वापरतात ना ? ं मुंबई ची लोकसंख्या: पुण्याच्या दुप्पट तरीही मुबईत वाहने पुण्यापेक्षा कमी ! ं ल क सं ख् या पुण े मुं बई ो ० ५० १०० १ ० ५ वा ह न ख् य ा : ३१ सं पु णे २० मुं ब ई ० २० ४०
  • 21. पुण्याच्या वाहतुकीच्या दुरावस्थिेचा फायदा कोणाला? • बांधकाम व्यावसाियक – वाहने वाढली म्हणून नवीन उड्डाणपूल, रस्ते रं दीकरण, दरवषिी रस्ते दुरस्तीचे कं त्राट – पुणे मनपाच्या बजेटच्या १/३ रक्कम फक्त रस्त्यांवर खचर्ग • िशक्षण, आणरोग्य सेवा, स्वच्छता, बस, उद्याने या सवार्वांना एकत्र के ले तरी रस्त्यांवरचा खचर्ग जास्तच! • मोटार वाहन उद्योग – अमेिरके तील सावर्गजिनक वाहतूक, रे ल्वे उद्ध्वस्त – बस खराब असली की खाजगी वाहने वाढतात! – राजकारण्यांकडे वाहन िवतरकाचा व्यवसाय
  • 22. पण इथिे उपाय संपत नाही
  • 23. खाजगी वाहनांची सावर्गजिनक िकमत खाजगी वाहनांमूळे होणाऱ्या प्रदूषिणाची िकमत सवार्वांनी का द्यावी ? गदीमुळे होणाऱ्या अपघातांची िकमत कोणी द्यावी ? खाजगी वाहनांनी व्यापलेल्या रस्त्यावरील जागेची िकमत पादचाऱ्यांनी का द्यावी ? सावर्गजिनक जागी पाकींगच्या जागेची िकमत स्वस्त का असावी ? आणिण जागितक तापमान वाढीची िकमंत ?
  • 24. खाजगी वाहनांवर बंधने का ? वस्तुिस्थिती: कारधारकांना सबिसडी (आणिण बसप्रवाशांना भाडेवाढ) प्रवासी क्षमता आणिण जागेच ा िवचार करता , कार रस्त्यावर सवार्गि धक जागा खातात , तर बसेस
  • 25. जगभरातील अनुभव लंडन, पॅफरीस, क्युरीचीबा, िसगापूर, स्टोकहोम, बलीन अशा अनेक शहरांनी सावर्गजिनक वाहतूक मजबूत के ली बलीन मधे सवर्ग बाजारपेठां मधे खाजगी वाहनांना बंदी लंडन, िसगापूर येथिे गदीकर क्युरीचीबामधे तर बसचे अिधराज्य
  • 26. मागण्या 3000 बसेस, स्वस्त ितकीटदर, पीएमपीला अनुदान कमी अंतरावरच्या प्रवासासाठी सायकल मागार्वांची सोय सवर्गत्र रूद सायकल मागर्ग ं मोटारींवर गदीकर बाजारपेठांमधे खाजगी वाहनांना बंदी: वॉकींग प्लाझा पाकींग दर जास्त
  • 27. पी एम् पी सुधारणा बसेसची संख्या ३,००० करावी िकमान भाडे १.र., कमाल १० र. पीएमपी बोडार्गवर तजांची नेमणूक पी एम् पी च्या मागार्वांचे व वेळापत्रकाचे पुनिनयोजन
  • 28. खाजगी वाहनांवर िनबर्वांध वॉिकग प्लाझा िठक-िठकाणी करावेत वाहन पाकींग दर जास्त, व प्रमुख रस्त्यांवर पाकींगबंदी असावी खाजगी वाहनांना अरूद रस्त्यावर मनाई करावी ं मोटारींवर वािषिक गदीकर लावावा कर आणिण रस्त्यांवरील खचार्गतील कपात यातून येणारा िनधी पी. एम्. टी. करीता वापरावा
  • 29. फु कट बस प्रवास: सहज शक्य! • पुण्यामध्ये ५ लाखा पेक्षा जास्त कासर्ग अआणिण जीप • प्रत्येक खाजगी मोटारीमागे वािषिक १०,००० र. गदीकर • एकू न ५,००,००० * १०,००० = ५०० कोटी रपये • पीएमपीचे बजेट: ४०० ते ४५० कोटी रपये
  • 31. वॉिकग प्लाझा कार मुक्त भाग डसेलडोफर्ग जमर्गनी
  • 32. नेदरलेंड मधील ग्रोिनजन शहरातील मोटरमुक्त भाग
  • 33. बस व्यवस्थिा आणिण मोकळे रस्ते
  • 35. उपाय! पी एम् टी सुधारणा, सायकलींना प्रोत्साहन आणिण खाजगी वाहतुकीवर िनबर्वांध
  • 37. पुणे मेटोचा प्रस्ताव  डी.एम.आर.सी. (िदिल्ली मेटरो रेल्वे कॉर्पोरेशन) ने पुणे मनपाच्या सांगण्यावरून अहवाल तयार करून िदिला  या अहवालाला पुणे मनपाने अितशय घाईगदिीत, कोणत्याही स्वतंत्र अभ्यासािशवाय, अपारदििशर्शिपणे आिण जनतेशी सल्ला मसलत न करता िकास्वकार कले ! े  हा अहवाल पुणे मनपाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे www. punecorporation.org  हा अहवाल काय म्हणतो हे बघूया !
  • 38. PCMC Mumbai – Bangaluru highway Phase1 – Metro line 1 - 16.6 Kms Hinjewadi Ramvadi Bund Pataleshwar Garden Phase1 – Metro line 2 -14.9 Deccan Gymkhana Vanaz Karve Road Swargate टप्पा 1 Leged •मेट ो मागर्ग 1 BRTS Phase I Stretch BRTS Phase II Stretch 1. पूल ावरून BRTS Phase II Stretch ( City Core Area ) Bengaluru Pune Mumbai Highway 2. भुय ारी Katraj To Bangaluru •मेट ो मागर्ग २ : व्ही.आणय.टीचे पीवीपी कॉलेज ऑफ आणकीटेक्चर. Project by : IV th year B.Arch. students 2009 -10 आणभारी
  • 39. पुणे मेटोचे मागर्ग – पिहला टप्पा मागर्ग 1: िपपरी िचचवड ते स्वारगेट लांबी - 16.589 िकमी - उड्डाणमागार्गवरून: 11.57 िकमी िपिच ते िशवाजीनगर - भुयारी 5.019 िकमी. िशवाजीनगर ते स्वारगेट भांडवली खचर्ग - र. 4911 कोटी + कर एकू ण खचर्ग - र. 6500 कोटी अंदाजे हा मागर्ग भिवषयात मागर्ग 2 नंतर बनवण्यात येणार आणहे
  • 40. पुणे मेटोचे मागर्ग – पिहला टप्पा मागर्ग 2 – वनाज ते रामवाडी लांबी - 14.925 िकमी - स्टॅ ड डर्ग गेज , उड्डाणमागार्गव रून जाणारी भांडवली खचर्ग - र. 2217 कोटी + कर एकू ण िकमत – र. 3000 कोटी अंदाजे िकमतींचे अंदाज सप्टेंबर २००८ चे आणहेत. प्रत्यक्षात खचर्ग यापेक्षाही खूप जास्त असू शकतो.
  • 41. पुणे मेटोचे मागर्ग – भिवषयात दु स रा टप्पा स्वारगेट - कात्रज (4 िकमी) डेक्कन - िटळक रोड – स्वारगेट - - शंकर शेठ रोड - रे स कोसर्ग – बंड गाडर्गन (11 िकमी) पाताळे शर – िवद्यापीठ - औध िहजवडी (18 िकमी)
  • 42. मागर्ग 2 चे िवशेषिण वनाज – रामवाडी मागर्ग प्रस्तािवत मागर्ग असा (1) वनाज(सुरूवात) – पौड रोड – (2) आणनंदनगर – (3) आणयिडयल कॉलनी – पौड फाटा - कवे रोड – (4) नळ स्टॉप – (5) गरवारे कॉलेज – (6) डेक्कन – जंगली महाराज रस्ता – (7) पाताळे शर – संचेती चौक – (8)िसिवल कोटर्ग – नदीवरचा पूल – आणंबेडकर रस्ता - (9) मंगळवार पेठ – (10) ससून – (11) पुणे रे ल्वे स्टेशन – रे ल्वे क्रॉिसग – जहांगीर हॉस्पीटल - (12) रबी हॉल िक्लनीक – (13) बंड गाडर्गन – - नदीवरचा पूल - नगर रोड - (14) येरवडा – (15) कल्याणी नगर – (16) रामवाडी(समाप) एकू ण लांबी: 15 िकमी, 16 स्थिानके
  • 43. मेटोमुळे काय िबघडेल .... बांधकामाच्या वेळी ९ मीटर रस्ता बंद (४ लेन) ४ मीटर रस्ता कायमस्वरूपी कमी (२ लेन) वाहनांसाठी कमी जागा नंतर बसेसकिरता लेन राखीव करणे अशक्य ! नंतर इतर कु ठलेही बांधकाम शक्य नाही बांधकामा दरम्यान वाहतूकीचा बोजवारा ५ ते ८ वषिे ?
  • 44. रस्त्यावरील मेटो कवे रोड
  • 45. रस्त्यावरील मेटो डेक्कन जंक्शन
  • 46. मेटो स्टेशनांमुळे काय िबघडेल ... 35 मी. रूंदिी, 140 मी. लांबी, 23 मी. रस्त्यावरील १५% जागा स्टे शनेच ऊंची खाणार आपल्याकडे रस्त्यावर एवढी जागा स्टे शनचे प्लॅ टफॉर्मर्शि ४-५ मजली ऊंचावर आहे का ? नाही! ितकीट काऊंटर पयर्यंत िलफ्ट नाही घरे तोडली जाणार ! स्टे शनवर पाकींगची सोय नाही उजेड, हवेचा प्रवाह कमी होणार वाहनधारकांनी मेटोने का जावे ? र अिकाग्न सुरक्षा िनयम धाब्यावर स्टे शनचा प्रवेश फटपाथवर ू सरासरी १ िकमी ला १ स्टे शन पादिचाऱ्यांची गैरसोय
  • 47. खंडूजीबाबा चौकात मेटोचा मागर्ग ad Ro C. F. P. Y. C Ground Chitale Bandhu Janseva Dinning Hall Deccan Post J. M. Road Office Karve Ro l Poo ad ki Lad (Reference: DMRC Rep Courtesy : V I T’s PVP College of Architecture, Pune. Project by : IV th year B.Arch. students 2009 -10
  • 48. संचेती चौकात मेटोचा मागर्ग Tow agar College of ards N Engineering Sancheti Shiv hospital aji Jangali Maharaj Ro ad Courtesy : V I T ‘S PVP College of Architecture, Pune. Project by : IV th year B.Arch. C.O.E.P Ground Kalaniketan Tata Indicom Civil Court Courtesy : V I T’s PVP College of Architecture, Pune. Project by : IV th year B.Arch. students 2009
  • 49. मेटो मुळे अजून काय िबघडेल ? रस्त्यावरील आिण जिमनीखालील उपयुक्त सेवां िवस्कळीत – पाणी, सांडपाणी, वीज, टे िलफोन, पूराच्या पाण्याचे नाले , िसग्नल इत्यादिी – सेवा िवस्कळीत होऊन नागिरकांचे हाल बांधकामामुळे वाहतूक िनयोजन िवस्कळीत – आपल्या सवार्यंचे भविवष्य आपण कल्पू शकतो ध्वनी प्रदिूषण – मेटरो खूप आवाज करते. इतर दिेशात ५०-६० मीटर अंतरावर बांधकाम नाही. आपल्याकडे घरावरून मेटरो ! हानीची शक्यता – व्यवसाय,प्रवासाचा वेळ, उपिजिवका, इंधनाचा वाढीव खचर्शि जीवीत- हानी (आग लागल्यास) – दृष्टी सौंदियर्शि आिण जीवनाचा दिजार्शि
  • 50. मेट ो नंत र मेट ो पूव ी बालगंधवर्ग चौकातील झाशीच्या राणीचा पुतळा Courtesy : V I T’s PVP College of Architecture, Pune. Project by : IV th year B.Arch. students 2009-10
  • 51. िदल्ली मेट ो Courtesy : Ar. Nitin Killawala
  • 52. मुब ई मेट ो - सावर्गज िनक ं सेव ा िवस्कळीत Courtesy : Ar. Nitin Killawala
  • 53. मुब ई मेट ो - रस्त्यावर मोठा ं िपलर Courtesy : Ar. Nitin Killawala
  • 54. मुब ई मेट ो - घरांच् या अगदी जवळ मेट ो स्थिानके ं Courtesy : Ar. Nitin Killawala
  • 55. मुब ई मेट ो - वरून अशी िदसते ं Courtesy : Ar. Nitin Killawala
  • 56. मुंबईतील वतर्गमानपत्रातील बातमी ६ एिप्रल २०१० - अिग सुरक्षा िनयम आणिण िवकास-िनयंत्रण िनयम मेटोने धाब्यावर बसवले
  • 57. मुंबई मेटोची पिरिस्थिती • घरे तोडली • अनेक घरांच्या अितशय जवळू न जाणारी मेटरो • नागरी सुिवधांना हलिवण्यात अनेक अडचणी - उिशर आिण िकमत ं वाढ • अिकाग्नशमन आिण िवकास-िनयंत्रणाचे िनयम डावलले ले • नागिरकांना मोठा त्रास • टप्पा: २ चारकोप – बांदा - मानखुदिर्शि मेटरो - 32 िकमी डी.एम.आर.सी.चा मूळ अंदिाज र. 6376 कोटी एम.एम.आर.डी.ए.चा सुधारीत अंदिाज र. 8250 कोटी िरलायन्सची िकमत ं र. 11000 कोटी • नागरीकांनी हायकोटार्शित पीआयएल दिाखल कली आहेे
  • 58. मेटोचा पांढरा हत्ती • मेटोची डी.एम.आर.सी. ने िदिले ली िकमत १७००० कोटी र. 2008 र ं च्या िकमतीप्रमाणे – 2014 पयर्यंत सहज र. 35,000 कोटींपयर्यंत जाऊ शकते – िवस्थापन, जमीन संपादिनासारख्या अनेक िकमती मोजले ल्याच नाहीत • पुणे आिण िपंपरी मनपांचे एकित्रत बजेट – र. 3500 कोटी, नेहरू योजनेचे पैसे सोडू न • 7 र. पिहल्या 2 िकमीला ितकीट: म्हणजे बहुसंख्य जनतेला परवडणारच नाही ! • मेटोची िकमत पुणे आिण िपंपरी मनपांच्या एकित्रत बजेटच्या 10 पट र ं आहे ! – एक क्रर िवनोदि: एवढी मोठी रक्कम शहराच्या फार थोड्या ू जनतेच्या सोयीकिरता
  • 59. मेटोचा पांढरा हत्ती • मेटरो तोट्यातच जाणार – सगळीकडे तोट्यातच आहे – िदिल्ली आिण कलकत्त्यातही तोट्यातच आहे – अिधकारीही मान्य करतात • मेटरोच्या मागार्यंना काहीच तक नाही र्शि – मेटरोकिरता एका िदिशेने गदिीच्या वेळी आवश्यक महत्तम दिरताशी प्रवासीसंख्या (बसच्या तुलनेने): 15000 प्रवासी – वनाज-रामवाडी मागार्शिवर दिरताशी महत्तम प्रवासीसंख्या 2011 मध्ये: 5,817 , आिण 2031 मध्ये 10,982 ! – िशवाय हे सवर्शि आकडेही शास्त्रीयदृष्ट्या न कले ल्या अभ्यासावर े आधारीत जनतेचे ३०,००० कोटी रपये कोणाच्या घशात?
  • 60. मेटोकिरता पैसे उभारणी: 4 एफ. एस.आणय ला परवानगी FSI 2.0 FSI 1.0 FSI 3.0 FSI 4.0 मेट ॊ : िबल्डरांच ी स्वपपूत ी ! Courtesy : V I T’s PVP College of Architecture, Pune. Project by : IV th year B.Arch. students 2009-10
  • 61. पुण्यात बस िवरद्ध मेटो बस मे ट रो मेटरो सरळ रेषेत धावते, म्हणजे शहराच्या वतुर्शिळाकार शहरात बस सवर्शित्र जाऊ शकते बहु संख्य भवागात जाणार नाही बस लहान गल्यांमध्येही जाऊ शकते मेटरो फक्त महत्वाच्या मागार्यंवर धावणार बस स्वस्त आहे ! मेटरो सवार्शित महागडी आहे ! बस काही “कायमस्वरूपी बांधकाम” नाही मेटरो हे “कायमस्वरूपी बांधकाम” आहे. बस व्यवस्था अिकास्तत्वात आहे, फक्त मेटरो पूणत: नव्याने करावी लागणार र्शि सुधारायला हवी पीएमपी सुधारायला काहीच वेळ वा मेटरो म्हणजे मोठी तोडफोड, मोठा वेळ आिण तोडफोड लागणार नाही, अल्प िकंमत अफाट खचर्शि ! लागेल 15000 दरताशी संख्येपयर्वांत बस मेटो 15000 दरताशी प्रवासीसंख्या 2031 पयर्यंत पेक्षा जास्त योग्य अनेक मागार्यंवर पुण्यात नाही !
  • 62. िवद्याथ्यार्वांना आणवाहन लोकायतच्या अिभयानांमधे सहभाग: नागिरकांशी संपकर्ग सायकलींना प्रोत्साहनासाठी महापािलके कडे पाठपुरावा “वाहनमुक्त िदवस” (No Vehicle Day), “सायकल िदवस” आणपल्या भागातील उड्डाणपूलांना आणिण मेटोला िवरोध पुण्यातील प्रदूषिण आणिण अपघात यांचा अभ्यास पुण्यातील वाहतूकीच्या कोंडीचा, रस्त्यांच्या उपलब्धतेचा, आणिण उड्डाणपूलांच्या उपयुक्ततेचा तपशीलवार अभ्यास स्थिािनक बस प्रवासी गटांची स्थिापना

Notas do Editor

  1. Photo of vehicles emitting smoke
  2. Photo of the lady walking on road among vehicles
  3. Accident photo
  4. Accident photo
  5. वाहतूक कोंडीत बहुसंख्य जागा एकेका व्यक्तीस वाहून नेणाऱ्या कारच खातात . खरेतर रस्ते बांधून कारमालकांना सबसिडी देण्यात येत आहे .